हे गाणे खुपच अप्रतिम आहे 👌🏻👌🏻 पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते आणि जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते ना तेव्हा तेव्हा अशी भावना जागृत होते की खरचं आपण खुप नशिबवान आहोत की मराठी मातीत एक मराठी म्हणुन जन्मलो आपण. खरचं खुप अभिमान वाटतो मराठी म्हणून जन्माला आल्याचा 🙂😍आणि एक खंत वाटते की आपली मराठी भाषा एवढी मागे का पडत आहे 😢विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठेतरी आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत. महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी आहेना पण मग तरीसुद्धा तिला एवढा दुय्यम दर्जा का? बाहेरच्या राज्यातील लोक मुंबईत येऊन स्थायिक होतात विरोध नाही या गोष्टीला कुणाचा पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे मग मुंबईची भाषा पण मराठीच झाली की. पण मग असे असुनही तुम्ही लोक 12 - 13 वर्षे मुंबईत स्थायिक होऊन सुद्धा तुम्हाला मराठी भाषा अवगत होऊ नये? जास्त कठीण जाऊद्या पण साधी सोपी वाक्य पण तुम्ही मराठीत बोलु नये का? मी जेव्हा बाहेर कुठे जाते ना तेव्हा हे सगळं अनुभवायला मिळतं उलट त्या लोकांच्या सोयीसाठी आपल्यालाच हिंदीत बोलावं लागतं. मी असं नाही म्हणत की हिंदी बोलु नका असं कसं नाही बोलु शकत नाही? शेवटी ती आपली राष्ट्रभाषा आहे बोललीच पाहिजे ती पण या सगळयासोबतच आपल्या मराठी भाषेलाही थोडाफार न्याय मिळालाच पाहिजे कारण ती आपली राज्यभाषा आहे. ती टिकवणे आणि जपणे आपले कर्तव्य आहे. उद्या मराठी राजभाषा दिन आहे त्या निमित्ताने आपण सगळे संकल्प करु शकतो की आपण आपली भाषा जोपासायची.... 🙂🙏🏻
@@prajwalpande7238 ओके मान्य केल की हिंदी राष्ट्रभाषा नाही पण तरीही हे तर मान्य कराव लागेल ना की आपणच हिंदीच्या अतिरेकी वापरामुळे मराठी वर अन्याय करतोय. म्हणजे कधी कधी दोन मराठी भाषिक सुद्धा हिंदी मध्येच बोलताना दिसतात कारण त्या दोघांपैकी कुणालाही माहीत nast की समोरचा पण आपल्यासारखाच मराठी भाषिक आहे मग त्यापेक्षा मराठीनेच सुरुवात करा ना नाही समजलं तर आहेच मग हिंदी. हा अट्टाहास कशाला की हिंदीच बोलायची मग मराठी कुठे अमेरिकेत जाऊन बोलायची का?
मला अभिमान आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला आणी शिक्षण ही मराठीतच झालेल आहे माझ्या आईच्या वडिलानी मराठी स्कूल आणी विट्ठल रुख्माई च मंदिर उभारल मला गर्व आहे मी मराठी आहे जय महाराष्ट्र
मराठा असल्याचा अभिमान आहे......शिवाजी महाराज जिथे राज्य करत होते त्या भूमीत जन्माला आलो याचा गर्व आहे. गाणं ऐकलं की छान वाटते.... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय श्रीराम पवनपुत्र हनुमान महाराज की जय जय गोमाता जय नंदी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सनातन धर्म जय मराठा भाजप जिंदाबाद नरेंद्र मोदी जिंदाबाद 🦁🦁🦁🦁🦁🦁
मराठी असल्याचा अभिमान आहेच , पण हे गाणं ऐकल्यावर पुन्हा गर्वाने छाती फुलते ...
मी मराठी 🚩
💯
Hoo
Aapla Marathi Banach Vegla
हे गाणे खुपच अप्रतिम आहे 👌🏻👌🏻 पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते आणि जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते ना तेव्हा तेव्हा अशी भावना जागृत होते की खरचं आपण खुप नशिबवान आहोत की मराठी मातीत एक मराठी म्हणुन जन्मलो आपण. खरचं खुप अभिमान वाटतो मराठी म्हणून जन्माला आल्याचा 🙂😍आणि एक खंत वाटते की आपली मराठी भाषा एवढी मागे का पडत आहे 😢विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठेतरी आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत. महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी आहेना पण मग तरीसुद्धा तिला एवढा दुय्यम दर्जा का? बाहेरच्या राज्यातील लोक मुंबईत येऊन स्थायिक होतात विरोध नाही या गोष्टीला कुणाचा पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे मग मुंबईची भाषा पण मराठीच झाली की. पण मग असे असुनही तुम्ही लोक 12 - 13 वर्षे मुंबईत स्थायिक होऊन सुद्धा तुम्हाला मराठी भाषा अवगत होऊ नये? जास्त कठीण जाऊद्या पण साधी सोपी वाक्य पण तुम्ही मराठीत बोलु नये का? मी जेव्हा बाहेर कुठे जाते ना तेव्हा हे सगळं अनुभवायला मिळतं उलट त्या लोकांच्या सोयीसाठी आपल्यालाच हिंदीत बोलावं लागतं. मी असं नाही म्हणत की हिंदी बोलु नका असं कसं नाही बोलु शकत नाही? शेवटी ती आपली राष्ट्रभाषा आहे बोललीच पाहिजे ती पण या सगळयासोबतच आपल्या मराठी भाषेलाही थोडाफार न्याय मिळालाच पाहिजे कारण ती आपली राज्यभाषा आहे. ती टिकवणे आणि जपणे आपले कर्तव्य आहे. उद्या मराठी राजभाषा दिन आहे त्या निमित्ताने आपण सगळे संकल्प करु शकतो की आपण आपली भाषा जोपासायची.... 🙂🙏🏻
हो मी आजपुसून आमच्या wtup गुप पासून सुरुवात केली आहे सगळ्यांनी मराठीत बोलायचं 👍
खुपच छान 👌🏻 👌🏻
हिंदी राष्ट्रभाषा नाहीये. भारताला राष्ट्रभाषा नाही.
Ll pimplike@@rohinihagawane3594
@@prajwalpande7238 ओके मान्य केल की हिंदी राष्ट्रभाषा नाही पण तरीही हे तर मान्य कराव लागेल ना की आपणच हिंदीच्या अतिरेकी वापरामुळे मराठी वर अन्याय करतोय. म्हणजे कधी कधी दोन मराठी भाषिक सुद्धा हिंदी मध्येच बोलताना दिसतात कारण त्या दोघांपैकी कुणालाही माहीत nast की समोरचा पण आपल्यासारखाच मराठी भाषिक आहे मग त्यापेक्षा मराठीनेच सुरुवात करा ना नाही समजलं तर आहेच मग हिंदी. हा अट्टाहास कशाला की हिंदीच बोलायची मग मराठी कुठे अमेरिकेत जाऊन बोलायची का?
🙏 छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण जन्मला आलोच हेच आपले भाग्य।जगायचे सुध्दा महाराष्ट्रासाठी आणि मरायचे सुध्दा महाराष्ट्रासाठी मी मराठी 🚩💝🙏
जय शिवराय🚩
Aagdi barobr ⛳🔥
2024 मधे कोण कोण ऐकत आहे ❤❤
Amhi ❤
मी स्वतः
Me
❤
😅
मला अभिमान आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला आणी शिक्षण ही मराठीतच झालेल आहे माझ्या आईच्या वडिलानी मराठी स्कूल आणी विट्ठल रुख्माई च मंदिर उभारल मला गर्व आहे मी मराठी आहे जय महाराष्ट्र
महाराष्टात जन्माला येन खुप भाग्य लागत .जय शिवराय ♥️♥️🌺😘💐🌹🌸💫
जय शिवराय
जय शिवराय
Fvyh
मराठा असल्याचा अभिमान आहे......शिवाजी महाराज जिथे राज्य करत होते त्या भूमीत जन्माला आलो याचा गर्व आहे. गाणं ऐकलं की छान वाटते....
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
अभिमानाने ऊर भरून येतो हे गाणं ऐकताना ❤ मी मराठी... मी मराठी...
गर्व आहे मराठी असल्याचा...🚩👑💯
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ❤️🙌🏻
मी मराठी ❤️🚩🙌🏻
अप्रतिम music composition #मी_मराठी ♥️🔥💯
हे गाणे एकाताना अंगावर काटा येतो. खूप छान
महाराष्ट्राची संस्कृतीची आठवण झाली मग आता हे गाणं ऐकायला हवे असे मला वाटते
डोळ्यात अश्रू आणि हृदय भरून आले कंठ दाटून आले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे गाणं खुपच सुंदर आहे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते फक्त बोलायचे पण प्रत्यक्ष ऐकायचे नाही ना
महाराष्ट्रात आपण जन्मलो वाढलो हे आपले भाग्यच आहे जय महाराष्ट्र
Proud of that, I have performed on this in my childhood for school gathering. Great Song
🚩🚩मी मराठी🚩🚩
जय संयुक्त महाराष्ट्र
🎇मराठी माणसा जागा हो 🎇
महाराष्ट्र वाचवा, महाराष्ट्र धर्म वाढवा
खरच गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा...!!
मी मराठी असल्याचा अभिमान आहे
All time favourite 😎🔥💯💖🙏🤩🥰🚩⚡
मी मराठी वृत्तपत्र तसेच मी मराठी वाहिनी पुन्हा सुरू करावी हीच नम्र विनंती
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराय
Nostalgia hits different , man....💗
मी मराठी असल्याचा अभिमान आहे 🚩🚩
उतुंग भरारी घेऊया...... उतूंग भरारी घेऊया......उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमठुदे जयघोष हा ओठी....दरी खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन राशी........मी तलाठी.....मी तलाठी......मी तलाठी ......😂😂
😂😂😂
राम कृष्ण हरी.... वाजवा तुतारी ✌🏻 🎷
proudly saying मी मराठी !!!!!!!!!!!!!!!! 🥰🥰❤❤❤
हे काय विचारणं झालं आपलेच गाणं आहे वापरायलाच पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय हिंद जय भारत
I love marathi
Nostalgic memory of our generation ❤️
मी मराठी माझा अभिमान जय महाराष्ट्र जय भारत 🚩🚩🚩
Thank you 💖 I've been searching this song so much. ^-^ saglyt aavadhta lahanpani cha gaana 💕
गाणं अतिशय छान आहे सर्व गायकांचा सुरेल आवाज अतिशय कानाला गोड वाटतो मराठी भाषेबद्दल चा अभिमान जागृत येत होतो
🔥🔥🔥🔥🙌💫🌸janmo janmi Marathi Maharashtra mati hi dharti labho ❤️ Jay Chhatrapati Shivaji Maharaj Jay Maharashtra
Mi Marathi Mi Marathi🔥🔥🔥
I love मराठी❤️
School chi aathvan yet aahe
*yes☺️*
Yes
😆🤣😆🤣🤣🤣
It’s such a beautiful song. Our marathi musicians are very talented
I loved this song ❤️❤️
बालपण आठवलं हे गाणं ऐकून ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍😍
💓💓 i love you my मराठी❤❤
🎉मी मराठी2024
खुप छान गाने आहे मी मराठी जय शिवराय जय शंभुराजे
OG SOUND AND LYRICS ❤
जय महाराष्ट्र
जय शिवराय जय भीम
Nice 👌🏻👌🏻❤❤
#marathiiiii 👑🌷
Khup divasa natar gane yaikun khup chan vatale.. marathi din chya subhechaa..
5:29sec😍😍
जागतिकीकरणाच्या या जगात सध्या कुठे तरी मराठी अस्मिता हरवल्यासारखी वाटते .
All time favorites 😎😎🇳🇪🇳🇪❤️🔥🔥👑👑⚡⚡🤩🥰😍🚩🚩
I loved this song very much ❤️❤️❤️
खूप छान वाटत आहे हे गाणं ऐकून 🎉🥰
I love marathi ❤🚩🤗
He channel shut down ka zala
गर्व आहे मला मी मराठी असल्याच
🚩🕉️जय महाराष्ट्र🚩🕉️
स्थळ : आपलं बेळगांव.
महाराष्ट्र संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात आपण सर्वांनी एकत्र येऊन हे गाणं दिवसातून एकदा तरी ऐकायला पाहिजे असे मला वाटते
Real feel whenever I listening this song
I Love my India ❤
Mi Marathi channel cha Ramayana ka nav kay hai
Channel bandh kar diya
शरीरावर काटे नवी स्फुतीॅ ध्यास श्वास फक्त माय मराठी मराठी मराठी जय महाराष्ट्
अभिमान हाय महाराष्ट्रीयन असल्याचा
May 2024 anyone?
गर्व आहे मराठी असल्याचा.
JAY MAHARASHTRA 🚩
Nice song 🎉🎉😊😊
Jai Shivaray Jai Shambhuraje jai Maharashtra 🚩🚩🚩🚩
खूप छान आहे हे गाणं हे मी माझ्या व्हिडीओ मध्ये वापरू का
मी मराठी बारी
I love it Marathi channel
Very very very nice jankari 🙏🚩🚩🚩
नदिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
Tv trp ka yet nahi magil week padun
Need Caller tune please provide
5:26
जय महाराष्ट्र जय श्रीराम पवनपुत्र हनुमान महाराज की जय जय गोमाता जय नंदी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सनातन धर्म जय मराठा भाजप जिंदाबाद नरेंद्र मोदी जिंदाबाद 🦁🦁🦁🦁🦁🦁
Very very nice my childhood memories participate to my school annual function
🚩🌾🌱 मी मराठी ❤️
❤️
हे चॅनल परत आले तर अतिउत्तम होईल.
❤️❤️😘😘
garv ahe yacha ki Maharashtrian ahe♥️♥️♥️
Good luck
Good
जय शिवराय ⛳🙌 जय महाराष्ट्र ❤ जय छत्रपती शंभूराजे...💪👑🙏
वा
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
मी मराठी मुलगी.
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Nice song
Proud to be Marathi
👌👌👌👌
Maratha aahe mhnun, Maharashtra aahe ek maratha lakha Maratha ❤
मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा..❤
Yaa ganyanaanter ek cartoon show lagat hota ..tyach naav kunala mahiti ahe ky???? Plz sanga
Ja Maharashtra
Mard maratha
माय मराठी 🚩🚩🚩
या गाण्याचा विडिओ hd मध्ये अपलोड करा....
💪❤️🚩🚩
2025
Jay maharashtra, me Marathi