RINGAN | रिंगण | रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी | Adarsh Shinde | FACEBOOK DINDI | WARI - वारी 2020
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- A Tribute to FacebookDindi Team for 10 years of serving digital experience of Wari though social media.
विशेष आभार :-
श्रीगुरु पांडुरंग महाराज चोपदार
प्रमोद महाराज सुपेकर
श्रीमंत महादजीराजे शितोळे
विनोद निंबाळकर
AUDIO SONG PRODUCTION :-
श्री अमोल काशीनाथ गावडे
अध्यक्ष , श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान, वाडेबोल्हाई.
संगीत :-
आदर्श शिंदे
जितेंद्र जोशी
तारा आराध्य
हर्ष - विजय
केदार दिवेकर
विशेष आभार :-
फेसबुक दिंडी
स्वप्नील मोरे
नवनाथ पाटील
निळोबा गोरठणकर
धीरज पोटफोडे
सत्यम पवार
निलेश चव्हाण
पोस्ट प्रोडक्शन :-
मोरया मोशन पिक्चर्स
साहिल मोहित
भाविक कांदळगावकर
चिराग सामंत
छायाचित्रण :-
दिपेश प्रविण वैती
यशोधन भंडारी
प्रेम कोएल्हो
ऐरिअल छायाचित्रण :-
सौरभ भट्टीकर
साहिल राजापकर
निखिल सोनावणे
प्रथमेश अवसरे
मंदार जाधव
विशेष सहकार्य :-
राजेश नंदकुमार (भाई) कदम
नयन प्रदीप कदम
प्रविण शालीग्राम वैती
Khup Sundar song ani Video suddha level up ahe.. First time Dindi chya asha videos baghayla milalya.. Hats off Dipesh..Sahil..Bhavik.. And whole team of Ringan😍😍
Kuuup kuup Thankyou Prashant mauli
खुप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@mymarathi1713 Lo posts in
❤❤
1qq1q11
मी चिखली चा आहे आज महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना माहिती नाही पुणे जिल्ह्यातील चिखली गावात संत तुकाराम महाराजांचा टाळ आहे. चिखली हे गाव देहू आळंदी या दोन्ही तीर्थ क्षेत्र गावाच्या मधी आहे. इंद्रायणी नदी च्या काठावर . संत तुकाराम महाराजांचा टाळ येथे असलेल्या ने या गावाला टाळगावं चिखली म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जाताना येथे टाळ टाकला होता.
🙏
Mi political song writer aahe jevha vinayak aaba more hyanche political song writing keli hoti tevha he information collect keli hoti
👍🙏
❤️🌹💯
खुप महत्वपुर्ण माहिती दिली सर
किती बोलु तरी कमी आहे ...सलाम गायकाला आणि ड्रोन शुटिंग आणि आपल्या पर्यंत पोहोचवनारे दिपेश दादा राम कृष्णा हारी माऊली
🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍🤩🤩🤩🤩
आज मी धन्य झलो की मी तीर्थ क्षेत्र देहू मध्ये जन्माला आलो हा विडिओ बघून आंनद झाला डोळे भरून आले आणि मन शांत झाले देह वेडा झाला आज महाराजांच्या अभंगाची एक ओळ आठवली . 🚩धन्य देहूगाव पुण्य भूमी , ठाव जिथे नांदे पांडुरंग 🚩
😊🎉❤❤
हे गीत मला माझ्या आजी आजोबांची आठवण करुन देते. माझे आजोबा माउलीचे भक्त होते.
जय जय राम कृष्ण हरी!
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
👍
💖💯🙏🙏🙏🙏
Swrgat astil tumhe ajoba ..Ram Krishna hari 🙏
महाराष्ट्र मधे ज्या संस्कृती आहेत त्या कुठेही राज्यात दिसणार नाही 🙌😍
🙏💥राम कृष्ण हरी 💥🙏
पायी धोतर, अंगी सदरा, डोकी फेटा ,
वारकरी रक्त
म्हणून आम्ही पांडुरंग भक्त 😍
विटेवरून उतरून विठोबा मला एकदा पंढरी दाखव हवं तर मी पायी येतो , पण आमच्या शिवबाला परत पाठवं.. 🚩🙏🚩🙏🚩
शिवबा म्हणतील आताच्या माणसांपेक्षा अब्जल खान बरा होता 🤣🤣
Bhava sadhya konhi nahi mananar maharajana. Saglyani muslim la bhavu banavun takale. Sagale maharaja yanchya virodhat astil. Pahile pan hote 😂😂😂
❤❤
आज गरज आहे श्री ची
नको नको आले तरी त्यांना पश्र्चाताप होईल. इथली परिस्थिती पाहून😊
कुठलाच गजलेला अभिनेता लागत नाही प्रसिद्धी साठी लय भारी एकदम छान वाटल
गायक, वादक, व्हिडिओ शूटिंग 🙏🙏
संस्कृती महाराष्ट्राची....🚩❤️
Nice song..... दिवसातून एकदा नक्की च ऐकतो मी हे गाणं ❤️
अप्रतिम गान आहे....२२ वा राष्ट्रीय युवा महोत्सव पंजाब या राज्यात या गीतावर नृत्य सादर करण्याचा योग आला......सर्व पंजाब मधील सर्व कलाकार यांना हे गीत खूप आवडले.......
गोकुळापासून पंढरीपर्यंत पहिला मान श्रीकृष्णाचा....🌏❤🙏💫
तोच पांडुरंग तोच श्री कृष्ण 🙏
जय जय रामकृष्णहरि
Ramkrushnahari
🙏🙏🙏🙏🙏
Ganpati cha pahila man
हे मी स्वतः अनुभवलंय गेल्यावर्षी🚩 संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण 20 दिवस पालखी सोहळा सोबत आळंदी ते पंढरपूर🙏
गाणं ऐकताना अंगावर काटा येतो.... इतकं सुंदर आणि भावुक आहे ते
Right
हे गाणं ऐकल्यावर खूप भारी वाटतो
अभिमान वाटतो की आपण मराठी असल्याचा
आदर्श शिंदे सलाम आहे तुमच्या आवाजाला
ही आहे आपली खरी मराठी अस्मिता जी सर्व जातीधर्माच्या लोकांना सामावून घेते . आणि हीच मराठी अस्मिता आपल्या महाराष्ट्राची शान आहे . आणि असा हा महाराष्ट्र म्हणजे ' संतांची भूमी ' म्हणून ओळखला जातो . म्हणून मला मराठी म्हणून जन्माला आल्याचा अभिमान आहे .
।। जय जय विठोबा रखुमाई ।।
।। जय हिंद ।।
।। जय महाराष्ट्र ।।
अंगावर शहारे उभे रहतात, हे गाने एकुन
शब्द रचना ऐकुन डोलातील पानी थामबेना
वीठू माउली 🙏
खूपच सुंदर..गाण्याचे बोल, संगीत आणि गायकाचा आवाजाची जी सांगड या गाण्यामध्ये आहे ती अवर्णनीय आहे.. गाणं ऐकून मन प्रसन्न तर होतच, देहभान हरपून जात, अंगावर एक विलक्षण रोमांच उभे राहतात. खूपच सुंदर..!!
खुप छान गीत आहे 1 नंबर माऊली ची ❤️आठवण आली ❤️
अतिशय सुंदर रचना ...!!! जेव्हापासून मी हे गाणे ऐकले त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात यानेच होते. अप्रतिम आणि धन्यवाद 🙏 फेसबुक दिंडी
ज्याच्या पावन स्पर्शाने पवित्र झाली ही माती ज्याच्या नावाने गर्वाने फुगते आमची छाती दैवत आमच
🙏🚩 राजा शिवछत्रपती 🙏🚩
असा सोहळा तिन्ही लोकी नाही
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशर्वादाने आपण आज देव आणि देऊळ बगत आहोत 🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
गाणं ऐकुन खुप रडायला आला, कारणं माझ्या बाबांची इच्छा होती की एकदा तरी पांडुरंगाचे दर्शन घ्यावे पण आज माझे बाबा या जगात नाहीत....🥺
😢
मित्रा गरजूंना मदत कर.. पांडुरंगाच्या दर्शनासाठी..
Khup vait jhale 😢
रडवलस मित्रा 😭😭
माझ्या पण आईची इच्छा होती,पण आम्ही गर्दी असते म्हणून नाही पाठवले, आजोबा दर वर्षी वारी करायचे, आईची इच्छा होती कोणी तरी वारी करायला हवी, घरी खुप ग्रंथ होते आजोबा चे , काय झालं अचानक एकादशी दिवशी रात्री 11 ला देवाघरी गेली आज तिला जाऊन 5 वर्ष झाली पण तीची साथ आमच्या बरोबर कायम आसते.पहीलया वर्षी एकादशी नाही केली देवावर रागवून,पण सगळ्यांनी समजावलं कि असं मरण येणे खूप पुण्यवान चं असतं,😢,,🙏🙏
वारीचा सोहळा आणि वारीचा अनुभव मी या वर्षी मी अनुभवला,स्वर्ग कसा असतो हे कोणालाच माहीत नाही पण जिवंतपणी स्वर्ग सुख अनुभवायचे असेल तर एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा,अप्रतिम असे गाणे अंगावर शहारे येतात गाणे ऐकताना .विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला मी या महाराष्ट्रच्या पवित्र भूमित जन्म घेतला याचा मला सार्थ अभिमान आहे.🙏🙏🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
हृदयाला बिडतं आणी प्रत्यक्षात पांडुरंग विठलाला समोर घेऊन येतं दर्शन घडवतं इतकं अप्रतिम झालंय गाणं राम क्रिष्ण हरी विठ्ठल 🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
कोई लफ्ज़ नही जो बया कर पाए
सब से खुबसूरत हमारा महाराष्ट्र और मेरे दोस्त लोग।
काय म्हणू कल्याण मन अगदी प्रसन्न होऊन गेला ❤❤❤❤
महाराष्ट्र देशा
Garja Maharashtra Maja ❤
या गण्या पेक्षा सुंदर दुसरं गाणं असूच शकत नाही . खूपच भारी. जय हरी माऊली .
Right
निस्वार्थ पणाने भक्ती केलेली कधीच वाया जात नाही जय हरी विठ्ठल...सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन
म्हातार असो.तरुण असो कोणी पण असू द्या आपोआप रक्त सळसळते , अंगात वेगळीच ऊर्जा येते❤🙏
जन्माला आल्यावर एकदा वारी करूनच पहावी🙏🙏
असा सोहळा स्वर्गी नाही.जे एकवेळ गेला ते पुन्हा मरेपर्यंत जाणारच
बहूत बढीया जी !! सुंदर शब्द, सुंदर चाल आणि अप्रतिम आवाज सोबत साक्षात वैष्णवांचा मेळा ..!! मेजवानीच आषाढी वारीची घर बसल्या !!खूप खूप आभार ! आमच्या सोबत वैष्णव की वैष्णवां सोबत आम्ही प्रेक्षक ?? कळेचना...किती वेळा पाहू पण मन काही भरेचना !!
खूप खूप खूप आभार
ऊँ राम कृष्ण हरी जयजय राम कृष्ण हरी
सनातन...🚩🔥❤️
माझी संस्कृती, खूप श्रीमंत, अखंड...😢🚩❤️
वैकुंठी दिसे स्वर्ग रे
रंगी तुझ्या सोहल्याच्या रिंगणी
देह दंग सावल्याच्या अंगणी🧡🚩😍
या गाण्यातून पूर्ण वारीचे दर्शन होतेय जय हरी विठ्ठल 🚩🙏
घरी राहुन संपूर्ण दिंडी अनुभवता आली... जय हरी विठ्ठल... धन्यवाद आदर्श सर 🙏🙏🙏 रिंगण काय असतं कधी बघितलं नव्हतं.... वाह खुपचं सुंदर..... डोळे भरून आले... अप्रतिम चित्रीकरण
हे पाहून वारीत आसल्यासारख वाटत माऊली
माझे बाबा लहानपणापासून विठ्ठल भक्त आहेत. त्यांच्या इच्छेनुसार विठ्ठल रुखमिणी मूर्ती न सांगत घरी आल्या🙏🙏 मी धन्य झालो पांडुरंगा🙏
काटा आला अंगावर गाणं पहिल्यांदा आईकल्यावर ❤❤जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏🙏
माझं गाव पालखी महामार्ग वर आहे. खूप सुखदायक सोहळा असतो माऊली च्या वारीचा.❣️❣️❣️❣️
हे गाणं ऐकलं की डोळ्यात न कळत पाणी येत खूप छान गान आहे ❤😊
मागील वर्षी २१ जूनला हा स्वर्ग सोहळा खास कारणाने अनुभवता आला ...त्यानेच आळंदी पंढरपूर पूर्ण वारी अगदी बोटाला धरून करून घेतली .
यंदा मात्र नाही जाऊ शकलो 😪
खूप छान गाण्याची रचना आहे
रामकृष्णहरि
माऊली
वैकुंठी दिसे स्वर्ग हे..... लाजवाब
अप्रतिम आदर्श शिंदे सर आपला आवाज या महाराष्ट्राला दिलेली एक देन आहे सर
खूप छान अतिसुंदर चाळीस-पन्नास वेळा ऐकलं आहे अतिशय सुंदर झाली हे गीत ऐकून रोज सकाळी
अतिशय सुंदर आस गाणं आहे आणि ते आदर्श शिंदे यांनी गाणं गायलं आहे ते अतिशय गोड आवाज आहे ते ...
डोळ्यातून पाणी येते हो ये माऊली च गाणं ऐकताना जय जय राम कृष्ण हरी जय शिवबा जय महाराष्ट्र जय रायगड जय पंढरी 🚩🚩⚔️
ll श्री क्षेत्र भगवानगड ll राष्ट्रसंत श्री सद्गुरू भगवानबाबा महाराज यांच्या पालखी सोहळा पाई दिंडी मध्ये हे गाण एकत होतो.. खूप आनंदी मन होत हे गीत ऐकल्यावर
मी हे गाण 50वेळा बघीतले मन भरभरून गेले आहे. खुपच छान
खूप छान सुंदर लिहिल आहे आणि चाल पण खूप सुंदर आहे. गाणे येक टाच खूप प्रसन्न वाटते. आणि हे गाण आमी आमच्या fortuner मध्ये लावता. खूप छान गाण आहे
आपली संस्कृती आपला अभिमान आहे
आपण जपलं पाहिजे
अशी सुंदर गाणी न संपणारी असतात, मनात कायमची राहतात.
खरच. अभिमान. वाटतो हिंदु. म्हणून. जन्माला. आलो.
अप्रतिम. आवाज. ❤❤❤❤
❤
हे गाणं आज पहिल्यांदा पाहतोय, इतक्या दिवसापासून फक्त रील,vdo, status la Background ला ऐकायचो❤❤❤
ही आहे आपली मराठी अस्मिता जी सर्व जातीच्या लोकांना सामावून घेते . सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
🙏🕉️🚩 जय जय विठोबा रखुमाई 🙏🕉️🚩
I am not from Maharashtra but i like all viththal song and i try to learn marathi from youtube
Ram krishna hari
Jai hari viththal❤
बोल, संगीत, गायन अप्रतिमच video is very nice
आजोबांची आठवण आली...😢🥺..हे गीत बघताच... 🙌📿
काय गाण आहे राव शब्दच नाहि राव कि तिपण वेळ ऐकल तरी मन नाहि भरत 1 नंबर यार - kdkkkk
मला भाऊ
राम कृष्ण हरी... माऊली माऊली...🙏 शूटींग खूप छान...
मी एक कट्टर आंबेडकरवादी आहे पण ह्या गाण्यामुळे मला देव असल्याचा भास होतोय
Ambekar education fee and other cost was paid by bhramin.
Sant Ramdas was guru of mirabai.
Ramayana is first written by Rishi balmiki.
मित्रा बाबासाहेबांच्या मूकनायक पत्रकावर तुकोबाराय तर बहिष्कृत भारत च्या मुखपत्रकावर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळी वापरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील संत साहित्याचा अभ्यास करा व समजावून घ्या तुमचा कट्टरवाद योग्य करणी नक्कीच लागेल
खरंच खूप सुंदर गाणं आहे डोळे भरून येतात गाणं ऐकत असल्यावर गर्व असतो हिंदू असल्याचा जय हरी जय श्री राम जय शिवराय
वारकरी मंडली खरच मोठ्या मनाचे आहेत धैय् वीर आहेत पांडुरंगा चे गाँव आज विकास कामा साठी रखडले आहे तिथे काहिच सोयी नाहीत कोणितरी लक्ष ध्यायला हवे 😒🚩🚩🚩🪔🪔🪔
एक ओढ सतत मनी व्याकूळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमना साठी ........❤
वा वां वा खूपच सुंदर गायल..
ते कडव खूपच आवडत मला.. देह तुझ्या कीर्तनाच्या रिग्नी
खुप छान संगीत आहे हो डोळ्यात अश्रू आणावरस झाले,
आज हे गाणं ऐकलं आणि वडिलांची आठवण झाली😌 #miss_u_nana🙏😪
काय बोलू शब्दच उरले नाहीत.😥❤️🚩🌱
आदर्श शिंदे आवाज महाराष्ट्राचा❤❤
Beautiful Composition and voice. Bhakti manje Vittala 🙏😊
अतिशय भक्ती मय वातावरण करून जाते हे गीत नाही म्हणणार याला ,सोहळा आहे
❤❤
अतिशय सुंदर दृश्य रेखाटले, छायाचित्रकार आणि दिग्दर्शकाला विशेष प्रेम ! गायन स्वर देखील काळजाला भिडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
मामा खरच तुम्ही भक्तांसाठी धावून येतात ❤ लवकरच तुमच्या सेवेस येईल 🎉मला खात्री आहे की तुम्ही या भक्तासाठी धावून येताल 😊
बाळुमामा तुमची लिला अपारंपारिक आहे 😊
जय बाळुमामा❤
लयी भारी माऊली 🚩🚩💪💪🇮🇳🇮🇳🎼🌈🏁🏁🚩🚩🚩💪💪💪🌹🌹🌹🌹🌹💰💰💰💰💰
Goosebumps......
....rangi tuzhya sohlyachya ringani......
जणू काही शिव काळातच गेलो की काय असे वाटू लागले की हो 🙏⚔️🙏🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🙏
विठ्ठल विठ्ठल महेश सर 🙏 मी आज पहिल्यांदा पाहिला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड.... खरचं इतकं अवर्णनीय गाता तुम्ही... खरचं मी नुसत व्हिडिओ बघताना इतकं भरून येत होत तर ज्या वेळी तुम्ही तिकडे गायलं असेल त्या वेळी त्या वास्तू त काय सुंदर माऊली ची अनुभूती आली असेल.... खरचं तुम्हाला जितकं मनापासून आभार मानावे तितके कमीच... देव तुमचं सदैव विशेष भलं करो ✨✨✨✨🥹🥹🥹
Adarsh shinde ne gayile ahe
रंगी तुझ्या शोहळ्याच्या रिंगणी…🙇🏻♂️😍राम कृष्णा हरी👑
मला वेड लागलंय ह्या गाण्याचं ❤️😍
अप्रतिम ओळी ....
सुंदर ....
राम कृष्ण हरी.....
Khar dolyat pani aal ........... Khup chan
मस्त आहे गाणं मन भरून येत ☺️😊
Khup chhan...mann bharun aal...great video and song
This is our culture which keeps us alive.....respect to all .....amazing mesmerizing bhakti of vithala bhakta...... unbelievable .....shri hari Vitthala ..jai hari vitthala .....
Mla khup ved lagly ya ganyacha ani mazya vithuraya rukmini ch sashtang dandvat ghein tuzya darbarat nkki.....tuzach dhyas re vithuraya......kharch roj zoptana uthtana hech song aiktey ani mi fkt tuzya bhetichi oadh lagliy.....💫❣🤗♥️🚩🙏love vithuraya rukmini
Haka 👍🙏
सतत पाहवासा वाटणारा व्हिडीओ. शब्द असे आहेत की ते आपलेस वाटतात. देहभाण विसरायला होत हे गानं ऐकताना. खुप छान, उत्तम❤👌👌👍
किती पण ऐका मन भरत नाही एक नंबर साँग❤
खूप छान संगीत सर्व टीम चे आभार 👍
अप्रतिम दीपेश,यशोधन, फेकबुकदिंडी खुप छान भावांनो. या वर्षी तुमच्या कॅमेराला ही येता येणार नाही वारीला 😥😥
🙏🚩खुपच सुंदर गाण आहे
मन प्रसन्न झालं🚩🙏
😍😍😍जय हरी विठ्ठल।।।।खूप छान ।।।असं वाटलं खरोखर पंढरपूरला गेलो⛳️⛳️⛺️⛺️⛺️
दादा तू सांगतले बर झाले खरच माहिती न्हवते 🙏🏼राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼
खुप छान कलाकृती. साहिल तुला पुढील वाटचाळीसाठी खुप खुप शुभेच्छा. Hit आहे album.
khupch sundar mauli aangavar kata ala vediography team work khup bhari dedication hats off
आदर्श शिंदे आवाज ❤❤❤
जय हरी
आवाजाला महाराष्ट्रात तोड नाही ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
||राम कृष्ण हरि ||पांडुरंग विठ्ठल||
||संत ज्ञानोबा माऊली महाराज || जगद्गुरू संत तुकाराम महाराज||
|| धन्य ते आळंदी || धन्य ते देहूगाव || धन्य ते पंढरपूर ||❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala he song evdh aavdt ki dolyatun pani yet aaiktana.mahit nahi ka.khup sunder khup sunder
वाह👏 टाळ मृदुंगाचा नादब्रम्ह ऐकताना अंग शहारलं😍