खूप सुंदर....✨पुढील भाग हवा मी मराठी स्वराज्य रक्षक संभाजी स्वामिनी एका लग्नाची तिसरी गोष्ट खुलता कळी खुले ना जिवलगा माझा होशील ना तुला पाहते रे चूक भूल द्यावी घ्यावी प्रेम हे आम्ही सारे खवय्ये
सात..अरे ऐका ना अवंतिका , तुला पाहते रे, आणि उंच माझा झोका च पुढचं राहिला गाणं - दाटू निया येता मेघ भरे आकाश ओंजळ माळ ती व्रताची जपता झाले घराचे देऊळ झिजे पायरी होऊन जन्म चदनासारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका❤❤
एका लग्नाची दुसरी गोष्ट मधलं theme song - तुझ्याविना होणार सून मी ह्या घरची - theme song - तू मला मी तुला गुणगुणु लागलो, पांघरू लागलो बाकी episode मस्तच झाला... व्हायफळ संगीत ही संकल्पना झकास आहे... Keep it up 👍🏽
आपल्या बालपणी सतत दूरदर्शनवर वाजणारी ही जुनी शीर्षक गीतं ऐकून खूप आनंद वाटला... माझ्या माहितीनुसार यातील बहुतांश मूळ शीर्षक गीते ही ज्येष्ठ संगीतकार माननीय अशोकजी पत्की यांनी संगीतबद्ध केलेली आहेत... सुयोगजी आपण फारसा वाद्यवृंद सोबत नसतानाही मोजकेच साहित्य आणि केवळ दोन सहकलाकारांच्या मदतीने केलेलं हे सादरीकरण खूप सुंदर आहे... याबद्दल तुमच्यासह गायिका वेदाजी आणि गिटारवादक अनुज यांचेही मनापासून अभिनंदन आहे... पुढील भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहू... Navnath Mazire (पुणे)
नमस्कार अजुन खूप टायटल साँग आहे इ टिव्ही मराठी चें सीरियल ची गाणी चार दिवस सासूचे, ह्या गोजिरवाण्या घरात, भाग्यविधाता, काटा रुते कुणाला, कालाय तस्मै नमः, सप्तपदी, साता जन्माच्या गाठी एक मोहोर अबोल सोनियाचा उंबरा, लेक लाडकी या घरची ( तेजश्री प्रधान ची सीरियल होती) कलर्स मराठी - तू माझा सांगाती, हे मन बावरे, अस सासर सुरेख बाई, सख्या रे , सावर रे, कमला, स्टार प्रवाह ची सुद्धा आहेत सुवासिनी, पुढचं पाऊल, गोठ, अंतरपाट, रुंजी,
1. ❤❤Title songs khup javalchi ahet mazya so thank you for this episode.... Mazyakde title songs chi full playlist ahe download keleli😄 me roj aikte 2. Episode 2 zalach paije 3. Ani Home minister song je kelay tumi yat ek number😊 recreated version record kelay as vatla.....❤❤❤ - अवघाची संसार - मोगरा फुलला - गोटया (बीज अंकुरे अंकुरे ) - एकाच ह्या जन्मी जणू - का रे दुरावा - मन मानसी
Very very nostalgic.. Plz plz make part 2.. भारी वाटतंय.. खुलता कळी, सुखं घाली माझ्या दारीं पिंगा आणि एक खूप जुनी zee मराठीची "तुझ्याविना " सिरीयल होती त्याचं title song देवकी पंडित आणि बंदोडकर चे आहे प्लीज फर्माईश म्हणून तेही घ्या.. फार deep, meaningful आहे पण फार आठवत नसेल कुणाला पण घ्या प्लीज
वाहह वा….refreshing…वेदा किती गोड आवाज आहे तुझा ❤सुयोग तू पण❤अनुज आज मनात आल की तू अजून बासरी नाही वाजवली पण आज ती पण इच्छा पूर्ण झाली massstttaaa😍😍प्राची तुझी कामगिरी पण भारी❤
सात! You all are great musicians. Veda is a great singer. It was a real pleasure. Thanks for an episode like this! 👌 One thing I did miss through the episode - I wish you had found a way to weave in the mention of or acknowledge in other ways the super talented minds behind these songs. People like the great & prolific Ashok Patki, creative genius Nilesh Moharir, lyricists like the late Mangesh Kulkarni (Abhalmaya❤), Ashwini Shende, singers like the great Devakl Pandit, Swapnil, Nihira Joshi, Aarya & all the rest. I know it probably would have taken time away from the performances, so you left those out. But maybe acknowledge them in description timestamps & tell the viwers to go read those. That would be one way to give these low profile, behind-the-scenes creators the spotlight, along with their creations.
Khupach masta 👏👏👏 Part 2 chi vaat baghtoy saglejana. Some suggestions for the next one: 1. Avantika 2. Nupur 3. Prapanch 4. Shriyut Gangadhar Tipre 5. Manasi
अधुरी एक कहाणी शीर्षक गीत खूपच सुंदर झाले... आणि तुम्हा लोकानी अगदी नॉस्टॅल्जिक केले... बर्याच वर्षांनी ही सगळी गीते एका- पाठोपाठ एक ऐकताना मंत्रमुग्ध झाले...
भाग 2 झालाच पाहिजे अग्निहोत्र राजा शिवछत्रपती माझा होशील ना एका लग्नाची तिसरी गोष्ट तुझ्यात जीव रंगला लागीर झालं जी का रे दुरावा तू मला मी तुला गुणगुणू लागलो कुलवधू
जर vedio न बघता audio फक्त ऐकलं तर it was sounding like a radio program जे आकाशवाणी ची आठवण करून जातं जी माझ्या लहानपणीची खूप सुंदर आठवण आहे lots of love ❤
👏🏻👏🏻अप्रतिम शीर्षकगीतांचा संगीत कार्यक्रम झाला. वेदा, अनुज, सुयोग आपण सर्वांनी या गीतांना सुरेल आवाजात गाऊन जुन्या आठवणीत नेऊन सोडले, खूप आवडला कार्यक्रम!! सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!🎊💐💐
एका लग्नाची तिसरी गोष्ट,जुळून येती रेशीमगाठी, दिल दोस्ती दुनियादारी,माझिया प्रियाला प्रीत कळेना,तू तेव्हा तशी,काहे दिया परदेस & many more title tracks was my phone's ringtones in the past❤❤❤❤❤❤❤
सात सुयोग खूप सुंदर एपिसोड , खूप आवडला हा प्रयोग, मला पहिल्यांदा हीच धास्ती वाटली की कुठलं शीर्षक गीत घ्यायच राहून जाईल. वेदाचा आवाज फार सुंदर एक शीर्षक गीत request प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे !
Maza hoshil na Kahe diya pardes - title song aani tyatlach song - Chhane laga madhoshi ka sama Khulta kali khule na Ka re durava Chukbhul dyavi ghyavi Jai malhar - baanubaya Ratris khel chale Kanyadaan Tula pahte re Agnihotra Abhas ha Kulvadhu Eka lagnachi dusari goshta Radha hi bavari Prem he Tu tithe mi
अवघाची संसार,माझा होशील का,आभाळाला मेघुटाच दान,चहुकडे पांघरल रान,माझिया प्रियाला प्रीत कळेना, ऐतिहासिक मालिकांची गीते उदा.छत्रपती संभाजी महाराजांची मालिका,जय मल्हार पुढच्या भागात हे सादर करा.
Bs yrr maan jinkal rao mhnje no words like a touch of radio and then the song tr kay pahav lagete fakt "RAM RAM MAHARASHTRA" rahal n rao.. waiting for #part2
A gloomy, Monday morning.. Wfh situation.. Homesick.. And then a notification from Whyfal makes you smile❤ thank you guys! Khup khup prem ani shubheccha Ek sacchhi "early follower" from Sydney
I always look forward to such sangeet mehfil episodes. It will be wonderful if you can keep the subtitles (lyrics) specifically for such episodes so that we can also sing along 🎉 Anuj chi basuri surekh👌🏼
I like that you sang julun yeti reshimgathi ya title track che extended version. Becoz it is so beautiful to listen the 2nd verse. This was my ringtone in my college days.
Hello.....खूपच मस्त.....तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या झाल्या....मला माहित नाही तुम्हाला हे शीर्षकगीत आठवते किंवा नाही....@बेधुंद मनाच्या लहरी या सीरियल च....खूप मस्त होत ते...आणि ती सीरियल पण श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे सोनाली खरे अजून खुप कलाकार होते....ते प्लिज घ्या तुमच्या पुढच्या भागात.....* बेधुंद मनाची लहर*
खूप सुंदर....✨पुढील भाग हवा
मी मराठी
स्वराज्य रक्षक संभाजी
स्वामिनी
एका लग्नाची तिसरी गोष्ट
खुलता कळी खुले ना
जिवलगा
माझा होशील ना
तुला पाहते रे
चूक भूल द्यावी घ्यावी
प्रेम हे
आम्ही सारे खवय्ये
राधा ही बावरी
"Majha Hoshil na", "Tujhyat Jeev Rangala' are also awesome 🙂
Incomplete without khulata kali khulena, tula pahate re, ka re durava
Majhi tujhe reshimgath
He Man Baware
Agga Bai sasubai
Maza hoshil na
Tula pahate re
मला पटतंय की "खुलता.." असायला हवं..
का रे दुरावा असलच पाहीजे! रोहीत राऊत आणी AV प्रफुल्ल चंद्र यांची मॅजिक!
आभाळमया
"Maaza hoshil na" pan hava hota
अग्निहोत्र,
राजा शिवछत्रपती
का रे दूरावा
बीज अंकुरे : गोट्या
तुला पाहते रे
अवघाची हा संसार
Avantika
Jiyo mere laal, maja aa gaya...vadalvat and abhalmaya are my favs.
@@AnuragShukla-xv4xb same
सात..अरे ऐका ना अवंतिका , तुला पाहते रे, आणि उंच माझा झोका च पुढचं राहिला गाणं - दाटू निया येता मेघ भरे आकाश ओंजळ माळ ती व्रताची जपता झाले घराचे देऊळ झिजे पायरी होऊन जन्म चदनासारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका❤❤
शीर्षक गीताचा भाग दुसरा झालाच पाहिजे❤
Chuk bhul ghyavi dyavi
Gaav gata gajali
❤😊 he shirshakhgeet aikayla awadtil
एका लग्नाची दुसरी गोष्ट मधलं theme song - तुझ्याविना
होणार सून मी ह्या घरची - theme song - तू मला मी तुला गुणगुणु लागलो, पांघरू लागलो
बाकी episode मस्तच झाला... व्हायफळ संगीत ही संकल्पना झकास आहे... Keep it up 👍🏽
सुंदर...तिघेही..जुन्या काळात घेऊन गेलात...
सुयोगचे विशेष कौतुक...आणि अर्थातच प्राची शिवाय हे कौतुक पूर्ण कसे होणार...सो...❤ सर्वांना...
For next time..
1. Gotya
2. Bedhund Manachi Lahar
3. Amchi Maati Amchi Mansa
4. Char Divas Sasuche
5. Teesra Dola
6. Shriyut Gangadhar Tipre
7. Ghadlay Bighadlay
8. Amhi Sare Khavai
9. Bhatkanti
आपल्या बालपणी सतत दूरदर्शनवर वाजणारी ही जुनी शीर्षक गीतं ऐकून खूप आनंद वाटला...
माझ्या माहितीनुसार यातील बहुतांश मूळ शीर्षक गीते ही ज्येष्ठ संगीतकार माननीय अशोकजी पत्की यांनी संगीतबद्ध केलेली आहेत...
सुयोगजी आपण फारसा वाद्यवृंद सोबत नसतानाही मोजकेच साहित्य आणि केवळ दोन सहकलाकारांच्या मदतीने केलेलं हे सादरीकरण खूप सुंदर आहे...
याबद्दल तुमच्यासह गायिका वेदाजी आणि गिटारवादक अनुज यांचेही मनापासून अभिनंदन आहे...
पुढील भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहू...
Navnath Mazire (पुणे)
1.Ka re durava
2.Khulta kli khulrna
3.Maza hoshil na
4.Kunku
5.Nanda saukhya bhare
6.Kahe diya prdes
7.Kulvadhu
8.Swamini
9.Tula pahte re
10.Vahini saheb
11.Tuzyat jiv rangla
12.Filala sugandh maticha
13.Chatrapati shivaji maharaj star pravah
14 prem he
15 fulpakhru
16 mla sasu hvi
कुलवधू
कुंकू
एकाच ह्या जन्मी जणू
राधा ही बावरी
तू तिथे मी
एका लग्नाची दुसरी गोष्ट
नांदा सौख्यभरे
बघा पुढील भाग होऊ शकतो...😅
रविवार आणि हा एपिसोड...🎉❤
Kulvadhu please 🙏
Kulvadhu is a must
आणि हो मला सासू हवी येऊ कशी तशी मी नांदायला अग बाई सूनबाई जदुबई जोरात चूक भुल dyavi-ghyavi
नमस्कार अजुन खूप टायटल साँग आहे
इ टिव्ही मराठी चें सीरियल ची गाणी
चार दिवस सासूचे, ह्या गोजिरवाण्या घरात, भाग्यविधाता, काटा रुते कुणाला, कालाय तस्मै नमः, सप्तपदी, साता जन्माच्या गाठी एक मोहोर अबोल सोनियाचा उंबरा, लेक लाडकी या घरची ( तेजश्री प्रधान ची सीरियल होती)
कलर्स मराठी - तू माझा सांगाती, हे मन बावरे, अस सासर सुरेख बाई, सख्या रे , सावर रे, कमला,
स्टार प्रवाह ची सुद्धा आहेत सुवासिनी, पुढचं पाऊल, गोठ, अंतरपाट, रुंजी,
शीर्षक गीत भाग २ झालाच पाहिजे, आणि veda la घेऊनच करा खूपच छान आवाज आहे तिचा.
Few suggestions:
1. प्रपंच
2. संस्कार
3. रात्रीस खेळ चाले
Credits मध्ये need to mention पत्की काका.
कुलवधू is missing 😢
1. ❤❤Title songs khup javalchi ahet mazya so thank you for this episode....
Mazyakde title songs chi full playlist ahe download keleli😄 me roj aikte
2. Episode 2 zalach paije
3. Ani Home minister song je kelay tumi yat ek number😊 recreated version record kelay as vatla.....❤❤❤
- अवघाची संसार
- मोगरा फुलला
- गोटया (बीज अंकुरे अंकुरे )
- एकाच ह्या जन्मी जणू
- का रे दुरावा
- मन मानसी
रात्रीस खेळ चाले च भाग १ आणि २ चे शीर्षक गीत गणा आपण...तुमच्या आवाजात ते छान वाटेल
Mi hech lihinyasathi comment section ughadl hot Ani ha comment disla😅
Very very nostalgic..
Plz plz make part 2..
भारी वाटतंय..
खुलता कळी, सुखं घाली माझ्या दारीं पिंगा
आणि एक खूप जुनी zee मराठीची "तुझ्याविना " सिरीयल होती त्याचं title song देवकी पंडित आणि बंदोडकर चे आहे प्लीज फर्माईश म्हणून तेही घ्या.. फार deep, meaningful आहे पण फार आठवत नसेल कुणाला पण घ्या प्लीज
सात ! अप्रतिम. सर्वांचं अभिनंदन. 'एका पेक्षा एक 'फार आवडले.
किती मज्जा आली एपिसोड बघताना ,ऐकताना ,आणि कॉमेंट्स वाचताना लक्षात येते सगळ्याच श्रोत्यांना आवडले आणि किती अजून आहेत शीर्षक गीते😊 मस्त
माझी रिंगटोन आजही जुळून येती रेशीमगाठी
वाहह वा….refreshing…वेदा किती गोड आवाज आहे तुझा ❤सुयोग तू पण❤अनुज आज मनात आल की तू अजून बासरी नाही वाजवली पण आज ती पण इच्छा पूर्ण झाली massstttaaa😍😍प्राची तुझी कामगिरी पण भारी❤
सात!
You all are great musicians. Veda is a great singer. It was a real pleasure. Thanks for an episode like this! 👌
One thing I did miss through the episode - I wish you had found a way to weave in the mention of or acknowledge in other ways the super talented minds behind these songs. People like the great & prolific Ashok Patki, creative genius Nilesh Moharir, lyricists like the late Mangesh Kulkarni (Abhalmaya❤), Ashwini Shende, singers like the great Devakl Pandit, Swapnil, Nihira Joshi, Aarya & all the rest. I know it probably would have taken time away from the performances, so you left those out. But maybe acknowledge them in description timestamps & tell the viwers to go read those. That would be one way to give these low profile, behind-the-scenes creators the spotlight, along with their creations.
Khup masta 🙏 junya aathvani jagya zalya 👍
Suyog stay blessed always
Saath
खूपच छान. पण जर प्रत्येक शीर्षक गीताचे गायक कलाकार, लेखक आणि संगीतकार यान्ची नावं सान्गितले असते तर अजून छान झाले असते.
ही माहिती आपण लवकरच डीस्क्रिप्शन मधे लिहीत आहोत!
@@whyfalडिस्क्रिप्शनमध्ये द्याच पण पुढील भागात आवर्जुन त्या सर्वांचा उल्लेख करा .
वेदाचा आवाज फारच छान आहे
More songs list
Agnihotra serial
Jay Malhar serial
Ratris khel chale
सात....(Seen on Spotify and reply on TH-cam...)
Amazing episode...😍🎸🎶🎵🎧
Songs for next segment :
Khulta Kali khulena.
Eka laganchi teesri goshta.
Tujhya vina from dusri goshta.
Kulvadhu.
omgg this is sooo beautiful abhalmaya vadalvaat D3 julun yeti thank u for making this
thanks for selecting "Eka peksha Ek" superb song!!
खूप दिवसांनी ही सर्व जुनी शीर्षक गीते ऐकायला मजा आली .आणि गायली पण फार छान .धन्यवाद
अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम. मराठी पाॅडकास्ट मधील सर्वात भारी . वेदा , अनुज आणि तु सगळ्यांचंच मस्त सादरीकरण. पुढील भागाची वाट पहात आहे .
Uncha mazha zhoka , Julun yeti reshimgathi, Honar soon me hya gharchi , abhalmaya , Tula pahate re are pure nostalgia. Amazing idea .
Khupach masta 👏👏👏 Part 2 chi vaat baghtoy saglejana. Some suggestions for the next one:
1. Avantika
2. Nupur
3. Prapanch
4. Shriyut Gangadhar Tipre
5. Manasi
अधुरी एक कहाणी शीर्षक गीत खूपच सुंदर झाले... आणि तुम्हा लोकानी अगदी नॉस्टॅल्जिक केले... बर्याच वर्षांनी ही सगळी गीते एका- पाठोपाठ एक ऐकताना मंत्रमुग्ध झाले...
भाग 2 झालाच पाहिजे
अग्निहोत्र
राजा शिवछत्रपती
माझा होशील ना
एका लग्नाची तिसरी गोष्ट
तुझ्यात जीव रंगला
लागीर झालं जी
का रे दुरावा
तू मला मी तुला गुणगुणू लागलो
कुलवधू
Hi juni gaani aikun ekdamach radu ala, balpan athavle Ani kiti god ayushya hota he lakshat ala. Thanks for this episode guys really. 🙏
How wonderfully they are singing and playing instruments it's just amazingggg👏👏
'एकाच या जन्मी जणू ' शीर्षक गीत फारच सुंदर आहे.
पुढील भागामध्ये नक्की घ्या.
जर vedio न बघता audio फक्त ऐकलं तर it was sounding like a radio program जे आकाशवाणी ची आठवण करून जातं जी माझ्या लहानपणीची खूप सुंदर आठवण आहे lots of love ❤
एकदम नॉस्टॅल्जिक झालंय आज! काय माहोल! छान वाटलं! वादळवात ऐकून तर Goosebumps आले!
सात खूप अप्रतिम भाग झाला. खूप मज्जा आली. आणखीन काही गाणी आहेत जी अगोदरच खाली लिहिली आहेत. त्यांचा उल्लेख केलेला आहे.
असा आगळा वेगळा podcast बघून मज्जा आली. खूप आठवणी जाग्या झाल्या❤
👏🏻👏🏻अप्रतिम शीर्षकगीतांचा संगीत कार्यक्रम झाला. वेदा, अनुज, सुयोग आपण सर्वांनी या गीतांना सुरेल आवाजात गाऊन जुन्या आठवणीत नेऊन सोडले, खूप आवडला कार्यक्रम!!
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!🎊💐💐
एकापेक्षा एक शीर्षक गीत खरच तुम्ही सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूपच छान वाटले तुझा आवाज पण खूप गोड आहे ❤
एका लग्नाची तिसरी गोष्ट,जुळून येती रेशीमगाठी, दिल दोस्ती दुनियादारी,माझिया प्रियाला प्रीत कळेना,तू तेव्हा तशी,काहे दिया परदेस & many more title tracks was my phone's ringtones in the past❤❤❤❤❤❤❤
खूप छान, अप्रतिम संगीत वायफळ भाग...पूर्ण ऐकला, फार मज्जा आली...
खूप छान भाग. मनाला भावलेली शिर्षक गीतं ऐकताना मजा आली.तुमच्या तिघांची साथ अशीच राहू दे आणि आम्हाला गाणी ऐकायला मिळू देत.🎉🎉🎉
मज्जा आली, सुयोग तुज्या आवाजात गाणी ऐकायला छान वाटले. असेच 7सात राहुयात ❤
sare kalat nakalat ghadte madhye , man udhan varyache hya ganyacha feel aahe . awesome concept cheers ✌
ही सगळी देन अशोक पत्की सरांची आहे. खूप मज्जा आली ❤
तुम्ही सगळे कमाल आहात! वेगळ्याच दुनियेत घेऊन गेलात! अजून १-२ भाग झाले पाहिजेत ह्याचे 🤗
21:00 still nostalgia Hits different 😭😭
त्या 70% non-subscribed regular viewers पैकी मी एक! आज finally subscribe केलं. क्षमस्व!
Khupach sunder mala tumachi marathi bhasha khup aawadate ❤ sagalech episode apratim . Evadha kasa suchat changali kalpna aahe hya episode chi
सात
सुयोग खूप सुंदर एपिसोड , खूप आवडला हा प्रयोग, मला पहिल्यांदा हीच धास्ती वाटली की कुठलं शीर्षक गीत घ्यायच राहून जाईल. वेदाचा आवाज फार सुंदर
एक शीर्षक गीत request प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे !
माझ्या लहानपणी माझी आई या सगळ्या मालिका बघायची आणि ही शीर्षकगीतं ऐकून माझं अक्ख लहानपण उभं राहिलं! धन्यवाद.
Sat..
Last chi kavita chhan hoti..
Mast mast gani ,junya junya aathvani
खूप सुंदर...!!! Nostalgia ❤❤ part 2 chi vat baghtoy...!
अप्रतिम सुयोग फार फार मागे घेऊन गेलास
सुयोग, आभाळमया मध्ये 'पोटी गूढ माया' फारच आवडलं...
मनापासून शब्दा कडे लक्ष गेले,तुमच्या या podcast mule.... Thank You Very Much Dear All🎉😘🙏
सात... अप्रतिम कार्यक्रम..दुसरा भाग पहायला/ऐकायला आवडेल
सुयोग बाळा खूप छान मनोरंजन केलेस वेदा तुझा आवाज खूप छान वाटला पुढच्या भागात अवघाची हा संसार मालिकेतील शिर्षक गीत घ्या आणि धन्यवाद तुम्हाला 44:30
अतिशय सुंदर. मालिकांची उजळणी झाली.
हा podcast संपूच नये असे वाटते...... Amazing खूप छान 👌👌👏👏
खुप छान .Veda tuza aavaj खूपच छान आहे ग आवडला मला.
तुजवीण सख्यारे,मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल, स्वप्नाच्या पलीकडले, कुंकू, उंच माझा झोका, राधा ही बावरी, हे मन बावरे, लगिर झालं जी, चूक भूल द्यावी घ्यावी, कन्यादान, अमर प्रेम, आभास हा,
Maza hoshil na
Kahe diya pardes - title song aani tyatlach song - Chhane laga madhoshi ka sama
Khulta kali khule na
Ka re durava
Chukbhul dyavi ghyavi
Jai malhar - baanubaya
Ratris khel chale
Kanyadaan
Tula pahte re
Agnihotra
Abhas ha
Kulvadhu
Eka lagnachi dusari goshta
Radha hi bavari
Prem he
Tu tithe mi
अवघाची संसार,माझा होशील का,आभाळाला मेघुटाच दान,चहुकडे पांघरल रान,माझिया प्रियाला प्रीत कळेना, ऐतिहासिक मालिकांची गीते उदा.छत्रपती संभाजी महाराजांची मालिका,जय मल्हार पुढच्या भागात हे सादर करा.
Bs yrr maan jinkal rao mhnje no words like a touch of radio and then the song tr kay pahav lagete fakt "RAM RAM MAHARASHTRA" rahal n rao.. waiting for #part2
Amazing episode.. Awaited for part 2.. 😀 वादळवाट, असंभव most fav..
A gloomy, Monday morning.. Wfh situation.. Homesick.. And then a notification from Whyfal makes you smile❤ thank you guys! Khup khup prem ani shubheccha
Ek sacchhi "early follower" from Sydney
लगिर झालं जी,तुझ्यात जीव रंगला,तू तेव्हा तशी,काहे दिया परदेस in part 2 plz❤
Very beautifully. With very less dialogues..so could enjoy whole video
All songs.. waiting for part 2❤❤
7🎉
Superb.. Class.. Classic.. Keep it up❤
खूप छान episode nostalgic ✨..... एक suggestion: श्रीयुत बाळ गंगाधर टिपरे मालिकेचं शीर्षक गीत आलं तर अजुनच मजा येईल 😊
*A M A Z I N G* ❣
वेदा ❤😘🙌.....अप्रतिम...सर्व title song अगदीच मस्त मस्त👌👌😘
सगळीच गाणी खूप सुंदर आहेत can't choose 1!!!😩🤌💓💯❤️
वाह! फार सुंदर कार्यक्रम! नॉस्टॅल्जिक फिलींग
प्रत्येक शीर्षक गीत एक मोती आहे
त्यांना गुंफून तुम्ही एक सुंदर माळ बनवलीत
सकाळी राम राम महाराष्ट्र लागायचं त्याच गीत पण छान होतं
Superb episode, really made it nostalgic 🎉
I always look forward to such sangeet mehfil episodes. It will be wonderful if you can keep the subtitles (lyrics) specifically for such episodes so that we can also sing along 🎉
Anuj chi basuri surekh👌🏼
खूप छान टीव्ही सिरीयल शीर्षकांची गाणी झाली आहेत सुयोग प्राची अनुज वेदा खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे.... सात चा पाढा सुंदर😅
खूपच छान.. मस्त.. जुन्या दिवसांची सफर घडली❤
एकदम कडक रे....😊
मस्तच ❤
अधुरी एक कहाणी चा फक्त धृवपद नाही संपूर्ण गाणे तसेच उचलले आहे
वाह.... खूप पाणी आणलंत तुम्ही डोळ्यात... ❤❤❤❤
सात...दुसरा भाग ऐकायला बघायला आवडेल
I like that you sang julun yeti reshimgathi ya title track che extended version. Becoz it is so beautiful to listen the 2nd verse. This was my ringtone in my college days.
वहिनीसाहेब.....अवघाचि हा संसार❤
Hello.....खूपच मस्त.....तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या झाल्या....मला माहित नाही तुम्हाला हे शीर्षकगीत आठवते किंवा नाही....@बेधुंद मनाच्या लहरी या सीरियल च....खूप मस्त होत ते...आणि ती सीरियल पण श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे सोनाली खरे अजून खुप कलाकार होते....ते प्लिज घ्या तुमच्या पुढच्या भागात.....*
बेधुंद मनाची लहर*
Khupach Sundar episode , thank you suyog ❤
Vadalvaat title track........goosebumps!
damnnn amazing :) i just 3 years old during sare kalat na kalat but still remember how i used to wait for that title song every night.
🌷💐खूप सुंदर "!!🎉🎉
पुढचा भाग नक्की करा!!
वेदा किती सुंदर गातेस ❤✨
खूप सुंदर भाग . अभिनंदन 🎉
Saat🙌🏼 khup khup Maja Ali please please second part pn gheun ya amhi sgle vaat bght ahot🙌🏼🙌🏼