ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पटापट झटपट चविष्ट रेसिपी
छान Recipie
खुप छान झालेला दिसत आहे चिवडा
धन्यवाद
खूप छान मिलेट चिवडा रेसिपी .पण हे पोहे कुठे मिळतात काकू ?
@@anjaliparchake4922 online मिळतील ना.
तुम्ही खुप छान दिसतात व मस्त बोलता.नमस्कार.
नमस्कार. तुमच्या शब्दांनी मला बळ मिळालं. धन्यवाद.
काकु खूप छान केला आहे चिवडा
हे मिलेट्स चे पोहे कुठे मिळतात
चव पण छान लागते.
छान, ज्वारी चे पोहे आहेत ते, विदर्भ,धुळे जळगाव भागात प्रसिद्ध आहेत.तुम्ही भीमथडी जत्रेतुन आणले वाटतं 😊
ताई, हे लिटिल मिलेट - ज्वारी नव्हे. मला आमच्या नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मिळालं. Online सुद्धा मिळेल.
@Ucandoit22 हो का, अरे व्वा 😊👍
हे पोहे कोठे मिळतात
Amazon वर little millet flakes म्हणून पहा.
Kuthe miltat little milet pohe😮
वाण सामानाचे दुकानात किंवा online पण मिळतात.
कढई चाआवाजत्रासदायक.वाटतो
तुम्ही रात्री उशिरा ऐकलं ना, त्यामुळे असेल. खरं सांगू, स्वयंपाक आवडीने केला तर भांड्यांशी सुद्धा नातं जुळतं. मग छान वाटतात हे आवाज.
तुम्ही शेतकरी दादा म्हणता ते कुठे आंबेत जे तुम्हाला ह्या वस्तू पुरवतात
ते आमच्या ग्रुपवर आणतात.
@Ucandoit22 ok तुम्ही कुठे रहात आणि तुमचा ग्रुप कोणता आहे
@maniksathe6973 नैसर्गिक शेती, सुभाष पाळेकर पद्धतीने करणाऱ्या शेतकऱ्यांकडून घेतो. कोथरूड ला.
@@Ucandoit22 ok आम्ही 2 वर्ष कोथरूडला शिफ्ट होतोय आमचे घर इलतीथे तयार होतोय तेव्हा उपयोग होईल धन्यवाद

@@Ucandoit22 ok आम्ही 2 वर्ष कोथरूडला शिफ्ट होतोय आमचे घर इलतीथे तयार होतोय तेव्हा उपयोग होईल
धन्यवाद