माधवी वहिनी तुमची मुलाखत ऐकून खूप छान वाटलं कौतुक करावे तेवढे थोडे आज एवढ्या वयाला तुमच्या सासू बाईंची पण तुम्हांला साथ आहे.तुमचे अहो पण मदत करतात छानच.तुम्हां सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 💐💐
Please share the contact details of Madhavi Tai,to place order. At the beginning of video you mentioned that you will provide at the end,but there is no mention of it further.
माधवी सणस बद्दल काय बोलू शब्द नाही मी त्यांना महानगरपालिका पासून ओळखत आहे त्यांनी कुठली काम घेतले की ते मनापासून करत असतात त्यामुळे त्याच्या पदार्थाना घरगुती चव असते चकली, लाडू खरवस आणि खास म्हणजे उकडीचे मोदक आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या परीवार कडून शुभेच्छा
तुम्हाला सबस्क्राईब का करायचे? तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट, address काही देत नाही तसेच कोणाच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे सौजन्याही दाखवत नाही. तुम्ही लोकांसाठी मुलाखत घेता आहात की स्वतःचे subscribers मिळवण्यासाठी?
Majhya vadeelan chee teravya chya jevnachee order deelee hoti ya baila. What's app var date, time, address sagala information deele hoti . Ya bainee order sweekar Keli. Sakalee bhataji alay, sagale vidhi zhale Ani heela me phone kela tar hee mala mhanate udya ahay na karya. Mag sorry mhanayla lagalee. Baher jaun thanyachya garud khanavaleeyun Jevan anava lagata. Ekda heeche chakli vikat ghetli hoti. Chaha madhe bhijvun khavi lagalee. Heechya bolnya var jau naka. Swata karayla shika Ani yanchya sarkhyana laath mara.
Anyone reading the comment who has her number plz share here as they r not giving replies to any of the comments.will be thankful if i get madhavi sanas number.
माधवी वहिनी तुमची मुलाखत ऐकून खूप छान वाटलं कौतुक करावे तेवढे थोडे आज एवढ्या वयाला तुमच्या सासू बाईंची पण तुम्हांला साथ आहे.तुमचे अहो पण मदत करतात छानच.तुम्हां सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 💐💐
खूप छान मुलाखत❤️❤️🙏🙏🙏
माधवी तुझी मुलाखत ऐकून खूप छान वाटल. कौतुक करावे तेवढे थोडे. 👏👏
खुपच कौतुकास्पद❤
कुठे मिळतील यांनी केलेले पदार्थ ?
Great ahat🙏....ashich pragati houdet👍👍
खूप खूप छान
तुम्ही कुठे रहता
Great Madhavi Tai🎉🎉
Congrats Madhvi❤Mast
Kaki makes delicious naral wadi and puranpoli! 🤤❤️❤️
Number kqy ahe tyancha
Congratulations tai🎉
Very proud of you 👏🏻
खुप छान 🎉
कुठे आहे? नंबर , पत्ता देणार का
Mast 🎉🎉🎉 abhinandan
अन्नपुर्णा कृ पा🎉 नमस्कार कुठे असता आपण? पुरणपोळी मिळतील का
Please share the contact details of Madhavi Tai,to place order. At the beginning of video you mentioned that you will provide at the end,but there is no mention of it further.
हो हे चॅनेल वाले असेच "खोटे" बोलतात. आता बघा ते तुम्हाला reply मुळीच नाही करणार.🤦♂️
@@VK1008अगदी बरोबर...
माधवी सणस बद्दल काय बोलू शब्द नाही मी त्यांना महानगरपालिका पासून ओळखत आहे
त्यांनी कुठली काम घेतले की ते मनापासून करत असतात त्यामुळे त्याच्या पदार्थाना घरगुती चव असते
चकली, लाडू खरवस आणि खास म्हणजे उकडीचे मोदक
आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या परीवार कडून शुभेच्छा
Madam ,sanas madam cha no dayyal ka
All items of mam is very good. I have taken her items regularly.
पत्ता कलवा
पत्ता माहीत असेल तर सांगा...
तुम्हाला सबस्क्राईब का करायचे? तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट, address काही देत नाही तसेच कोणाच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे सौजन्याही दाखवत नाही. तुम्ही लोकांसाठी मुलाखत घेता आहात की स्वतःचे subscribers मिळवण्यासाठी?
❤🎉खूप छान माधवी ताई, त्यांचे पदार्थ तर असतातच चविष्ट एकदम genuine personality, hardworking आणि सतत् हसतमुख❤🎉God bless her🙏
माधवीताई कुठे राहतात . तसेच ऑर्डर कशी करायची ते सांगाल का ??
कुठे असतात आपण
Product chi price ka sangat nahi 🤔🤔🤔, contact no kon denar 🤔🤔🤔, nakki lokanoarent kay pochavta 🤔😎
khup chan 😋😋👌❤️
नंबर,पत्ता देणार नाही तर ऑर्डर देणार तरी कशी?
खरेच आहे. मुलाखतकारानेच त्यांचा पत्ता, मोबाईल नंबर दिला तर चांगले. नाहीतर मुलाखत ऐकून विसरून जाणे अपेक्षित आहे का?
No contact no., no address what's the use of subscribing the channel ?
Khupch surekh ahe madhavi vahini khas tumchi puranpoli
फोन कळवल्यास बरे होईल
Majhya vadeelan chee teravya chya jevnachee order deelee hoti ya baila. What's app var date, time, address sagala information deele hoti . Ya bainee order sweekar Keli. Sakalee bhataji alay, sagale vidhi zhale Ani heela me phone kela tar hee mala mhanate udya ahay na karya. Mag sorry mhanayla lagalee. Baher jaun thanyachya garud khanavaleeyun Jevan anava lagata. Ekda heeche chakli vikat ghetli hoti. Chaha madhe bhijvun khavi lagalee. Heechya bolnya var jau naka. Swata karayla shika Ani yanchya sarkhyana laath mara.
माधवी सनस ह्यांचे सर्वच पदार्थ अप्रतिम असतात
तुम्ही कुठून आहात मला पण कराव वाटत
माधवी ताई यांच्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, नारळ वड्या अप्रतिम असतात
मी कल्याण ला राहते तुम्हाला जाईंट होवू शकते का
Kalyana ka.
Which area and phone number please
No Reply चॅनेल
तुम्ही अनारसे करता का प्लीज कळवावे
मी पुणे येथुन आणारसे खुप छान बणवते
आम्ही अनारसे ऑर्डर घेतो..अनारसे पीठ सुध्दा देतो .परदेशी फूड मुबई 🙏🏻
Kuthe kart at hya vYavsay.
Anyone reading the comment who has her number plz share here as they r not giving replies to any of the comments.will be thankful if i get madhavi sanas number.