Mohan Bhagwat Speech: इतिहासाचा दाखला देत मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य RSS Chief N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 48

  • @muhammadnisarpathan8818
    @muhammadnisarpathan8818 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भगवताना खऱ्या इतिहास बद्दल बोलावे हाच मोठा विनोद आहे.

  • @Jaimaratha
    @Jaimaratha 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भागवत हे सेक्युलर आहेत, हिंदू समाजाने जागरूक राहावे

    • @RAMKALE-fo9eb
      @RAMKALE-fo9eb 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांना समजून घ्यायला तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील.

    • @sanjayekade7378
      @sanjayekade7378 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂​@@RAMKALE-fo9eb

    • @sachindulam9258
      @sachindulam9258 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@RAMKALE-fo9eb😅 guppe baba nako hyana fkt satta pahije hindu sathi ky kel nahi

  • @javedpathan9547
    @javedpathan9547 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही देश आराजकते च्या अम्बराथ्यांवर नेवुन ठेवला

  • @sampatzolekar1283
    @sampatzolekar1283 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मोहन भागवत साहेब आपले पुरान बंद करा व गप्प बसा . आपले वय झाले आहे . Retire व्हा . तुमची गडकरींना PM करण्याची इच्छा आहे बाकी दुसरे काही नाही .70 वर्षानंतर भाजपाचे सरकार मोदींमुळे आले हे विसरू नका . तुम्ही नेहमीच सरकारला अडचनीत आणण्याचे काम करता . हे जनतेला पसंद नाही .

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सभेला संबोधन करणे सोपे. पण जमीनीवर काय. आज महाराष्ट्रात काय घडतंय. जाती पाती धर्म बस यांच्या पलीकडे काय. गोरगरीबांच्या विशेष बोला. बोलाची कढी बोलाचा भात. बाकी काही नाही. 😮

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भागवत चाचा तुम्ही पण लोकांना आज पर्यन्त खोटच सांगत आला.आव आणू नका.
    Bamcef ने जे जागृती केली त्या मुळे तुमचे बिंग फुटलं आहे.तुम्ही dimage control करण्याचा प्रयत्न करत आहे

    • @rahuljagarwal153
      @rahuljagarwal153 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकच संविधान च वापर करून लफ्टीच+ विदेशी विस्तारवादी राजनीतिक रीलीजन मिलीभगत ने विदेशी विस्तारवादी रीलीजन च पुरुष प्रधान समाज लां अजून बळकट करून त्यांची जनसंख्या ५/१० पटीने वाढवली आणि हिंदू समाज मध्ये टोक्सिक फेमिनिझम घुसवून हिंदू परिवार व्यवस्था तोडली , वृद्ध आश्रम, आत्महत्या, डिव्होर्स वाढवले, प्रजनन दर कमी करून हिंदू जनसंख्या ५० कोटी नी कमी केली.
      ह्यावर जागरूकता कधी निर्माण करणार आहात?

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी तेच म्हणतो, मोहनदास गांधीचे प्रयोग आता थांबवा.

  • @pravinkamble2467
    @pravinkamble2467 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हजारो वर्षे दलितांचे शोषण कोणत्या खरेपणावर केले हम मुख से पैदा हुए😂

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बांगलादेशातील हिंदूंवरील हत्यांवर बोला.

  • @arunmokashi3727
    @arunmokashi3727 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏💐

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षणाने भ्रष्टाचार दिला ,माणुसकी हरवली ...

  • @dilippatilbende8537
    @dilippatilbende8537 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सौ चूहे खाके बिल्ली चली हाज.
    असे तर नाही ना

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भागवत बुढा हो गये है

  • @ProfDilipYDhale
    @ProfDilipYDhale 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fake information

  • @Sayli999
    @Sayli999 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोहन महाराज म्हणजे तुम्ही लोकांना शिक्षण घेऊ नका असा ज्ञान पाजळत आहे ka

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढच करा झाल का पुजा करून करोडो रूपये कमावतात शि क्षणाचा प्रसार करा गरीबाचीच उदाहरण दया शिक्षणापासुन दूरावा करू नका

  • @JALINDARPAGIRE
    @JALINDARPAGIRE 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    भागवत साहेब आपण फार सुंदर कथा करता पण आपल्या तत्त्वज्ञानाची गरज बांगलादेश पाकिस्तान काश्मीर म्यानमार मणिपूर या ठिकाणी आहे कृपया मानवजातीवर ते उपकार करावेत आणि तिकडे जाऊन आपण आपले तत्त्वज्ञान वाटत बसावे

  • @maskerajbahadur6163
    @maskerajbahadur6163 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup ushira samajle

  • @musafirhonyaaro677
    @musafirhonyaaro677 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp rss chi shakha ahy many ahy pan ek diwas asy hoty second party hoti bhartha madhy gujrati lok ek number kyli hey ter saty ahy

  • @rajnikantdesai3006
    @rajnikantdesai3006 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    He is losing relevance fast. Not to be taken seriously.

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 21 นาทีที่ผ่านมา

    अगला झाप लोक बनवाने आहै

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    150 lakh crore loan = pravachan

  • @DharmrajBhalerao-x9r
    @DharmrajBhalerao-x9r 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आपणे टोपी और चड्डी नही पहनी नही तो आप कुछ और कहते

  • @medhagulavane4940
    @medhagulavane4940 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    भलतच का ही! आपण कोणता युगात आहोत. 😂 मोदी डिजिटल इंडिया करण्यात यशस्वी झाले. चुकलंच त्यांचं?😂😂😂

  • @Maratha_370
    @Maratha_370 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परम पूज्य, सरसंघचालक, श्री.मोहन जी भागवत🙏🙏🙏🚩

    • @sks1464
      @sks1464 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिंदू हिंदू म्हणून ब्राम्हण सत्ते मध्ये आला त्यामुळे हिंदू चा मालक ब्राम्हण

  • @bhanudasbelurkar628
    @bhanudasbelurkar628 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kathawachak dhandha ahe.gungan Kara.

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hinduni jagruk honyachi graj dyes virodhi Manus sawdh varsity psun

  • @sanjayekade7378
    @sanjayekade7378 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाजात चोर जन्माला येणे
    व चोरांची संख्या वाढणे याला
    समाज व्यवस्था जबाबदार आहे.
    व समाज व्यवस्था निर्माण करणारे कोण
    आहेत तर ते आपल्या सारखे बुद्धिमान
    सरसंघचालक .
    ज्यांनी चोराच्या हाती चावा दिल्या आणि
    आता पश्चात्ताप होतोय.

  • @MilindkumarShahare
    @MilindkumarShahare 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Panoutti 😂😂😂

  • @anilraut7453
    @anilraut7453 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Duplicate man Mohmad Bhagwat.