सर्व परिणामांसाठी तयार : दर्शकांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 930

  • @harsharajbagul3686
    @harsharajbagul3686 15 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तुमच्या बोलण्यातून फुले,शाहु,आंबेडकरांचे निडर विचार झळकतात सलाम आहे तुमच्याच कामाल 🙌🇮🇳

    • @sachidanandnaik8673
      @sachidanandnaik8673 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@harsharajbagul3686 व्यक्ती वंदनीय आहेत पण इंग्रजाविरुद्ध कोणतच आंदोलन नहीं है

  • @allauddinmahut5313
    @allauddinmahut5313 17 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    निरंजन सर तुम्ही तुमच्या विडीओच्या माध्यमातुन जो आवाज उठवताय तो फक्त तुमचा नसुन,तो आवाज संपुर्ण अन्यायीत जनतेचा आवाज आहे,हे तुमच्या विरोधकांना व सत्ताधार्यांना ठणकावुन सांगा.आम्ही सर्व अन्यायीत जनता तुमच्या पाठीशी आहोत,हिंमत हारू नका,तुमचा लढा लगातार चालु ठेवा

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil 19 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    तूच माझा खरा मित्र शोभतो आहेस कारण मी १९९० सालीच अशीच प्रतिज्ञा केली होती.”मी पोलिस,तुरूंग, आणि मरणाला भिणार नाही” आजपर्यंत मी कधीही यापासून दूर गेलो नाही आणि जाणारही नाही.कारण विषारी विचारांच्या संघाशी पंगा घेऊन जगणारांना काय सहन करावं लागत ते मी जाणतो 🙏🙏

  • @ramchadraborgaonkar4411
    @ramchadraborgaonkar4411 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    RSS बद्दल जे काय सडेतोड बोलतात यासाठी मला गर्व वाटतो. हे समोरून नाही पाठीमाघून वार करणारे लोक आहेत.

  • @Wamdeo
    @Wamdeo 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    देशाचे संविधान वाचवण्याकरिता व संविधानानुसार देश चालावा त्याकरिताआपली जी सर्वस्व त्यागाची मनापासून तळमळ. पाहून माझा उत्साह वाढतो आपणापासून मला प्रेरणा मिळते.

  • @shoulkamble6224
    @shoulkamble6224 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर तुमच्या सारख्या शुर वीर, बुध्दीमान आणि देशाबद्दल जिवापाड प्रेम असणाऱ्या देभक्तांची या देशाला आणि या देशातील सच्चा देशभक्तांना तुमची गरज आहे. या निच, निर्दयी ,बुळग्या संघी लांडग्यांनी महात्मा गांधी, कलबुरगी सर, दाभोलकर सर, पानसरे सर, यांसारख्या चळवळ उभी करण्याची ताकद असलेल्या समाजसेवकांच्या हत्या करून देशातील इतर समाजसेवकांना भिती घालण्याचा प्रयत्न केला पण आजही तुमच्या सारखे देशभक्त या बुळग्या संघी लांडग्यांना न घाबरता काम करत आहात त्याबद्दल तुमचे शतशः आभार . परमेश्वर तुम्हाला बळ देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. काळजी घ्या तुमची या महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सत्य सांगायला गेलात तर वैरी आपोआप तयार होतात. सर आपण निर्भिडपणे सत्य मांडता. तुम्हाला मनापासून सलाम 🙏

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram5857 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    निरंजन टकले सर सलाम तुमच्या पत्रकारितेला मी दररोज तुमची व्हिडिओज ऐकतो नक्कीच तुमच्या या कार्याला यश येणार आहे

  • @prasannamane2966
    @prasannamane2966 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आगे बढो!आपली धडपड देशातील
    सर्वसामान्य जनतेला आशेचा किरण
    दाखवते.

  • @yogeshkamble8102
    @yogeshkamble8102 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर या सिस्टीम च्या विरोधात आपण सर्वजण आहोत,,

  • @mukundchopade7244
    @mukundchopade7244 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आदरणीय श्री निरंजन टकले जी,आपण ज्या वाटेने पुढे जात आहात,त्याच वाटेने माझाही प्रवास सुरू आहे.

  • @sameerkadam3689
    @sameerkadam3689 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही तुमच्याबरोबर आहोत सर... I salute you...hats off to you...

  • @PrashantSonvane-e1x
    @PrashantSonvane-e1x 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर तुमच्या सारख्या लोकांची देशाला खूपच गरज आहे. तुमचा जीव अमूल्य आहे. स्वसंरक्षण साठी काहीतरी करा कारण पापी लोकांना काहीच वाटत नाही पण आमच्या सारखी माणसं तुमच्या कडे एक दीपस्तंभ म्हणून पाहत असतो. हा स्तंभ सतत तेवत राहील या कडे तुम्ही स्वतः आणि सुजाण नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. याचा अर्थ घाबरून राहावे असा नाही. तर सावध राहावे. अगदी शिवराय राहायचे तसे.

  • @rajratnaphadtare
    @rajratnaphadtare 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नेमका हाच विश्वास पक्का होत चाललाय की आपल्याला आता जागं व्हायचं आहे, लोकांना जाग करायचं आहे,जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होत.

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    निरंजन सर, घाबरु नका सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे.तुमच प्रबोधन असेच चालू ठेवा.धन्यवाद.❤

  • @JavedAli-xn4cx
    @JavedAli-xn4cx 19 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ये न उस मिट्टी के दिये है, जो फुंकसे बुझ जाये,
    लाख कोशिश कर लो, महज़ ये उजालों के निरंजन, कभी बुझते नहीं!

  • @moreshwarbagade2990
    @moreshwarbagade2990 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर आपल्या निर्भयतेला सलाम🙏

  • @mayurshukla7687
    @mayurshukla7687 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आम्ही समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि लोकशाही या मूल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि सदैव उभे राहू...... लोकशाही आणि आपल्या देशाची खरी घटनात्मक मूल्ये वाचवण्यासाठी मी माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करेन.
    निरंजन सर....आम्ही तुमच्या सोबत आहोत !!!

  • @Anilkadam-j9w
    @Anilkadam-j9w 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    निरंजन सर आम्ही तुमच्या बरोबर आहे बिनधास्त सत्य सांगत रहा

  • @nitinshinde3108
    @nitinshinde3108 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर तुम्हांला मनापासून पाठिंबा.❤

  • @aruntelmore8562
    @aruntelmore8562 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर ,हे धमकी देणारे लोक आपल्या विचारधारेशी लढू शकत नाही ते विचारांचा सामना विचारांनी करू शकत नाही,त्यामुळे ते अशा भेकड धमक्या देतात.आम्ही आपल्या सोबत आहोत.Take care and continue your work as usual.

  • @sanjaygarud1505
    @sanjaygarud1505 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निर्भिड पत्रकारिता जबरदस्त...Bravo ❤

  • @seemakamble6913
    @seemakamble6913 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खूप कळकळीने आणि निर्भयपणे आपण प्रयत्न करत आहात. सर तुम्ही खरंच ग्रेट आहात. देशाला आपल्या सारख्या निर्भय पत्रकरांची खूप आवश्यकता आहे.
    जय भीम जय संविधान, जय भारत.

  • @AmjadShaikh-t6j
    @AmjadShaikh-t6j 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आज तुमचं आईकुन समजल की पत्रकार होन पण सोप्प नही..सलाम आहे माझा तुम्हाला

  • @sudhirpol4427
    @sudhirpol4427 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धन्यवाद सर आपण धाडसाने आपले कार्य करत रहा. भक्तांच्या नालायक बिनडोक फालतू कॉमेंट्सचा विचार करू नका

  • @Yogesh-ne9xq
    @Yogesh-ne9xq 19 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    षंड होऊन थंड झाल्या पेक्षा, अन्याया विरुद्ध बंड करून गुंड झालेले बरे. जय भीम जय शिवाजी
    सलाम सर

    • @अभंगगाथासंस्कारमहाराष्ट्रराज्य
      @अभंगगाथासंस्कारमहाराष्ट्रराज्य 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लय भारी दादा
      पुनः या देशात क्रांतीची गरज आहे 👍🏻

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      बंड करणारे व करवणारे महाभाग नंतर स्वत: ठंड, षंड होवून गबरगंड बनतात

    • @sachidanandnaik8673
      @sachidanandnaik8673 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@अभंगगाथासंस्कारमहाराष्ट्रराज्य पाकिस्तान श्रीलंका बंगलादेश नेपाळ सिरिया या देशात क्रांती होऊन देश सुजलाम सुफलाम झालेत
      चला सुटकेस भरायची

  • @gajananjumade1975
    @gajananjumade1975 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निरंजन साहेब तुम्ही आमच्यासाठी आदर्श पत्रकार आहात.
    तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून देशातील लोकांना काहीतरी सत्य माहिती मिळते आहे.
    आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @ganga269
    @ganga269 20 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एक बुद्धिवंत निर्भिड विचारवंत मनुवादी व इंग्रजांचे चमचे यांचे कर्दनकाळ. सलाम तुमच्या कार्याला❤

  • @manishbalsaraf5463
    @manishbalsaraf5463 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सगळे comment वाचले. 2- 3 विशेष कॉमेंट वाचले आडनाव वरून कळते कोण आहेत. ही आडनाव तरस ह्या जंगली प्राण्याच्या वरगात मोडतो. झुंडीने हल्ला करतात, एकटे असेल तर शेपूट कुठे कुठे घालतात.
    बाकी लोकांनी मात्र सर तुम्हाला प्रोत्साहनच देत आहेत, कौतुक करीत आहेत. तुमच्या धाडसाला सलाम

  • @mvr456
    @mvr456 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरं तर ऐंशी टक्के जनता सरकारच्या विरोधात आहे,ती सर्व जनता आपल्या पाठीशी आहे, आम्ही सर्व मनापासून आपला विचार मांडण्याला सहर्ष अभिवादन करीत आहोत.

  • @sujvidikale
    @sujvidikale 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    निरंजन सर जय संविधान, आजचा आपला व्हिडिओ ऐकताना मन भरून आलं कारण ज्या निर्भीडपणे आपण शैतानाला शर्मिंदा करत आहात हे जिगर खूप कमी लोकांना असते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य होतं "Payback to society" आणि आपण त्याप्रमाणेच कार्य करत आहात. आपण सर्वांनी हा विचार करायला हवा की आपण स्वातंत्र्यानंतर जे काही भोगत आहोत ते कोणीतरी बलिदान दिल्यामुळे व रस्त्यावर आपले रक्त सांडवल्या मुळे व स्वतःच्या घराची व परिवाराची राखरांगोळी केल्यामुळे भोगत आहोत. आम्ही सुद्धा आपले ऋणी आहोत कारण आपल्या व्हिडिओतून आपली तळमळ जाणवते. आम्ही जे आपल्या विचाराचे लोक आहोत ते सदैव आपल्या सोबत असतील.

  • @prasadsalvi4272
    @prasadsalvi4272 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर, मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा प्रत्येक विचार आणि वक्तव्य हा आमच्या अमूर्त, अव्यक्त भावनांचा "आरसा" आहे, आमच्या प्रत्येक उफाळून येणाऱ्या प्रतिक्रियांचे विवेकपूर्ण "शब्दांकन" आहे. तुमचे व्हिडिओज पाहिल्यावर आम्हाला आमच्या व्यक्त भावना आणि विचारांना कोणीतरी अभ्यासू व्यक्ती संविधानिक, सार्वभौम बैठक देत आहे, असा विश्वास वाटतो. आणि हेच खरं तर आम्हाला या असल्या गावगुंड प्रवृत्तीच्या शक्तींना आव्हान देण्याचं बळ देतं. तुम्ही तुमचे विचार व्हिडिओज आणि व्याख्यानांतून कायम असेच निर्भिडपणे मांडत रहा, आमचा पाठिंबा आणि निर्भेळ साथ सदैव तुमच्या सोबत आहे, असेल.

    • @Lgfbysachinmore
      @Lgfbysachinmore 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी अचूक

    • @emkay5284
      @emkay5284 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      अतिशय सुंदर मार्मिक प्रतिसाद
      हेच saransathi
      आपल्या कडून प्रोत्साहन आणि विश्वास देणारे ठरो. त्यांचे असेच videos येत राहोत आणि आम्ही ही तुमच्या सोबत आहोत हे आश्वासन देऊन आपले कर्तव्य बजावू.

  • @ashagaikwad1549
    @ashagaikwad1549 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुमच्या आई वडीलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो

  • @YuvrajMahajan-go7ty
    @YuvrajMahajan-go7ty 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अप्रतिम काम करत आहात सर तुम्ही..!
    वाईट प्रवृत्ती कडे दुर्लक्ष करा, लोकं राजा ला पण सोडत नाहीत.. त्याकडे दुर्लक्ष केले ले केंव्हाही चांगलेच..! धन्यवाद 🙏

  • @MPSC_GK-p9t
    @MPSC_GK-p9t 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रिय निरंजन सर...
    तुम्ही जे समाज प्रबोधनाचे काम करत आहात ते सर्व सामान्य जनतेपुढे पोहचत आहे... तुमची या देशासाठी ची तळमळ आम्हाला कळते आहे ... वर्गात 50 मुलांपैकी बोटावर मोजण्याइतके च मुल पाहिले येतात.. कारण ते विषयाला समजून घेतात ... आणि बाकी असेच असतात... नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्र्चाताप होतो की जेव्हा शिकायची वेळ होती तेव्हा शिकलो नाही आणि आता जीवन व्यर्थ जगात आहोत अनधभक्त पण त्यातलेच आहेत ...

  • @NadimSayyed-t3l
    @NadimSayyed-t3l 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सेल्युट आहे सर तुम्हाला .

  • @eagleeyenews
    @eagleeyenews 20 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सर जी, आपल्या भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत, आपण जपून राहिले पाहिजे. देशातील परिवर्तनशील लढाईला आपली गरज आहे.

  • @rudra369gl
    @rudra369gl 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर, तुमच्यासाठी एखाद्या चा जीव घेण्याचा किंवा जीव द्यायची वेळ आली तरीही मी तयार आहे.. मी तुमच्या सोबत आहे...❤

  • @suryawanshidhondiba6314
    @suryawanshidhondiba6314 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कांही असलं तरी साहेब, आपली देशाला गरज आहे.Be careful.
    👌👌🙏🙏

  • @swapnil2908
    @swapnil2908 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक मुलाखत राजू परूळेकर सरांसोबत झाली पाहिजे. निरंजन सर आम्ही कायम सोबत राहू✨☑️✊

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर तुम्ही नेहेमीच विविध प्रश्नांवर आवाज उठवताय .... salute to you daring . 🎉 नेहमीच तुमच्याबरोबर आहे . जय महाराष्ट्र जय हिंद ❤

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फार निर्भय प्रमाणे आपले प्रयत्न चालू आहे.

  • @abdulkaiyumpatel2048
    @abdulkaiyumpatel2048 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निरंजन सर जी तुमच्या सारख्या सत्यनिष्ठ आणि तटस्थ पत्रकाराची समाजाला फार गरज आहे, मूर्ख लोकांच्या टीके कड़े लक्ष देऊ
    नका

  • @milindgaikwad7591
    @milindgaikwad7591 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर, आम्हाला तुमचा अभिमान आहे. मी तुमच्या सोबत आहे. 👍👍👍

  • @arunk8082
    @arunk8082 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    This fight is the biggest requirement of present times. Kudos to you. 💐🙏

  • @dhananjaywaydande1145
    @dhananjaywaydande1145 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर तुमचे काम योग्य दिशेने करत आहात तुम्हांला सलाम ♥️

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    निरंजन टकले साहेब 🙏🏻 तुम्ही खुप छान काम करत आहे .सत्य पराजीत होत नाही खोटे जास्त दिवस चालत नाही हे सत्य आहे.साहेब आपल्या सोबत जनता आहे .सर्व धर्म समभाव.जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम.

  • @dambab9
    @dambab9 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुम्ही निडरपणे जे असे धपक्यांवर धपके देतात त्याला माझा नतमस्तक सलाम. त्रिवार अभिवादन 🎉🎉❤❤

  • @shashikantkamble3940
    @shashikantkamble3940 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर आपण खूप चांगलं काम करत आहात. पण शत्रू हा खूप घातक आहे. समाजाला आपली गरज आहे सर. आपण स्वयंरक्षणासाठी आपले योग्य ती काळजी घ्यावी ही विनंती.

  • @sushilkumargawai6734
    @sushilkumargawai6734 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मा. निरंजन साहेबांची मानसिकता हीच योग्य आणि बरोबर मानसिकता आणि शरिरिकता आहे. हीच आणि अशीच मानसिकता सर्व भारतीयांची असली पाहिजेत. तरच , भारताचे भले होईल .

    • @UdyaKamble-m1g
      @UdyaKamble-m1g 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Agree 100/ sir ji 👍🏻

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही 100%तुमच्या सोबतच आहोत आणि या पुढे सुद्धा ताकदीनीशी सोबतच आहोत.

  • @vijayjagtap6065
    @vijayjagtap6065 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या रोखठोक विचारांची देशाला गरज आहे.

  • @hiraj860
    @hiraj860 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निरंजन, मानवतेचा सुपुत्र, प्रबोधनाची परमावधी, अनंत विनम्र प्रणाम!!!

    • @manojbhisge6430
      @manojbhisge6430 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूपच सुंदर लिहिलं आहे🎉🎉🎉

  • @panditulape3890
    @panditulape3890 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @sk9968032
    @sk9968032 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Sir
    We are with you...
    Dont worry.
    Thanks for your education to common man and society to save democracy and Constitution.!
    Jay Hind !!

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर जयभीम आपण आपले विचार मांडत रहा 🙏🙏

  • @abdulrahimmulla1734
    @abdulrahimmulla1734 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निरंजन साहेब तुमची दिलेले माहिती आणि तुमचा स्वभाव आणि अंदाज़ खरी सुर मराठा सरदारची आहे, मि तर महंतो संपूर्ण महाराष्ट्र चे मावले जागे व्हायला पाहिजे,सदियाची प्रस्तुति आहे, जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान जय संविधान,

  • @sudhirkurane8024
    @sudhirkurane8024 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sir 🙏.. please do continue... सर आपण खुप आदरणीय, अभ्यासू, निर्भिड पत्रकार आहात.

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आदरणीय सर तुम्ही लो आयक्यू बुलडोझर वाल्यांच्या प्रतिक्रियांना गंभीरपणे घेऊ नका. ते तुमचं मनोबल खच्ची करून तुमचं कार्य बंद पडावं याच साठी तुम्हाला ट्रोल करतात. मनावर घेऊ नका. आमच्या सारख्यांना तुमचे व्हिडिओ आणि काम हवे आहे.👍👍🙏💐

  • @suryakantmedhekar5916
    @suryakantmedhekar5916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आदरणीय निरंजनजी,आपण निर्भीडपणे जी सत्य व वास्तववादी अभ्यासपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेत आहात त्याबद्दल आपणांस सलाम.👍

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    साहेब तुम्हाला माझा पाठींबा आहे

  • @vilaspingale9236
    @vilaspingale9236 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर तुमच्या सारख्या लोकांनी पुढे यायला हवे.

  • @ashokaseng
    @ashokaseng 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खुप निर्भयपणे आपण आपली मते मांडत आहात, अशी लोकशाही, देश भक्त व्यक्ती मिळणं कठीण आहे, कोणत्याही गोष्टीला घाबरण्याचे कारण नाही आमच्या सारखे असंख्य लोक तुमच्या पाठीशी आहोत,
    पण ही लढाई एकट्याची नाही, यासाठी पुन्हा एकदा गांधी, नेहरू, सुभाष बाबू ,छत्रपती शिवाजीराजे सारखी माणसं निर्माण होणे गरजेचे आहे आणि ते निर्माण करण्याचा आपला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.
    खरं म्हणजे आजच्या घडीला आपल्या सारख्याची राहुल गांधींनी मदत घेणे आवश्यक आहे ,किंबहुना आपण त्यांच्या शी जोडले जाणे आवश्यक आहे, पुन्हा एकदा भारताच्या भल्यासाठी आपण जे करू इच्छिता त्यासाठी काँग्रेसने ही पुढे नेणे आवश्यक आहे, हा आणि पुन्हा एकदा क्रांतिकारक तयार होतील असा शालेय अभ्यास आणणे आवश्यक आहे. पण तसे आता हे सरकार करणार नाही हे नक्की

  • @sunilmohite663
    @sunilmohite663 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्य लोकांना कळलं पाहिजे 👍🏻👌🏻

  • @anildhere6462
    @anildhere6462 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निरंजनसर तुमच्या निर्भयतेला शतशःप्रणाम.

  • @swapniladsul3432
    @swapniladsul3432 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Sir फाळणी नंतर ५५ कोटी बद्दल तुम्ही खूप detail मध्ये सांगितलं, पण जे भारतावर असणाऱ्या कर्जा बद्द्ल पण एक व्हिडिओ करा👍🏻

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर आपला लोकशाही टिकवण्यासाठी च्या सत्यासाठीचा लढा येणार्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @mvr456
    @mvr456 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सत्य आहे, देश विकृत करून टाकण्याचा डाव उधळला पाहिजे.तरीपण तुम्ही स्वतः च्या संरक्षणाची काळजी घ्यावी.

  • @abhaynikam9798
    @abhaynikam9798 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर या संघोट्या सनातनी पाखंडाच्या पालखीचे भोई बहुजन झाले आहेत याचे वाईट वाटते.
    दिवासोनदीवस सनातनी बांडगुळ वाढत चाललेले आहे.

  • @ranjeetdapkekar3250
    @ranjeetdapkekar3250 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नमस्कार सर,
    जे सुजाण नागरिक आहेत त्यांना तुमची तळमळ नक्कीच दिसून येते..
    सत्य,स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी वाघाच काळीज लागत..
    या ज्या अंधभक्त पिलावळी आहेत त्या समोरून नाही तर पाठीमागून वार करतात
    समोरून वैचारिक बोलण्याची तर यांची लायकीच नसते..
    अश्या निर्बुद्ध लोकांचं तुम्ही मनावर नका घेऊ..
    देशातील सुजाण जनता ही नेहमीच आपल्या सोबत ठाम उभी आहे..
    लोकांना जागरूक करण्याचं मोलाच कार्य तुम्ही करत आहात,
    नक्कीच एक ना एक दिवस लोकांचे बंद डोळे उघडतील यात काहीच शंका नाही..
    आपल्यासारख्या व्यक्तींची देशाला खुप म्हणजे खुप गरज आहे
    ❤❤❤❤

  • @DrDSPatil
    @DrDSPatil 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सत़्य व परखड विचार आमचा पाठींबा आहे

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप मस्त .सलाम् तुमच्या कार्याला.

  • @Anjali_Bhave
    @Anjali_Bhave 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निर्भयतेला त्रिवार सलाम.🙏🙏🙏
    पण लक्षात कोण घेतो?गाढ झोपेतून जागे झाल्यावर त्यांना कदाचित पश्चाताप
    होईल.😢😢

    • @anjalinevgi3411
      @anjalinevgi3411 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्यांना पश्चाताप कधीही होणार नाही.
      त्यांची ती संस्कृतीच नाही.

  • @spkamble
    @spkamble 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Niranjan Sir aap aage bado hum aapke saath hain

  • @अमोलनंदकिशोरराऊत
    @अमोलनंदकिशोरराऊत 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुमच्या व्हिडीओ मुळे आमच्या सारख्या असंख्य लोकांच्या ज्ञानात भर पडते..
    बिनडोक भक्तात आपलेच काही माणसं आहेत याचंच दुःख

  • @rameshjogdand5833
    @rameshjogdand5833 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर आपण निर्भीड पणे आपले विचार मांडा सर्व आंबेडकर वादी आपल्या सोबत आहे जयभीम जय संविधान 🙏

  • @SudNikam
    @SudNikam 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    घाबरू नका टाकले साहेब आम्ही आहोत तुमच्या सोबत वेळ येईल तेव्हा नक्की दाखवू

  • @deepakkadam6005
    @deepakkadam6005 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निरंजन सर तुमाच्या कर्तुत्वाला सलाम

  • @vijaykhallarkar1933
    @vijaykhallarkar1933 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    It's difficult to find people like you. So much fearless.

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    यांना आई बहिणी राहिल्या असत्या ना सर यांना थोडीफार लाज वाटली असती अशा संघाच्या लोकांचा धिक्कार असो निरंजन साहेब अतिशय योग्य परखड विश्लेषण करतात त्याबद्दल आपलं अभिनंदन साहेब घाबरू नका आम्ही महिला आपल्या पाठीशी आहोत

  • @ShailendraTelse-f5l
    @ShailendraTelse-f5l 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लगे रहो सर, तुमच्यासारख्या ठाम भमिका मंडणाऱ्यांची आज खरी गरज आहे.

  • @shivajiraoshinde4893
    @shivajiraoshinde4893 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर तुम्हा सर्वांचे खूप मोठे योगदान व उपकार आहेत कारण सद्याच्या पिढीचे वाचन एकतर कमी त्यात पुन्हा ह्या भटशाहीकडून खोटा इतिहास पसरविला जात आहे. तोच तुम्ही खरा मांडण्याचा प्रयत्न करीत आला आहात. This is a great sacrifice Sir. We are with you. मनमोहन सिंग सरांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर त्या वेळची प्रसारमाध्यम किती सशक्त होती हे दिसून येते. Sir We are with you.

  • @rookiespook9821
    @rookiespook9821 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर, तुमच्या निर्भय व निर्भिड वृत्तीला सॅल्युट.तुमच्या तत्व निष्ठेला प्रणाम. आम्हाला निर्भय आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव निर्माण करणारं धर्म निरपेक्ष वातावरण हवे आहे.दूषित, धर्मा धर्मात विष पसरविण्याचे काम करून आणि समाजात फूट पाडणारे गलिच्छ राजकारण नको. तुमचे काम असेच निरंतर चालू ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय संविधान जय जय भीम.

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निरंजन सर जे आपण काम करत आहात त्याबद्दल आपणास मानाचा मुजरा कोणी कितीही बोंबा मारू द्या जनतेला जागृत करण्याचं काम हाती घेतला आहे ते असेच चालू राहू द्या आम्ही सर्वजण जागरूक नागरिक म्हणून आपल्या सोबत आहोत

  • @panditwaghmare7207
    @panditwaghmare7207 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निरंजन सर आपण अतिशय रोखठोक आपले मत व्यक्त केले. त्याबद्दल आपले आभार आयुष्यामध्ये असे चढ-उतार येतच असतात म्हणून मागेन फिरता पुढे चालत राहावे पाठीमागे वळून बघणे मूर्खपणाचे लक्षण आहे.जय हिंद जय संविधान

  • @anitamahapure7853
    @anitamahapure7853 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर आम्हाला तुमचा अभिमान आहे ❤❤❤❤❤

  • @14aadesh
    @14aadesh 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर सर्व प्रथम तुमचे खुप खुप आभार.
    तुमचे व्हिडिओ हे खुप मार्गदर्शक आहेत. सर कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी तुमच्या सारख्या विचारांचा असुन माझा ही लोकशाही व्यवस्थेवर खुप विश्वास आहे आणि ती टिकविण्यासाठी व संघी मानसिकता बाळगणार्या लांडग्यांना धडा शिकविण्यासाठी तयार आहोत.
    मला एक कळत नाही सर सर्वसामान्य लोकांना का नाही दिसत हि जी विदारक परिस्थिती करुन ठेवली आहे ती भाजपा व संघाने. जर समाज जागृत झाला व एकीने प्रतिकार केला तर निश्चितच परिस्थिती बदलु शकते. आता प्रत्येक माणुस ही स्वतःला एकटा समजत असुन तो आत मधुन तर घाबरला आहे पण त्याला एकट्याने या गोष्टींचा विरोध करता येत नाही.
    मला वाटतंय कि एक जातीपातीच्या पुढे जावुन एक चळवळ उभी राहिली पाहीजे आणि संघाचा विरोध केली पाहिजे व आपली लोकशाही वाचविली पाहिजे.
    जय भीम। जय भारत। जय संविधान।

  • @dineshbramhane2510
    @dineshbramhane2510 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर, तुमच्या निर्भीड, परखड, सडेतोड, शोध पत्रकारितेला मनापासून सलाम! जयभीम!!

  • @vishalsutar1947
    @vishalsutar1947 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी तुमच्या कामात तुमच्या सोबत कायम रहिल .
    तुमच्या कामाचा आभारी राहीन .

  • @AyubKhan-qp7ev
    @AyubKhan-qp7ev 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Salute to Niranjan Takle Sir
    For
    Brave Journalism True Journalism

  • @manishkamthe
    @manishkamthe 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निरंजन सर मानाचा मुजरा तुमच्या निर्भिड ,प्रामाणिक पत्रकारीतेला

  • @yashproperty6053
    @yashproperty6053 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर जनता आपल्या बरोबर आहे सत्य कथन करणे अवघड असत जय शिवाजी,जय महाराष्ट्र, जय भीम,

  • @pradnyawakpainjan8626
    @pradnyawakpainjan8626 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Its a power of honesty you have. Hats off. There are many honest people with you and we will achieve the best for our country.

  • @ashagaikwad1549
    @ashagaikwad1549 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    साहेब तुम्हीफार प्रामाणिकपने बोलत आहात सगले सत्य आहे परन्तु नालायक लोकना ते हजम होत नाही

  • @nitinpatil05472
    @nitinpatil05472 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निरंजन सर, असेच निर्भीड रहा. भित्र्यांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांचे ताळतंत्र सुटत चालले आहे. Always with you. Keep it up👍❤

  • @suniltelore7261
    @suniltelore7261 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपल्या कार्याला आमचा त्रिवार मुजरा.
    आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.
    जय हिंद.......

  • @rashidshaikh925
    @rashidshaikh925 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ज्यांचे कर्म वाईट त्यांना निसर्ग उत्तर देईल.
    सर तुम्ही चिंता करूं नका देवाला मानत नसले तरी, निसर्ग तुमची रक्षा करेल.

  • @pramodgiram
    @pramodgiram 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमच्या कार्याला सलाम, पण काळजी घ्या... महाराष्ट्राला तुमची गरज आहे.

  • @SurendraYadav-ud8rc
    @SurendraYadav-ud8rc 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Sir We are blessed ,we having peoples like you

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निरंजन सर , आम्हाला तुमचा स्वार्थ अभिमान आहे, हम आपके साथ है, जय संविधान , 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳