Live : Harshwardhan Patil यांचं ठरलं, Sharad Pawar यांच्यासोबत जाणार| Devendra Fadnavis | NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #HarshwardhanPatil #DevendraFadnavis #SharadPawar
    मोठी बातमी LIVE : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी होल्डवर ठेवलेल्या पक्षबदलाच्या निर्णयाला आज गती दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज (गुरुवारी) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्वर ओक’या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल पाऊण तासांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) सिल्वर ओकवरून निघाले आहेत. यानंतर हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाच्या निर्णयावर जसेही शिक्कामोर्तब झाले तसे हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता (Ankita Patil) आणि पुत्र राजवर्धन यांनी ‘तुतारी वाजवणारा माणूस’असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील तुतारी हातात तुतारी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काही तासांत त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 74

  • @kantraotakle5553
    @kantraotakle5553 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    विलासराव देशमुख नंतर हर्षवर्धन पाटील हे एक हुशार व अभ्यासु नेतृव आहे. सार्थ निर्णय घेत आहेत. पवार साहेबांना साथ देत आहे अभिनंदन

  • @vaibhavmore7287
    @vaibhavmore7287 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ओन्ली हर्षवर्धन पाटील साहेब. खूखूप हुशार माणूस आहेत ते

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राम कृष्ण हरी आता वागणार शाहू फुले आंबेडक विचारांची तुतारी जय महाराष्ट्र

  • @dattatrayjagtap5741
    @dattatrayjagtap5741 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पवार साहेब झिंदाबाद महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप फरक पडू शकतो पटलाना मानणारा पुणे जिल्ह्यात मोठा वर्ग आहे.

  • @amolmane6810
    @amolmane6810 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अहो साहेब सहानभूती वगैरे काही नाही ते शरद पवार आहेत ते अजित पवारांना सुद्धा पडू शकतात

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हर्षवर्धन पाटलांसारखा ताकदीचा नेत्याला विधानपरिषदेवर जाणं कधिही मान्य होणार नाही.

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हष॔वध॔न.पाटील. साहेब. निवडणूक. जिंकू शकतात. मंत्री. होत.आहेत

  • @ShivajiJadhav-bh8ej
    @ShivajiJadhav-bh8ej 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दौंड मध्ये सुद्धा हेच झालं तर नवल वाटू नये

  • @rajeshkadam3456
    @rajeshkadam3456 36 นาทีที่ผ่านมา +2

    इंदापूर मध्ये मराठा कार्ड खेळत आहे पवार; सर्व ओबीसी नी समजून घ्या; ओबीसींना संपवण्याचा प्रॉपर प्लॅन चालू आहे, माधव सगळ्यांनी एक व्हा; हीच वेळ आहे भरणे मामा आपला माणूस आहे; 4 पक्ष बदलेला पाटील स्वार्थी आहे.

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मीडियाला विनंती आहे आमच्यावर शिक्षकाच्या आझाद मैदानावरच्या पण बातम्या दाखवा

  • @dilippandhare4588
    @dilippandhare4588 38 นาทีที่ผ่านมา

    पुर्ण महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण होते..राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @VilasJagtap-yp8wu
    @VilasJagtap-yp8wu 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुणे जिल्हा कै.शंकरराव पाटील व श्री शरदराव पवार या दोन काकांचे नेत्रुत्व माणणारा होता. 1980,1985,1990 लोकसभा

  • @meghrajgarad9079
    @meghrajgarad9079 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर तुम्हाला आठवतंय का 19 ला फडणवीस मनत होते आमचें कडे तेल लावलेले पैलवान तयार आहे त आत्ता तेच पैलवान पवार साहेब कडे येतं आहे त.

  • @dineshw9281
    @dineshw9281 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    चला राष्ट्रवादी शरद पवार यांचा आणखीन एक आमदार वाढणार !

  • @ajinkyaagrotech8408
    @ajinkyaagrotech8408 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हर्षवर्धन पाटील 1999 ला काॅगेस पक्षावर निवडून आले होते

  • @TheDeepakkadam
    @TheDeepakkadam 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Power of Pawar..

  • @subhashsonawane923
    @subhashsonawane923 51 นาทีที่ผ่านมา

    चांगला निर्णय, आहे,ते आमदार, होतील

  • @nanakhatpe
    @nanakhatpe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेब जिंदाबाद

  • @balasahebshelke5474
    @balasahebshelke5474 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपचे सिटिंग आमदार इंडिया आघाडीकडे येऊ शकतात काळॽ

  • @HanumantSangave
    @HanumantSangave 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय हो 🙏🙏

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    निबाळकर ला म्हणावं आता अराम करा ,जरा नवीन तरुणांना पण आमदार होऊ द्या ,,😂😂

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हर्षवर्धन पाटील यांनी नाही केलं सुनेत्रा पवार यांच काम

  • @maheshkole9040
    @maheshkole9040 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेला काहीच महत्व नाही. कुठे नेउन ठेवत आहात महाराष्ट्र माझा...

  • @lalitmohurle3679
    @lalitmohurle3679 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरदचंद्र पवार जिदांबाद.

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हर्षवर्धन पाटील ह्यांनी हातात तुतारी घेतली तरी महायुतीला काहीही फरक पडणार नाही. 🌷🙏

    • @BhagvatBurukale-p6f
      @BhagvatBurukale-p6f 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Yz aahe tu mang 😂😂

    • @Anna-o9n
      @Anna-o9n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kela khaun zop

  • @shivajimerat2703
    @shivajimerat2703 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे
    हर्षवर्धन पाटील तूतारी चिन्हावर उभे राहिले तर निवडून येऊ शकतात

  • @vilaspatil4135
    @vilaspatil4135 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपने अजित पवार यांना सोबत घेतल्या मुळे पवार साहेबांना रेडीमेड समर्थ उमेदवार मिळत आहेत.

  • @vilaspatil4135
    @vilaspatil4135 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजप समर्थ उमेदवार गमवीत आहेत.

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 40 นาทีที่ผ่านมา

    काही झटका नाही हर्षवर्धन पाटलाला झटका भेटला आहे... म्हणून तो राष्ट्रवादीत येतोय.. त्याला विचारा कोणाची खरी राष्ट्रवादी... बघू तुमच्यात हिम्मत आहे का????

  • @rohitkhatavakar7672
    @rohitkhatavakar7672 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित बरोबर जे आमदार आहेत त्याचा बंदोबस्त पवार साहेब करणार सुट्टी देणार नाही जनता

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tutari. =Lucky Harshavardhan

  • @bajarangkokane4629
    @bajarangkokane4629 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Tutari Tutari Tutari Tutari Tutari 🎉🎉🎉

  • @mohsinbhaimulani786
    @mohsinbhaimulani786 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहिल तुम्ही फार ऑव्हरॲक्टिग करता

  • @amartalware7118
    @amartalware7118 48 นาทีที่ผ่านมา +1

    मला वाटतं हे सर्व बीजेपी मधुन येऊन शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आणि निवडून आल्यानंतर 1/3 आमदारांचा गट फुटुन बीजेपी मध्ये गेल्यास नवल वाटणार नाही.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 40 นาทีที่ผ่านมา

    नियती कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीसनी मागल्या पंचवार्षिक ला जे केले तेच बघायला प्राप्त झाले

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहील जोशीसाहेब नालायक पणा ला आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात स्वता किती मुर्ख आहेत जोशीसाहेब आघाडीकडून आजपर्यंत मराठी चायनल आघाडीणे विकत घेऊन ठेवलेत म्हणून मेसेज आघाडीलाच कशे महत्व प्राप्त होईल आशेच विडिओ लोकांपर्यंत करतात जोशीसाहेब

  • @gajananpatil1856
    @gajananpatil1856 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khara Chanakya

  • @avinshmore3123
    @avinshmore3123 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बबनदादा ❤

  • @Re75640
    @Re75640 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फुकटचे बोलणे अलीकडे बदलले

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    फडणवीस यांना झटका नाही 😊😊 तर फडणवीस यांनीच तिकडे जाऊन लढा असा सल्ला दिलेला आहे 😮 अजित पवारांना कसे संपवायचे याचच भाजप आणि शिंदे विचार करीत आहेत हे अनेकदा वेगवेगळ्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे

    • @rameshshinde2573
      @rameshshinde2573 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Great ahes yar tu , manje fakt Fadnvis hushar baki sagle vede ahet 😂😂😂😂😂

    • @ganeshsaswadkar3016
      @ganeshsaswadkar3016 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      00000000000000000000000​@@rameshshinde2573

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ya aslya lokanchi veglich chutyagiri challeli astya

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वा काय शोध लावला
      😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    In Maharashtra only MVA
    Jai hind Jai Maharashtra

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहिहि झाल तरी अजित पवार संपलेले आहेत.

  • @RafikShaikh-ew7uy
    @RafikShaikh-ew7uy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    N.c.p.sp.इच्छुक पटलांच काम करतील का

  • @ajinkyaagrotech8408
    @ajinkyaagrotech8408 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली पवार साहेब

  • @vishalsarkar7162
    @vishalsarkar7162 6 นาทีที่ผ่านมา

    mantri honar

  • @kashinathmahajan2444
    @kashinathmahajan2444 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good talk 🦜

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हर्षवर्धन पाटील यांना आता निवांत झोप लागत आहे नंतर झोप लागणे बंद होईल असं वाटतंय😂😅

  • @dattatraymore2975
    @dattatraymore2975 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nisthavantana tickt dyave

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hmm...

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ed ,cbi आता जागी होणार,,पाटलांन साठी 😂😅

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 37 นาทีที่ผ่านมา

    हर्षवर्धन पाटील कुठून पण उभा राहू दे.. तो पडणार हे नक्की आहे.. तुम्ही PR म्हणून कितीही काम केले तरी जनता सुज्ञ आहे... कुणाला पडायचं कुणाला निवडून आणायचं सर्व माहीत आहे .. केंद्रातील पद आधी सोड म्हणावं

  • @BharatPuri-o4e
    @BharatPuri-o4e 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Only.B.J.P.

  • @sg2831
    @sg2831 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हर्शवर्धन पाटील पेक्षा शरद पवार la त्याची गरज होती कारण शरद पवार la उमेदवारच नाही जो निवडून येऊ शकेल

    • @vision5641
      @vision5641 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right 🥳🥳🥳🎉🎉

    • @sambhajipatil770
      @sambhajipatil770 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      माने, अजून एक,असे दोन उमेदवार होते

    • @sg2831
      @sg2831 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@sambhajipatil770 निवडून आले नसते...लोकसभेच्या निकालावर जाऊ नका ...खरी ladat भरणे मामा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातच झाली असती

  • @sg2831
    @sg2831 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुतरीचा फुगा जास्त वेळ टिकणार नाही ... यावेळ येईल सत्ता पण bjp 100% comeback करणार