पळपुटे, खंडणीखोर, सुपारीबहाद्दर, खुनशी म्हणत अमोल मिटकरींची मनसेवर सडकून टीका | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t 2 หลายเดือนก่อน +452

    आदित्य ठाकरे साहेबांना मधे घेऊ नकोस ।तुझ तू मिटव ।मिटकरी भाई

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 2 หลายเดือนก่อน +12

      तू कोणत्या धर्माचा द्वेष करप नाही हे आम्ही बघतलय तू सांगली मध्ये हिंदु धर्माबद्दल काय बोलला हे आम्ही विसरणार नाही.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 หลายเดือนก่อน +15

      आदित्य सायबा च नाव मधे घेऊ नको,

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 2 หลายเดือนก่อน +3

      ❤️🙏मराठा आरक्षण सपोर्ट कर बघ मंग कोणता माय का लाल हात लावणार नाही तुम्हाला 💞🙏

    • @Esjf2
      @Esjf2 2 หลายเดือนก่อน

      ह्याचा गांडीत दम नाही म्हणून भावकित भांडण लावतोय हा

    • @dada-yz1yx
      @dada-yz1yx 2 หลายเดือนก่อน +1

      ​फक्त आणि फक्त आगरी

  • @subhashgawde3002
    @subhashgawde3002 2 หลายเดือนก่อน +276

    बावळट आपआपसात भावकीत भांडणे लावणच्या प्रयत्नात आहे
    आदीत्य तुमच्या सारखा बावळट नाही आहे

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 2 หลายเดือนก่อน +8

      पप्पू आहे तो😂

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 2 หลายเดือนก่อน +2

      पप्पू आहे तो😂

    • @shridhargutte7371
      @shridhargutte7371 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd 2 หลายเดือนก่อน +3

      Jai shree ram only thakrey ❤❤❤

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd 2 หลายเดือนก่อน +1

      Jai shree ram only thakrey ❤❤❤

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 2 หลายเดือนก่อน +122

    अरे बाराच्या आदित्य ठाकरेंचा काय संबंध....
    तू आणि मनसे वाले तुझं तू बघा ना...
    लोकांना का मध्ये घेतोस....

    • @prakashsawle2279
      @prakashsawle2279 2 หลายเดือนก่อน +1

      बारा म्हणजे बारामती च आहे का हे😊

    • @chandpatel8830
      @chandpatel8830 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर❤

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 2 หลายเดือนก่อน +168

    हा आदित्य ठाकरेला मुद्दामहून मध्ये खेचतोय, तुझे सरकार आहे ना मग कर की काहीतरी, दम आहे का?सरकारमध्ये?

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 2 หลายเดือนก่อน +505

    70 हजार कोटींचा घोटाळे करणारे युतीत असल्यावर लोक मतदान करतील का?

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 หลายเดือนก่อน

      एक लाख तीस हजार कोटी चा राफेल घोटाळा करणारा, पंचाहत्तर हजार कोटी चा शेतकरी वीमा घोटाळा, तीन लाख कोटी चा नोट बंदी घोटाळा , लाखो कोटी चा रेल्वे व बॅंक घोटाळा करणाऱ्याला मतदान केलंच की नाही ,

    • @BabasahebNagade-p5h
      @BabasahebNagade-p5h 2 หลายเดือนก่อน

      70 k ghotala tuza bap hota kay ugakis anaya

    • @ramubaba8988
      @ramubaba8988 2 หลายเดือนก่อน

      Ye bochya, 70 hazar mule nai tar yedzya khunsi lokanmule mule bjp padnar

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 2 หลายเดือนก่อน +4

      Nahi karnar

    • @JoyRecken
      @JoyRecken 2 หลายเดือนก่อน +1

      NO NO NO

  • @pravinarkade6878
    @pravinarkade6878 2 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌👌👍👍💐💐🙏🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 หลายเดือนก่อน +33

    आदित्य ठाकरे यांना का ओढ़त आहे 👍🏻तिकडे तुमच बघा रे 😄

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 หลายเดือนก่อน +708

    आदित्य ठाकरे साहेब चे नादाला लागल्यास
    मनसे चे अंगावर कपडे रहाणार नाहीत ...
    त्यांना माहीत आहे .. शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ... काय आहे ❤

    • @nileshkatkade7401
      @nileshkatkade7401 2 หลายเดือนก่อน +74

      दादा एक नंबर ❤❤❤जय महाराष्ट्र फक्त ब्रँड ठाकरे❤❤❤

    • @JAYKOLI
      @JAYKOLI 2 หลายเดือนก่อน +11

      😂😂😂

    • @chetansuryawanshi6307
      @chetansuryawanshi6307 2 หลายเดือนก่อน +61

      दादा त्या भवांमध्ये राजकिय मातभेद अहेत हे खर.. पण ते कधीच आपला राजकीय वाद मुळे ते एकमेकांवर हाथ उठवणार नाही😊 . आणि दोघे भाऊ अडचणीत एकमेकांना नक्किच साथ देत असतात❤

    • @somnathatalkar4203
      @somnathatalkar4203 2 หลายเดือนก่อน

      पेंग्विन चया नादाला कोण लागनार ज्या ना स्वतः च पक्ष चिन्ह साभाळता नाही आल दुसर्याच्या नगरसेवक चोरनारा पक्ष ज्या बाई ने स्वतः चया बापाला म्हातारा मनुन हिनवल होत तिला नेता बनवरा पक्ष सत्ते साठी बापाचे विचार पायदळी तुडवनारा पक्ष

    • @gautamshere8686
      @gautamshere8686 2 หลายเดือนก่อน +11

      Tumhi bjp barobar ka gele

  • @SunilMohite-u9z
    @SunilMohite-u9z 2 หลายเดือนก่อน +142

    मिटकरी साहेब तुमचा गट व मनसे तुम्ही काय करायचं ते करा. आदित्य साहेबांचं नाव मध्ये घेऊ नका. शिवसेना व शिवसैनिक समर्थ आहेत. आमच्या अंगावर कोणी आला तर आम्हाला चांगले माहित आहे शिंगावर कसे घेयायचं.आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला बाळकडू दिलंय. तो तेरे पाटील कसा पळत होता परवा सर्वांनी पहिला. याच्या अगोदरही कंबोज, देशपांडेला, नवनीत राणा व तिचा बायल्या नवऱ्याला शिव प्रसाद शिवसैनिकांनी दिलाय. तुम्ही तुमचं बघा.

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 หลายเดือนก่อน

      दिशा आणि सुशांत सिंग प्रकारांतील गुन्हेगार आहे तुझा आदित्य

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 2 หลายเดือนก่อน +8

      जय महाराष्ट्र 👍🏻✅🚩🚩

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน +1

      deshpande la fake case madhe atkavla,.... ladies pana shika tumchya kadhun pahkt... marda sarkhe lada jara

    • @vksass
      @vksass 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@kunalpokharankar2096तो देशपांडे बायला बाईला ढकलून पळाला होता

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน

      @@vksass aree lahana bala,, ti fake case taknyacha prayatna hotaa.... tyani asa kahi nahi kela ughach tyala hype denyat aali.. purna gosta janun ghe... tumchya uddhav madhe bal thackeray che ek tari gun kiwa vichar ahet?

  • @niteshsalvi19
    @niteshsalvi19 2 หลายเดือนก่อน +102

    काल स्वतःच्या मुली ला रस्त्यावर आणलं ते पण तुमचं पक्ष सतेत असून.. तुम्हाला रस्त्यावर आणलं 😅

  • @Waghpatil008
    @Waghpatil008 2 หลายเดือนก่อน +166

    आदित्य साहेब नका या असल्या लोकांच्या भांडणामध्ये पडत जाऊ आपल्या विचारांचा एक वर्ग आहे यांना दुसर काही काम नाही भांडण नाही तर फोड टोल 😂😂😂😂😂

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน

      tyala bailyaa pana boltat ree aditya toh ahe.. swatacha ajoba la ji bai bolte tila paksha madhe pravakata cha sthan ahe bc ajun kiti ladies pana chalnar tumchya ubhata walyakdun

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv 2 หลายเดือนก่อน +15

    आदित्य कधीच मुद्दे सोडून बोलत नाही बघा त्याच ट्विटर अकाउंट
    किती प्रश्न तो उचलतो

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 2 หลายเดือนก่อน +28

    आदित्य ठाकरेंना मधी घेऊ नका......त्यांच्यात आणि आपल्यात खूप फरक आहे.....

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 2 หลายเดือนก่อน +1

    Great speech by Amol Mitkari
    Good job done 👍👍👍
    खरी वस्तुस्थिती मांडली. याला म्हणतात निर्भिड बोलणे.

  • @vaishalipadwal930
    @vaishalipadwal930 2 หลายเดือนก่อน +19

    आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री आहेत

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 หลายเดือนก่อน +287

    अमोलजी मिटकरी& संदीपजी देशपांडेजी तुम आपसमे लढो हम कपडे भी नही संभालते!एक मराठा !!

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน +5

      Perfect ❤❤❤

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 2 หลายเดือนก่อน +8

      मराठा कशाला आणलं रे मधात

    • @123zgs
      @123zgs 2 หลายเดือนก่อน +2

      Ase pn janta bhrast aani gund giri karnare he donhi paksh gharich basavnar ahe

    • @RaviGhadge-d8l
      @RaviGhadge-d8l 2 หลายเดือนก่อน +8

      आता मराठा मज्जा बघणार तो स्वतः साठी देशात कोणाला पण नडू शकतो

    • @prempatil1621
      @prempatil1621 2 หลายเดือนก่อน +2

      मराठा आहेस ना तर मराठी मध्ये बोल

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 2 หลายเดือนก่อน +89

    आदित्य ची बरोबरी करू नको तो कुठे तु कुठे

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 2 หลายเดือนก่อน +47

    आदित्य ठाकरें मुद्देसूद बोलतात,अस कुठेही वाऱ्याला लाथा मारत नाहीत

  • @yogeshchavan-hh7jl
    @yogeshchavan-hh7jl 2 หลายเดือนก่อน +55

    मी शिवसैनिक या नात्याने अजुन ही मिटकरी यांना सांगू इच्छितो की तुमच्या या लफड्यात उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना ओढू नका.मनसे आणि राष्ट्रवादी तुम्ही दोघांनी तुमचे राजकारण बघून घ्या.

    • @shivanand48
      @shivanand48 2 หลายเดือนก่อน

      या मिटकरी चा दम नाही का

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 หลายเดือนก่อน +110

    याची भाषा बघा... दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचे 😖

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 2 หลายเดือนก่อน

      Tya chitavniikhor chi mhanje Halla karnaryachi bhasha kaay hoti re bhau?

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 หลายเดือนก่อน +29

    भाऊ ते आदित्य ठाकरे आहेत.तुज्या सारखे पाला पाचोळा नाहीत. .. पण दादा गटाचे एकही नेते पुढे आले नाहीत याचे दुख वाटते.

  • @SantoshShinde-xz8vz
    @SantoshShinde-xz8vz 2 หลายเดือนก่อน +78

    अमोल मिठकरी गोपीचंद पडळकर नितेश राणे हे एका माळेच मणी आहेत

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 หลายเดือนก่อน +2

      Ani Raju painter pn 😂😂😂😂😂
      Ghe bhajki supari

    • @jayvantparab9853
      @jayvantparab9853 2 หลายเดือนก่อน

      ​@@Attttatttttतुझा ऍड्रेस टाक तुला देतो सुपारी

    • @sagargawade384
      @sagargawade384 2 หลายเดือนก่อน

      सगळ्यात मोठा जोकर संज्या राऊत 😂

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 2 หลายเดือนก่อน

      😂​@@Attttattttt

  • @GeetenPatil.
    @GeetenPatil. 2 หลายเดือนก่อน +122

    आदित्य साहेबाला हाथ तरी लावला तर यान्हा कोणी मतदान सुद्धा करणार नाही

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 หลายเดือนก่อน

      तुझा आदित्य गुन्हेगार आहे ,,,दिशा आणि सुशांत सिंग प्रकरणातील ....

    • @viralvideo22030
      @viralvideo22030 2 หลายเดือนก่อน

      अरे उलट जास्त मतदान होईल 50 आमदार तर आरामशीर निवडून येतील

  • @nitin7298
    @nitin7298 2 หลายเดือนก่อน +27

    आदित्य कुठं तुम्ही कुठं कशाला तुलना करायची

  • @JoY_007_77
    @JoY_007_77 2 หลายเดือนก่อน +54

    लवकरच दणके आहेत बहुतेक 😂 ह्यांना

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 2 หลายเดือนก่อน +1

    आदित्य ठाकरे ही महाराष्ट्राचीशान आहे ❤

  • @santoshtalekar1558
    @santoshtalekar1558 2 หลายเดือนก่อน +12

    आदित्य ठाकरेंना कशाला ओढता तुम्ही तुमच्या भांडणामध्ये

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 2 หลายเดือนก่อน +6

    आदित्य ठाकरे तुझ्या सारखी वायफळ बडबड करत नाही

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC 2 หลายเดือนก่อน +305

    राज ठाकरे ला घाबरत नाही हा माणूस खतरनाक

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 2 หลายเดือนก่อน

      Ho ka brrr tya divshi hagun💩 gheetla fkt

    • @Viral_Zones
      @Viral_Zones 2 หลายเดือนก่อน +14

      Sadhe Karykatre Raj Thackeray Che Yala Lapun Bsa lagl Hot

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar 2 หลายเดือนก่อน

      Ghabarat nahi 😂 Pawar chya tukadya var jagato bhukayla

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 2 หลายเดือนก่อน

      अरे भ ड व्यां काल पर्यंत पोलिसांची प्रोटेक्ट मागत भिग मागत फिरत होता आणि आता हुसाऱ्या मारत फिरत बसलाय गिनात पण नाय तुला लाचार दोन कवडीचा अमदरा 😂😂😂

    • @KanchanPatil-kp2zs
      @KanchanPatil-kp2zs 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@AM-bt5zybarobar 😂😂😂

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 2 หลายเดือนก่อน +36

    अमोल बेटा कशाला राजकारण करतो रे बाबा कोणत्या गोष्टींच राजकारण करतो राहिले आदित्य ठाकरे च तु कोण आदित्य ठाकरे कोण

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 หลายเดือนก่อน +1

      कोण आदु ठाकरे 😂😂

    • @MauliRaykar-p5e
      @MauliRaykar-p5e 2 หลายเดือนก่อน

      तुझा बाप 😂​@@shaileshgavanang5802

  • @rajendrashivjatak6092
    @rajendrashivjatak6092 2 หลายเดือนก่อน +28

    तरुणांनी धडा घेतला पाहिजे, फुकट कोणासाठीही मरू नका, नेत्याचं काहीही नुकसान होत नाही.

    • @ajayshirodkar1617
      @ajayshirodkar1617 2 หลายเดือนก่อน +1

      Garhanshila vote Devu naka yat fakt the Mote zale ani ahami karyakarte fakt Rasthaver boba Marayache ani Police chovkit fera Maraycha

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 2 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या बद्दल सर्व जनतेच्या मनात आदर निर्माण झाला अशी चर्चा एकण्यात येत आहे

  • @MauliRaykar-p5e
    @MauliRaykar-p5e 2 หลายเดือนก่อน +7

    आदित्य ठाकरे यांचा नाद नका करू कोणीच. नाही तर जातान करायला एक होईल एक.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 หลายเดือนก่อน +11

    मितकरी तुमचे ५० आणि मनसे चे ५० या अमोरं समोर आणि करा मारामारी आम्ही मजा पाहू.

  • @nileshdhumal3206
    @nileshdhumal3206 2 หลายเดือนก่อน +94

    संडासात लपून बसला होता😂😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน +9

      Mhanje tu pan tya sandasat hota tar.

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 2 หลายเดือนก่อน +1

      खाज जी😂

    • @kulkarnirushikesh4431
      @kulkarnirushikesh4431 2 หลายเดือนก่อน

      Toliet😅

    • @mit368
      @mit368 2 หลายเดือนก่อน

      Binnn shirt patimbaaa 😮

  • @Anil-2711
    @Anil-2711 2 หลายเดือนก่อน +151

    काल चा चश्मा विकला का रे

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 2 หลายเดือนก่อน +46

    हा शिव सेना मनसेत भांडण लावतोय...

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +269

    सुपारी पक्ष मोदी चे खास आहेत

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 หลายเดือนก่อน +6

      😂😂😂😂😂

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 2 หลายเดือนก่อน

      सुपारी मनसे 😅😅😅😅​@@anilparab4974

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน +3

      tujhya sarkhe ardhwat dokyache kaa aapli ghalat firat astat.!!

  • @prashantjanjalkar5530
    @prashantjanjalkar5530 2 หลายเดือนก่อน +67

    कोणी च कमी नाही टीका करतानाही काही तारतम्य बाळगलं पाहिजे टीका करताना समोरच्या व्यक्तीचं वय त्याचा अनुभव लक्षात घेऊनच त्याच्यावर बोलावा इतकं तरी आपल्याला समजायला हवं

  • @jayeshkoganulkar6322
    @jayeshkoganulkar6322 2 หลายเดือนก่อน +21

    टॅामीला दगड काय मारला तर टॅामी भुंकायचं बंदच करेना गेली चार दीवस….😂

  • @shamraochaudhari4907
    @shamraochaudhari4907 2 หลายเดือนก่อน +2

    मनसेला कधीच कणसे लागणार नाहीत.

  • @anantasatav819
    @anantasatav819 2 หลายเดือนก่อน +112

    म .न.से. चा जो तरूण पदाधिकारी मयत झाला , त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे.आणी त्या तरुणाच्या आई-वडीलांना न्याय मिळाला पाहिजे.

    • @Heyitsme_09
      @Heyitsme_09 2 หลายเดือนก่อน +1

      Ky grj hoti ka supari gheychi😮😂

    • @jalindarkamble2767
      @jalindarkamble2767 2 หลายเดือนก่อน +2

      मयत मुलाच्या घरच्यांना 50 कोटी रुपये द्यायला पाहिजे ,🙏

    • @Heyitsme_09
      @Heyitsme_09 2 หลายเดือนก่อน +1

      @@jalindarkamble2767 कोणासाठी हल्ला केला तो देणार का

  • @ishwargavit20
    @ishwargavit20 2 หลายเดือนก่อน

    Kya Baat Hai Sar 👏👏

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 2 หลายเดือนก่อน +4

    कोठे अमोल मिटकरी आणि कोठे आदित्य साहेब

  • @kamleshpatil4878
    @kamleshpatil4878 2 หลายเดือนก่อน

    आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे नातू आहेत आणि तमाम शिवसैनिकांचे काळीज

  • @kadammestri8976
    @kadammestri8976 2 หลายเดือนก่อน +3

    Aditya saheb is cultural person. U all of fight between u

  • @SudhirNikam-t5h
    @SudhirNikam-t5h 2 หลายเดือนก่อน

    Ek नंबर्

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 2 หลายเดือนก่อน +147

    मतदार नसलेला पक्ष

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน

      tujhya sarkhe chutiya matadar aslele loka...

  • @vinodbondre8505
    @vinodbondre8505 2 หลายเดือนก่อน +1

    विनाशकाळ सुरु आहे म्हणायचा तर ok remaining well said.

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 หลายเดือนก่อน +14

    मिटकरी साहेब आम्ही तुम्हाला पण खूप चांगले समजत होतो पण तुम्ही पण गद्दारांसोबत गेले...

  • @ycbhangale
    @ycbhangale 2 หลายเดือนก่อน +3

    आदित्य साहेब ठाकरे यांना हात लावणारा जिवंत राहणार नाही

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 หลายเดือนก่อน

      भाऊ तुला खरच वाटते की मनसे आदित्यला किवा उद्धव साहेबला हाणि करणार. राज साहेब अस कधीच करणार नाहीत. हे इतर पक्षातले भडवे भांडण लावायच काम करत आहे मनसे आणि शिवसेना मधे

    • @vitthalsontakke9494
      @vitthalsontakke9494 2 หลายเดือนก่อน

      Yana ky kalnar ahe bhau aaple Aditya saheb kon ahet te

  • @PriyankaWagh-hx2nh
    @PriyankaWagh-hx2nh 2 หลายเดือนก่อน

    Right 👍

  • @Veena-f2m
    @Veena-f2m 2 หลายเดือนก่อน +10

    आदित्य साहेबांना कशाला मधे घेतो बाबा तुमच तर सरकार आहे न येतील सगळे

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 2 หลายเดือนก่อน +9

    ❤ लोकशाही न मानणारे पक्षा ची मान्यता रद्द करण्यात यावी.

  • @amolkatak2948
    @amolkatak2948 2 หลายเดือนก่อน +105

    आदित्य साहेबांच्या नादी लागला तर मनसेच्या या काही नेते चांगले कपडे राहणार नाहीत

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या संजय राऊत ला जाऊन विचार ....
      नागडा करायचा बाकी राहिला होता ...😂😂😂

    • @KanchanPatil-kp2zs
      @KanchanPatil-kp2zs 2 หลายเดือนก่อน

      Ho ka kiti lokanche kadle re tu

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 หลายเดือนก่อน +7

      झाट

    • @RealityCheck787-c9i
      @RealityCheck787-c9i 2 หลายเดือนก่อน

      @@amolkatak2948 disha selan gaat ka ek number kaam kartay thumi gang rape khun

    • @74_tejasmandora72
      @74_tejasmandora72 2 หลายเดือนก่อน

      Zat ghe adhi tu majha tondat lvdyaaa Ani pahili goshta Aditya che kaka ahe Raj thakre chutiya asa kadhich nai honar

  • @आपकिखातीरनंबर1
    @आपकिखातीरनंबर1 2 หลายเดือนก่อน

    एकच नंबर

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 หลายเดือนก่อน +3

    या भानगडीत अदित्याला कशाला ओढतोय. याला कोण पाठींबा देत नाही. समाजातील तरुणाईने सावध रहावे. आपले स्वतःचे करीअर पहावे. जातीय तेढ निर्माण होणार नाही याची बहुजण तरूण मुलानी दक्षता घ्यावी. यांच्या स्वार्थासाठी आपले नुकसान करून घेऊ नका.

  • @kalpeshjadhav7906
    @kalpeshjadhav7906 2 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @yurajsawant5983
    @yurajsawant5983 2 หลายเดือนก่อน +4

    . तु आमल्या आदित्य ठाकरे ना मध्ये घेऊ नको

  • @sanketmasaye9107
    @sanketmasaye9107 2 หลายเดือนก่อน +6

    काहीही म्हणा पण हा घाबरलाय...🤣😂😜👍🏼

  • @RameshChavan-u6v
    @RameshChavan-u6v 2 หลายเดือนก่อน +4

    आरे आदित्य साहेब शांत सयंमी नेते आहेत तुमच्या सारख्या फडतुसच्या नादिच लागत नाहित

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 2 หลายเดือนก่อน

    आदित्य साहेब ठाकरे यांना हात लावणारा अजून महाराष्ट्रातच काय भारताचे जन्माला आलेला नाही

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi6922 2 หลายเดือนก่อน +5

    हे आता मनसे आणि शिवसेनेत भांडण लावायला बघत आहेत. 😊

  • @machindrasalve2335
    @machindrasalve2335 2 หลายเดือนก่อน

    Very nice 👍👍

  • @shivajipatil2590
    @shivajipatil2590 2 หลายเดือนก่อน +4

    यांची जिरवणारा तुमच्या सारखा निडर आहे अभिनंदन विटकरी साहेब

  • @Harishchandraraonang
    @Harishchandraraonang 2 หลายเดือนก่อน

    भावांमध्ये वाढलावंयच प्रयन्त दोनी बांधूनी विचार करून महाराष्ट्र चे हित कशे होईल तें बघावे

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 หลายเดือนก่อน +2

    एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂 जय मनसे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @user-Samshail
    @user-Samshail 2 หลายเดือนก่อน +4

    याची फाटली आहे फुटभर..😂😂

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 2 หลายเดือนก่อน

    Swaraj....🙏...true secularism in Maharashtra by Chhatrapati Shivaji Maharaj...Rayate che Rajya

  • @chaitanyamore7156
    @chaitanyamore7156 2 หลายเดือนก่อน +5

    शिवसैनिक जिवंत गाडतील💪💪💪💪💪

  • @kiranparab393
    @kiranparab393 2 หลายเดือนก่อน

    Superb...

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्रातील मतदाराने अर्थात जनतेने मनसेला उत्तर दिलेलं आहे.

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re 2 หลายเดือนก่อน

    मिटकारी युतीच बोला मनसे तुमचा आदित्य ठाकरे वाघ आहे त्यांच्या साठी महाराष्ट्राची जनता आहे🎉

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 2 หลายเดือนก่อน +40

    अरे कर्नाबालाच कोणी काही उकडू शकत नाही.राज साहेब आणी शिंदे साहेब आणी देवेंद्र साहेब एक आहेत भावा तु भुंकत बस रोज.

    • @sanketmalve3388
      @sanketmalve3388 2 หลายเดือนก่อน +2

      आपला गृहमंत्री हाफ टाईम गृहमंत्री आहे आणि फुल टाईम पक्षफोड्या आहे...
      आपला महाराष्ट्र यु.पी, बिहार झाल्याशिवाय राहील काय ?

  • @HeetalLahane
    @HeetalLahane 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 2 หลายเดือนก่อน +5

    अमोल मीटकरी याने दुसऱ्या कोणाचे नाव नघेता स्वतः चे पहावे

  • @prashantchavan3250
    @prashantchavan3250 2 หลายเดือนก่อน

    Ek no

  • @hunter_873
    @hunter_873 2 หลายเดือนก่อน +7

    माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला 🤣🤣🤣

  • @sampaulthomas7404
    @sampaulthomas7404 2 หลายเดือนก่อน

    Ek number Amol Miter

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 หลายเดือนก่อน +57

    राज ठाकरे यांना सुपारी बाज का म्हणतात खरच सुपारी घेतात म्हणुन त्याच्या पक्षाला मतदान होत नाही
    जर आस आसेल तर मनसे कधीच महाराष्ट्रात सत्तेवर येणार नाही

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 หลายเดือนก่อน +5

      सत्तेत सोडा 2019 ला तर हद्दच झाली.विरोधी पक्ष नेता म्हणून मनसेला निवडून द्या असे राज ठाकरे म्हणत होते.

    • @123zgs
      @123zgs 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 หลายเดือนก่อน

      तुझा बाप कोणाची घेतो ....😂😂😂

    • @santoshmhatre3567
      @santoshmhatre3567 2 หลายเดือนก่อน

      तुला घरी कोण विचारत नाही कारण तुझा बापाने तुझी सुपारी दुसऱ्याला दिला आहे

  • @muzaffarvasta6549
    @muzaffarvasta6549 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SurajShaikh-o4r
    @SurajShaikh-o4r 2 หลายเดือนก่อน +4

    खर बोलताय मिटकरी साहेब

  • @aryakilife501
    @aryakilife501 2 หลายเดือนก่อน

    Right

  • @prakash_0309
    @prakash_0309 2 หลายเดือนก่อน +19

    या वरून येवढाच समजत आहे नक्की महाराष्ट्र काय तरी घडला आहे म्हणू याना हा ड्रामा चालू केला आहे 🙏🙏

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 2 หลายเดือนก่อน +1

    Adytya saheb king maharastra

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 หลายเดือนก่อน +31

    सत्ता नसतानाही ६५ टोलनाके बंद करायला लावल्याने
    खर्चा पाणी बंद झाले म्हणून बोंबलणारया पक्षांना लाथ
    आता फक्त 'राज ठाकरें'च्या मनसेला साथ🚩.^^%$$%

    • @sunnykare
      @sunnykare 2 หลายเดือนก่อน

      झेंडा बदला अगोदर

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 หลายเดือนก่อน

    आदित्य साहेब यांच्या भांडणात पडु नका आपण आघाडीवर अहात. जय महाराष्ट्र साहेब नवी मुंबई

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 2 หลายเดือนก่อน +18

    मनसे वर कायमची बंदी घालण्यात आली पाहिजे

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 หลายเดือนก่อน +4

      कोणामधे येवढि हिम्मत

    • @MauliRaykar-p5e
      @MauliRaykar-p5e 2 หลายเดือนก่อน

      ​@vedantmarode काय अवघड पण नाही

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน +1

      @@MauliRaykar-p5e konachi layki dekhil nahi.... tumchya sarkhe kami dokyache marathi matadarana kadhun kahi apekshit pan nahii

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน +1

      tujhyawar pan gharatun baher nightana bandi ghatli pahije

  • @GajananSwami-y8c
    @GajananSwami-y8c 2 หลายเดือนก่อน

    Only Raj Thackeray mns

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 2 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत आणि आदित्य ठाकरे बोलतात म्हणून तू बोललास? असं नको ना करू.

  • @santoshukkalkar2628
    @santoshukkalkar2628 2 หลายเดือนก่อน

    आदित्य ठाकरेंच्या केसाला कोनिही हात लावू शकत नाही.

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 2 หลายเดือนก่อน +4

    अबे हा कोणाची पण बरोबरी करतो😂

  • @vikram357
    @vikram357 2 หลายเดือนก่อน +1

    आरे ते घर आहे ..ते पवारांच्या पक्ष्यात चालत असेल..सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्य कर्त्याच्या रागतात भिनलाय वाटत हे राजकारण

  • @ganeshbhutekar2719
    @ganeshbhutekar2719 2 หลายเดือนก่อน +6

    आज चष्मा नाही घातला याने 😂

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 2 หลายเดือนก่อน

    सही बात

  • @manojpatil290
    @manojpatil290 2 หลายเดือนก่อน +16

    जय मनसे❤❤❤

  • @ravsahebmote6769
    @ravsahebmote6769 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @Gurubalwant
    @Gurubalwant 2 หลายเดือนก่อน +3

    MNS❤❤

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 2 หลายเดือนก่อน

    सत्तेचा माज उतरल्याशिवाय समजणार नाही आज तुम्ही सत्तेत आहात उद्या मनसे पक्ष सत्तेत असणार

  • @RajuKamble-io9jy
    @RajuKamble-io9jy 2 หลายเดือนก่อน +15

    Aditya thakare saheb yanche tumhi ka nav gheta tyanchya pathi purn Maharashtra ahe tumhi tumach bagha

    • @Ssp2378
      @Ssp2378 2 หลายเดือนก่อน +1

      Absolutely Right 👍💯🚩🔥💪