Dattajayanti 2022 | Banewadit keli Dhamal | NikhilBane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2022
  • चिपळूणमध्ये "कापरे - बनेवाडीत" प्रथमच हास्यजत्रेचे कलाकार. पृथ्वीक,चेतना आणि प्रथमेश यांनी केली धम्माल.
    #दत्तजयंती #चिपळूण #बनेवाडी #कोंकण #हास्यजत्रा #आठवणी #nikhilbane #aajdinbane

ความคิดเห็น • 202

  • @AkshayShinde-oc3lj
    @AkshayShinde-oc3lj ปีที่แล้ว +61

    माणूस कितीही मोठा झाला तरी गावची माती विसरू नये हे बणे वेळोवेळी दाखवून देतो 👌🏻👍❤

    • @mushroompointfarm8052
      @mushroompointfarm8052 ปีที่แล้ว +2

      बणे नाही दादा
      ❤️ बने ❤️
      आणि मी सुनील बने 😘😘

  • @shubhamsawant3622
    @shubhamsawant3622 ปีที่แล้ว +13

    निखिल तुझा vlog बघताना एक आपलेपणाचा feel येतो आणि एवढी धमाल असते की असं वाटतं अरे vlog इतकाच होता? अजून हवा होता खूप लवकर संपला... आणि हास्यजत्रेतील कलाकार मंडळी असतील तर अजूनच धमाल असते आणि विशेष म्हणजे इतकी प्रसिद्धी मिळूनही तुम्ही सर्व इतके down to earth आहात ही खूप मोठी गोष्ट आहे❣️

  • @bhupendrajoshi409
    @bhupendrajoshi409 ปีที่แล้ว +12

    ગામ ની સંસ્કૃતિ જોઈને ખૂબ આનંદ થયું, ગામડાઓ ભાવભર્યા સુંદર આનંદ મય હોયછે. હું મહારાષ્ટ્ર ની હાસ્ય જત્રા નો ચાહક છું. તમને બધા ને જોઈ ખૂબ આનંદ થાય છે.....
    હરિ ૐ.....જય હિન્દ... જય મહારાષ્ટ્ર

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 ปีที่แล้ว +7

    श्री गुरुदेव दत्त ❤️🙇🏽‍♂️

  • @Kokaniman
    @Kokaniman ปีที่แล้ว +15

    👌 छान बने.... गावची ओढ... आपली माणसं.. हे सर्व तु अगदी जपत आहेस... गाव काय असतं, हे तु दाखवुन .. आपली परंपरा जपत आहेस...great 👍

  • @sanketdalvi2942
    @sanketdalvi2942 ปีที่แล้ว +2

    आपल्या मातीला न विसरणारा कलाकार हा खुप मोठा होतो आयुष्यात.....बने भावा तु पण तसाच होशील खुप खुप शुभेच्छा......💐💐💐💐👍👍👍👍

  • @samarthriddhienterprises3010
    @samarthriddhienterprises3010 ปีที่แล้ว +8

    छान बने भावा... खूप मोठा हो आणि असच आपल्या चिपळूण च नाव मोठ कर खूप खूप शुभेच्छा

  • @themanofmumbai7239
    @themanofmumbai7239 ปีที่แล้ว +1

    Hyat shiknyasarkh kay ahe kinwa kay jast avdal asel tar he sarv nat kalakar famous ahet TV varache hero ahet…pan tyancha rahniman gavi jan, janyachi dhamaal, gavchya lokant misalan he sarv agadi aplyasarkh sadh ani swachh ahe..ithe tumacha respect 1000 patine badhto..great thanks bane..kadhitari nakki amchyahi gavi amantran deu..

  • @ameyachavan6636
    @ameyachavan6636 15 วันที่ผ่านมา

    so lovely to see these guys perform in a small village....this culture should be kept alive.....celebrities should learn from these guys..

  • @pratikbagav260
    @pratikbagav260 ปีที่แล้ว +1

    बने खुप हुषार कलाकार आहे आणि सोबत हास्य जत्रेची टीम आहे म्हणल्यावर एन्जॉय होणारच आल्यावर कधि येऊ तुझा गावी

  • @mayurkawar1648
    @mayurkawar1648 ปีที่แล้ว +6

    किती सुंदर. असेच एकमेकाला सपोर्ट देत रहा. कोकणात प्रेमाला कधीच कमी नाहिये.
    मला एक सांग निखील, पाहुण्यांना चहा अणि आंबोळी दिलीस का नाश्त्याला?
    बाकी तुझा, तुझ्या गावच्या मंडळासाठी असलेले प्रयत्न पाहून खूप आनंद झाला.
    गाववाल्याने मस्त एंजॉय करा दत्त जयंतीचे कार्यक्रम.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 ปีที่แล้ว +2

    Gaav .. dattajayanti celebration saglach bhari ❤️❤️❤️❤️👍👍👍👍 + Hasyajatra public pruthvik chetana Prathamesh parasmani ❤️❤️❤️❤️ Kay melt zale yaar.. khupach bhari vatla baghayla saglach 👍❤️

  • @sanjivdesai5678
    @sanjivdesai5678 ปีที่แล้ว +1

    Love you all bane, pruthivik , chetana, Prabhakar dada, prathamesh. Thanks for your Dedication of Bane's Village tour. Thanks again 🙏 🌹 🙏👌👍💝💞💕💓💗💐🌹

  • @girishtalekar5909
    @girishtalekar5909 ปีที่แล้ว +2

    दत्ता जयंती खूप छान साजरी झाली ......गावाकडची परंपरा बघून खूप छान वाटले..... आणि तुम्ही सगळे कलाकार स्टेजवर तर धुमाकूळ घालताच पण प्रत्यक्षरीत्या जो धुमाकूळ घातला ते बघून पण खूप छान वाटलं.......

  • @chetankandelkar427
    @chetankandelkar427 ปีที่แล้ว +1

    बने भाऊ मला प्लीज यार एकदा तुझ्या घरी यायचा आहे अशी प्रेमळ माणसे खरंच जवळून बघायचे आहेत खूप छान भावा गावाशी नाळ जोडलेला आणि अस्सल मातीतला कलाकार आहेस तू.. .....Love you bro 😍😍💐💐

  • @devendrapotle216
    @devendrapotle216 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त vlog होत आवडलं... 😊❤️
    आरती चे पांकवाज वर वाजवले बोल खूप मस्त होते.
    अपंग व्यक्ती देवा च्या भक्तिक तल्लीन होऊन नाचत होते.
    महाराणी ताराबाई.... यांना सलाम 😊🚩
    सकाळ सकाळी वासुदेव आला मनाला फार आनंद झाला.....
    अंगणात/ घराच्या पडवीत सर्वांनी मिळुन खेललेल क्रिकेट मस्त... खूप मस्त.
    गावाच्या पंगतीत जेवायला & श्लोक कानी येतात हे फार कमी मिळतं भाग्यवान आपली पिढी की ही परंपरा पाहायला मिळाली .... आणि पुढे ही जपा... माझ्या गावी ही परंपरा आजुन आहे.
    कोकणचे नावाजलेले कलाकार त्यांना गावी पाहून खूप कष्ट वाटले.
    खूप आवडलं
    चुकून काही चुकीचं बोललो असेल तर माफी असावी.
    मी माणगावकर... DSP.
    ❤️😊

  • @smitaparikh7974
    @smitaparikh7974 ปีที่แล้ว +1

    चिपळूण चे पारसमणि मोरे आणि त्यांचा शालू नाच बघायला नाही मिळाला, बाकी खूप मजा आली,vedio chhan banavla ahe,Bane khup utsahi ahe

  • @prasadrajadhyaksha248
    @prasadrajadhyaksha248 ปีที่แล้ว +1

    बने, खूप छान व्हिडिओ. कोकणातील उत्सवांची मजाच वेगळी. घरी बसून त्याचा अनुभव आम्हाला घेता आला. धन्यवाद.

  • @sushilbhekare4732
    @sushilbhekare4732 ปีที่แล้ว

    खूप बरं वाटतं अशी कोकणातील घरं भरली की, म्हणून तर खूप सुखी असतो कोकणी माणूस भात आणि तांदूळ नाचणीची भाकरी खाऊन. पण आजकाल अशी चित्र फक्त शिमगा, गणपतीतच पाहायला मिळतात. छान गाव आहे तुझे निखिल. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा छान प्रयत्न करताय. दशावतार, नाटकं, नमन.....आणि भरपूर काही.
    फरशी फाट्यावरुनच जावे लागत असेल तुम्हाला. सध्या एनरॉन ब्रीज बंद आहे नाहीतर आमच्या गोवळकोट प्रवेशद्वाराहूनच जावं लागत असेल तुम्हाला. पुन्हा कधी आपल्या आवडत्या हास्यजत्रेतल्या कलाकारांना घेऊन आपल्या गावाला आलास तर आमच्या गोवळकोट किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
    th-cam.com/video/--7-iGdSPcM/w-d-xo.html
    th-cam.com/video/DZPwL6qYpAM/w-d-xo.html
    गोवळकोट किल्ला,किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त आणि समोर दिसणारे वशिष्ष्ठी नदीचे विहंगम दृश्य पहायला विसरू नका. मीही मुंबईकरच आहे आणि मी फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रमच आवर्जून पाहतो. लेखन, अभिनय, विनोदाची पातळी आणि शाब्दिक कोटी व भाषिक विनोद....अप्रतिम...संपूर्ण टीम साठी माझ्याकडून एक कौतुकाची थाप आवर्जून दे.

  • @jaydeep4688
    @jaydeep4688 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान. हीच आपली संस्कृती आणि हाच आपला वारसा.....

  • @vinodambede8665
    @vinodambede8665 3 หลายเดือนก่อน

    छान वाटला व्हिडिओ निखिल आणि सर्व कलाकारांना बघून.. गावची दत्त जयंती खूपच छान झाली. मी पण कापरे गावातील रहिवाशी आहे खरंच खूप छान वाटलं धन्यवाद tt🙏🙏

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 ปีที่แล้ว +1

    एकच शब्द ..... धमाल 👌👌👌👌

  • @subaashmurlidhar1481
    @subaashmurlidhar1481 ปีที่แล้ว

    बने तु मला खूप आवडतोस आणि तुमच्या गावाची सगळे videos मी बघत असतो राजा तुमचे गाव खूप छान आहे

  • @dhansukhvyas7028
    @dhansukhvyas7028 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍❤ Jaammm Bhari...brother ❤🙏🙏

  • @shrikantpatole8421
    @shrikantpatole8421 ปีที่แล้ว

    खूप छान तूमचा आनंद पाहुन मलाही आनंद झाला.

  • @pratik9882
    @pratik9882 ปีที่แล้ว

    तुम्ही सगळे मातीला धरून आहात, चांगल वाटल आणि तुमची bonding ही सगळ्यांची मस्त आहे. Keep shining keep growing.

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว

    खुप छान कार्यक्रम झाला.👌👌👌👌❤❤❤❤❤

  • @aniketchachle2822
    @aniketchachle2822 ปีที่แล้ว +3

    मराठी कलाकारांना कसलाही अहंकार नसतो तो ह्या विडिओ मध्ये दिसलं.

  • @pallavishirke8804
    @pallavishirke8804 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर सगळेच पण प्रभाकर बने मामा मस्तच👌👌

  • @ravindramane6105
    @ravindramane6105 ปีที่แล้ว

    आभारी आहे बने मी तुमचा कार्यक्रम नेहमी पाहतो मी तुमचा व तुमच्या सर्व टीमचा फॅन आहे

  • @abhijitpowar6851
    @abhijitpowar6851 หลายเดือนก่อน

    बने चे गावाशी नाते छान आहे. फार बरं वाटलं

  • @nikitabane4160
    @nikitabane4160 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👏👏👌👌👌 खुपच मस्त

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 ปีที่แล้ว

    Khup Chan vlog! ❤️

  • @sushantmali9285
    @sushantmali9285 ปีที่แล้ว +1

    खुपच छान वीडियो दादा 👌👌

  • @Kokaninad
    @Kokaninad ปีที่แล้ว +2

    खूप छान video होता
    एकदा पारसमणी यांच्या गावी चिपळूण (वहाळ) मध्ये एकदा भेट दया 🙏

  • @shraddhanigade-deshmukh980
    @shraddhanigade-deshmukh980 ปีที่แล้ว

    khup Chan 👌

  • @manishlad4709
    @manishlad4709 ปีที่แล้ว

    Khup Chan 👌

  • @rajeshwarang
    @rajeshwarang ปีที่แล้ว

    खूपच छान बने भाऊ

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 ปีที่แล้ว

    विडिओ म ...........स्त ,बघतानाच खूप छान वाटत होते. प्रत्यक्षात तर खूपच मजा येईल यात शंकाच नाही.मला होळी ,गणपतीत यायला आवडेल .

  • @user-ph7lf7vs4k
    @user-ph7lf7vs4k วันที่ผ่านมา

    🙏Om Shm Shanecharay Namah

  • @chetanjadhav762
    @chetanjadhav762 ปีที่แล้ว

    Lay Bhari Bane.. 👌👍

  • @vishakhakhochare4823
    @vishakhakhochare4823 ปีที่แล้ว

    खूप खूप छान बने

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 ปีที่แล้ว

    खूप छान 👍👍👌👌

  • @abdulmajidduduke5854
    @abdulmajidduduke5854 ปีที่แล้ว +1

    Waah Bane waah....chaan

  • @sanjivanisalavi2367
    @sanjivanisalavi2367 ปีที่แล้ว

    Mast bane khup changla vatal vlog baghun

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 ปีที่แล้ว +24

    खूप छान बनवला विडियो खरच बने पहिले तुझे आभार कारण वेळात वेळ काढून गावी आला गावची दत्त जयंती उत्सव दाखवला गावातील आणि तुम्ही जो कार्यक्रम केला छान झाला धमाल केली पण प्रभाकर मोरे कुठे दिसले नाही असास वेळ भेटेल तसा गावी जात राहा खूप छान विडियो बनवला आवडला शुभेच्छा

    • @vinodbhajane8272
      @vinodbhajane8272 ปีที่แล้ว

      भावा खुप खुप सुंदर विडिओ बनवला भावा आँडिशन च्या जाहिराती टाकत जा मी विदर्भ

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 ปีที่แล้ว

    मस्त वाटले !!

  • @user-iw9eb6mp3j
    @user-iw9eb6mp3j ปีที่แล้ว +3

    Mast video.. but show stopper at 20:52 #chetnabhatt 😜

  • @gorakhsangale8774
    @gorakhsangale8774 ปีที่แล้ว

    मला हा विडिओ खूप आवडला आणि तुम्ही माझे आवडते कलाकार आहात

  • @gopiburte5778
    @gopiburte5778 วันที่ผ่านมา

    दादा तुझी व्हिडिओ मला खूप भारी वाटली पण
    त्या मुलाला हरिपाठात नाचताना माझ्या डोळ्यात पाणी आले 😢 आजकाल अशी पोरं आहेत ज्यांचे हात पाय चांगले असून सुधा ते हरिपाठात कीर्तनात उभे राहत नाही

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 ปีที่แล้ว

    खुप छान.....

  • @surajkarekar5146
    @surajkarekar5146 18 วันที่ผ่านมา

    खूप मस्त भाव❤❤

  • @bhups254
    @bhups254 ปีที่แล้ว

    निखिल लय भारी video ..

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 ปีที่แล้ว

    Khupach Chan Bane

  • @rajendrasurve4480
    @rajendrasurve4480 ปีที่แล้ว

    Khup chan video

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 ปีที่แล้ว

    मस्त निखिल ❤

  • @manishaparkar2028
    @manishaparkar2028 ปีที่แล้ว

    खुप छान 👏👏👏👏👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻✨️🌹

  • @bhavishyaandrutujasfun3722
    @bhavishyaandrutujasfun3722 10 หลายเดือนก่อน

    Kharach Mastach re

  • @prajktakavankar133
    @prajktakavankar133 ปีที่แล้ว

    Bane khupch chan .....

  • @chandrakantbhowad4956
    @chandrakantbhowad4956 ปีที่แล้ว

    मस्त वाटतं बने,मातीशी नाळ जोडलेला कलाकार.... आम्हाला पण यायचे आहे तुझ्या.गावी...

  • @satishkadam7003
    @satishkadam7003 ปีที่แล้ว

    Ek no 💫💫👍❤️🔥🔥

  • @pradeepkambli4917
    @pradeepkambli4917 ปีที่แล้ว

    Khup Chaan

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 ปีที่แล้ว

    ग्रामीण संस्कृती खूपच छान
    👌

  • @avinashghatal6903
    @avinashghatal6903 ปีที่แล้ว +2

    अस्सल मातीतील कलाकार🙏🙏🙏🙏👏

  • @shashank2825
    @shashank2825 ปีที่แล้ว

    Khup chaan 👍

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 ปีที่แล้ว +1

    Beautiful vlog

  • @suyogborkar516
    @suyogborkar516 ปีที่แล้ว

    बने भावा शब्द नाहीयत रे तू जे करतोयस त्याला....... असं वाटतं विडिओ संपूच नये 👍❤️💯🔥

  • @hemantshendekar4535
    @hemantshendekar4535 ปีที่แล้ว

    बने tu great ahes Mitra tu gav visrla nahi vaaaaa gbu

  • @abdulmajidduduke5854
    @abdulmajidduduke5854 ปีที่แล้ว

    Ganpati la yenaar hoyy....amhi suddha yenaar tumcha brober....

  • @coolsai
    @coolsai ปีที่แล้ว

    kdk bane bhava 🤯🤩

  • @sonalikadam5638
    @sonalikadam5638 ปีที่แล้ว +2

    कमाल🤩 धमाल 🥰 बनेवाडी Always Rockkkssss💥

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 ปีที่แล้ว +1

    ग्रेट , तुम्ही सगळे खूप छान आहात आमच्या कडे पण या सर्व

  • @laksh2396
    @laksh2396 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @sachinjangale526
    @sachinjangale526 ปีที่แล้ว

    Khup chan bhawa

  • @prajaktajadhav8383
    @prajaktajadhav8383 ปีที่แล้ว

    Mast tuzi acting awdte mala best actor

  • @santoshpanchal6329
    @santoshpanchal6329 14 วันที่ผ่านมา

    khup chan bane

  • @saritakatti2312
    @saritakatti2312 ปีที่แล้ว

    Hi I'm sarita katti from belagavi karanataka . I always watch hasya jatra I like it too much.
    Now I saw Chipalun even I enjoyed with you all . Love you all

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 ปีที่แล้ว

    गावाची मजा काही वेगळीच असते👌👌👍👍

  • @dryasmeenmomin
    @dryasmeenmomin ปีที่แล้ว +1

    चिपळूणla gelyavar prabhakar kuthe gayab zala??swatachya ghari ki kay?

  • @sagarhanjankar5776
    @sagarhanjankar5776 ปีที่แล้ว +2

    Want more such vlogs ♥

  • @bhargavkadam1128
    @bhargavkadam1128 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर

  • @enjoymore07
    @enjoymore07 ปีที่แล้ว +1

    Great.....

  • @user-nn1bn7on5s
    @user-nn1bn7on5s ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @MHSHIV_GAMER
    @MHSHIV_GAMER ปีที่แล้ว

    I am big fan of nikhil bane sir.

  • @fantasticshourya4216
    @fantasticshourya4216 ปีที่แล้ว

    Jai Gurudev Datta

  • @pcmudaliar
    @pcmudaliar ปีที่แล้ว

    वा बने आज दिन बने 🙏

  • @premanandgaonkar2120
    @premanandgaonkar2120 14 วันที่ผ่านมา

    MAST KADAK...😀

  • @nirmalamurkute6113
    @nirmalamurkute6113 ปีที่แล้ว

    Khupch chan aahey me pn khed aahey

  • @akshaymore3731
    @akshaymore3731 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @Pratham_Games
    @Pratham_Games ปีที่แล้ว

    Kakanchi acting 1 no.

  • @PrasadJoshi369
    @PrasadJoshi369 ปีที่แล้ว

    खुप मस्त ❤

  • @jatinpawar8074
    @jatinpawar8074 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडीओ बनवला आहेस निखिल दादा
    गावची संस्कृती काय असते ती आपण कशी जोपासली पाहिजे गावच्या आठवणी काय असतात हे तू दाखवून दिलं.. 😘😘😘😘😘😘😘

  • @ramkachave-hc2hf
    @ramkachave-hc2hf ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻

  • @ShriDattaGuruHealingCenter
    @ShriDattaGuruHealingCenter 15 วันที่ผ่านมา

    झिलग्या तुझो गाव मस्त असा.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 ปีที่แล้ว

    Konkan Manjhe Amcha apla sarvanch Swarg Jay shivray jay Maharashtra

  • @arunyashwantrao2161
    @arunyashwantrao2161 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त

  • @prajaktakadam9933
    @prajaktakadam9933 ปีที่แล้ว

    👌👌🤘MAST

  • @abhiofficial2094
    @abhiofficial2094 ปีที่แล้ว

    Great Bane.....

  • @jayeshniwate.7395
    @jayeshniwate.7395 ปีที่แล้ว

    Bane aaj din Bane khup maza aali. Asech vidio thakat ja you tube var kipitap.

  • @aniketchachle2822
    @aniketchachle2822 ปีที่แล้ว

    खरंच गणपतीला कोकणात जा