Banewadicha shimgotsav | Banewadit Aali palkhi | kokan | Nikhil Bane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- कोकणात शिमगा म्हणजे खूप मोठा सण. कोकणात प्रत्येक गावा गावात शिमग्याच्या, पालखीच्या वेगवेगळ्या पद्धती,परंपरा आहेत तसच आमच्या गावची काय पद्धत आहे काय परंपरा आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
#कोकण #चिपळूण #शिमगा #पालखी #खेळे #संस्कृती #परंपरा #गावचीओढ
मराठी कलाकारांचा म्हणून अभिमान वाटतो कारण कितीही मोठे झाले तरी आपला परिसर आपली माणसे आणि आपले गाव कधीही विसरत नाही. आणि कमीपणा ही वाटून घेत नाही अभिमानाने सगळ व्यक्त होतात. मन जिंकलस तू भावा. अशीच नाळ जोडून ठेव गावची. तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. खुप मोठा हो💐💐
Chiplunkar Bhom Kapre Gavche Aamche Bandu Nikhil Bane Khup Chan....😍😍😍👌👌👌👌
नागार्जुन दोन देवळ आहेत ना बाजू बाजूला?
अप्रतिम... तुझ्यामुळे सर्वांना आपल्या गावचा शिमगा पाहायला मिळाला...तुझे हे छोटे छोटे प्रयत्न कायम असेच चालू राहोत आणि आम्हाला असेच छान छान vlog बघायला मिळोत 🤗♥️
#शिमगा २०२३ #बनेवाडी ♾️
खुप छान 🌹🌹
Team india chi aapli t shirt ❤ nikhil bhava mst hotaa vlog ❤ lay bhaari!
Grand Salute to your simplicity Hatt's off to you also your entire Family supporting with villager's. Great 🙏👍👌🌹💐💗💓💕💞💝
बने तुमचा जो खेळे प्रकार आहे तसाच आमच्या माणगाव मध्ये तमाशा असतो गाणी सुद्धा जवळ जवळ अशीच असतात. छान
Nikhil Bane I am proud of you
फार सुंदर सादरीकरण केलं... मस्त
Aapka kokani manus kitihi motha zala tari to shimgya aani ganpti sanla nakki aavrjun yenar aani bhava khup chan Tu nat jodun thevla aahe aaplya kokani kaleshi aani mati shi khup chan
Kupach mast 🙏🙏🙏
खूप छान होता पालखी सोहळा खेळी नमन आणि या करता सगळे एकत्र येतात खरच आवडला विडियो माहीत पण छान दिली दग होऊन वाजवत होता ढोल पावखी पण छान नाचवली बने असेच वेळ भेटेल तसे विडियो दाखवत राह
Thank you Nikhil for sharing traditions and heritage of konkan. Apart from these videos, Love your acting skills also.
काय झ भारी आपला कोकन
Super 🙏🙏 Shimga video lai bhaari
बने दादा भारी ❤❤❤
Khup mast
Bane bava mi suddha Chiplunchi ahe aamhi maher vashini Oti bharayala yeto chaturthila yete ghari khup chhan video banavalas tula khup khup aashirvaad
Bhari Bane dhol mast vajavatos
Khup chhan ,Nikhil best of luck for you,
1no bhava
Sitai pavnai Chang bhala
बारक्या चा नादच खुळा 😂❤️
Waaa Bane dada Waaa!!! 🔥❤️
बने वाडी चा बने ,,,,आज भी दिन बने ❤
Shlok kadam
Khup mast bro ♥️👌jaam bhari😅
Nikya kay pan bol pan hya varshe jataraa karuyaat , love you bro ❤
खूप सुंदर प्रेजेंटेशन बने
Khupch chan
Khup sundar hota video prasanna vatla baghun agdi
Amche naman hote devrukh .talvde ...
Love you broooo❤❤
Nikhil 1 no i mis you❤❤❤❤
निखिल, येत्या काही दिवसांत तुला नवाजउद्दीन साहेबांसोबत काम करायचंय!!
Me pn kaprya mdhli ch ahe
बने बावा हे माझ आजोळ आहे.... आणि इथे मी दरवर्षी येते.... आपल्या कापऱ्यात एक वेगळीच मजा आहे बुवा.....
सगळ्यात माझी आवडती गोष्ट म्हणजे जेव्हा पालखी घरी येते तेव्हा अस वाटत नागार्जुन देव आपल्याकडं वस्तीला आले...
आणि तेव्हा रीतसर पूजा करता येते देवांची, कसली घाई गडबड नसते...
३-४ वर्ष यायला नाही मिळालं ह्याच वाईट वाटतंय....
पण तू हा अनुभव दिलास तुझा vlog मधून... अस वाटत मी तिथे उभी राहून बघतेय....
पालखीला जेव्हा वरती उचलतात आणि नाचवतात तेव्हा अंगावर काटा येतो....
सिताई पावणाई चांगभलं....🙏
चिपळूण मधील गाव कोणते
Sahil bhava savkash😅
😍🙏🏻
खेळे वेगळे असतात बने हे भारुड आहे का
❤❤
👌👌👌🙏🙏🙏
गावं कुटला आहे तुझं.... चिपळूण मधे
Mast jhala vlog 👌👌
भोम चि यात्रा कदि आहे
साधारण ९/१० एप्रिल मध्ये असावी.
दादा तुझ कोणत गाव आहे. कारणं मी पण चिपळूणची आहे. खोपड शिर्के
अणि मी भांडूप मध्ये रहाते.
निखिल दादा चे गाव भोम कापरे आहे. खोपट च्या बाजूला
बने खप छा न
Nice bane
🙏🙏
zam zo sahil la dialogue marls to sahil kadam kay aikat nay ata
जोपर्यंत कमी शिकलेले लोक आहेत तोपर्यंत हे सर्व चालू राहणार नंतर सर्व हिरोगीरी मध्ये प्रथा बंद होत जाणार
घरीच बसून नागा र्जू ना चे दर्शन माहेर वशिनिना घ ड विलेस बाळा शतायुषीहो दीर्घ युषीहो हीच सदिच्छा आहे आप लया देवाची तूझ्या वर कृ पा अ सो
कोणत गाव
B I G F A N ❤ B A N E B H A W A
Aaj bhi din B A N E 😅
तु त्याला नाव विचारलेस लहान भावाला ,,,त्याने हि गणेश बोला तेव्हा मी कमेंट करत होतो
Kapare gav
Me shilk
Dada mi bhom cha ahe
खूप छान .,...निखिल भावा याला तमाशा बोलतात. हा तमाशा खूप गावात चालू आहे पालखी सोबत .
@@dilipudeg3890 याला तमाशा नाही बोलत देवाचे खेळी बोलतात
Tourist attraction mhanun tumchya gava chi publicity karayala harakat nahi .
Kadachit khup lok yetil baghayala
अरे दादा हास्य जत्रा सोडून गावाला
Nikhil mitra Sanskrit amchi nako bolu sanskruti apli bol 👍