Pudhari News | मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर, शेतकऱ्यांसाठी आम्ही अधिक...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #vidhansabhasession #vidhansabha
    Pudhari News | मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर, शेतकऱ्यांसाठी आम्ही अधिक... #vidhansabha
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 27

  • @dnyaneshwarwagh766
    @dnyaneshwarwagh766 3 หลายเดือนก่อน +5

    शेतकऱ्याला फसवण्याचे काम या सरकारने फसवले कर्जमाफी केली पाहिजे

  • @AdityaRamgonwar-t9w
    @AdityaRamgonwar-t9w 3 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी करा अन्यथा घरी बसाल

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 3 หลายเดือนก่อน

    शेतकरी बसवणारा मुख्यमंत्री

  • @sanjaykadam5613
    @sanjaykadam5613 3 หลายเดือนก่อน

    साहेब तेवढे मराठा समाजाला आरक्षण चा GRकाढा तुम्हाला निवडून येण्यासाठी कोणी रोकु शकत नाही

  • @namdevkamble4899
    @namdevkamble4899 3 หลายเดือนก่อน +3

    साहेब कर्ज माफीच काय झाल ते सांगा

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 3 หลายเดือนก่อน +3

    Great cm shinde 🎉

  • @GovindTidke-xq8ph
    @GovindTidke-xq8ph 3 หลายเดือนก่อน +1

    कजैमाफी सरसगट करा मुख्यमंत्री साहेब

  • @AdityaRamgonwar-t9w
    @AdityaRamgonwar-t9w 3 หลายเดือนก่อน

    Ghoshna kara fakt साध्य काहीस नाही

  • @khrushnasannse1303
    @khrushnasannse1303 3 หลายเดือนก่อน

    या सरकारकडे पंधराशे रुपये महिना कोणी मागणी केली होती हे सरकारने अगोदर स्पष्ट करावं सरकारकडे शेतकऱ्याची कर्जमाफीची मागणी आहे ही सरकारने पूर्ण करावी अन्यथा हे सरकार फक्त एवढेच दिवस आहे हे सरकार लवकरच जाणार आहे घरी

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 3 หลายเดือนก่อน

    एकनाथ भाऊ ५०,०००/रू काही शेतकरी राहिले आहेत त्यांचा विचार करा .अन्यथा विधासभा आहेच पुढे.

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 3 หลายเดือนก่อน

    ठीक आहे कर्ज माफी नाही तर विधांन सभेत तुमचा शेतकरी सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 3 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब विरोधकांची ठासून मारली

  • @anandachaudhari4317
    @anandachaudhari4317 3 หลายเดือนก่อน +2

    कर्जमाफी करा नाहीतर सहकारी बॅकांची व्याजमाफी करा साहेब

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 3 หลายเดือนก่อน

    कागदी घोडाच नाचवता प्रत्यक्षात काहीच नाही

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 3 หลายเดือนก่อน

    साहेब आद्माला मिळालेच नाही

  • @anasahebdivte3473
    @anasahebdivte3473 3 หลายเดือนก่อน

    साहेब पिक विमेचा का झाल

  • @AvinashSapkal-l8n
    @AvinashSapkal-l8n 3 หลายเดือนก่อน

    सगळ खोटं बोलणं सुरु

  • @sourabhdk5036
    @sourabhdk5036 3 หลายเดือนก่อน

    Shetkaryala kay bhetla

  • @khrushnasannse1303
    @khrushnasannse1303 3 หลายเดือนก่อน

    हे तीन पायाचा लंगडा सरकार थोड्या दिवसासाठी आहे जे नाही पाहिजे तेच फिरतं जे शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे ते देत नाही

  • @shribarkade6911
    @shribarkade6911 3 หลายเดือนก่อน +1

    Feku

  • @Sandipkotkar87
    @Sandipkotkar87 2 หลายเดือนก่อน

    Mindhe Ani 🍉 ch pravachan Karu lokana avdlai loksabha la

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 3 หลายเดือนก่อน +1

    Right 👍👍👍 100

  • @Sandipkotkar87
    @Sandipkotkar87 2 หลายเดือนก่อน

    Chor