Mumbai : बेस्टची बिघडलेली बस दाखवायला बाहेर काढली जाते, सुहास सामंतांचा गौप्यस्फोट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 220

  • @Musicloverprathamesh
    @Musicloverprathamesh 3 วันที่ผ่านมา +64

    सुहास सामंत साहेब इतके वर्ष तुमची सत्ता होती बेस्ट स्थायी समिती मध्ये तुमचे नगरसेवक होते तेव्हा तुम्ही काय केले बेस्ट साठी ते सांगा बेस्ट चे खाजगीकरण तुम्हीच केले ना मग आता तुम्हाला जाग आली का

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 3 วันที่ผ่านมา +3

      Khajgi Karan kele pap nahi .. khajgi Karan kele tar implementation karata aali nahi ... officers ani BJP ne khup commission khalale

    • @pratikshigwan8861
      @pratikshigwan8861 3 วันที่ผ่านมา

      हे तर काहीच नाही..... ह्यांच्या आगोदर इंग्रजांची सत्ता होती त्यांनी असच केलं, त्या आगोदर मराठा साम्राज्य होत, महाराज गेल्यानंतर तेही असेच वागले, त्या अगोदर देखील मुघल सत्ता होती तेही असेल वागले.....
      हे म्हणजे असे झाले...... जी व्यक्ती सध्या तुझ्या दरात हगत आहे, त्या व्यक्तीला सोडून ; जी व्यक्ती ४ वर्षांपूर्वी हागुन गेली तिच्या मागे लागणे......

  • @rajendrasangale7073
    @rajendrasangale7073 4 วันที่ผ่านมา +62

    ही तुमची मेहरबानी सामंत साहेब तुम्हीच आणली ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत तुम्हीच MOU वर सही केली आणि तुम्हीच लोक उद्घाटन करायला होते कॉन्ट्रॅक्टच्या बसची

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 2 วันที่ผ่านมา +5

    सेनेची युनियन असणाऱ्या सर्व संस्थांना ( बँक, वाहतूक, कंपन्या, इत्यादी )लोकमत यांनी भेटी देऊन त्या संस्था मधली खरी परिस्थिती जनतेसमोर आणावी.

  • @tanhajijadhav6153
    @tanhajijadhav6153 3 วันที่ผ่านมา +12

    साहेब या वाहत्या गंगेत तुम्ही पण हात धुतले आहेत.
    हे मान्य करा. खाजगी गाड्यांचे उदघाटन आपणंच केल आहे.

  • @ravindrapawar633
    @ravindrapawar633 3 วันที่ผ่านมา +6

    सर्वच सरकारी उपक्रमात खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचे दुष्परिणाम प्रकर्षांने दिसून येत आहेत. तरीदेखील सरकार याचे उदात्तीकरण करत आहे. सर्वसामान्य जनतेने प्रतिकार करणे आवश्यक आहे.

  • @ravindrarajput903
    @ravindrarajput903 2 วันที่ผ่านมา +4

    Aaj पहिल्यांदा खर बोलले

  • @sk-nn3bd
    @sk-nn3bd 3 วันที่ผ่านมา +14

    आवाज उठवा जे रोडबाजूला अवेध फेरीवाले आहेत त्यांना पहिले हठवा पूर्ण मुंबईचे सर्व साप करा 🚩🚩

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 3 วันที่ผ่านมา +17

    खरं म्हणजे मुंबई मध्ये बेस्ट किती important आहे. जेवढी रेल्वे मधून प्रवास करतात तेवढेच बस मधून करणारे प्रवासी पण खूप आहेत.चांगल्या बसची सुविधा मिळाल्या पाहिजेत.बसच्या कर्मचाऱ्यांना खूपच कमी पगार असतात.सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्याशा पगारवर कोणाचे भागते का? Proper training वाले ड्रायव्हर निर्माण झाले पाहिजेत. नवखे ड्रायव्हर ना आवारातच चालवायला द्यावे. संपूर्ण बसेसच रोजचे चेकिंग झाले पाहिजेत. मगच ती लोकांसाठी बाहेर काढली पाहिजे. गाडी चालवताना ड्रायव्हरला हेडफोन किंवा मोबाईल वापरायला बंदी केली पाहिजे. आज नाहक मनी ध्यानी असताना बिचारा इतक्या लोकांचा जीव गेला.

  • @yuvrajpol7625
    @yuvrajpol7625 3 วันที่ผ่านมา +9

    ह्या गोष्टी आपणच आणल्या आहेत सुहास सामत साहेब खाजगी करणामुळे तुम्हीही बेरोजगार झाला आणि नंतर कामगार . बेकार आणि बेरोजगार झाला हे १००% सत्य आहे

  • @umeshpawarpawar1064
    @umeshpawarpawar1064 4 วันที่ผ่านมา +32

    इतके दिवस का गप्प होते सामंत, हीच माहिती पत्रकारांना अगोदर का नाही दिली

    • @nisha280
      @nisha280 3 วันที่ผ่านมา +2

      अगोदर माहिती दिली असती तर कोणीही दखल घेतली नसती. काही घडले तरच प्रशासन जागे होते मगच चर्चा होतात.

  • @anilmoremore3307
    @anilmoremore3307 3 วันที่ผ่านมา +15

    अध्यक्ष आहात एवढ्या दिवस पगार तर दर महिन्याला बरोबर घेता ना मग आताच दिसला काय लोकांच्या जीवाला खेळता काय

  • @kuldeepkarale553
    @kuldeepkarale553 3 วันที่ผ่านมา +25

    तुम्ही सर्व अगदी बरोबर बोलला पण तुम्ही शब्द पाळणारे नाही हे पण 100%खरे आहे, ही अवस्था बेस्टची कुणी केली जरा थोडं मनाला विचारा 😔😡

    • @amitpimputkar764
      @amitpimputkar764 3 วันที่ผ่านมา

      Pls support to Sanjay more

    • @amitpimputkar764
      @amitpimputkar764 3 วันที่ผ่านมา

      Karan to MARATHI MANUS AHE
      TYA MANSALA MARATHI MANSANCHI JABABDARI AHE

  • @rajeshjadhav4123
    @rajeshjadhav4123 3 วันที่ผ่านมา +3

    टिएमटी मध्ये सुद्धा हेच चालू आहे
    Turn out कर आणी बाहेर काढून ऊभी कर असे सांगतात
    किलोमीटरवर पैसे मिळतात

  • @enthusiasticnikya
    @enthusiasticnikya 4 วันที่ผ่านมา +25

    मग एवढं सगळं माहित असून तुम्ही गप्प कसे 😂😂

    • @chaudharitech5102
      @chaudharitech5102 3 วันที่ผ่านมา

      तो गप्प कुठे आहे त्याने बाहेर काढला विषय

    • @sumitvlogvlog8855
      @sumitvlogvlog8855 3 วันที่ผ่านมา

      तुझ्या गाडीत दम आहे तू येऊन बोल ना जरा का झोपला होतास तू बस मध्ये जात नाही तुझ्या बापाकडे गाडी आहे म्हणून😢

  • @niteshnandane4190
    @niteshnandane4190 4 วันที่ผ่านมา +28

    चोर,,, ह्यानी है कॉन्ट्रॅक्ट आणल आता... सरकार बदललं हा बदलला

  • @YogeshNar9
    @YogeshNar9 4 วันที่ผ่านมา +20

    एकदम खर बोलता साहेब🙏
    ही सत्य परिस्थिती आहे प्रत्येक डेपो मध्ये 🙏

  • @shamdevkambleengineeringpr9412
    @shamdevkambleengineeringpr9412 3 วันที่ผ่านมา +17

    साहेब तुम्हाला लवकर जाग आली, ST & BEST ची वाट मा. उध्दव ठाकरे यांनी लावली.

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 3 วันที่ผ่านมา +2

      मोदी नी देश ची वाट लावली

  • @mmraueters
    @mmraueters 3 วันที่ผ่านมา +1

    कंडक्टर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आत का घेतात?
    किती बसेस थांबा असलेल्या जागे जवळ जाऊन थांबतात?
    शेवटचा प्रवासी चढल्यावरच बस सुरू होते का?
    सौजन्य पूर्ण सेवा देण्यात येते का?
    किती बसेस लेन ड्रायव्हिंग ची शिस्त पाळत चालतात?
    अधिकारी रस्त्यावर उतरून गर्दीचे सर्वेक्षण करून बसेस सोडण्यासाठी पुढाकार घेतात का?
    BKC सारख्या ठिकाणी किती बसेस वेळेत धावतात?
    कदाचित आपल्याला आरसा पाहण्याची गरज आहे..

  • @nikhilchopade1327
    @nikhilchopade1327 3 วันที่ผ่านมา +7

    प्रत्येक डेपो मधे बस आलेवर अल्कोहोल टेस्ट करावी

  • @VijayMarathe-yl8tp
    @VijayMarathe-yl8tp 3 วันที่ผ่านมา +8

    याला कारणीभूत व सामंत आणि उद्धव ठाकरे आहेत... तुमच्यामुळे मराठी माणसाची बीएसटी मध्ये वाट लागली... मागचं सोडून द्या मागचं तुम्हाला माहिती आहे तुम्हीच याला कारणीभूत आहेत सर्व

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 2 วันที่ผ่านมา +1

    Wet lease च्या मालिकांची माहिती घ्या कदाचित तुमचेच हितसंबंधी निघतील ते... उगाच साप साप म्हणुन भुई धोपटण्यात *अर्थ* नाही...

  • @anantkadam06
    @anantkadam06 4 วันที่ผ่านมา +14

    टी.एम.टी. मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे लवकरच लक्ष दिले पाहिजे

  • @vinayakjadhav1635
    @vinayakjadhav1635 3 วันที่ผ่านมา +3

    हो मी स्वतः रस्ता ओलांडताना सिग्नलला उभी असलेल्या रिकाम्या बस कडे माझे लक्ष गेले तेव्हा बसचा पुढील बाजुचा पाटा तुटलेल्या अवस्थेत लोंबकळत दिसल्यावर मी चालकाच्या लक्षात आणले. अस असले तर अपघात का होणार नाही.

  • @nitingujar7787
    @nitingujar7787 3 วันที่ผ่านมา +3

    सामंत साहेब आता तरी खरं बोला, ह्या सर्व खासगीकरणाचे धनी तुम्ही स्वतः आहात.. तुमच्या काळात हे सर्व घडलं आहे.. बेस्ट ची अवस्था तुम्ही खराब केली.स्वतः बोलता आहात ह्यात षडयंत्र आहे आणि त्यात आम्हाला जायचं नाही, गेलेत की स्वतः त्यात सापडले जातील..

  • @mahendrasangale6120
    @mahendrasangale6120 2 วันที่ผ่านมา +1

    Samant saheb MOU Chi prata patrakarans Dakhava hi namr Vinanti

  • @GurucharandasKamble
    @GurucharandasKamble 3 วันที่ผ่านมา +3

    सामंत साहेब, बीआयआर कायदा रद्द करुन कोणी आणला ?शरद राव यान्च्या युनियन ची मान्यता काढून घेण्यासाठीचा खटाटोप कोणी केला? आत्मचिन्तन करायची गरज आहे.

    • @pranavborse2511
      @pranavborse2511 2 วันที่ผ่านมา

      ya goshtimulech yancha privatisation cha marg mokla zala.

  • @sanketghule232
    @sanketghule232 4 วันที่ผ่านมา +12

    अश्या कंत्राटी बस एनएमएमटी मध्ये पण करत आहेत असा अनुभव मला पण आला आहे नादुरुस्त बस फक्त बाहेर घेऊन जा सांगतात 😢

  • @pearlbaby571
    @pearlbaby571 2 วันที่ผ่านมา +1

    Correct, BEST cannot put all blame on Driver & Conductor alone, Top Officials are also responsible for daily running of the bus services

  • @ramapujari4975
    @ramapujari4975 4 วันที่ผ่านมา +8

    का १०० लोक भरले जातात जर कपॅसिटी ३०-३५ असताना या आधी का नाही यावर लक्ष दिलं याचा अर्थ वरच्या लोकांना एक्स्ट्रा इन्कम मिळावं म्हणून असेल मग त्या मध्ये पण पॉलिटिकल माणसं आणि अजून कोण कोण मिलीभगत असतील.

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 3 วันที่ผ่านมา +5

    साहेब चांगले विचार मांडले बरोबर आहे पाठपुरावा पूर्ण करून टाका

  • @santoshkate3545
    @santoshkate3545 3 วันที่ผ่านมา +5

    साहेब बेस्ट समिती मध्ये तुम्ही तर होताना मग कंत्राटी पद्धत तुमच्या कार्यकाळात आलें आहे ना मग चुकाच पण तुमच्या आणि प्रश्न पण तुमचेच का व्हा साहेब मस्त राजकारण आहे....

  • @PratibhasushilPanchalvar-oo9od
    @PratibhasushilPanchalvar-oo9od 3 วันที่ผ่านมา +4

    केंद्रांतून पैसे का दिले गेले नाही...😢

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 2 วันที่ผ่านมา

      What Central Government has to do with Municipal Corporation?

  • @mahadevnirmal5099
    @mahadevnirmal5099 3 วันที่ผ่านมา +1

    BEST वाट ही फक्त आणि फक्त शिवसेनेच लावली त्यात मराठी माणूस भरडला गेलाय .अंध भक्ताने ध्यानात घ्या . ST ची सुध्दा असीच वाट लागलीय .

  • @sanjaytoraskar2972
    @sanjaytoraskar2972 3 วันที่ผ่านมา +1

    उशिरा सुचलेलं शहाणपणा

  • @namdeohande8155
    @namdeohande8155 4 วันที่ผ่านมา +11

    600 बसेस एप्रिल 2025 पर्यंत आऊट होतील पुढे काय

  • @sanjaytawde7689
    @sanjaytawde7689 3 วันที่ผ่านมา +4

    साहेब हे तुम्ही खरी परिस्थिती बोलतंय तुम्ही

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 2 วันที่ผ่านมา +1

    अहो सामंत जेंव्हा BEST च्या स्वतः च्या 3377 बसेस धावत होत्या तेंव्हाही 100 माणसेच असायचीच बस मध्ये, मग सामंत तेंव्हा का नाही आवाज उठवला शिवसेनेने. आणी आताच का बोंबाबोंब करताय? काय मुंबई पालिका हातातून जाणार म्हणुनच ना?...

  • @manojpawaskar2892
    @manojpawaskar2892 3 วันที่ผ่านมา +3

    खाजगीकरण कोणी केले. हे पण सांगा आणि अधिकारी यांची चौकशी करा मलिदा कोणी खाला याची चौकशी करा

  • @smitaanant8527
    @smitaanant8527 3 วันที่ผ่านมา +5

    बोलले तसें करून दाखवा आम्ही सगळे आहोत आपल्याबरोबर...... पहिल्या स्टॉप वर सीटिंग प्रवाशी घ्या rto नियम लावा 🙏

  • @ajg2470
    @ajg2470 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्हीच बेस्ट ला सुरंग लावला आणि चींधद्या उडवल्या. कामगाराचे covid भत्ता, करार आणि थकबाकी सर्व तुम्हीच pending ठेवले. तुम्ही बेस्ट चे वाटोळे केले.

  • @AnantSawant-m3q
    @AnantSawant-m3q 3 วันที่ผ่านมา

    खोटं बोला पण रेटून बोला 😊

  • @rajeshjadhav4123
    @rajeshjadhav4123 3 วันที่ผ่านมา +1

    चेना Bridge वरून TMT बस पलटि
    होऊन पाण्यात पडून चालक वाहक सहीत 30 ते 35 प्रवाशी ठार झाले होते
    58 नंबर ची मीरा रोड ते ठाणे स्थानक

  • @maheshjadhav8255
    @maheshjadhav8255 3 วันที่ผ่านมา +5

    Bus मधे फक्त जेवढे सीट आहेत तेवढेच लोक या बस मध्ये बसवले पहिजे ओव्हरलोड बस करू नये या मुळे मोठा अपघात होऊ शकतो

  • @prashant4216-z4u
    @prashant4216-z4u 3 วันที่ผ่านมา +1

    सर्व वाट लावली बेस्ट ची

  • @VishalChavan-sm5uk
    @VishalChavan-sm5uk 3 วันที่ผ่านมา +1

    मातेश्वारी कंपनी चं पण असच आहे

  • @navnathgambhire1433
    @navnathgambhire1433 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही तर खाजकीकरण केले आहे

  • @abdullatifkhan6025
    @abdullatifkhan6025 2 วันที่ผ่านมา

    He is right , completely investigation on higher level is required.

  • @DilipBhagat-wp5nh
    @DilipBhagat-wp5nh 3 วันที่ผ่านมา +3

    मुंबईततील लोकांची सुरक्षितता धोक्यात आहे..

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 3 วันที่ผ่านมา +4

    याअगोदर हे का बोलला नाहीत. लोकांचे जीव गेल्यानंतर डोळे उघडले का ❓पहिली कारवाई आपल्यावर करायला हवी

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 วันที่ผ่านมา +1

    सत्ता शिवसेना 25वर्ष होती
    कंत्राटी कामगार paddat कोणी आणली तुम्हीच जबाबदार आहात
    आता पलटी मारून उपयोग नाही
    युनियन तुम्ही चालवता तेव्हा तुम्ही का आवाज का उठवला नाही
    सर्वच दोषी

  • @rajkumarkadam2266
    @rajkumarkadam2266 วันที่ผ่านมา

    खूप छान वाटले

  • @deepakgothivarekar6759
    @deepakgothivarekar6759 วันที่ผ่านมา

    शासनाने सर्व बेस्ट बसेस एसटी बसेस आणि चालक टाटा कंपनीकडून भाडे तत्त्वावर घ्या

  • @DeepakVerma-oc5cl
    @DeepakVerma-oc5cl 3 วันที่ผ่านมา

    I agree with this man . This is a real truth of best service in Mumbai and BMC

  • @jayshreemhatre5723
    @jayshreemhatre5723 3 วันที่ผ่านมา +3

    सामंत साहेब हे ज्या वेळेस सुरू झाले तेव्हा तुम्हीआणि तुमची युनियन काय करत होता

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 3 วันที่ผ่านมา +2

    rollwar असलेले कुठे प्रामाणिकपणे काम करतात. maintenance la wel द्यावा. प्रोफेशनल anubhavi लोकांची bharti करा. ठेकेदार system band झाली पाहिजे. योग्य लोकं vyavastha नीट चालवू शकतात

  • @sanjayvispute4282
    @sanjayvispute4282 3 วันที่ผ่านมา +1

    काही कुणावरही टीका करू नका आता फक्त सर्वांनी मुंबई महापालिका आमच्या राज साहेबांच्या मनसे कडे द्या!!बघा कसे सर्वांनाच शिस्तबद्ध पद्धतीने मुंबईची ओळख करतील!कारण इथे कुणाचाच कुणावर वचक नाही!येतो तो खातो आणि ड्रायवर कंडक्टरला पिळून टाकतो!!😊

  • @vinodraut1520
    @vinodraut1520 3 วันที่ผ่านมา

    एकदम खरं बोलता साहेब

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 วันที่ผ่านมา

    Very nice Sir

  • @pandurangpatil658
    @pandurangpatil658 3 วันที่ผ่านมา +2

    चालक परमनंट असो किंवा कंत्राटी दोघांना समान काम समान पगार कधी होणार???

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 3 วันที่ผ่านมา

    New research is open to public.

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 4 วันที่ผ่านมา +2

    Perfect

  • @khanduadak6208
    @khanduadak6208 3 วันที่ผ่านมา

    सेम परिस्थिती पुण्याची झालेली आहे इथेही खाजगीकरणाच्या मागे लागलेले अधिकारी आणि राजकीय व्यक्ती आहेत

  • @pradeepchaphekar7314
    @pradeepchaphekar7314 3 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम.

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 4 วันที่ผ่านมา +3

    SAGLECH ZILZAAL CHALU AHET😅😢

  • @sandipthakare206
    @sandipthakare206 3 วันที่ผ่านมา

    सुहास सामंत यांनी बेस्ट कामगारांचे जी वाट लावली आहे ती अजून कोणी लावली नसेल,

  • @rajeshjadhav4123
    @rajeshjadhav4123 3 วันที่ผ่านมา +1

    हे नविन पनवति सरकार चे पायगुण

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 วันที่ผ่านมา

    अरे पण कुरल्यवरून जाणाऱ्या बस का बंद ठेवल्यात, का जनतेला त्रास देतायत

  • @SantoshS.Nanaware
    @SantoshS.Nanaware 3 วันที่ผ่านมา

    आतापर्यंत झोपले होते क
    का? सामंत साहेब😢😢0

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 วันที่ผ่านมา +2

    Tumhich hya papache godfather ahat😮

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 2 วันที่ผ่านมา

    7:16 साटेलोटे आहे तर ED EOW CBI चौकशी का करवली नाही कारण साट्यालोट्यात तुम्ही पण सहभागी झाले होते का?

  • @prashant4216-z4u
    @prashant4216-z4u 3 วันที่ผ่านมา

    Brst ची वाट याच माणसाने लावली आहे सुवास सामत नी

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 2 วันที่ผ่านมา

    8:42 BEST कमिटी वर कोण होते? सामंत होते ना? मग त्यांना माहीत नाही का ओवाळून टाकलेल्या बसेस फक फक् फक फक् आवाज करणाऱ्या आणी गचके देणार्‍या बस 15 वर्षापुर्वी तुम्हीच आणल्या होत्या ना

  • @gauresh12345
    @gauresh12345 4 วันที่ผ่านมา +2

    Electric gadi nakkich changli ahe... Pan driver khoop fast chalvtat.... Speed ch bagha kay te kami karayche

  • @sandipthakare206
    @sandipthakare206 3 วันที่ผ่านมา

    बेस्ट मध्ये खाजगी करणाला आणि बेस्टची वाट लावण्यात सुहास सामंत यांचा मोठा वाटा आहे.. हे कामगार कधीच विसरू शकत नाही..

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 4 วันที่ผ่านมา +2

    Prashikshan kon detay.
    😂 denarlach येत नाय

  • @darshanakadam1446
    @darshanakadam1446 3 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोलात सर तुम्ही

  • @vaibhavshetye4640
    @vaibhavshetye4640 3 วันที่ผ่านมา

    ❤ प्लीज विनंती आहे साहेब तुम्हाला यांची कॉन्ट्रॅक्टरची भांडी फुटली पाहिजेत नाहीतर काही जण असे असतात की आपल्याला पैसे पोहोचले ती त्याकडे दुर्लक्ष केला जातो असं तुम्ही करू नका प्लीज

  • @yuvrajyadav8703
    @yuvrajyadav8703 3 วันที่ผ่านมา

    मला आता काहीही कमेंट करायची गरज नाही तुम्ही सर्वांनी कमेंट करून सुहास सामंत यांना उघडे पडले आहेत

  • @ramkavale6925
    @ramkavale6925 3 วันที่ผ่านมา

    आंधळा कारभार आहे 🙏

  • @nitinsake2404
    @nitinsake2404 4 วันที่ผ่านมา +4

    परमनंट करून टाका सगळ्यांना

    • @enthusiasticnikya
      @enthusiasticnikya 4 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂.... तुम्ही देणार का त्यांचे पगार???

  • @shahadeokhade3848
    @shahadeokhade3848 3 วันที่ผ่านมา

    काका उबाठा मधून बाहेर पडले की काय😂

  • @nitinsake2404
    @nitinsake2404 4 วันที่ผ่านมา +1

    17000 पगारामध्ये काय होतं होतो का सगळ्यांना परमानंद करून टाका लवकर

    • @enthusiasticnikya
      @enthusiasticnikya 4 วันที่ผ่านมา

      5 रुपयात प्रवास पाहिजे, महिलांना 50% सूट.. जेष्ठ नागरिकांना फुकट प्रवास.. अश्या परिस्थितीत बेस्ट चालणार कशी 😂😂😂

  • @dharmamohite9999
    @dharmamohite9999 3 วันที่ผ่านมา

    BEST punnha mumbai madhe aali pahije Gadya Vadavlya pahije

  • @sachinkhade1565
    @sachinkhade1565 3 วันที่ผ่านมา

    Sir tumhi barobar bola ahat ..maze kahi sahkari mitra rickshaw chalvttat tr khi jan dilevery boy mhnun kam catering services etc..job karttat Kami pagar javabdari hajjar 😢

  • @RajaramKamble-l7d
    @RajaramKamble-l7d 3 วันที่ผ่านมา

    बस कमी कशा झाल्या वडाळा डेपो ला जाऊन बघा बसी धूळ खात पडले आहेत

  • @digambarmeher8225
    @digambarmeher8225 3 วันที่ผ่านมา +2

    कंत्राटी पद्धती आणली कोणी

  • @sachinbait4312
    @sachinbait4312 3 วันที่ผ่านมา +2

    खर माहिती आहे आम्हाला

  • @SantoshSonawane-yd6dl
    @SantoshSonawane-yd6dl 3 วันที่ผ่านมา

    😮😮😮😮😮

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 3 วันที่ผ่านมา +1

    झोल काय आहे??????.......

  • @bavtisfernandes1689
    @bavtisfernandes1689 2 วันที่ผ่านมา

    Mast sopya bhashet samjun sagitl

  • @sunilkamblekolhapur4234
    @sunilkamblekolhapur4234 4 วันที่ผ่านมา +6

    सहमत साहेब
    खरी व्यथा सांगितलीत तुम्ही 😢🙏🏻

  • @abhijeetmore8087
    @abhijeetmore8087 3 วันที่ผ่านมา

    आज जाग का आली मग, इतक्या दिवस का गप्प होता साहेब

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe 4 วันที่ผ่านมา

    तुमचे मुद्दे बरोबर आहेत पण पण युनियन नाही याविषयी आधीच आवाज उठला पाहिजे होतं आंदोलन केलं पाहिजे होतं धनाजी पत्रकार परिषद घेतली त्याप्रमाणे सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे होतं

  • @pravinmahadik67
    @pravinmahadik67 4 วันที่ผ่านมา +6

    साहेब खर बोललात तुम्ही❤

  • @sandeepbhosle8445
    @sandeepbhosle8445 3 วันที่ผ่านมา

    आणि अखेर सरड्याने रंग बदलला.

  • @iraborhade2475
    @iraborhade2475 3 วันที่ผ่านมา

    सगले कॅनटूकटर नागपुर चे आहेत खाजकीकरन भाजप ने केले आहे जनरल मॅनेजर केंद सरकार कडुन येतो आणि तो भाजप च च ऐकतो

  • @rajeshjadhav4123
    @rajeshjadhav4123 3 วันที่ผ่านมา +1

    मुद्दाम ठाकरे साहेबांना बदनाम करतात

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 3 วันที่ผ่านมา +2

    एकदम खरं बोलणार मी सहमत आहे तुमच्या मांडण्यावर एक नंबर बोलतात😊❤

  • @sharadkulkarni7980
    @sharadkulkarni7980 3 วันที่ผ่านมา

    ही पद्धत शिव सेने ने आणलीच नाहीं, मूर्ख आरोप करतात! कोर्टाने निर्णय दिला की इलेक्टरल बॉण्ड अवैध आहेंत तर हजारो कोटी बाजपा ने खाल्ले ते द्या ना बेस्ट ला नाहीतर एस टी ला, आहें काय... त दम
    तीन वर्ष सत्ता खाल्ली, विलीनकरण कुठे गेलं?
    मराठा, धनगर आरक्षण... त्या बनवलं!
    ते विचारांना दम हाय का

  • @aaparaut-sw9hd
    @aaparaut-sw9hd 4 วันที่ผ่านมา

    2:27 याच्या पाठी मागे असलेल षडयंत्र कृपया बाहेर काढा