३० मिनिटात बनवा मैसूरचा प्रसिद्ध घी मैसूर पाक | Soft Shahi Mysore Pak recipe | Only 3 Ingredients

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 56

  • @CorianderLeaves
    @CorianderLeaves  4 ปีที่แล้ว +7

    मला कॉमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला subscribe नक्की करा. जाता जाता लाईक नक्की करा

  • @shrikantekbote5278
    @shrikantekbote5278 ปีที่แล้ว +1

    हा बेंगलोर येथे फेमस म्हैसूर पाक आहे
    खुप खुप छान करून दाखवले ताई
    धन्यवाद ताई साहेब

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @shrikant..., आपल्या या मस्त अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद!! आपणास एखादी खास रेसीपी पहायची असेल तर नक्की सांगा मी चॅनलवर अपलोड करीन, पुन्हा एकदा धन्यवाद !! 🙏🙏😊😊

  • @jayantjoshi8636
    @jayantjoshi8636 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान. सांगण्याची पद्धत खूपच छान . त्यामुळे करायला सोपे वाटते.

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  3 หลายเดือนก่อน

      @jayant, तुमची कमेंट वाचून मस्त वाटले, तुमच्या अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद !! 🙏🙏😊😊

  • @smita5095
    @smita5095 ปีที่แล้ว +1

    😋😋👌खूपच छान!! परफेक्ट रेसिपी होण्यासाठी बारीकनिरीक टिप्स पण सांगीतल्यात.खुप खुप धन्यवाद . मी नक्कीच करुन पाहीन.

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @smita, तुमच्या मस्त अभिप्राया साठी खूप खूप धन्यवाद!! हो नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा !! 🙏🙏😊😊

  • @kalyanipendhare900
    @kalyanipendhare900 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आहे

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 หลายเดือนก่อน

      @kalyani,khup khup Dhanyawad !! 🙏🙏😊😊

  • @shirishpatil6898
    @shirishpatil6898 2 ปีที่แล้ว +1

    वा! छान रेसिपी आहे, आता करून पाहिलीच पाहिजे. हा मैसूरपाक अतिशय मुलायम असतो. मॅडम धन्यवाद!

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว

      @shirish Patil, आपल्या मस्त अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद!! मैसूरपाक नक्की करून पहा छान होतो!!🙏🙏 Happy Diwali!!

  • @sunandasapate1356
    @sunandasapate1356 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ,agadi neat netake kam aahe

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  7 หลายเดือนก่อน

      @sunanda, तुमच्या मस्त कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद!! मैसूरपाक नक्की करा आणि वेळ मिळाल्यास कसा झाला ते सांगा !! 🙏🙏😊😊

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 7 หลายเดือนก่อน +1

    वामस्त खूप छान झाला मैसुरपाक

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  7 หลายเดือนก่อน

      @rupali, तुमच्या मस्त कमेंटसाठी मनःपूर्वक धन्यवाद!! मैसूरपाक करून पहा आणि कसा झाला ते नक्की सांगा!!🙏🙏😊😊

  • @priyapawashe3798
    @priyapawashe3798 ปีที่แล้ว +1

    खुपच छान शीकवलत .धन्यवाद ताई

    • @priyapawashe3798
      @priyapawashe3798 ปีที่แล้ว +1

      झटपट पदार्थ

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @Priya, khup khup Dhanyawad !! Mysore pak nakki kara!! Tumhi nehemi karal asa ahe ha padarth ,,, channelvar dusarya recipe paha ani tumcha abhipray sanga, tumhala konti khas recipe pahachi ahe te sanga mala avadel !! Thanks 🙏🙏😊😊

  • @priyadalvikitchen7847
    @priyadalvikitchen7847 4 ปีที่แล้ว +1

    7 like खूपच छान आहे रेसिपी नक्कीच करून पाहिन 🤝

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  4 ปีที่แล้ว

      Thank you.recipe kasi zali te share kara.Channel la subscribe kara.

  • @minashreekorde1272
    @minashreekorde1272 ปีที่แล้ว +1

    मी मैसूर पाक करून पाहिला खुपचं छान झाला

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @Minashree, आपला मैसूर पाक छान झाला याचा मला खूप आनंद झाला, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!! मी प्रत्येक शनिवारी आणि बुधवारी नवीन रेसीपी आपल्या चॅनलवर अपलोड करते त्यासुद्धा तुम्ही पहात जा, आणि तुमचे मत नक्की मला सांगत जा!!🙏🙏🙂🙂

  • @nilimadeshmukh8170
    @nilimadeshmukh8170 ปีที่แล้ว +1

    मस्त

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @nilima, Khup khup Dhanyawad !! Recipe karun paha ani tumcha anubhav mazyasobat nakki share kara !! 🙏🙏😊😊

  • @nikitapilleuauuc7cviidress402
    @nikitapilleuauuc7cviidress402 ปีที่แล้ว +1

    khup Chan resipe ahe

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @nikita.…, Thanks a lot !! 🙏🙏😊😊

  • @swatisalunkhe4004
    @swatisalunkhe4004 ปีที่แล้ว +1

    खुप छान .

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @Swati, khup khup Dhanyawad !! Mysore pak karun paha patkan hoto!! 🙏🙏😊😊

  • @prakashkolhapure4294
    @prakashkolhapure4294 8 หลายเดือนก่อน

    Khup chan

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  8 หลายเดือนก่อน

      @prakash, तुमच्या मस्त अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद!! 🙏🙏😊😊

  • @Sangeeta-qz2xh
    @Sangeeta-qz2xh ปีที่แล้ว +1

    Very testy ameging receipi sabscribed u ❤

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @sangeeta..,Thanks a lot !! 🙏🙏😊😊

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर अगदी पाहताक्षणीच तोंडात विरघळणारा ,,,👌👌👌👌👌👍👍👍

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว

      @Sindhu, तुम्ही दिलेल्या मस्त अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद!! तुम्ही हा मैसूरपाक करून पहा छान होतो, तुमच्या मैत्रीणींसोबत ही रेसिपी शेअर करा!!🙂🙂🙏🙏

  • @shobhakankrej8480
    @shobhakankrej8480 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  ปีที่แล้ว

      @shobha…, khup khup Dhanyawad!! 🙏🙏😊😊

  • @sanjivanidamodar9633
    @sanjivanidamodar9633 2 ปีที่แล้ว +1

    Chaan 👍

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว

      @Sanjivani, आपल्या मस्त अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! घी मैसूरपाक नक्की करून पहा आवडेल तुम्हाला!!,🙏🙏🙂🙂

  • @sunitaacharekar1252
    @sunitaacharekar1252 2 ปีที่แล้ว +1

    ताई फारच सुंदर रेसीपी 👍👌👌👌👌

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว

      @Sunita, आपल्या मस्त अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद! मैसूरपाक नक्की करून पहा छान होतो!!🙏🙏🙂🙂

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว

      @Seema Kulkarni, आपल्या मस्त अभिप्रायाबद्दल मन: पूर्वक धन्यवाद,घी मैसूर पाक करून पहा आणि कसा झाला ते नक्की सांगा!!🙏🙏🙂🙂

  • @nalinisultanpure714
    @nalinisultanpure714 11 หลายเดือนก่อน +1

    Farch chan, pn tupa ivji tel vaparle tr nahi ka chalnar karn tupatun fats jatat tel he vegetable oil aahe

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  11 หลายเดือนก่อน

      @nalini, साजुक तूप हे सर्वात चांगले असते त्याने मिठाई चवीला मस्त लागते, या मैसूरपाकसाठी तुम्ही तेल आणि तूप निम्मे निम्मे मिक्स करून वापरा छान होईल मैसूरपाक!! जाळीदार मैसूरपाकची रेसीपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यात मी तेल व तूप दोन्ही वापरले आहे ती रेसीपी तुम्ही पाहू शकता !! रेसीपी केल्यानंतर तुमचा अनुभव मला नक्की सांगा!! 😊😊🙏🙏

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  3 ปีที่แล้ว +1

      @Shivani Kumbhavdekar,मनःपूर्वक धन्यवाद 🙂🙂🙏🙏

  • @vipulatashah3543
    @vipulatashah3543 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👌🏻👍

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว

      @Vipulata, Thanks a lot !! 🙂🙂🙏🙏

  • @rekhapatilskillword1177
    @rekhapatilskillword1177 3 ปีที่แล้ว +1

    तुमचा आवाज खूप सुंदर आहै व त्या वरून तुम्ही मनमाड निफाड कडच्या वाटतात मला

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  3 ปีที่แล้ว

      OOh tumhi tikadachya ahat ka! Maze gaon A'nagar District mathe ahe 🙂🙂🙂

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 2 ปีที่แล้ว +1

    खमंग पण म्हणताय आणि रंग पण बदलणार नाही असं कसं होईल, रंग बदले पर्येंत भाजल्यावरच आपण त्याला खमंग म्हणतो ना

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว +3

      @Nisha, आपण एवढे लक्षपूर्वक ऐकले याचा मला आनंद झाला, तुम्ही हा मैसूर पाक नक्की करून पहा छान होतो , आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते-- या रेसीपीसाठी बेसनपीठाचा कच्चेपणा जाण्यासाठी बेसनपीठ तूप न टाकता पाच मिनिट भाजतो तेव्हा त्याचा छान सुगंध येतो ,रंग बदलला नाही तरीही पीठ खमंग भाजले जाते, अगदी रंग बदलेपर्यंत बेसनपीठ भाजले तरीही आपण त्याला खमंग म्हणतो (जसे लाडू साठी भाजतो ) रेसीपीनुसार खमंगपणा वेगवेगळा असतो असे मला वाटते तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रश्नवजा अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद!!🙂🙂🙏🙏

  • @worldofshobha
    @worldofshobha 11 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  11 หลายเดือนก่อน

      @worldofshobha,Thanks a lot !! Mysore pak karun paha mast hoto!! 😊😊🙏🙏

  • @shwetarajput2923
    @shwetarajput2923 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan

    • @CorianderLeaves
      @CorianderLeaves  2 ปีที่แล้ว +1

      @Shweta, आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, घी मैसूर पाक नक्की करून पहा आणि वेळ काढून तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा!!🙂🙂🙏🙏