सद्गुरु देखणिया माये - प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे चित्रमय दिव्य जीवन-दर्शन !!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- श्रीनाथ, श्रीदत्त आणि श्रीभागवत संप्रदायांचे अध्वर्यू भक्तवत्सल भक्ताभिमानी प.पू.सद्गुरु योगिराज श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे चित्रमय दिव्य जीवन-दर्शन !!
श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांच्या सौजन्याने प्रस्तुत दुर्मिळ व्हिडियो आपल्या सद्गुरुबोध यूट्यूब चॅनेलवर अपलोड करीत आहोत.
#mamasahebdeshpande #mamadeshpande #warkarisampraday #dattasampraday #nathsampraday #bhaktimarg #bhaktiyog #mahayog #shaktipatyog #mauli #dnyaneshwarmauli #dnyaneshwari #jnyaneshwari #मामासाहेबदेशपांडे #मामादेशपांडे #माउली
भक्त वत्सल भक्ताभिमानी परम पूज्य योगीराज सद्गुरु श्री मामामहाराज की जय....
🪷श्री श्री गुरुवे नमः 🪷
🪷श्री स्वामी समर्थ 🪷
श्रीपाद राजम शरणम् प्रपध्दे 🙏🙏
श्रीगुरुदेव दत्त
प.पू.सदगुरू श्री मामा महाराजांच्या श्री चरणी कोटी कोटी शिरसाष्टांग नमस्कार चीत्ररुपाने प.पू मामामहाराजांचे दर्शन लाभले. मनाला खूप आनंद झाला.
पूज्य मामांच्या चरणी साष्टांग दंडवत.. 🙏🙏🌹🌹
Excellent presentation of P.P. Mama Maharaj Divya Jeevan Darshan 🙏🙏🙏
Param Pujniy, pavan,
Sadguru
Mama chay charni koti koti prnam. 🙏🙏🙏🙏
अवधून चिंतन श्री गुरुदेव दत्त !!!
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.मामामहाराजांच्या श्रीचरणी दंडवत.
श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌼
फार सुंदर व्हिडिओ.पूर्ण जीवनपट छान उलगडून दाखवला आहे.धन्यवाद.
जय गुरुदेव .जय माँ गायत्री गंगा , कंठस्थ हृदयस्थ श्रुती स्मृती स्थ जिवणस्थ श्रीमद् भगवद्गीता गो माता पितृगया जय श्रीकृष्ण जय गोविंद गणेश गुरु. जय व्यास भगवान महर्षी पाणिनी पतंजली ❤☘️🍁🍎🥭🍊🥥🍌🌳🌴🌟🌞🌜🌕🌍🐬🐟🐳🐢🐂🐐🐏🐎🐫🐪🐘🙈🙉🙊🐿️🦢🦚🦜🕊️🦅❤️🙏❤..
परमपूज्य सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे यांचा जीवनपट खूप चांगल्या तऱ्हेने यामध्ये उलगडून दाखविला आहे प्रत्यक्ष वासुदेवानंद सरस्वती महाराज मामा महाराजांच्या रूपात पुन्हा अवतरीत झाले आहेत अध्यात्मिक क्षेत्रात श्री संत गुळवणी महाराजांबरोबर दत्त संप्रदाय वृद्धिंगत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे सद्गुरूंच्या चरणी माझा शिरसाष्टांग नमस्कार
प.पू.सद्गुरू श्री मामा महाराज यांचे सुकोमल पावन श्रीचरणी शिरसाष्टांग दंडवत 🙏
अवधुत चितंन श्रीगुरुदेव दत्त🎉
परमपूज्य सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे यांच्या चरणी साष्टांग दंडवत
फारच छान वाटलं.संपुर्ण जीवन शैली चार अभ्यास ऐकून श्रीगुरुच्या चरणी नतमस्तक व्हावे असे वाटले श्री स्वामी समर्थ!
सदगुरू श्रीमामासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी नमन😌🙂↕️
परम पूज्य श्री सद्गुरू मामा महाराज यांच्या श्री चरणी कोटी कोटी प्रणाम
प. पू. सद्गुरू श्री मामा महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम
परम पूज्य सदगुरु योगीराज श्री मामा महाराज यांच्या चरणी क्षणो क्षणी अनंत अनंत वेळा कोटी कोटी शिर साष्टांग दंडवत
प. पू. सद्गुरू श्री. मामांचे चरणी कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत 🙏🙏 28:20
थोडक्यात पण सुंदर, माहितीपूर्ण. चक्रवर्ती हे सद्गुरुंचे चरित्र खूप वाचनीय आहे, रसाळ पध्दतीने लिहिले आहे.
परमपूज्य सद्गुरु श्री मामा महाराजांच्या सुकुमार श्री चरणी शिरसाष्टांग नमस्कार 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराजांच्या श्रीचरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत नमस्कार ❤
जय जय श्री सद्गुरू नाथा नमो नमः 🌹🥀🌺🙏
समर्थ सद्गुरु श्री मामा महाराज यांच्या सुकोमल चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम....
❤ परमपूज्य सदगुरु श्री मामा महाराज यांच्या श्री चरणी सप्रेम सादर वंदन
🌹 खूपच सुंदर. ऐकता ऐकता मन आणि डोळे भरून येत होते. 🌹
प. पू. भक्तवत्सल भक्तां भीमानी सद्गुरू मामा महाराजांच्या परम पावन सुकोमल चरणी साष्टांग दंडवत.
भक्तवत्सल भक्ताभिमानी प.पू.सद्गुरु श्री. मामांच्या श्रीचरणी शिर साष्टांग नमस्कार 🌹🌹🙏🙏🌹🌹
भक्त वत्सल भक्ताभिमानी सदगुरु योगीराज श्री मामा महाराज कि जय🙏🙏 श्री गुरुदेव दत्त🙏🙏
प.पू. श्री मामा महाराज चरणी त्रिवार शिर साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻
प.पू.सद्गुरु श्री मामांच्या सुकोमल चरणी नतमस्तक होऊ
त्रिवार दंडवत!
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरू योगीराज श्री मामासाहेब महाराज श्री चरणी शिर साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏 परमपूज्य सद्गुरु योगीराज श्री मामा साहेब देशपांडे यांच्या चरणी साष्टांग दंडवत .
परम पूज्य सद्गुरू श्री मामांच्या चरणी शिर साष्टांग नमस्कार
सद्गुरू श्री मामा देशपांडे महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. 28:56
परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराज ह्यांचे पावन सुकोमल श्री चरणी शिरसाष्टांग दंडवत.
P.p.sadguru mama mhara jana shashtang namaskar
श्री समर्थ सद्गुरु श्री. मामा महाराज की जय 🙏🙏
प. पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांच्या श्री चरणी कोटी कोटी वंदन❤❤
प पूज्य मामा महाराजांना नमस्कार
खूप खूप सुंदर
शतशतनमन
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
परम पूज्य सद्गुरू श्री मामख महाराज की जय
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरू योगीराज श्री मामासाहेब महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भक्तवत्सल, भक्ताभिमानी, सद्गुरू योगिराज श्री मामा महाराजांच्या पावन चरणी साष्टांग दंडवत 🙏🏻
😮🙏🙏🌹
Namo Namah SWAMI Mama Mauli...
P.p.sadguru mama maharajan a sashtang namaskar
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
हरिओम
🙏 🙏🎉🎉
❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sadguru Sai Datt Maharaj Krupa & Bhagya ase ki - Pune yethe 3 wela pratyaksha darshan Sri Sadguru mama che zale - 2 kirtane - Vaikunthwasi keshvrao Deshmukh madi & omkarshear yethe aaikli . Personally mama Jawali basvun Dnyaneshwar Maharaj yancha photo & Dnyaneshwari Dili . Sashtang Dandwat
नमस्कार, तुमच्या आठवणी कृपया लिहून द्याल का ?
6.53 la majhe Ajoba ahet P.P Sadguru Mamancha barobar photo madhe
चरित्र किंवा आत्मचरित्र आहे का ,
🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
परम पूज्य सद्गुरु श्री मामा महाराजांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरू योगीराज श्री मामासाहेब महाराज की जय 🙏
प. पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांच्या श्री चरणी कोटी कोटी वंदन 🙏🏻🙏🏻
प.पु. सद्गुरु श्री मामांंच्या श्री चरणी सादर दंडवत.
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻
🙏🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻