आईच्या हातचा "उंधियु"...|aishwarya narkar |recipe |undhio |homemade
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Traditional recipes शिकाव्याच लागतात...ही महाराष्ट्रीयन रेसिपी नसली.. तरी फारच उत्तम आहे...आईने ती शिकून घेतली आणि ती फारच अप्रतिम करते...बघा आवडतेय का!..
रेसिपी साठीचं साहित्य.
सर्व भाज्या १/४किलो.. .ओले खोबरे.. कोथिंबीर.
ओवा. जीरे पावडर,गोडा मसाला, लिंबाचा रस.साखर. मीठ..
तेल...
#aishwaryanarkar #recipe #health#tradionalrecipe #undhiyu
Wah...khup chaan...Apratim banlay undhiyo😊
Aai Baba na 🙏🙏
ऐश्वर्याताई अप्रतिम पद्धतीने शूट केलाय व्हिडिओ..पूर्ण तयारी आणि रेसिपी उत्तम..तुमची लुडबूड 😉🥰🥰👌👌काका आणि काकूंचा उत्साह❤❤❤❤
ऐश्वर्या आहेच खूप छान. लहानपणापासून बघत आले आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री असून आई बाबा आणि ती स्वतः अजिबात गर्विष्ठपणा नाही. साधे, सरळ आहेत एकदम. ऐश्वर्या मला सिनियर आहे. आमची शाळा 1 होती. ती आठवेल का माहित नाही. पण पल्लवी मला तू खूप आवडतेस.❤
काका काकू किती उत्साही आहेत. गोड आहेत . ❤❤ त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो 🙏🙏
श्री काका आणि सौ मावशी दोघे ही खूप उत्साही आणि आनंदी आहेत. मावशींच्या तर मेहनतीला, टापटीपपणा, प्रमाणबद्ध पणा, सगळ्यांना प्रेमाने आणि मायेने खाऊ घालण्याची वृत्ती या सगळ्याच गोष्टींसाठी मनापासून सलाम. तसेच काका व मावशी बरोबर तुमचे असे छोटे-मोठे vlogs पाहिला नक्की आवडतील😊
अग ताई किती किचकट काम करतायत आई अन किती. प्रेमाने करतायत तुम्ही किती सध्या सरळ आहात कोणताही देखावा नाही खूप छान एकदम सुंदर व्हिडिओ ❤
♥️♥️♥️
किती छान,,,, अगदी सहज सोपी साधी सरळ family 😊,,,,,, कुठलाही गर्विष्ठपणा नाही,,,,, खूप छान नेहमी असेच राहा आणि recipy mast
आई बाबा खुप छान वाटले.ह्या वयात ही किती उत्साह. घर किती स्वच्छ जिथल्या तिथे सगळे मस्त. 👌
Yyess😂♥️♥️
👌🏼👌🏼👌🏼😋👌🏼👍🏼😊उत्तम काकूंना 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼
मला तुमचा साधेपणा फार आवडतो❤तुमचे आई वडील खुपच छान आहेत ❤❤❤❤❤
तुमची आई खूप छान दिसते.. ह्या वयातही उंद्यूयो सारखा वेळखाऊ पदार्थ करणे म्हणजे नक्कीच मानलं पाहिजे तुमच्या आईना... बाबांनाही. शेवटपर्यंत चेहर्यावरचे भाव हसतमुख आणि तजेलदार...मनापासून प्रणाम 🙏🌹
Mi n mazi aai pan ashach recipe banvit asto ti athvan jagi zali ,tumhala aai babana n Avinash narvekarana shatahsha pranam💯🙏🙏🙏Undhiyu recipe apartim 👌
♥️♥️♥️
तुमच्या आईचं खरंच कौतुक. आईच्या हातचे पदार्थ खायला मिळणे म्हणजे नशीबवान.
तुमच्या आई बाबांना 🙏
खूप मस्त व्हिडिओ. इतकी मेहनत तुमच्या आईच्या पिढीच्या स्त्रियाच करू शकतात. त्यांना नमस्कार सांगा. आई ग्रेटच असते.
🙏🙏🙏aai babana
Ek no . Abhinetri,
मी सर्व कंद बटाटे वेगळे वेगळे तळून घेते मेथीचे मुठीये वाफवून घेते सर्व भाज्यांना मसाला लावून शेवटी तेलात दाण्याच्या भाज्या घालून कुकरला 3-4 शिट्या काढते आम्हा तिखट आवडते त्यामुळे केळी रताळी व साखर घालत नाही खातेवेळी त्यावर नायलाॅन शेव घालू न खायचे तुमची पद्धत सुद्ध छान आहे आईंची मेहनत आणि प्रेम दिसून आले ❤❤❤
खूपच सुंदर पध्दतीने बनवला उंदियो. ह्या वयात तुमच्या आईंना किती उत्साह आहे सलाम त्यांना.
Ho na♥️
Khupach chhan,kamal aahet tumache Aai ,Baba
खूपच छान. माझ्या माहेरी पण बाबा असेच मधे मधे येवून डोकावून जातात. महत्त्वाचं काम तर आई चच चाललेलं असतं तरी पण उगाच एक नजर टाकून जातात. आपल्या आई वडिलांच्या पिढीत साधेपणा खरेपणा आहे त्यामुळे एक आधार आणि विसावा अनुभवतो आपण त्यांच्याजवळ. आपल्या पिढीच सगळंच वरवरचं वागणं .
उंधियु खुप छान 👌👌💖💖😋😊😊🙏
Khup chan👌
उँधियु ही गुजराती रेसीपी
तरी ही आई ने गुजराती पेक्षा मस्त बनवली
सर्व भाजी वाफ़ून केली अस्ती तर लवकर होइल
मसाला हेच अस्तो
जय श्रीराम खुपच छान तयारी केलीत तुम्ही तिघांनी मिळुन ऊंधियोची,मस्तच ऊंधियो!
❤आई आणि बाबाना पाहून कळले की तुमच्या मधे जे सोज्वळ संस्कार आहे ते आई आणि बाबा कडून आले आहे.खूप सुंदर रीतीने दोघीने उंदियोची रेसिपी सांगितली आहे. आताच्या पिढीला हे शिकण्यात काही रस नाही की उत्साह नाही. फक्त रेडी टू इट असो.😊
अविनाश सर आणि तुम्ही येवढे लोकप्रिय असूनही खूप नम्र.आई आणि बाबाना प्रणाम असेच नवनवीन रेसिपी दाखवा . खूप खूप शुभेच्छा 😊 मीही एक आजी आहे.
Aai baba khup premal ahet. Bhaji yummy
अप्रतिम ❤आई बाबा पण खूप chan🥰🥰🥰🥰
आई आणि विशेष करून बाबा मस्त ...हसरे बाबा
Aai Baba & undhio saglech chan❤
पूर्ण येपिसोड पाहिला. नवीन पदार्थ पाहायला मिळाला.आई फार निगुतीने सारे करते होत्या, त्यात बाबाची मदत ही होती. बघताना मजा आली. आणि सर्वात जास्त आवडले ते तुमचा साधेपणा.तुझे अर्धी मांडी घालून विळीवर बसून खो बर किसने खुप आवडले. अगदी मध्यम वरगीय.
😂♥️♥️♥️thank you
@@aishwarya.narkar वाटले नव्हते रिप्लाय मिळेल. खुप आनंद झाला.धन्यवाद.महाश्वेता पासूनच तु मला खुप आवडतेस.
ताई खुप छान रेसिपी आणि आई बाबा पण खुपच छान आहेत
आईबाबा किती गोड आहेत.❤❤
छान रेसपी खुप कष्टाचे आहे आईने खुप मनलाऊन केले बाबा किती गोड आहेत आई सुंदर ❤❤❤❤❤❤
Kiti sunder,dekhani diste tumchi aai❤
अप्रतिम ... आठल्ये कंपनी मस्त
Aaichi kamal ya wayat itki nigutine undiyu banvile❤
ऐश्वर्याताई , खूपच सुंदर रेसिपी दाखवलीत.तुम्ही,तुमचे आईवडील, अविनाश सर सगळेच कसे सोज्वळ, एवढे लोकप्रिय असूनही खूप नम्र, वागण्या-बोलण्यातील आपुलकी,रूपाच्या सौंदर्याबरोबरच बुद्धीचे तेज,बोलण्यातील मार्दवता,सगळेच कसे मोहक. खूप आनंद होतो व्हिडिओ बघताना.मन प्रसन्न होऊन जातं.असेच वैविध्यपूर्ण व्हिडिओ बनवत राहा.खूप खूप सदिच्छा.
Aai aani Baba chan👌👌😍
खुपच छान ❤😊
Kaku tumchya mehnatila Salam ❤
खूप छान उंधयो 👌🏻👌🏻
काका प्रसन्न चित्त,रेसिपी छान👌
आई वडील आणि लेक यांनी केलेली रेसिपी अप्रतिम खूप सुंदर vlog
खूप सुंदर उंदूयो बनवला. आई फारच उच्चहीआहेत. माझी आई पण अशीच होती तिला पण तुमच्या आई सारखा सगळ्या पदार्थ करण्याची आवड होती. तुमचे आई बाबा फारच गोड व सोज्वळ आहेत तुमच्यासारखेच. सर एन दिसले बर वाटलं. सुंदर.
Thhhank you..sir shoot karat hote😂
खूप छान...
वाह ..... क्या बात है ..... आईच्या हातची चव च अगदी खास असते .... खूप हृदयस्पर्शी ..... ❤❤❤❤
अप्रतिम खुप साधी राहणी खुप आवडले तुमचे साधेपणा
Thhank you ♥️
ऐश्वर्या ताई, माझी आई तुमची खूप मोठी चाहती आहे. तुमची acting तिला फार आवडते. ती आवर्जून तुमचे videos आणि dance चे shorts पण पाहते. 🙏 असच आमच्याशी share करत रहा. Thank you 😊🙏
Khup chan watla video 😊 Aai n baba mast aahet...❤
Khup khup chan👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️aai baba 🙏🙏
Khup chan 👌👌👍
Khoop chan ❤
Aai n baba khupach chhan ❤
❤
तुमच्या आईने खूप छान undiyo बनवला.
Khup Chan ❤
ताई .. तू खरंच great आहेस खूप छान .. ❤❤❤
wow,khup chhan,tai tumche aai baba kiti chhan ahet❤
आई बाबा एकदम गोड आहेत ❤️❤️
खूप छान झालाय उंदिओ
मी ३१डिसेंबरला केला होता
❤pls share more recipes of ur aai❤
खूप छान प्रमाणबध्द साहित्य आणि प्रत्येक जिन्नस अगदी ओळीने घालताना पाहिले. त्यामुळे कोणाला ही हा पदार्थ हा vdo pahun krta येइल.फक्त मेथीचे मुठीये कसे केले ते नाही कळाले. बाकी सगळे उत्तम👌👌👌
Te viktch aanle...
तुमचे आई बाबा खूप छान आहेत आणि उंधियु रेसिपी मस्त
Thhank u 💞
Aai sugran aahe. So simple and nice family. Wish u happy and healthy life to both of u.
आई पण खुप छान आहेत mam tumchya आणि बाबा पण ❤❤❤❤❤
Aai & Baba khup 👌👌
Khup chan
खूपच छान आहे
Khup chaan recipe aani kathin aahe banvan tumcha aaila manal pahije ya vayat khup man lauan kam kartat aai baba dogahi mast
अप्रतिम रेसीपी, धन्यावाद आई अणि ताई, मुठीया रेसीपी पण दाखवा आईच्या हातची ❤❤
Very Nice way
Aai n baba khupach chhan
Tumchi aai 1 no
खूप छान किती patiently करतात तुझ्या आई या वयात त्यांच्या उत्साहाला hands of ❤❤❤
Ho na
Great 👌👌👌
Tumchi aai kiti innocent n beautiful aahe😊
Hi tuzyasarkhich tuzi aai khoop chhan aahe agdi satvik n baba pan mast
मस्त उधिंयो
Wow mi nakki try karen. Aai baba na namaskar🙏
Very nice recipe 👌
I just dont have words! 🥰 Undhiyu is my favorite! 😋😋😋 आणि तुम्ही खूपच मेहनती ने बनवलाय.. पण जराही लाऊड नाही.. तुम्हांला माहित नाही हार्दिक विडिओ कित्तेक शेफ पेक्ष्या ही high quality food चा आहे.. Hats off!🥰🥰✨👌👌🙏👍
Thhhhaank you ❤️
आई बाबांसाठी ❤❤❤❤
किती गोड हसण बाबांचं ❤
Mi pn dombivalikar aai baba mast god aahet aani tumch smile so sweet
आई बाबा एकदम मस्त आहेत आणि किती प्रसन्न आहेत.
♥️♥️
Baba aai kiti sunder distat❤❤❤waw khup hard work ahe ya undiyola mast kela
Hoo😃♥️♥️
Classic रेसिपी❤
आई ,बाबा खुप मस्त आहेत...त्यांना नमस्कार .
Recipe साठी धन्यवाद ❤
Aai Baba khup goad ahet❤
👌👌
❤❤👌👌
I love ur simplicity tumchya sarkhe nati aata hone nahi.love u so much.tumche aai baba pan khup chan ahet.love u aai Baba ❤love mam and sir❤
❤️❤️❤️
@aishwarya.narkar thank you so much for like my comments.mala na tumhi khup aavdat mi tumche aani sir che javjavl sagale movie pahile ahet.tumhi na ekhad patra kartana tyala tumhi swata jagat asta kharcha khup kathin ahe acting karna .aani tumhi te khup chan padhatine aamchya samor present karta kharcha khup thank u.love u so much.aani pls sanga tumhi yevdhya sundar kasha dista.mi 30 th madhe padarpan kelay pan mi 40 chi diste aani tumhi still 20 madhalya dista .najar nako lagayla mazi cha.pan khup prem❤️
आई बाबा खूप छान ...आहेत tai
हे तर बाळंतपण करण्यासारखे आहे 😮....hats off to you 😊🙏🏻
😂😂😂❤️
😂😂😂😂😂😂
खूप छान उंधियो, तूमचा साधेपणा खूप आवडतो, तूम्ही उत्तम गॄहीणी आहात पाहुन छान वाटले उंधियो शिकायला मिळाले..
❤️❤️😃
खायला अतिशय चवीष्ट आणि करायला खूप कठीण
Hho😂♥️
खूपच गोड आहेत आई बाबा❤
Hooo♥️♥️😃
Undhiyo khup Mast jhalay.. samasta aai vargacha vakya.. tula mhanun mhanat hote mi karte tula jamnar nahi 😂.. aai baba tumche khup cute ahet.. babancha hasya agdi lahan mulapramane niragas ahe.. khup chhan vatla video baghun ❤❤
😂😂😂😂😂agadich
Khup khup chan aai babana namskar
Tumche baba khup preml ni god aahet
Hho ❤️
खरंच आईबाबा ग्रेटच आहे.अन् सूप जुन्या पद्धतीचे आहे ना. सूप आवडले
Lovely video. After seeing your Aai, Baba, it is very much obvious That simplicity in you is definitely hereditary.
Khupach Sundar!
Tumchya Aai na pahtana mala satat asa vatat hota ki mi mazhya Aai la kitchen madhye pahatey!
Maze Baba nahiet, tumcha ani tumchya babancha Bond pahun mala mazhya Babanchi khup athavan ali!
Undiu sarkhi kichkat recipe Banavna, ani ti hi Itkya quantity madhye! Karach Hats off Aai nah!
Tyanna maza namaskar ani thank you share kelya Badhal! 🙏🏻♥️
Thaank you..khuup prem♥️
Ur Mom is looking so beautiful ❤❤❤❤❤and her smile is so satisfying ❤❤❤❤
😃♥️♥️♥️
ग्रेट,काकू किती मेहनती ने हे बनवत आहेत,खूप प्रमाणात बनवत आहात आम्हाला पण पाठवून देणे. (जोक्स अपार्ट) 😊 great job ❤ may God bless her long and healthy life 🎉
♥️♥️