ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
किती मुर्खपणा सुरू आहे कल्पना मधुभाऊ विलन झालेत दाताडी प्रियाच कटकारस्थान कुणालाच दिसत नाही चांगल्या मालीकेची वाट लावली आहे
फकिरच मिळाला का तुम्हाला? जोगतीन किंवा गुरुजी खूप बिझी होते का? 😂😂
अलीकडे हा जज महीपतचे पैसे खाऊन केसचा निकाल फिरवत होता तर आता हा जोशी वकील
Chan zal hya mhatarya sobat
कल्पना,व अर्जुन चे सर्व कुटुंबीय यांच्या तोंडी सध्या जे संवाद दिले आहेत.त्यावरून दिग्दर्शक बिघडलं असे वाटते. आवडती मालिका नावडती झाली होती.
हि मालिका म्हणजे डायरेक्टर चा मुर्ख पणा आहे.छान सुरु असलेली मालिका कशी फालतू करायची .त्याच उदाहरण आहे
सायलीने कल्पना ला letter लिहिण्याऐवजी अर्जुनसाठी तरी लिहायचेकाहीतरी चांगले पाहायला मिळाले असते
या प्रीयाला का खोटे पणा कधी बाहेर येनार आहे बस्स झाले वाढत चालली काय
आता मालिका एकदम बकवास वाटते कंटाळा आलाय बघायला मी तर बघायचं सोडूनच दिलं
Serial vahat gele water madhe
दार बंद आहे आणि खिडकी तर उघडी आहे! बघणारे मुरख
मालिका जेवढी लांबवता येईल तेवढी मारूतीची शेपूट लांबत आहे.. कुणालाच हा मोह आवरत नाही आस दिसत ....सर्व मालिकांची हीच रडकथा दिसून येते .
अस्मिता सारखी गुणवान मुलगी असताना सायली सारखी मुलगी कशाला? अति तेथे माती होऊ नये.
😅 Very true
कलपनाचा डोके भीरे आहे
बरोबर आहे 😂
खूप च बोरं करत आहे आता मालिका
Tumchya family peksha sarv sadharan family bari asmita v Priya kiti gunvan muli ahet gharat tya gharach dusar Kay honar .
Dakhvayche mhanun kahi pan timepass karat ahe Nasel tar band kara
Sgdya serial ashyach ahet boring bghavch vatat nh
Changle dakhva nahitar band karun taka
Third class story and overacting.Very boring serial.Dont watch it...
Bor jhalay ata
Ekdam bakwas kelay.. ajun sayali ch tanvi ahe he nahi smjle
Waste of time
Kharach bakwas ahe
Bakwas
काय ती हलकट साक्षी प्रिया अजून किती एपिसोड हे माकड चाळे दाखवणार खरंय लेखिका अर्ध्या मेंदूची आहेना ती असलेच फालतुगिरी करणार
किती मुर्खपणा सुरू आहे कल्पना मधुभाऊ विलन झालेत दाताडी प्रियाच कटकारस्थान कुणालाच दिसत नाही चांगल्या मालीकेची वाट लावली आहे
फकिरच मिळाला का तुम्हाला? जोगतीन किंवा गुरुजी खूप बिझी होते का? 😂😂
अलीकडे हा जज महीपतचे पैसे खाऊन केसचा निकाल फिरवत होता तर आता हा जोशी वकील
Chan zal hya mhatarya sobat
कल्पना,व अर्जुन चे सर्व कुटुंबीय यांच्या तोंडी सध्या जे संवाद दिले आहेत.त्यावरून दिग्दर्शक बिघडलं असे वाटते. आवडती मालिका नावडती झाली होती.
हि मालिका म्हणजे डायरेक्टर चा मुर्ख पणा आहे.छान सुरु असलेली मालिका कशी फालतू करायची .त्याच उदाहरण आहे
सायलीने कल्पना ला letter लिहिण्याऐवजी अर्जुनसाठी तरी लिहायचे
काहीतरी चांगले पाहायला मिळाले असते