महिपतच्या एका चुकीने सायली गायब झाल्याने मधूभाऊंचे डोळे उघडले. ठरल तर मग Next episode review

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • महिपतच्या एका चुकीने सायली गायब झाल्याने मधूभाऊंचे डोळे उघडले. this is happened in the detailed tharla tar mag next episode review arjun and saylee serial.
    Disclaimer: The images used in this video are purely by means of fair use with intention of commentary, news review of the tv serial.
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

ความคิดเห็น • 20

  • @sunandagarud6383
    @sunandagarud6383 หลายเดือนก่อน +5

    Nice sayali ani Arjun ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤hi siriyal chaluch rahudya

  • @sushmahumane7226
    @sushmahumane7226 หลายเดือนก่อน +26

    सायली अवगुण लय भारी तुम्ही काम करत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शेवटपर्यंत काम करा❤

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 หลายเดือนก่อน +2

    सारख सारख कारस्थान बंद करा कधी महीपत कधी प्रिया फालतू गिरी चालली आहे बंदकरा आता बंद करा

  • @salonisawant7561
    @salonisawant7561 หลายเดือนก่อน +1

    हा कार्यक्रम असाच दाखवत राहीलात तर मग कोणी ही बघणार नाही कारण व्हीलन काम जास्त दाखवत आहे

  • @user-uf5oh5ix2q
    @user-uf5oh5ix2q หลายเดือนก่อน +1

    छान आहे आजचा भाग

  • @ramkrushnahatagale9393
    @ramkrushnahatagale9393 หลายเดือนก่อน +1

    Ha bhag aamhala khupach aavadla

  • @yug731
    @yug731 หลายเดือนก่อน

    खूप छान भाग आहे

  • @mahendradolas2402
    @mahendradolas2402 หลายเดือนก่อน

    अर्जुन आणि सायली घर सोडून जा, वेगळे राहा

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar หลายเดือนก่อน +1

    बंद करा वायफळ तमाशा😂😂😂😂😂

  • @anuradhapatil2870
    @anuradhapatil2870 หลายเดือนก่อน +6

    दुसऱ्या व्हिडिओत अर्जुनला किडनॅप केलेले सांगितले आहे नक्की कोणाला किडनॅप केले नक्की सांगा 🙂

  • @vaishaliraje772
    @vaishaliraje772 หลายเดือนก่อน

    मधूभा ऊंचा माज वाढतच चाललाय!

  • @nirmaladeshmukh7144
    @nirmaladeshmukh7144 หลายเดือนก่อน +2

    Madhubhu veda ahe

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc หลายเดือนก่อน

    सायलीला कोंडून कुलुप लावलेलं घर तळमजल्यावर आहे आणि बिनगजाची खिडकी आहे ज्यामधुन ती पळून जाऊ शकते पण जात नाही. आहे की नाही मजा? ती फक्त खिडकीतून एका मुलाला पत्र देते.

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 หลายเดือนก่อน +5

    डोळे बंद आणि डोळ्यात पट्टी असून सायली कशी फोन करू शकते काही ही सांगितले

  • @rajendrajadhav1744
    @rajendrajadhav1744 หลายเดือนก่อน

    सुरुवातीला मालिका खूप आता कंटाळवाणी केली आता बघू वाटत नाही

  • @janardhangowardipe2796
    @janardhangowardipe2796 หลายเดือนก่อน

    हातर यपिसोड तिविवर दाखविला नाही.तारीख कशाला तक्ता

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s หลายเดือนก่อน

    Good प्रताप ! सायलीने पहिल्याच फटक्यात महिपतला विरोध करून तुला वाचवले हे तू विसरलास
    ?
    Very good , Mother in law सासू आई नसतेच, पत्र फाडून स्पष्ट केलंस.
    (तुझ्या नाटकांचे शोज् तू उद्या लाव. )
    छोटं करेक्शन - साक्षीला फांशी होईपर्यंत.
    Contract Father - चल निघ इथून.