Laxman Hake Vs Jarange Patil | 'मराठा आणि कुणबी एकाच'; जरांगेंचा दावा ओबीसी नेते हाकेंनी फेटाळला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
- #laxmanhake #manojjarangepatil #reservation #zee24taas
Laxman Hake Vs Jarange Patil | 'मराठा आणि कुणबी एकाच'; जरांगेंचा दावा ओबीसी नेते हाकेंनी फेटाळला
मराठा आणि कुणबी हा एकच असून, नोंदी मिळालेल्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय...मराठा कुणबी पोटजात म्हणून नोंद करा नाहीतर 180 जातीच्या नंतर लावलेल्या सगळ्या जाती काढा...1994 साली दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा अशी मागणी जरांगेंनी केलीय...तर मराठा-कुणबी, कुणबी-मराठा हा एक नाही, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय...
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
श्री हाके ने घोषणा केली आहे की शरद पवार चे उमेदवार मी नाव घेऊन पाडणार. .. अब आयेगा असली मजा ..
पाड की..😂
Jith sharad pawar che umedwar ahet tith Dhangar Maali Ramoshi ha OBC samaj majority mdhe ahe
Layki baga tumchi 😂
Kalalich mhana loksabhet
@@bbluklsre तू पाड पवाराला ...मराठ्यांना तेच हवय...🤣
आरे येड्या शरद पवारांनीच 1994ला ओबीसी ना 10% च 19% आरक्षण करून दिलंय
Ek Maratha lakh Maratha ❤❤
स्वतः ओबीसी नेता म्हणतो आणि लोकसभेला 5000 हजार मतदान पडलंय 😂😂 हाके पेक्षा गावाचा सरपंच बरा त्याला तरी जास्त मतदान पडलतय 😂😂
Padale tr Ambedkar pn hote pn tyanchya pustakawar purn Bharat chalato bindok jatichya 😅
@@bbluklsre ug kunachi tr barobari kryla hi ani ambedkar la ly manto tar mg hindurashtr pahije mnto chatrapatinch nav ghetl ast tr br watl ast
Jay shivray ❤
Jay obc
@@Ok69omi Reality sangto maratha jaat kasli gaddar ahe jyala barobar ghyayach mante tyach mansachya wirodhat gaddar jaat kaam karte
@@Ok69omi Jarangyala sang Hindu rashtra
@@Ok69omi Jarangyala sang hindu tashtra..
माझ्या भीमाचा विचार च वाघ...जय भीम.. "लक्ष्मण हाके सर..👏 अभ्यासू ..जय भीम सर......भीम च वाघच ...
एकच नेते मनोज जरांगे पाटील
Shatta kha OBC che 😂😂😂
🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩👑🔥✌️
Shatta kha OBC che 😅
आदीवासी क्षेत्रातील कोळी लोकांच्या १९५० पूर्वीच्या सर्व नोदी कोळीच आहेत तर काही ठिकाणी तर शासकीय पोलीस दकक्षता पथकाचा रिपोर्ट आहे रजिस्टर छापील तारीख १९६० आणि नोदी १९५० पूर्वीच्या जगातील कितवे आश्चर्य तरी जात वैधता एकादिवसा महादेव कोळी म्हणून मिळते फक्त राज्य सत्तेच्या जिवावर मिळते, नाहीतर कोळीही जात SBC त येते..तर मग मराठा जातीला कुणभी नोंद का पाहिजे...
समान न्याय पाहिजे
आम्ही जरांगे साहेबासोबत आहोत
हाकेसाहेब नाही मिळणार आता कुठलंच पद 😢😢 sorry
विदर्भाचा आणि मराठावड्याचा संविधान वेगळं है... हाके.. 🙏
जय obc
Hake❤❤❤
24तासला विनंती माहाळुंगे एकाच कुटुंबातील एक भावाची नोंद कुणबी व दुसरा भावाची नोंद मराठा हे प्रकरण 24 नेच दाखवले होते महाराष्ट्राला त्याचा आधार घ्या म्हणजे समजेल मराठा कुणबी एकच आहे ते
होय मराठा अन कूनबी एकच आहेत मराठा ही काही जात नाही कूनबी जात आहे स्वयंघोषित मराठ्यांना आरक्षण मिळाव जय भिम ❤
आदि बरोबर दादा बोललेत रामराम दादा
मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई पर्याय उपलब्ध असतात मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई पर्याय उपलब्ध असतात
Yala konitari sanga sc madhe sudha shetkari ahet mag marathysna sc madhe arakshan dys
2004 लक्ष्मण हाके तू झोपला होता का इतके दिवस 2004 ला तवा जागं व्हायचं ना
बरळे
Only Patil
We support jarange patil
अण्णा हजारे आता का गप्प आहेत?
धनगर समाज कडून हाके याचा जाहीर निषेध
का
तू समाज नाही
@@gssongs7150 तू पण समाज नाही
हाके तू नियमात बोल तुलाच सगळा इतिहास महितिय असं नाही आम्हाला पण थोडीफार माहिती आहे
maratha sarv obc madhe ghya ani open madhe fakt baman theva lingayat theva wa re lok wa re arakshan wa re dhande jarange kay krtoy te tari kalate ka tyala
""मराठ्यांनो कोणालाच काही बोलू नका 13 जुलै पर्यंत..!!भुंकू द्या किती भुक्तयात ते..!!
Jyala kavil zali tyala sagale oicale diste. Tya pramane je kutre ahet tyana sagle kutrech disnar
Kas kas vegala ahe te sanga bar hake ekda
मागे पुढे तू लावला का म.
Martha kunbi yak hahi
hake bolta yet ka
Chatrapati shivaji maharajancha rajyabhishek fakt shudra mhanun nakarla hota❤ sarv maratha he suddha obc ahet❤
Hake tu obc pravargcha malak nhi nit raha
Bhavi cm manoj patil
हाके ला 5 हजार मत पडले होते 😂😂😂😂😂
कुणबी नोंदी काय आभाळातून पडतात का हाके साहेब तुम्ही राजकारणी आहात तुम्हाला बाजप ने पाठवले आहे हे जनतेला माहित आहे खाऊन पिऊन उपोषण करता
हाके हा भाजप चा पाळीव
मग जरंगे कोणाचा पाळीव आहे हे तू सांग bc
वैतागला आहेः ह जरागे