मी जानेवारी च्या शेवटी तीळ लावत असतो ऐसटन लावतोय मला एकरी पाच ते सहा क्विंटल होते पण मी खत देत नाहीत तुमच्या मन प्रमाणात जर खंत दिले तर माझे उत्पन्न वाढु शकते धन्यवाद सर मी खते देउन पाहतोय
आपला शेतीमाल आपण स्वतः विकला पाहिजे अगदी बरोबर आहे पण शेतकरी येथेच चुकतो कष्टाने पिकवलेला माल व्यापारी अगदी कमी भावात घेऊन शेतकरी कष्ट करून जो नफा 6 ते 12महीन्यात मीळवत नाही तो नफा व्यापारी एक दिवसात मीळवतो
खुप सुंदर विश्लेषण केले मनापासून आभार
मी जानेवारी च्या शेवटी तीळ लावत असतो ऐसटन लावतोय मला एकरी पाच ते सहा क्विंटल होते पण मी खत देत नाहीत तुमच्या मन प्रमाणात जर खंत दिले तर माझे उत्पन्न वाढु शकते धन्यवाद सर मी खते देउन पाहतोय
Perni Kashi karta
Dada perani kashi karata...sangana
Tumala mo..no..dya.
वेस्टर्न 11
वेस्टर्न
आपला शेतीमाल आपण स्वतः विकला पाहिजे अगदी बरोबर आहे पण शेतकरी येथेच चुकतो कष्टाने पिकवलेला माल व्यापारी अगदी कमी भावात घेऊन शेतकरी कष्ट करून जो नफा 6 ते 12महीन्यात मीळवत नाही तो नफा व्यापारी एक दिवसात मीळवतो
खूप सुंदर माहिती दिली साहेब
Bhau aapan city kiva dukana madhe kashya prakare viku shakato.???
February, March महिन्यात तीळ लागवड केली तर चालेलका
डिसेंबर मध्ये पेरणी केली तर चालेल का?
वाढ होत नाही थंडी मूळे
तीळ मळणी यंत्रातून निघते का
चागली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
पेरणी अगोदर पेंडा मिथिलिन मारले तर चालेल का sir
Spinkklar che pani dile tr chalel ka
रब्बी तिळाचा बियाणे कुठे मिळत का
छान माहिती दिली,धन्यवाद.
Ati uttam mahiti yogya tya shetkaryani yachi amalbajawani karun fayada ghaywa .
पेरणी झाल्यावर किती तास स्पिंकरल ची शिप द्या लागते सांगत चला
Til pikache Harvesting kase krawe..
Krupaya guide kraa..
लागवडीनंतर पेंडीमितलीन या तणनाशकाचा वापर आणि उगवण झाल्यानंतर कोणता तणनाशक
डिसेंबर महिन्यात तीळाची लागवड करता येईल का
Dada mi February mdhe keli hoto perni
मी पन दरवर्षी तिल पेरतो वीना खत टाकल्याशिवाय 4 क्विंटल होते उत्पन ...या वर्षी खत टाकावा म्हणत आहे
खुप छान माहिती दिली साहेब
Mi harbryanantar March madhe perni karnar aahe Jamal ki nahi
सर पेरणी केली की उगवन शेक्ती होत नाही लागवड करावा लागत आहे मी 4 वर्ष पासुन लागवड करतोय 4 ते5 कुठलं होत आहे
सर ठिंबक वर लावले तर चालेल का
2:51
Atishay sundar mahiti
मळणी यंत्र आहे का
Drip. War. Chalel. Ka
1 नम्बर महिती
Tayar kase karave hyacha vdo pathva
दोन सरीचे अंतर किती असायला पाहिजे
खूप छान माहिती आहे
4ते 6 डिसेंबर 2024 ला पेरणी केली तर चालेल का प्लीज सांगा 🙏
राजेंद्र जमादार व्हेरी गुड
ऊसात केला तर चालेल का
मला पण उसत लागवड करायचं आहे
Mala pan usat karachi
Coment dya
Maza 1 prashn Ahe Sar perni krta velhes jar 25kg youriya Ani 1 bag superfospet Dil Tr chalel Kay
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
सर मी तीळ पेरून एक महिना झाला तो वाढीस लागत नाही याच्या साठी कोणती फवारणी आहे का
सिजेन्टा कंपनीचे ईसाबिआन फवारणी करावे
तीळ पांढरे आहे कि काळे बियिने पाहिजे
ऊसात लागवड चालते का नोव्हेंबर महिन्यात
सर टोकन मशीन व्दारे लागवड करण्यात येईल का?
मला पण हिच माहिती पहिजे होती सर
तीळ सुकवाचे कसे ते सांगा
नविन जात आली आहे का तेसागा
तीळ फुलावर अस्तानी स्पिंकलार ने पाणी देता येते का
Nahi
Unali til whitgold trust search kara gajanan jadhav sir cha video yeil
7 qiuntal for acre
Good
तीळ पेरणीची माहित दया
तिळ पेरणीसाठी आता योग्य आहे का ? तिळ किती दिवसात उगवते
पेरु शकता
धन्यवाद सर
Good yavatmal
मी साडे सहा किंटल घेतला आहे
मौ,न,द्या
🙏🙏
सर आपला मोबाइल नंबर द्या.
Sir mahiti chanli vatali rabbi tur pika badhal mahiti dya
31 तारखेला पेरणी झाली माझी
तीळ उगवणीला जास्त प्रोबलेम येतो कृपया मार्गदर्शन करावे
Right
Chan
शेतकरी मित्रांनो तुम्ही पिकवलेला म** स्वतः विकास जेणेकरुन जास्त नफा मिळेल
कुमार,तू
नोव्हेंबर महिन्यात तीळ लागवड केली तर चालेल का😊
हो, माझ्या गावात मागील वर्षी केला होता एका जणाने हा प्रयोग
खत नाही फवारणी नाही
Bakwas band kar
Apla phon number patw