ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
गावी ट्रक मधून वरात खूप मजा येते
कोकणाची सर्वांगीण खूबसूरती जपली पाहिजे .
खूप छान विवाह सोहळा.
पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा झाले पाहीजेत.... खूप छान सुंदर अभिनंदन केले आहे
हिंदू संस्कृती व परंपरा आपण जपलीच पाहिजे
@@ashokbhakare2581 hjjn hj
लगीन सोहळा पाहून आनंद झाला ❤❤❤😊😊न
अलौकिक आनंद सोहळाकोकणातील अजून ठेवा पहायचा आहेराम कृष्ण हरी
गुरववाडीतील नावाजलेले ताशेवले...❤❤
कुठच्याही कार्यक्रमातील कोकणातील मजा वेगळीच असते खूप सुंदर
खुप सुंदर विवाह सोहळा
माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला मला पोचता आलं नाही पण तुमच्या मुळे मला लग्नाची video पाहता आली मी तुमची आभारी आहे
🙏🙏🙏
एक नंबर वाजप कडक
Gani pan chan
ताश्यांची जुगलबंदी बघायला खूप भारी वाटतं
सुंदर लग्न सोहळा
Waw very nice great job
🙏🙏🙏🙏
तासे हे तासे च खूप खूप छान आता डीजे च्या जमाना पण तासे ते तासे च
खुप छान, जुनी परंपरा ताशा खुप छान वाजवतात.
मस्त व्हिडिओ...आणि जोडीला खूप शुभेच्छा ❤️👍
1 Nabar😊😊😊
खुप छानपध्दतशीर लग्न👌
Aamka baghun ekdam bara vatla.Jevnat fansachi bhaji aasakay.
खुपच छान👌👌👌
लय भारि
Nice video kadla 👌👌👌
Kup sundar
Khupchan.
❤❤🎉🎉
खुपच छान
🙏🙏Masat oo ho Bahu
Wa mst khup chan ahe 👍😁😁
Thanks
व्हिडिओ छान झाला आहे. कोकणातील पारंपरिक पद्धत व नवीन पद्धतीतील लग्नसोहळा सर्वांना बघायला मिळेल. हीच सदिच्छा !!! 💐💐💐 ( रत्नागिरी , नवेठगाव )
लय भारी लगीन.
Very interesting
Mast
Mi Aurangabad cha ahe mala hi paddat avadli dj nahi mast
🙏🙏🙏🙏🙏
छान
Asach lagna zhala pahije ...khup chan amcha konkan ....he konta gav
खानवली लांजा
आमचे कोकण
छान व्हिडीओ सुंदर व्हिडीओग्राफी..!कोणतं गांव.. तालुका ?
खानवली ता. लांजा
कुठल्या गावातील लग्न?
👌
झकास
नांदा सौख्यभरे.
जेवणाची पंगत दाखवायला पाहिजे होती.
खूप छान... कुटच्या गावच आहे
राजापूर साईड ला
खुप सुंदर विडयो केलाय
लग्न् फारच छान पारंपरिक पद्धतीने झाले.ना गडबड ना गोंधळ ना फटाके ना बैडबाजाताशेवाल्यांचे लयबद्ध वाजवणे फारच मनाला भावले. कोकण वासिय आपल्या सर्व परंपरानुसार धार्मिक कार्यांची जपणुक करतात हा आदर्श सर्वांनी जपला पाहिजे. नववधूंना आशिर्वादफारच👌👌🙏
देवा ब्राह्मणाच्या साक्षीने साजरा झालेला विवाह सोहळा. परंपरा जपायलाच हव्यात.
कोकणात मजा असते अशी कुठे मजा नसते
कुठलं गाव?
पेटीत काय असते.
पेटीत परंपरेनुसार नवरीचे कपडे साड्या व दागदागिने तसेच नवर्याचा ड्रेस जर त्याने नेला नसेल तर तो देखी असतो.म्हणून करवली कडे पेटी असते.
नवदेवावर छत्री नाय....?
छान भावा गावचे नाव काय
Hi sanskruti apli lop nako pahude hich bappa charani prarthana
खणवली तील बोडेकर त्यांची गाडी व्हिडिओत आहे 7700 L P
हो
कोकणात बिगरमराठी लोकांचं कामच काय? परयटक म्हणून ठीक आहे.
गावी ट्रक मधून वरात खूप मजा येते
कोकणाची सर्वांगीण खूबसूरती जपली पाहिजे .
खूप छान विवाह सोहळा.
पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा झाले पाहीजेत.... खूप छान सुंदर अभिनंदन केले आहे
हिंदू संस्कृती व परंपरा आपण जपलीच पाहिजे
@@ashokbhakare2581 hjjn hj
लगीन सोहळा पाहून आनंद झाला ❤❤❤😊😊
न
अलौकिक आनंद सोहळा
कोकणातील अजून ठेवा पहायचा आहे
राम कृष्ण हरी
गुरववाडीतील नावाजलेले ताशेवले...❤❤
कुठच्याही कार्यक्रमातील कोकणातील मजा वेगळीच असते खूप सुंदर
खुप सुंदर विवाह सोहळा
माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला मला पोचता आलं नाही पण तुमच्या मुळे मला लग्नाची video पाहता आली मी तुमची आभारी आहे
🙏🙏🙏
एक नंबर वाजप कडक
Gani pan chan
ताश्यांची जुगलबंदी बघायला खूप भारी वाटतं
सुंदर लग्न सोहळा
Waw very nice great job
🙏🙏🙏🙏
तासे हे तासे च खूप खूप छान आता डीजे च्या जमाना पण तासे ते तासे च
🙏🙏🙏
खुप छान, जुनी परंपरा ताशा खुप छान वाजवतात.
मस्त व्हिडिओ...आणि जोडीला खूप शुभेच्छा ❤️👍
1 Nabar😊😊😊
खुप छानपध्दतशीर लग्न👌
Aamka baghun ekdam bara vatla.
Jevnat fansachi bhaji aasakay.
खुपच छान👌👌👌
लय भारि
Nice video kadla 👌👌👌
Kup sundar
Khupchan.
❤❤🎉🎉
खुपच छान
🙏🙏Masat oo ho Bahu
Wa mst khup chan ahe 👍😁😁
Thanks
व्हिडिओ छान झाला आहे. कोकणातील पारंपरिक पद्धत व नवीन पद्धतीतील लग्नसोहळा सर्वांना बघायला मिळेल. हीच सदिच्छा !!! 💐💐💐 ( रत्नागिरी , नवेठगाव )
🙏🙏🙏
लय भारी लगीन.
Very interesting
Mast
Mi Aurangabad cha ahe mala hi paddat avadli dj nahi mast
🙏🙏🙏🙏🙏
छान
🙏🙏🙏
Asach lagna zhala pahije ...khup chan amcha konkan ....he konta gav
खानवली लांजा
आमचे कोकण
छान व्हिडीओ सुंदर व्हिडीओग्राफी..!
कोणतं गांव.. तालुका ?
खानवली ता. लांजा
कुठल्या गावातील लग्न?
👌
झकास
🙏🙏🙏
नांदा सौख्यभरे.
जेवणाची पंगत दाखवायला पाहिजे होती.
खूप छान... कुटच्या गावच आहे
राजापूर साईड ला
खुप सुंदर विडयो केलाय
🙏🙏🙏
लग्न् फारच छान पारंपरिक पद्धतीने झाले.
ना गडबड ना गोंधळ ना फटाके ना बैडबाजा
ताशेवाल्यांचे लयबद्ध वाजवणे फारच मनाला भावले.
कोकण वासिय आपल्या सर्व परंपरानुसार धार्मिक कार्यांची जपणुक करतात हा आदर्श सर्वांनी जपला पाहिजे.
नववधूंना आशिर्वाद
फारच👌👌🙏