Abhijit Wanjari on Prashant Bamb : पदवीधर मतदारसंघाची निर्मिती घटनेने केली, तुमच्या वडिलांनी नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 799

  • @bapusohonmane2159
    @bapusohonmane2159 2 ปีที่แล้ว +10

    आमदार साहेब आपण सर्व कटू सत्य आणि परखड बोललात त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो शिक्षकांची सर्व अशैक्षणिक कामे काडून घ्या आणि मग कामाचा दर्जा यावर बोला जे कोणी शिक्षकांना वाइट बोलतात त्यांनी आपली कामे अगोदर कशी करतात ते पहावे.आणि सर्व शिक्षकांनी येत्या निवडणुकीत योग्य त्या लोकप्रतिनिधींची निवड करावी शिक्षक पाहिले तीन वर्षे अल्प मानधनात किंवा पगारात शिक्षण सेवक म्हणून काम करतात तसे कोणते आमदार किंवा खासदार पाहिले तीन वर्षे लोकसेवक म्हणून अल्प मानधनात जनतेची सेवा करतात ते सांगावे

  • @nitingabalespokenenglishan4927
    @nitingabalespokenenglishan4927 2 ปีที่แล้ว +52

    100% खरं बोलले आदरणीय सर.
    आता प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे व शिक्षणाचे प्रश्न मांडण्यासाठी आता सर्वांनी प्राथमिक शिक्षक हा नवीन मतदारसंघ तयार करून प्राथमिक शिक्षकांमधून प्रत्येक विभागातून किंवा दोन -तीन जिल्ह्यातून एक आमदार निवडून देण्यासाठी मोठं आंदोलन उभारावे.
    प्राथमिक शिक्षक यांच्यावरील होणारे चुकीचे आरोप व त्यांचा सतत होत असलेला अपमान पाहून सर्व सामान्य शिक्षकांचे मन दुखावले गेले आहे.

    • @santoshgavali8130
      @santoshgavali8130 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही आता कृषी sahayak ग्रामसेवकांचे लाखो जागा bhara देश ha 6 लाख खेड्यांचा आहे
      शेतकर्‍यांना सेवा द्या

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा , म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी , वा कस काय चालत , एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

    • @vaishnavidahale102
      @vaishnavidahale102 2 ปีที่แล้ว

      जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल ते अगोदर पहा

  • @firakeseducational505
    @firakeseducational505 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय योग्य माहिती दिली आहे sir , खरोखरच शिक्षकांच्या अडचणी समजून न घेता केवळ वायफळ बडबड ,चारही बाजूंनी विचार करूनच बम्बसाहेब बोलले असते तर शिक्षकांनीही मान्य केले असते. हे केवळ आपला अहम (मी कोण आहे )ते दाखवण्यासारखे आहे.

  • @dipakpawar8502
    @dipakpawar8502 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सूक्ष्म अभ्यासपूर्ण विचार छान

  • @santoshkachare1106
    @santoshkachare1106 2 ปีที่แล้ว +7

    वा ! आमदार साहेब ,खूपच अभ्यासपूर्व
    विवेचन -असेच आमदार हवेत तरच
    लोकशाही बळकट होईल .
    सलाम साहेब .

  • @valmikgharte9919
    @valmikgharte9919 2 ปีที่แล้ว +34

    हे बंब साहेब स्वतःचा काहीही अभ्यास नसतांना मी म्हणेल ती घटना, मी म्हणेल ती वेतन रचना, मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल ती शिक्षण प्रणाली, मी म्हणेल ते शासन निर्णय या अविर्भावात आणि महाराष्ट्राचा मीच मालक असल्या प्रमाणे वक्तव्य करतात. शासन निर्णय, घटना , वेतनरचना मानायला तयार नाहीत. शिक्षण क्षेत्रातील असंख्य गहन प्रश्न असतांना वेतन , घरभाडे असे किरकोळ विषय घेऊन शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात नौटंकी सुरू केली. वर्ग खोल्यांची वाईट स्थिती, हजारो रिक्त शिक्षक पदे , 70℅ अधिकारी पदे रिक्त, असंख्य प्रकारची अशैक्षणिक कामे , शिक्षकांची अवस्था कारकून, आरोग्य सेवक, महसुलचा वेठबिगारी , खिचडीचा आचारी , धान्य वाटप करणारा रेशनवाला अशी केली. या सारख्या असंख्य प्रश्न सोडून भलतीकडेच भरकटता आहेत. 15 / 20 वर्ष भाजी विकत , पोटासाठी मिळेल ते काम करत शाळेत विनावेतन अध्यापनाचे काम करत निम्मेअधिक आयुष्य गेलं,आत्ता कुठे पगार सुरू झाला . आणि हे महाशय शिक्षकांचा पोशिंदा असल्यागत पगारावर हलकट सारखे बोलतात. शिक्षक , पालक , विध्यार्थी , समाज यात संभ्रम निर्माण करत आहेत.

    • @ashokkapare6158
      @ashokkapare6158 ปีที่แล้ว

      या बंब चे इलेक्शन नंतर काय हाल होतात ते तुम्हीच बघा आता

  • @bhim7183
    @bhim7183 2 ปีที่แล้ว +24

    शिक्षकांना बदनाम केलं की आपोआप जिल्हा परिषदेच्या शाळा वरील विश्वास कमी होईल , त्याच खाजगीकरण किंवा बंद करणं सोपं जाईल .पैसे असणाऱ्यांची मुले शिकतील परंतु भटके विमुक्त मागास घटक यांची मुलं तशीच रानावनात फिरतील.आणि हेच हव आहे का व्यवस्थेला.

    • @tusharahirrao6053
      @tusharahirrao6053 2 ปีที่แล้ว +1

      tumi kay ganta Shikavatayat

    • @GajananBodhe
      @GajananBodhe 2 ปีที่แล้ว

      @@tusharahirrao6053 भाषा ?

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 ปีที่แล้ว +1

      तूमचे मुलं का टाकत नाही मग जि.प.शाळेतब? हां ?

    • @mymakevideo7
      @mymakevideo7 2 ปีที่แล้ว

      @@tusharahirrao6053 tmsarkat shiku dete la sir

    • @z.p.schoolvanganpadah8585
      @z.p.schoolvanganpadah8585 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब 🌷🌷🌷🙏

  • @aruntalokar8540
    @aruntalokar8540 2 ปีที่แล้ว +40

    अभिजीत वंजारी साहेबांनी मुद्देसूद माहीती मांडली.

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • @maheshpalav07
    @maheshpalav07 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान...
    धन्यवाद, आमचा आवाज मांडल्या बद्दल.....
    असेच जोरदार प्रयत्न करून आम्हाला पूर्ण वेळ मुलांसोबत काम करण्याची संधी मिळवून द्या.
    आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @ramilagavit1578
    @ramilagavit1578 2 ปีที่แล้ว +3

    मा. साहेबांनी
    खूप छान अभ्यास पूर्ण परखड स्पष्टीकरण केले .
    अभिनंदन सर

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 ปีที่แล้ว +18

    पदवीधर व शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले फारच थोडे आमदार नीट काम करतात बाकीचे पक्षाच्या किंवा सरकारच्या धोरणानुसार चालतात.खरे तर या मतदार संघात पक्षीय लोक निवडून देऊ नये.

  • @girishpatil3177
    @girishpatil3177 2 ปีที่แล้ว +37

    सर्व d ed आणि b ed झालेली युवकांनी शिक्षकांची भरती साठी आंदोलन उभारावे,
    आज ही 31000 पदे शिक्षकांची रिक्त पदे आहे,
    बेरोजगारी कमी होईल.....
    बंब साहेब ,शिक्षक भरती साठी पुढाकार घ्या,राज्यात बेरोजगार युवक खूप आहे.....
    अजून एक zp शाळेत शिपाई,क्लार्क नसतात,त्यांच्या पण जागा भरा,
    1 ते 2 लाख पदे आरामात निघतील...
    गरीब मुलांना नोकरी मिळेल,
    असे मुद्दे घ्या.....

    • @kapildeobharaskar3149
      @kapildeobharaskar3149 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर भाऊ पटल आपल्याला मनापासून

    • @bhaguravdhanwe2295
      @bhaguravdhanwe2295 2 ปีที่แล้ว

      भारी भावा.

    • @kapildeobharaskar3149
      @kapildeobharaskar3149 2 ปีที่แล้ว

      चला आपण एकत्र होऊ

  • @vinayakgavit4453
    @vinayakgavit4453 2 ปีที่แล้ว +10

    आदरणीय वंजारी साहेबांचे इतिहास अभ्यास खूप गाढा आहे. अभ्यासूपूर्ण नेता

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

    • @sugunafoods2919
      @sugunafoods2919 2 ปีที่แล้ว

      Kite pasa ghatla mastrakadun bolanasate abjate

  • @AshokFegde
    @AshokFegde หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कृष्ठ मांडणी केली आणि सत्य सांगितले

  • @dhanshreemestry815
    @dhanshreemestry815 2 ปีที่แล้ว +3

    थॅन्क्स ,शिक्षकांना समजून घेतल्याबद्दल

  • @ankitabhande1569
    @ankitabhande1569 2 ปีที่แล้ว +2

    Good अभ्यासपूर्वक विवेचन.

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान साहेब......अभ्यासपुर्ण विवेचन

  • @madanraotupe5851
    @madanraotupe5851 2 ปีที่แล้ว +100

    अभ्यासपूर्ण विवेचन,

    • @hemantsonavale6212
      @hemantsonavale6212 2 ปีที่แล้ว +3

      Ek no cha ..g... Du ahe bamb.yala ughada bamb karun marayla hava.BJP cha pillu.

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 ปีที่แล้ว +70

    ज्यांच्या कुटुंबात एकही सरकारी नोकरदार / पेन्शनर / आमदार / खासदार नाही अशा गरीब लोकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी राज्यात किमान २५ आमदार हवेत.

    • @ashishrathod2248
      @ashishrathod2248 2 ปีที่แล้ว

      Ha bumber ek

    • @thecrazymind9956
      @thecrazymind9956 2 ปีที่แล้ว

      असे गरीब उमेदवार मटण दारू पार्टी लाच यांचा खर्च करु शकतात? मग निवडूण कसे येणार?

  • @bharatughade4761
    @bharatughade4761 2 ปีที่แล้ว +3

    अभ्यासपूर्ण माहिती मांडली, साहेब👌

  • @prakashkumbhare2766
    @prakashkumbhare2766 2 ปีที่แล้ว +4

    खूपच महत्वाची माहिती दिली !याला म्हणतात अभ्यासपूर्ण मांडणी.

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • @madanraotupe5851
    @madanraotupe5851 2 ปีที่แล้ว +69

    बंब साहेब, तुम्ही तुमच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित करा. मतदारसंघात खूप कामं आहेत.

  • @ajaykhajbhage9379
    @ajaykhajbhage9379 2 ปีที่แล้ว +8

    साहेब खूप महत्वाची माहिती आपण दिलेली आहे.
    आमदार असावातर असा . अभ्यासू .धन्यवाद साहेब

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 2 ปีที่แล้ว +11

    आरे बम्ब तू तीन टर्म आमदार आहे तुझ्या मतदार संघातील रस्ते का खराब आहे रे ? खराब रस्त्यांमुळे लोकांचा जीव जातो ,याला जबाबदार कोण ? तुझी जबाबदारी तू पूर्ण करत नाही हा सुद्धा क्राईम आहे

  • @kisanjadhao8765
    @kisanjadhao8765 2 ปีที่แล้ว +15

    वंजारी साहेब,धन्यवाद l खासच अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.

    • @narendrasapkal8265
      @narendrasapkal8265 2 ปีที่แล้ว

      Very informative, all these bjp goons like bumb they are to be defeated, all teachers should campaign against these bjp candidates all citizens should be asked to vote for the Congress Party for future of this country

  • @shakurshaikhshaikh2325
    @shakurshaikhshaikh2325 2 ปีที่แล้ว +6

    आपण खूप अभ्यासू आमदार अभिजितजी वंजारी आहात.आमचे अघोषित शाळेचे अनुदान मिळणे करता प्रश्न मांडले आहेत.

  • @rajumuley2064
    @rajumuley2064 2 ปีที่แล้ว +50

    यांच्या पगारामुळे सर्व महागाई वाढली हा सर्व ताण जनतेला आहे

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 2 ปีที่แล้ว

      प्रकाश बंब पागल झाला आहे की काय त्यांना मानसिक रोग तज्ञांकडे आडमीट करायला पाहिजे नाहीतर तो तो ज्यासतच पागल होउन जाऊन काहीही बोलत राहील

    • @dattatraytidke5427
      @dattatraytidke5427 2 ปีที่แล้ว +2

      बंब लिक नाहीरे बाबा

    • @madhukartembugade6503
      @madhukartembugade6503 2 ปีที่แล้ว +1

      बंबात जाळ

    • @siddhannamuchandi99
      @siddhannamuchandi99 2 ปีที่แล้ว

      महागाई कमी झाली तर पगार आपोआप कमी होतो सर महागाई ब९दल बोला

  • @dattatraykshirsagar8051
    @dattatraykshirsagar8051 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद वंजारी साहेब.
    कायद्याचा कचाटा दाखवून शिक्षकांना विनाकारण त्रास देणाऱ्या बंब साहेबांचा बंब फोडला

  • @namdevpawar621
    @namdevpawar621 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद साहेब🙏👌💪
    त्या bamb ni मकडासरखे हावभाव करून बोलण्यापेक्षा आभयास्पूर्न कसे बोलावे ते आधी शिक म्हणावं
    आणि त्यांना घरी pathvinyachigaraj नाही ते आजच घरी गेले हे पक्कं झालं 😆😆😆😆

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 2 ปีที่แล้ว +15

    शेतकरी आमदार संघ पण असायला पाहिजे. फक्त शिक्षक व पदविधर आमदार च का? शेतकर्‍यांचे पण प्रश्न माडण्यासाठी त्यांची पण विधान परिषदेत गरज आहे . आता सर्व आमदारांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

    • @gunvantpatil1202
      @gunvantpatil1202 2 ปีที่แล้ว

      सगळेच आमदार सांगतात मी शेतकरी आहे. पण जातीवंत शेतकरी एकही नाही. पूर्वी होउन गेले ते जातीवंत शेतकरी आमदार.

  • @rajendrahadal6429
    @rajendrahadal6429 2 ปีที่แล้ว +1

    साहेब धन्यवाद

  • @jyotsanawankhade5220
    @jyotsanawankhade5220 2 ปีที่แล้ว

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 ปีที่แล้ว +14

    वंज़ारी साहेब आपले अगदी बरोबर आहे ् परन्तु बंब साहेबा सारखे शिक्षनाच्या बाबतीत कामे का करत नाही ्

  • @narayanmahoreboss1605
    @narayanmahoreboss1605 2 ปีที่แล้ว

    खुप स्पस्ट व अभ्यास पूर्ण मांडनी सर.जिल्हा परिषद च्या शाळाना व शिक्षकांच्या कामाना कमी लेखन्याचा हा लाजीरवाना प्रयत्न आहे.शिक्षकांचा पगार काढणारा अल्प बुद्धि चा आमदार मीडियाने त्यांची मासिक पगार सम्पूर्ण राज्याला दाखवायला हवी.स्वत खोटी कामे करुण जनतेच्या पैशावर मौज मजा करुण गोर गरीबाच्या लेकराना प्रामाणिक पने शिक्षण देणाऱ्या शिक्षकाना अशैक्षणिक कामे देऊन पीढ़ी नेस्त नाबूत करणारे दूसरे कोन् आहे.शिक्षकाना इतर् कामे न दिल्यास शिकवण्यासाठी भरपुर वेळ मिळेल.मीडियाला माझी विनंती आहे आमदारांचे मासिक वेतन दाखवा.कोण किती खोट बोलत लक्षात येईल.

    • @mahendrapundkar112
      @mahendrapundkar112 2 ปีที่แล้ว

      आमदार ,खासदार निधीतुन होणाऱ्या कामाचे निरीक्षण गुणवत्ता याची पाहणी मा आमदारांनी करणे गरजेचे आहे ,त्याकडे सुध्दा लक्ष असावे

  • @rajendratupe6907
    @rajendratupe6907 2 ปีที่แล้ว

    हुशार आणि संस्कारी खरा आमदार आहे ..असे अभ्यासू आमदार विधानमंडळात यावेत...💐

  • @MVASainik0369
    @MVASainik0369 2 ปีที่แล้ว +13

    बंब ला जास्त माज आलाय शिक्षकांमुळे कैक पिढ्या घडल्या आहेत महाराष्ट्रात BJP चा माज शिक्षकांनी जिरवावा

    • @chandrasingchavan5621
      @chandrasingchavan5621 2 ปีที่แล้ว

      काम दाखवायला सुरुवात केली तर शिक्षकांचे भले होईल अन्यथा शाळा बंद होतील हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

    • @namdevpardhi6457
      @namdevpardhi6457 2 ปีที่แล้ว

      Neeshed BJP

  • @smartsamarth
    @smartsamarth 2 ปีที่แล้ว +28

    प्रशांत बंब अगदी बरोबर बोलता येत जर शिक्षक आणि पदवीधरांना आमदार लागत असेल तर शेतकऱ्यांना कामगारांना शेतमजुरांना पण त्यांचा त्यांचा आमदार निवडून देता आला पाहिजे

    • @chandrasingchavan5621
      @chandrasingchavan5621 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोललात आपण. सहमत आहे तूमचे म्हणण्याशी

    • @thecrazymind9956
      @thecrazymind9956 2 ปีที่แล้ว

      कायम विनाअनुदान? 2005 पासुन पेंशन बंद? शिक्षणसेवक? शिपाईपद बंद? ग्रंथपाल पद कायमच बंद हे निर्णय माहिती आहे का? आमदारांना पेंशन आयुष्यभर? ok?

  • @ravindramadge925
    @ravindramadge925 2 ปีที่แล้ว +1

    Absolutely right,sir.

  • @mrinalkulkarni9698
    @mrinalkulkarni9698 2 ปีที่แล้ว +5

    अभिजित वंजारी साहेब नमस्कार आपण एकदम योग्य बाजू शिक्षकांची मांडली त्या बद्दल धन्यवाद साहेब (कोणतरी आहे की जो शिक्षकांची बाजू मांडत आहेत)एकदम बरोबर बोलत आहात धन्यवाद

  • @dattajadhav3319
    @dattajadhav3319 2 ปีที่แล้ว +56

    अगदी बरोबर. ऐकादा मजुर मतदारसंघ. शेतकरी मतदारसंघ. कंपनी कामगार मतदारसंघ का बनवत नाहीत.

    • @balkrishnakekane1344
      @balkrishnakekane1344 2 ปีที่แล้ว

      कला,विज्ञान,वाणिज्य क्षेत्रातून घेतात

    • @santoshamonkar2583
      @santoshamonkar2583 2 ปีที่แล้ว

      Bajap matadar sangh kara.Sangh ahech.

    • @abtechgurupvt.ltd.4986
      @abtechgurupvt.ltd.4986 2 ปีที่แล้ว

      Karan त्यांकले निवडून यायला m😝😝😝ni नाही

  • @balasahebkale2292
    @balasahebkale2292 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान बोललात साहेब...धन्यवाद

  • @ashokkarale2766
    @ashokkarale2766 2 ปีที่แล้ว

    अभ्यास पूर्ण विवेचन साहेब

  • @radhakisanshinde7341
    @radhakisanshinde7341 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @rajeshwarpada5819
    @rajeshwarpada5819 2 ปีที่แล้ว +1

    अभ्यासू नेते वंजारी साहेब
    आपला अभिमान आहे

  • @shri5832
    @shri5832 หลายเดือนก่อน

    खूपच छान साहेब अभ्यासपूर्ण विचार

  • @mahadevhavaldar5287
    @mahadevhavaldar5287 2 ปีที่แล้ว

    👌👌👍👍👍छान व योग्य मार्गदर्शन

  • @mymarathischool5375
    @mymarathischool5375 2 ปีที่แล้ว +8

    आदरणीय साहेब आपण खरोखर शिक्षकांसाठी तळमळीने आपलं मत व्यक्त करताय...... त्या बंब चा बंब खरच लिक झालाय👍

  • @jyotikamblelimpangaon3687
    @jyotikamblelimpangaon3687 หลายเดือนก่อน

    खूप छान स्पष्टीकरण सर.

  • @vishveshvarmahajan1093
    @vishveshvarmahajan1093 2 ปีที่แล้ว

    खूप छान स्पष्टीकरण साहेब

  • @sunilkoli161
    @sunilkoli161 10 วันที่ผ่านมา

    Wahhhh....sir ....very Good explained

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +27

    🤣 सुपर 🤣
    बबचा बब लिक झाला आहे 🤣

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 2 ปีที่แล้ว +45

    विधानपरिषद च गरज नाही. विनाकारण खर्च होतो. किती तरी राज्यात विधानपरिषद नाही तिथे काय बिघडले आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 2 ปีที่แล้ว +3

      विधान परिषद : म्हणजे पांढरा हत्ती :

    • @upendrashanbhag600
      @upendrashanbhag600 2 ปีที่แล้ว

      EKDAM BAROBAR.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 2 ปีที่แล้ว +1

      अहो, महाराष्ट्रात विधान परिषद करणारे सगळेच वेडे होते का?

    • @arvinddalvi4887
      @arvinddalvi4887 2 ปีที่แล้ว

      @@vijayjadhav1444 विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह असे मानले जाते. अनेक क्षेत्रातील मान्यवर ,अनुभवी असे विद्वान माणसे इथे असावीत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला मिळावा या अपेक्षेने याचे गठण झाले आहे. पण सुरुवातीला हे सर्व observe होत होते. आता नाही होत तसे. पण बंगाल आणखीन किती तरी राज्यांनी निर्णय घेवून विधानपरिषद न ठेवण्याचा निर्णय घेतला. घटनेमध्ये ही तरतूद आहे. त्या त्या राज्यातील विधानसभा ठरवू शकतात. म्हणून विधानपरिषद नसणे हे त्या त्या राज्यातील विधानसभा ठरवू शकतात

    • @madhukarvirutkar8771
      @madhukarvirutkar8771 2 ปีที่แล้ว

      Khi kam nhi..no output

  • @sanjaygaikwad6738
    @sanjaygaikwad6738 2 ปีที่แล้ว +2

    अभिजीत वंजारी साहेब आपण पदवीधर मतदार संघाचे आमदार आहात. तर सांगा आपण किती पदवीधरांची प्रश्न सोडविले.

    • @rahulmanolikar7810
      @rahulmanolikar7810 2 ปีที่แล้ว

      त्यांनी त्यांचा प्रश्न मिटविला...फक्त

  • @shrimote
    @shrimote 2 ปีที่แล้ว

    खूप संस्कारक्षम उत्तर👌👌👌

  • @arunbhawar8436
    @arunbhawar8436 2 ปีที่แล้ว +1

    खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण 👏👏👏

  • @manmohitghodeswar7460
    @manmohitghodeswar7460 2 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @kishanjadhav3678
    @kishanjadhav3678 2 ปีที่แล้ว

    अगदी सखोल आणि अभ्यासपूर्ण अनुभव बंब फोडण्यासाठीचे

  • @devmankhule9958
    @devmankhule9958 2 ปีที่แล้ว +1

    Good explained sir

  • @smitayawale7654
    @smitayawale7654 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर सर 👌👏💐

  • @laxmankhandare8859
    @laxmankhandare8859 2 ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @dineshpatil6834
    @dineshpatil6834 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे

  • @totalagritech.3697
    @totalagritech.3697 2 ปีที่แล้ว

    या अभिजीत वंजारी साहेब यांनी प्रशांत बंब साहेब यांच्या सोबत फिरावे थोडे दिवस म्हणजे समजेल गुणवत्ता.

  • @nisartadvi4524
    @nisartadvi4524 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर सर

  • @rajendratekade4939
    @rajendratekade4939 2 ปีที่แล้ว +10

    अभिजित दादा..100 टक्के बरोबर...👌👌

  • @sangameshwarchintalwar.7945
    @sangameshwarchintalwar.7945 2 ปีที่แล้ว +19

    खरंच गरज नाही....पदवीधर आमदार यांची हे काहीच करत नाही पदवीधारक साठी

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • @chandrashekharsatdive9787
    @chandrashekharsatdive9787 2 ปีที่แล้ว

    Exactly Sir tumcha abhyas far jabardast aahe

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 ปีที่แล้ว

    एकदम कडक साहेब

  • @dipakurkude14
    @dipakurkude14 2 ปีที่แล้ว

    मस्त साहेब एक अभ्यासू विवेचन
    धन्यवाद सर

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 ปีที่แล้ว +4

    बंब बरोबर आहेत. शिक्षक मतदार उदा काही जण जवान मतदार संघ परवा डॉक्टर मतदार संघ ' व्यापारी मतदार संघ प्रत्येक जण मागू लागेल🙏🙏

    • @pravinkavi7580
      @pravinkavi7580 2 ปีที่แล้ว

      बंब ला सांगा इथे बोलून काय उपयोग नाही,मोदींना सांगा यात संसदच बदल करू शकते

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 2 ปีที่แล้ว

      @@pravinkavi7580 आंध्रात वि.प. च नाही . मोदीचे काम नाही हे

  • @wamanraoture9977
    @wamanraoture9977 2 ปีที่แล้ว +19

    बंब साहेब अपक्ष होतात तेव्हा लोकांची कामे करीत होतात पण अंध भक्त झाल्यापासून तुम्ही zero झालेले आहात, याचे वाईट वाटते,उघडा डोळे नि बघा नीट,

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 2 ปีที่แล้ว +6

    कशाला लागतात इतके आमदार बंब बरोबर बोलले कोणी शिक्षणाचा मुद्धा घेत नाही

    • @nitinbhagat722
      @nitinbhagat722 2 ปีที่แล้ว

      Mg tr kontyach amdarachi grj nahi srv adhikari pratyek vibhagwar ahet,bambach brobr asel tr...

    • @madhavmule1907
      @madhavmule1907 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @bhagwatsawant232
    @bhagwatsawant232 2 ปีที่แล้ว +1

    Very good speech sir

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 2 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्ण विवेचन 👌👌

  • @vishaljadhav1430
    @vishaljadhav1430 2 ปีที่แล้ว +2

    शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न वेळेवर तडीस लावले तर शिक्षकांना बोलण्याची कोणी हिम्मत करणार नाही...
    इतके वर्ष शिक्षक आमदार तरी कुठे काय करत आहेत?
    शिक्षणसेवक मानधन, अशैक्षणिक कामातुन मुक्तता,अतिरिक्त शिक्षक समायोजन,नवीन शिक्षक भरती,जुनी पेन्शन योजना, पदोन्नती आणि सेवाज्येष्ठता यातील घोळ कसे किती तरी प्रश्न जशेच्या तसेच आहेत....
    शिक्षक व पदवीधर आमदार म्हणून एक तरी प्रश्न सोडवा....

    • @varsharanipatil1607
      @varsharanipatil1607 2 ปีที่แล้ว

      सर फार छान आपण आपले मत मांडले आहे. आम्हाला माहित आहे समाजात सध्या शिक्षकांची काय अवस्था आहे ते... सर आम्ही आपणास पूर्ण सपोर्ट करत आहोत.

  • @dipakpawar8502
    @dipakpawar8502 2 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन साहेब

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 2 ปีที่แล้ว +26

    पदवीधर आमदार पदवीधरांची या समस्यांकडे लक्ष देत नाहीत..

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 2 ปีที่แล้ว +2

      पांढरा हत्ती : 😊😊

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • @nitin8875
    @nitin8875 2 ปีที่แล้ว +18

    अगदी बरोबर आहे......विधान परिषदे चीच गरज नाही

    • @pundlikdhurat8478
      @pundlikdhurat8478 2 ปีที่แล้ว

      बकवास!अडाचोट वक्तव्य !

  • @Justwatchmovies210
    @Justwatchmovies210 2 ปีที่แล้ว +8

    बंम्ब यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा धरणे आंदोलन

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

    • @suyogpatil8093
      @suyogpatil8093 2 ปีที่แล้ว

      जसा ७वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग ही द्यावा, म्हणजे एक वर्ग तुपाशी व एक वर्ग उपाशी, वा कस काय चालत, एक शेतकरी व एक शासकीय कर्मचारी दोघीजण जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेथे तर दोघाना न्याय सारखाच म्हणजे दोघाना इंधन चा भाव सारखाच मग शेतकऱ्याचा स्वामिनाथन आयोग ही लागु करावा नाही तर समाजातील विषमता ही वाढत जाणार काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • @satishrajput3458
    @satishrajput3458 2 ปีที่แล้ว

    खुप छान साहेब..आपला अभिमान वाटला

  • @naturepic2111
    @naturepic2111 2 ปีที่แล้ว +1

    Right sir

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 2 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @baliramrakshale8110
    @baliramrakshale8110 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली सर

  • @sagarkurade1617
    @sagarkurade1617 2 ปีที่แล้ว +1

    सुन्दर विवेचन

  • @mohansangale5708
    @mohansangale5708 2 ปีที่แล้ว

    सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक आमदार व पदवीधर आमदार ही घटनेची तरतूदच आपणांस मान्य नाही. हे आमदार नकोत यांची आता गरज संपली.
    या वाक्यावर आम्हाला सांगावेसे वाटते की, मग नियम तुमच्या घरचेच असतील तर ,
    बंब साहेब , तुमची तरी काय गरज आहे? कारण तुम्ही जी कामे करता तीच कामे ग्रामपंचायत सदस्य आपल्या स्तरावर करेल, नगरपंचायत सदस्य आपल्या स्तरावर करेल, कटक मंडळाचे सदस्य आपल्या स्तरावर तीच कामे करतील, पंचायत समिती सर्कल मधील सदस्य आपल्या स्तरावर ते काम करेल, जिल्हा परिषदेचा सर्कल सदस्य आपल्या स्तरावर तुम्ही जी कामे करता तीच कामे करेल, आणि यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती, जिल्हाधिकारी, तसेच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि तालुक्यातील तहसीलदार , नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगरपालिकेचे आणि महानगरपालिकेचे मुख्याधिकारी व सदस्य ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून तर कटक मंडळाच्या अध्यक्षापर्यंत सगळी माणसे तुमचे काम करू शकतात. शिवाय विधान परिषदेचे इतरही दुसऱ्या सदनातील आमदार महोदय आणि लोकसभेचेही प्रत्येक जिल्ह्यात खासदार महोदय आहेतच! आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पालकमंत्रीही आहे. शिवाय प्रत्येक खात्याचे एक मंत्री महोदय सुद्धा आहेत. मग तीच ती कामे करायला एवढे जण आणि वरील सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी असतील तर,
    *मग तुमची तरी काय गरज उरली आहे?*
    तुमच्या जिभेला हाड तर शिल्लक राहिले नाहीच, तिच्या मास पेशीही लिबलिबीत झाल्या आहेत. आणि मेंदूही क्षीण झाला आहे. असे म्हणायला वाव आहे.

  • @rameshahire5807
    @rameshahire5807 2 ปีที่แล้ว +1

    खूपच अभ्यासपूर्ण विचार ..

  • @nagargojevs2437
    @nagargojevs2437 2 ปีที่แล้ว +7

    Very good

  • @the-qj7tv
    @the-qj7tv 2 ปีที่แล้ว +44

    अभ्यासू व्यक्ती 🔥

  • @kalpanapaithankar90
    @kalpanapaithankar90 2 ปีที่แล้ว +8

    पदवीधर आमदार, शिक्षक आमदार हे ठीक आहे पण जे शेतकरी जगाचा पोशिंदा, बळीराजा असे अनेक विशेषने लावली जातात त्यांना असे वेगळे म्हणजे शेतकरी आमदार संघ असले पाहिजे शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी .

    • @samadhanshinde1340
      @samadhanshinde1340 2 ปีที่แล้ว

      शेतकर्यांची पोरं विधानसभेत आमदार व संसदेत खासदार आहेत तेथे ती शेतकऱ्यांसाठी का भांडत नाहीत ?

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 2 ปีที่แล้ว

    आमदार बंब जे बोलत आहेत त्याच्याशी मी सहमत आहे.सरकारी शाळेतला विद्यार्थी खाजगी शाळेत गेला की त्याला सगळच येत. हे अजब नाही काय? बंब यांना माफी मागण्याची गरज नाही. त्यांनी घेतलेली भूमिका रास्त आहे, अगदी योग्य आहे.

    • @sunilahire1121
      @sunilahire1121 14 วันที่ผ่านมา

      वेडा आहेस

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 2 ปีที่แล้ว +13

    आमच्या महाराष्ट्रातील जनतेने परप्रांतीय लोकांना मतदान करू नये ते कधीच महाराष्ट्र राज्याच्या हितावह ठरेल असे निर्णय घेत नाही.विशेषकरून गुजरात प्रेमी आमदार, खासदार निवडून देऊ नये.

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Abhiji sir,

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 2 ปีที่แล้ว +10

    खेड्यात पाड्यातील गोरगरीब मुलांना शिक्षण चांगल मिळत नाही जिल्हा परिषद शाळेत ते बंब साहेब यांनी सांगितले ते बरोबर आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा दर्जा घसरला आहे त्यामुळे खाजगी शाळेचा सुळसुळाट झाला आहे

  • @krautgol1809
    @krautgol1809 2 ปีที่แล้ว +9

    खरंच साहेब.. आपण अभ्यासू वक्तव्य केलात..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravirathod3573
    @ravirathod3573 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर

  • @ashokgadakh1442
    @ashokgadakh1442 2 ปีที่แล้ว +2

    अभ्यासपूर्ण विवेचन. खासच

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 2 ปีที่แล้ว

    अभ्यासपूर्ण विवेचन सर

  • @shashipatil4707
    @shashipatil4707 2 ปีที่แล้ว

    Good explained.sir.

  • @vinodshelke6613
    @vinodshelke6613 2 ปีที่แล้ว

    एकदम छान साहेब

  • @s.a.manesactivitymane2603
    @s.a.manesactivitymane2603 2 ปีที่แล้ว +3

    1 नंबर साहेब 👍

  • @ProfGulabraoBhoyarMAMEdSET
    @ProfGulabraoBhoyarMAMEdSET 2 ปีที่แล้ว +2

    साहेब आपण पत्रकार परिषद घेऊन हेच सांगा....बरं होईल.