Prashant Bamb यांनी भरसभेत शिक्षिकांना ओरडल्यानंतर काय झालं? शिक्षिकेचंही थेट उत्तर, Video Viral
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PrashantBamb #Teacher
आमदार प्रशांत बंब नेहमी चर्चेत असतात. एका गावातील सभेत दोन शिक्षिकांसोबत त्यांची झालेली खडाजंगी चांगलीच व्हायरल झाली आहे. यावेळी शिक्षिकेनंही बंब यांना उत्तर दिलंय. नेमकं काय झालंय पाहा...
#MHT025
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
ह्याला विचारा हा 5 वर्षातून किती वेळा येतो त्याच्या मतदारसंघात.
बोलता आल नाही तर ओरळतो नुसता
yee to shi bat hai
आपण आपल्या मतदारसंघात राहता का?
सुविधा नाही ते सांग अगोदर , शिक्षिकेच्या हिमतीला सलाम.
Noukri sod
ह्याला शाळेत खूप चोप बसला असेल म्हणून नेहमी शिक्षकांवर खेकसत असतो.😂 मागच्या बेंच वरचा अडाणी
हा जिथ हुभा आहे तीथे रस्ता तरी आहे का❓... एवढय़ा शहाणपणाच्या गोष्टी सांगतो
ह्याला निवडून देणारे खरच हुशार आणि शिकलेले आहेत का हा प्रश्न पडतो?ज्याला शिक्षण आणि शिक्षक यांची किंमत नाही त्याला कसल व्होट देता.? मोदींचा चेहरा पाहून व्होट मिळालेले अस करताय आता. त्यांना वाटते आहे ही त्यांचीच कमाल आहे.
आरे हे खरं आहे
पॉलिटिकल स्टंट आहे 😡😡 उगाच लोकांसमोर फुशारकी मारायची मूळ मुद्दा सोडून लोकांचा द्यान हाटवायचा 🤙🤙 लोलबा आमदार
अरे आठ वर्ग आहेत एक शिक्षक आहे म्हणायला काही वाटत नाही का महोदयांना. यांना जनतेनं विचारणा करावी शिक्षक द्या म्हणून.
या शिक्षिका भगिनीला सलाम.
ज्या देशात शिक्षकांची असे उघड अपमान होतत तेथे विनास समजावा .त्यांनी मनुष्य बळ देऊन फक्त गुनवत्तेवर बोलावं शिक्षकांना फक्त आणि फक्त विद्या दनाचेच काम सांगावे.त्या ताईंना प्रणाम.
आठ वर्ग एक शिक्षक सांभाळतो हे कोणता कायदा सांगतो . .....
कही बोलत झोपेत उठून 😂😂
याला याला शिकवायला लावा एकट्याला आठ वर्गांना मग याची झ्यांज उतरल चांगली..... पाडा याला सपाटून....
सदर लोक प्रतिनिधी नी एक महीला ती मुस्लिम असो वा हिंदू
बोलन शोभत नाही. ते पण ईतक्या लोकांन समोर या बद्दल लोकं प्रतिनिधी यांचा महाराष्ट्र तुन जाहीर निषेध केला पाहिजे
खरंच या माणसाला उपचाराची गरज आहे..😂
महिलांशी कसं बोलावे हे कळत नाही का आमदार साहेबांना
सार्वजनिक ठिकाणी असं जोरात बोलून महिला शिक्षकांचे अपमान करणे ते ही कॅमेरा समोर हे कितपत योग्य आहे
इतर सुविधांचा अभाव आहे त्याचा, अभ्यास कर गावचे रस्ते बनव, दारूबंदी कर, गुटखा बंद कर, भ्रष्टाचार मुक्त भारत बनव, मग शिक्षकांना शिकव
मॅडम मूर्ख माणसांच्या नादाला लागायचं नाही... तुमच्या हिमतीला सलाम मॅडम.. हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात यायला पाहिजे... याला इंग्लिश मध्ये विचारतो
या आमदारांनी शिक्षकांचे आणि शिक्षणाची वाट लावली आहे
हीच गोष्ट शाळेत बोलू शकत नाही का
याला शांत बोलता येत नाही असले व्यक्ती विधानसभा मध्ये जातात कसे
हे असलया आमदाराला तेथील लोक कस काय निवडुन देतात काय माहित ज्याला एका महीले बरोबर बोलायची पदधत नाही
ह्याला अंहकार झाला. हा नियम पंचायत समिती, तहसिलदार, तहसिल कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांना लावा
🙏 सलाम या teacher ला... काय स्पष्ट बोलल्या...
💐💐💐
अहो बंब साहेब...इतका आक्रसस्थले पणा शिक्षक बांधवा बद्दल कशा साठी ? केवळ या मुद्द्याचे राजकारण करू नका, शिक्षकांची मनस्थिती बिघडवू नका.!!🙏🙏
महाराष्ट्राचा हाविकास होत आहे 😌😌😌😌
२००० रू.फुली वाटप करणा-या ,करोडो रु.घेऊन पक्ष बदलणा-या व ७५ वर्षांपासून आजही गरीबी, बेरोजगारी इ.मुद्दयांवर निवडणूक लढवणा-या आमदारांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना ज्ञान देऊ नये....
शिक्षकांना बोलण्या पेक्षा शाळा सुविधा द्याण्याचे काम सरकार आमदार चे आहे ,दादागिरी करून सत्तेचा माज दाखवत आहे
ह्याला महिला शिक्षिकांशी कसे बोलावे हे शिकवले पाहिजे हा प्रचार करायला आला आहे म्हणून जोरजोरात गावकर्यासमोर भुकत आहे..
Private schools का आहेत? शासनाने याबाबत विचार करणे गरजेचे आहे.... शिक्षकांसोबत बोलण्याची ही पद्धत अतिशय तुच्छ आहे! आमदार साहेबांना एवढे चवताळण्याची गरज नाही आहे....
MLA kiti kam kartat te sanga
मॅडमला सलाम याचे शिक्षण किती विचारा... याची काम विचारा
इतर देशांत शिक्षकांना खूप मान आहे
शिक्षिका योग्य आहे
😂😂😂
आमदारांचे पगार आणि खानावळ आहे तशी दया की मग शिक्षकाला
😂😂😂🎉🎉, Yach property seal krv lgel
बरोबर आहे. 👍👍👍👍
वा..आमदाराची भाषा। .. आवाज ...बाकी काही नाही हो फक्त संस्कार.
भाजपाने बंब आमदार महोदयांना समज द्यावी.
प्रसिद्धी साठी स्टंट मारतेत, बुद्धी ची किव येते ह्यांच्या एवढे कळकळ आहे तर विद्यार्थ्यांसाठी किमान मूलभूत सुविधा तरी उपलब्ध करून द्या त्यांना.लोक पण कोणाला निवडुन देतायेत.
सर्व शिक्षकांनी त्या मतदारसंघातील जेवढे काही शिक्षण क्षेत्रातील समस्या असतील त्या याच्या पुढे मांडव्या व त्या जो परेत पूर्ण होत नाही तो परेत यांचा पाठपुरावा करावा ..
स्वतःला राहायला एसी आमदार निवास आहे
आणि शिक्षकांना म्हणतो मुख्यालय
ह्या बोंबला निवडून देणारे खरंच महान आहेत...😅
तुमच्या शिल्लेगाव शाळेतील शिक्षक बघावे
BJPची ही सिट गेली 2024 ला
Bamb neet bol
Tu padnaar fix
Ha ya madam la vinakaran tras detoy ase watate.
याचा माज उतरवा आता विधान सभा निवडणुकीत
बर झालो मी नव्हतो तिथं, नाहीतर बरोबर समजून सांगितलं असत
येवढे शिक्षकांवर सारखं ओरडण्यापेक्षा इतर अनेक समस्या आहेत.
चप्पल हाणा या बंबाला
खर राव 😂😂
गुवात बुडवून.
शिक्षकांनी स्वतःची लेकरे खाजगीत का?,
यांना पगार इतका आहे की यांना plotting, flat दर तीन ते पाच वर्षाला एक घेतात.
पाडल पाहिजे याला.....जनतेने
इकडे येऊन बोल रे बंब . . . !! 😂😂
मॅडम तुम्ही बरोबर बोलले आहेत . . !!
और ये बांबू खुद को लोकप्रतिनिधी केहता है अपना फेस शिशे मे एक बार देख ले . . . !!!!
अरे आमदार तू गावात रहा आणि शाळेला सुविधा आहेत का.
एकदा निवडून आलेला आमदार किंवा सरपंच पासून सर्व लोक्रतिनिधीं यांची प्रॉपर्टी आणि ३० वर्ष नोकरी केलेले शिक्षकांसारखे कर्मचारी यांची प्रॉपर्टी पण आधी तपासा .
अशा आमदार साहेबाना माझा सलाम आहे शाबास
8 वर्ग 1 शिक्षक आधी शिक्षक भरती ...करा
अरे ह्याला हाकला रे, पाहिले शाळांना सुधाण्याऐवजी आपला जोर दाखवत आहे..
लोक प्रतनिधी 😂😂😂
सलाम त्या शिक्षिकेला ......
हा आमदार म्हणतो की गावात सुविधा शिक्षकांनी उभ्या करायच्या. मग तू निवडून कशाला आला आहेस? सुविधा तू आमदार म्हणून निर्माण करायच्या की शिक्षकाने? हा काय दारू पिऊन आलंय का?
राज्यातल राजकारण खुप वाईट झाले
अरे बंबा गावात सुविधा शिक्षकांनी करायच्या असतात असे म्हणतो मग लोकांनी तुला उपडायला निवडून दिलेत काय?
हो ठीक आहे. पण शासनाणे शिक्षक वर्गाकरीता घरांची सोय करणे गरजेच आहे.
शिक्षकांचा अपमान करतोय, प्रशांत बंब औकातीत रहा.
हा एका स्त्रीला एवढ्या मोठ्या आवाजात का बोलतोय..मॅडम घाबरू नका काही करणार नाही हा
ग्रेट सर गरज आहे आपल्यासारख्या आमदाराची
शाळेत एक वर्ग खोली आणि पाच वर्ग आहेत....
अशा अनेक सुविधा नाहीत
10000 फोन चार्ज भेटतो तो bamb नंतर ओरड.
ताईंना सलाम
भुकणारा bjp cha
Salute to you Teacher
जपान देशात जा व बघा शिक्षक म्हणजे का हे कळेल.
लोकांना कशाला दाखवतो मोठा आवाज त्या महिला आहे जरा इज्जत ठेवा
स्रीयांना बोलण्याची पध्दत वाईट आहे
खरच बंब साहेबांचा कायदा लय कडक आहे..
3 CR ला 17 लाख मागतात... मानल रे भो आमदार असावा तर बांब सारखा 😂😂
ह्या आमदार ने गावात काय सुविधा आणल्या?? आवाज वाढवून काय साध्य करतोय हा
एका महिलेसोबत एवढ्या मोठ्या आवाजात बोलतो.... अशे लोकप्रतनिधी निवडून देणे समाजासाठी घातक
2024 elections
Prashant Bamb (BJP)
125,555 Votes
Lead 5,015
Vote Share 46.57%
Chavan Satish Bhanudasrao
(NCP (SP))
120,540 Votes
Vote Share 44.71
एकटी वाघीण भिडल्या 👍👍
याला ज्यानी आमदार केलं त्यांचा हा निर्णय चुकला. हाच बेशिस्त आहे. शिक्षक तुझे घरचे गुलाम आहेत का रे? एक लोकप्रतिनिधी म्हणून सुविधा उपलब्ध करून देणे तुझी जबाबदारी आहे. निवासी राहणे याचा अर्थ अटी आणि शर्ती पूर्ण झाल्या पाहिजेत. असा आमच्या गावातला दारुडा/वेडा पण बोलत नाही.
काळाची गरज आहे साहेब अगदी बरोबर
शिक्षकेसे कसं बोलावं एवढे मॅनर्स नाही गावकरी गप्प का
गावातील विकास शिक्षक करतील तर तू आणि सरपंच काय करणार.सरकारी काम पोरं शिकव.
याला याची जागा दाखवून द्या
माजलेला आमदार... प्रशांत बंब
या बंब ला फक्त ऐकच सर्व मिळुन सांगा खाजगी शाळा सर्व बंद कर व सर्व शिक्षकांना तुला जशी जेथे जातो तेथे आलेशान सुविधा युक्त राहण्याची सोय होते तशी नाही फक्त वन बी एच के संडास बाथरूम पाण्याची सुविधा युक्त सर्व शाळेच्या ठिकाणी करून दे आम्ही राह्यला तयार आहात
विधिमंडळात बोलत आहेत असे वाटत यांना.....
Teachers aur HM ko salaam
गरीब शिक्षकांना सगळेच टार्गेट करतात.....
ह्या नियमानुसार मुख्यालयात राहत नसतील तर कायदेशीर कारवाई करावी.
BJP Chi log karch pagal jala ahit
झाशीची राणी, मॅडम सलाम
भाजप आमदारास समजावून देण्यात असर्थ.शिक्षकेस रस्त्यावर जाब विचारणार बेन..
खाजगी शाळेत आठ वर्गासाठी आठ शिक्षक असतात
अबे आमदार महोदय तुम्हाला काय करायच ते लेखीत करा बाकी शहाणपणा नका शिकवू.
बॅलेट पेपरवर इलेक्शन होऊ द्या मग ह्याला कळेल.
आमदार कोठे राहतात
बाकीचे कर्मचारी राहतात का स्थानिक
Great❤ Aamdar
मुख्यालयात राहण्याची अट फक्त शिक्षकांनाच आहे की सर्वच कर्मचाऱ्यांना आहे ?
शिक्षक लोकांना आहे. कारण शाळेची जबाबदारी त्यांची आहे
राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ पाहिला का❓
बंब सुरवात हिंदी त बोलतोय
आर हा आमदार ह्याने पण आमदारकीची शपथ घेताना काय टक्केवारी घ्यायची शपथ घेतलेली काय
एकदम फालतु माणूस
अरे कायद्याच राज्य आहे हात काय जोडता याला
Dada Govt. School band kara❤
विधानसभेत काय बोलतो 😂ते सांग पहिला