नांगरासकट लावणार, बघू कोण आडवतंय आता, हॉस्पिटलमध्येच Manoj Jarange Patil नेते हरिभाऊ राठोडांना नडले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • मराठ्यांचं आग्यामोहळं आलं , सभेला सुरुवात : “आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो, खूप दिवस झालं तुझी…”, एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचा भुजबळांना इशारा
    Manoj Jarange : तयारीला लागा, 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण; तुम्ही ट्रॅक्टर जप्त करू शकाल, मराठ्यांना दाबू शकणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा
    #LIVE #BEED # #manojjarangepatil #INDAPUR #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali
    Keywords ; manoj jarange patil,manoj jarange today live,manoj jarange patil speech,manoj jarange,manoj jarange live,manoj jarange patil news,manoj jarange patil family,manoj jarange patil status,manoj jarange patil today news,manoj jarange patil interview,manoj jarange patil latest news,manoj jarange patil live news today,manoj jarange news,manoj jarange patil live,manoj jarange patil kirtan,manoj jarange patil today live,manoj jarange patil hindi news
    chhagan bhujbal,chhagan bhujbal speech,chhagan bhujbal latest news,chhagan bhujbal latest speech,chhagan bhujbal on manoj jarange,chhagan bhujbal cm,chhagan bhujbal bjp,chhagan bhujbal news,chhagan bhujbal live,chhagan bhujbal angry,chhagan bhujbal bolbhidu,chhagan bhujbal interview,chagan bhujbal interv,chagan bhujbal mulakhat,bolbhidu chagan bhujbal,chhagan bhujbal vs jarange patil,chagan bhujbal latest news,chhagan bhujbal exclusive mumbai tak
    obc aarakshan news today maharashtra
    abp majha live,obc,obc sabha,indapur obc sabha,obc sabha at indapur,obc reservation,indapur,chhagan bhujbal obc sabha,obc elgar meeting in indapur today,maratha vs obc,abp majha,chhagan bhujbal indapur sabha,cm eknath shinde vidhan sabha,indapur obc melava live,manoj jarange sabha,chhagan bhujbal sabha,chhagan bhujbal on obc sabha,ajit pawar vidhan sabha,manoj jarange patil sabha today live,maharashtra vidhan sabha live a
    chhagan bhujbal,chhagan bhujbal speech,chhagan bhujbal latest news,chhagan bhujbal on manoj jarange,chhagan bhujbal indapur sabha,chhagan bhujbal sabha,chhagan bhujbal today speech,chhagan bhujbal live,chhagan bhujbal news,chhagan bhujbal indapu
    obc h
    मनोज जरांगे पाटील भाषण
    मनोज जरांगे लाईव्ह
    jarange patil live news today
    jarange patil live
    jarange patil speech
    antarwali sarathi live
    antarwali sarathi live news today
    antarwali sarathi live batmya
    antarwali sarathi live 14 october
    antarwali sarathi live 14 october
    maratha aarakshan latest news jalna
    maratha aarakshan live
    manoj jarange patil live sabha today
    manoj jarange on chagan bhujbal
    manoj jarange on chhagan bhujbal
    manoj jarange on sadavarte
    manoj jarange patil live sabha beed
    manoj jarange today live beed
    manoj jarange patil live sabha beed today
    manoj jarange live news today beed maharashtra
    beed news live
    beed live manoj jarange patil
    chhagan bhujbal on jarange patil
    jalna news today live
    jalna maratha sabha
    maratha morcha live
    #EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
    #Beed #Dhule
    Aurangabad
    Beed
    Jalna
    Osmanabad
    Nanded
    Latur
    Parbhani
    Hingoli
    Ahmednagar
    Dhule
    Jalgaon
    Nandurbar
    Nashik
    Mumbai City district
    Mumbai Suburban district
    Thane
    Palghar
    Raigad
    Ratnagiri
    Sindhudurg
    Akola
    Amravati
    Buldhana
    Yavatmal
    Washim
    antarwali sarathi sabha
    antarwali sarathi live
    Antarwali Sarathi
    Village in Maharashtra
    Wadigodri , Nalewadi
    Jalna Beed Highway
    Dhule Solapur Highway
    Ambad
    Georai Gevrai
    Beed
    अंतरवालि सारथी
    #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #newsstatemaharashtragoa #AjitPawar #Kolhapur #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #Jarange #FullSpeech #LIVE #livestream #livenews #livestreaming #rajthackeray
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptional

ความคิดเห็น • 501

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 8 หลายเดือนก่อน +10

    हरीभाऊ तुम्ही जरांगेंच ऐका! ते खूप हुशार आणि अभ्यासू आहेत!

  • @vaijinathpawar1588
    @vaijinathpawar1588 9 หลายเดือนก่อน +23

    हरिभाऊ राठोड तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत वयाच भान ठेव्हा

  • @nileshaher1428
    @nileshaher1428 9 หลายเดือนก่อน +11

    धन्यवाद पाटील मराठ्यांकडून खूप खूप धन्यवाद एक मराठा कोटी मराठा👍🚩🚩🚩

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 9 หลายเดือนก่อน +10

    फक्त टाईमपास 😂हरीभाऊ,जरांगे
    पाटलांचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त!

  • @lovemadhu9390
    @lovemadhu9390 9 หลายเดือนก่อน +55

    पाठीमागे उभा असलेला पोलीस पाकिस्तानी आहे का, त्याला पोलीस खात्याची डिसिप्लिन लागु नाही का ....

    • @sachintaur577
      @sachintaur577 9 หลายเดือนก่อน +1

      Pointed..

    • @GajuNarwadePatil
      @GajuNarwadePatil 9 หลายเดือนก่อน

      😂

    • @Purathod3755
      @Purathod3755 9 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @Mangalmadha-hk4tn
      @Mangalmadha-hk4tn 9 หลายเดือนก่อน +1

      Are to police nahi...

    • @VishalMaharashtra
      @VishalMaharashtra 9 หลายเดือนก่อน

      संविधान, मंडल आयोग, सुप्रीम कोर्ट 54% obc ला 27% आरक्षण देते.. sc आणि st ला लोकसंख्येच्या 100% जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आरक्षण देते परंतु obc ला लोकसंख्ये च्या 50% आरक्षण दिले जाते..
      महाराष्ट्रात;
      ओबीसी आरक्षण 19% नाहिये
      ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे
      हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय..
      हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात..
      मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे.. कारण
      महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12%
      या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते
      म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या..
      संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ??
      कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले..
      देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय..
      त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%..
      आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय??
      मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे..
      गेली 40 वर्षे मराठा समाज आणि शेतकरी यांचा सर्वात मोठा शत्रु हा बाबरमती चा शरूदिन मुल्ला आहे..
      या शरूदिन मुल्ला ने गेली 40 वर्षे फक्त मराठा आणि शेतकरी लुटला आहे
      त्याच्या पलीकडे हा दहशतवादी पाकिस्तानी समाजाचा कट्टर समर्थक आहे, आता तर हा हमास च समर्थन करायला लागलाय..
      सत्ता मिळाली की महाराष्ट्र लुटायचा आणि सत्ता गेली की महाराष्ट्र पेटवायचा हे या बाबरमती च्या शरूदिन मुल्ला चे आयुष्य आहे

  • @chandrakantkamble2728
    @chandrakantkamble2728 9 หลายเดือนก่อน +4

    आपली चांगली चर्च्या चालली आहे, मात्र सध्या सर्व खाजिगीकरण, कंत्राटीकरण झालं आहे. या मध्ये आरक्षणाची तरतूद गरजेची आहे. काही तरी वायफळ चर्च्या कशासाठी.? 🌹🙏

  • @Yogeshaj10
    @Yogeshaj10 8 หลายเดือนก่อน +7

    हरिभाऊ बरोबर बोलले , पण गर्दी ज्याच्याकडे तो कशाला कोणाचे ऐकतो , तुम्हाला रिप्लाय नाही मिळणार आम्ही माणसे ओळखतो ..

  • @RamraoDhole
    @RamraoDhole 9 หลายเดือนก่อน +11

    मराठा समाज बांधवांना हात जोडून विनंती. आपल्याकडे आलेल्या माणसाचं मान ठेवा. जरांगे पाटील हुशार आहेत ते कुठलाही राजकारणाच्या पत्रकाराच्या कचाट्यात सापडत नाही.,🚩❤🚩🌹🚩

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 9 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादा अभिनंदन खुप छान चर्चा राठोड साहेबांना छान उत्तर दिलं एक मराठा कोटी मराठा

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 9 หลายเดือนก่อน +105

    अहो हरीभाऊ तुम्हाला काय गरज पडली ईथे यायची जारांगे कोणाचेच ऐकत नाही तर तुमचं काय ऐकरणार आहे.

    • @VishalMaharashtra
      @VishalMaharashtra 9 หลายเดือนก่อน

      संविधान, मंडल आयोग, सुप्रीम कोर्ट 54% obc ला 27% आरक्षण देते.. sc आणि st ला लोकसंख्येच्या 100% जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आरक्षण देते परंतु obc ला लोकसंख्ये च्या 50% आरक्षण दिले जाते..
      महाराष्ट्रात;
      ओबीसी आरक्षण 19% नाहिये
      ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे
      हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय..
      हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात..
      मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे.. कारण
      महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12%
      या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते
      म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या..
      संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ??
      कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले..
      देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय..
      त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%..
      आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय??
      मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे..
      गेली 40 वर्षे मराठा समाज आणि शेतकरी यांचा सर्वात मोठा शत्रु हा बाबरमती चा शरूदिन मुल्ला आहे..
      या शरूदिन मुल्ला ने गेली 40 वर्षे फक्त मराठा आणि शेतकरी लुटला आहे
      त्याच्या पलीकडे हा दहशतवादी पाकिस्तानी समाजाचा कट्टर समर्थक आहे, आता तर हा हमास च समर्थन करायला लागलाय..
      सत्ता मिळाली की महाराष्ट्र लुटायचा आणि सत्ता गेली की महाराष्ट्र पेटवायचा हे या बाबरमती च्या शरूदिन मुल्ला चे आयुष्य आहे

    • @the777creationsnashik2
      @the777creationsnashik2 9 หลายเดือนก่อน +4

      jay तूझ्या हरिभाऊ ला घरी घेऊन मग कायको आया हमारे गाव मे. गप घरामे झोपणेका ना

    • @noname3587
      @noname3587 9 หลายเดือนก่อน

      या येडपट ला हा माणूस म्हणतो की हा 5 वी नापास हॉटेल कामगार आता प्रति सरकार म्हणतोय

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 9 หลายเดือนก่อน +2

      @@the777creationsnashik2 😁😁😁😁

    • @Sudampare
      @Sudampare 3 หลายเดือนก่อน

      मराठ्यांना हा कोणसांगणारा मुर्ख😂

  • @sureshteli9006
    @sureshteli9006 9 หลายเดือนก่อน +11

    एकाच जाती आणि उपजतीला ओ बी सी त 16%ते20 टक्के आरक्षण मागतात तर ओ बी सी संवर्गातील इतर 354 ते 374 जाती उपजतातीतील लोकांचे प्रश्न आरक्षण व राजकीय , शैक्षणिक , सहकारी संस्था, बँकेतील वाटा काय राहणार हे का बोलत नाही.चित भी मेरी पट भी मेरी असे चालले आहे सर्व .

    • @hanumantkolekar6836
      @hanumantkolekar6836 7 หลายเดือนก่อน

      He barobr aahe ashya mule sarkar arashan det nahi

  • @latakatore9114
    @latakatore9114 9 หลายเดือนก่อน +48

    माझ ऐका नाहीतर निघा 😂😂 शब्द कसे पाठ आहे पाटलाचें 😂😂😂😂

    • @Chandulal-f5v
      @Chandulal-f5v 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Chandulal-f5v
      @Chandulal-f5v 9 หลายเดือนก่อน +3

      कोट घालून आलाय, त्याच्या चड्डी काढून घेतले पाटील साहेब यांनी

    • @keshavparkhe7400
      @keshavparkhe7400 8 หลายเดือนก่อน

      ह्याला फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे 12 बलुतेदार यांना (ओबीसी) बलुत्यावरच जगवायचे आहे हयाची हिच भावना आहे

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 9 หลายเดือนก่อน +33

    हरिभाऊ तुमचा अभ्यास खूप मोठा आहे, पण तुम्ही कोणाशी डोकं लावताय..

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 3 หลายเดือนก่อน +4

    हरिभाऊ दादांनी त्यांना कागद दिला आहे ते आता इंग्लिश वाचणार आहे

  • @srbiradar7168
    @srbiradar7168 9 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद वकील साहेब समोपचाराने प्रश्न मिटला तर खुप छानच आहे ऊगीच जातीजाती मध्ये भेद नको आपण सर्व ऐकच आहोत जरागे साहेब आपणही विचारपुर्वक हा निर्नय घ्यावा ऊगीच संघर्ष नको

    • @dattakotwal2648
      @dattakotwal2648 9 หลายเดือนก่อน

      खूप छान विचार मांडले आहे आपण साहेब.❤

  • @MukundBokephode-e9i
    @MukundBokephode-e9i 8 หลายเดือนก่อน +3

    हरी भाऊ कधी पासून घटना तज्ञ झाले? माझ्या सारखा कायद्याचा अभ्यासक कुणीच नाही म्हणणारे हरिभाऊ, जारांगे पुढे गडबडले चेहरा बघण्या सारखा झाला, मुख्य मंत्र्या सोबत लवकर बैठक लावा, मला बोलवा येवढं मुख्य मात्र्या जवळ जायची घाई का?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 9 หลายเดือนก่อน +15

    ह्याला तिथे जाऊन आपला अपमान करून घेण्याची गरज काय ? त्या लेकराला दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सवय नाही .

  • @sureshteli9006
    @sureshteli9006 9 หลายเดือนก่อน +9

    जात गणना होऊन जाऊ द्या मग समजेल यांना किती टक्के आरक्षण मिळेल .मनमानी पद्धतीने वागतात.

    • @nileshaher1428
      @nileshaher1428 9 หลายเดือนก่อน +1

      इतके वर्षापासून खाल्लं ते दी वापस

  • @dashrath3347
    @dashrath3347 9 หลายเดือนก่อน +33

    पोलिसात, मिलिटरीत दाढी चालते की पक्के माहीत नाही, पण पोलिसांने एवढी दाढी ठेवणे योग्य वाटत नाही

  • @manemachhindra6057
    @manemachhindra6057 9 หลายเดือนก่อน +15

    मनोज जरागे पाटील जय हो
    एक मराठा कोटी मराठा
    आरक्षण आमच्या हक्काचे

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 9 หลายเดือนก่อน +10

    मराठा समाज हा कुणबी मराठा आहे.
    हि कळ्या दगडावरची रेघ आहे.
    कारण आमच्या नात्यात बरेच जण मराठा कुणबी दाखला शाळेत लावता आहे.
    आणि त्याचा फायदा पण घेत आहे.
    आता मात्र एकच हाक मराठा समाजाला आरक्षण बाकी काही नाही.
    जय शिवराय जय शंभुराजे जय ओबीसी मराठा.
    जय भीम.

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 9 หลายเดือนก่อน

      तुम्ही कुणबी च आहात मग मराठा कशाला म्हणून घेता पाटिल देशमुख ही 96 कुळी मराठा मधील जमीनदार वर्ग म्हणजे तेथे कसणारी तुमची जात म्हणजे कुणबी

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 9 หลายเดือนก่อน +3

    फार छान प्रश्न विचारला आहे पाटील साहेब . यांचे दाखवायचे. वेगळे आणि खायचे वेगळे आहेत. फक्त राजकारण चालू आहे

  • @nanabhanuse4720
    @nanabhanuse4720 9 หลายเดือนก่อน +62

    हरिभाऊ राठोड कुणी जायला सांगितले तिकडे

    • @latakatore9114
      @latakatore9114 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @samarthkharat2998
      @samarthkharat2998 9 หลายเดือนก่อน

      Jirvali na

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 9 หลายเดือนก่อน +3

      कांहि तरी नविन करतोय अस दाखवण्या साठी.....😀😀

    • @AnkitaBhoite-h5v
      @AnkitaBhoite-h5v 9 หลายเดือนก่อน


      . नी
      @@samarthkharat2998

    • @Don-x9b
      @Don-x9b 9 หลายเดือนก่อน

      तुझा आईने सेटिंग करायला...😂😂

  • @kartiksk-artic
    @kartiksk-artic 9 หลายเดือนก่อน +21

    जरांगे हे सर्व हायकमांडकडे पाठवणार,ते निर्णय घेणार.काम झालं की हायकमांड यांचा हजारे करणार.

  • @sundarrathod3892
    @sundarrathod3892 9 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातील जनतेने यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री केले पाहिजे महाराष्ट्र ची प्रगती होईल

  • @bhimraorathod4553
    @bhimraorathod4553 9 หลายเดือนก่อน +66

    हरिभाऊ राठोड यांना काही काम नाही. अपमान करून घ्यायला.बंजारा समाजाचा अपमान करून घेत आहे.

  • @rajeshwapilkar1543
    @rajeshwapilkar1543 9 หลายเดือนก่อน +8

    हरिभाऊ कोणाला समजायला गेले तुम्ही हे त्याच्या समजण्या पलिकडे आहे

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 9 หลายเดือนก่อน +20

    हा जरंगे मस्तवाल माणूस आहे. त्याची जिरेल कधी ना कधी.

    • @MAU9820.
      @MAU9820. 9 หลายเดือนก่อน +1

      Mumbai gelewar sagali masti jirel

  • @shankarhidakal696
    @shankarhidakal696 9 หลายเดือนก่อน +21

    आरक्षण हा शब्द डिलिट करून टाका. नाहीतर देशाला दोन भाग करा एक आरक्षण आणि दुसरी ओपन त्यांना काय करायचं करुदे.

    • @annasahebjagtap2805
      @annasahebjagtap2805 9 หลายเดือนก่อน +3

      जात नष्ट होईल यांचे नियोजन करा.मग आरक्षण बरोबर नष्ट होईल

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 9 หลายเดือนก่อน +4

    राठोड साहेब तूम्ही सर्व पद भोगले परंतू काहीही काम केलेले नाही ऊगीच शहानपण दाखवू नका

  • @ssnmotivation70
    @ssnmotivation70 9 หลายเดือนก่อน +9

    हरिभाऊ अगदी बरोबर बोलतात

  • @nanasahebpatil3430
    @nanasahebpatil3430 3 หลายเดือนก่อน

    हरिभाऊ राठोड साहेब ह्यांना हा सघर्ष मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे ह्यात दोघात गैर समज निर्माण होऊ नयेत ..

  • @sanjaychavan4498
    @sanjaychavan4498 9 หลายเดือนก่อน +5

    Ek maratha Lakh Maratha

  • @SunilChaure-xs4cf
    @SunilChaure-xs4cf 9 หลายเดือนก่อน +62

    हरिभाऊ चा पार कचरा झाला कुठं पाचवी नापास जरांगे आणि कुठे हरिभाऊ तरी बसवला जमिनीवर

    • @ganeshnikam1246
      @ganeshnikam1246 9 หลายเดือนก่อน

      आरे पाचवी नापास आहे पन किंमत आहे तुला कोन ओळकत माकड 😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 9 หลายเดือนก่อน +2

      जसा काय हरिभाऊ ब्यारिस्टर झालाय...😂😂

    • @gajananambure3464
      @gajananambure3464 9 หลายเดือนก่อน +3

      12 वी झाली आहे झ्याटू त्यांची . आणि सगळ्या नेत्यांना झुकवल पाटलांनी😮

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 9 หลายเดือนก่อน +5

      खरंच, हरीभाऊ तुमचा अगदी पालापाचोळा झाला.पाचवी नापास माणसाबरोबर कसली चर्चा करताय .

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 9 หลายเดือนก่อน +1

      @@gajananambure3464 सभ्य भाषेत आपले विचार योग्यरीत्या मांडता येतात.

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 9 หลายเดือนก่อน +4

    आरक्षण कसे दिले जाते याची माहिती असणार्या व्यक्ती बरोबर चर्चा करणे योग्य.दादा. हरीभाऊ साहेब तुमचा अपमान जनतेला बघवत नाही.

  • @advrupalikhare5618
    @advrupalikhare5618 9 หลายเดือนก่อน +18

    राजकीय आरक्षण नको म्हणत होते patil आणि आता इथे उघड झाले की त्यांना राजकीय आरक्षण हवे आहे.

    • @Don-x9b
      @Don-x9b 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂jsa kay tu amdar honar aahe....😂😂😂

  • @SRM11129
    @SRM11129 9 หลายเดือนก่อน +26

    OBC चा हिस्सा घेऊन OBC ला कसा न्याय देणार भाऊ

    • @shamwakhare5837
      @shamwakhare5837 8 หลายเดือนก่อน

      Hey nya nahi anya kartye

  • @UmaeshDabhade
    @UmaeshDabhade 7 หลายเดือนก่อน

    Haribhau Rathod..tumhi kharach great ahet... tumache knowledge pan khup deep ahe....mi ek Maratha mhanun tumacha adarane dhanyavad deto

  • @vasantpatil5881
    @vasantpatil5881 9 หลายเดือนก่อน +24

    किती मस्ती

  • @madanh9999
    @madanh9999 9 หลายเดือนก่อน +3

    काय कायदा कायदा लावलय, कायदा गाढव झालाय राजकारण्यांपुढं त्याचा विचार कोणी करत नाही.

  • @neetapatwardhan7852
    @neetapatwardhan7852 9 หลายเดือนก่อน +7

    दोन पेक्षा अधिक मुले असतील तर अशांना आरक्षण देऊ नये.

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 9 หลายเดือนก่อน +6

    Ekach Dada Manoj DADA

  • @advaitdeshmukh8124
    @advaitdeshmukh8124 3 หลายเดือนก่อน +1

    Good discussion no problem

  • @theiceman4757
    @theiceman4757 9 หลายเดือนก่อน +21

    हरिभाऊ राठोड चा पार कचरा केला ना भाऊ!! पाटील बोलते 🔥🔥🔥🔥

    • @rdshelke66
      @rdshelke66 9 หลายเดือนก่อน

      हरीभाऊ यांची लायकीच काढली...

    • @latakatore9114
      @latakatore9114 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂. पाठवाय च कशाला

  • @constructionknowledge6012
    @constructionknowledge6012 9 หลายเดือนก่อน +9

    काय बोलणार, ते अगदी निरागस पणे बोलत आहेत पण त्यानं प्रतिसाद जरा वेगळ्या भाषेत मिळतंय

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 9 หลายเดือนก่อน +23

    हरिभाऊ नेहमी समजुतीचा सुर लावतात

  • @SKumar-gq9dg
    @SKumar-gq9dg 9 หลายเดือนก่อน +3

    निघा, म्हणून सांगून सुध्दा निघेना

  • @ARSTENLESSTEELWORKS
    @ARSTENLESSTEELWORKS 9 หลายเดือนก่อน +41

    हऱ्या डोक्यावर पडलाय हा😂😂😂 हातानी पण उतारा करून घेतला म्हातार पणाला

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 9 หลายเดือนก่อน

      ह्या जरांगेला करोना झाला आहे का ते चेक करा . आर टी पी सी आर टेस्ट केल्याशिवाय एकही मराठ्याला मुंबईत घुसू देऊ नका . वेळ पडली तर सरकारने टोकाची पावले उचलावीत . मराठे लोकसभा व विधानसभा निवडणुकी पासून दूर राहिले तरी चालतील . बाकी त्यांचा समाजाला काय उपयोग आहे ?

    • @VishalMaharashtra
      @VishalMaharashtra 9 หลายเดือนก่อน

      संविधान, मंडल आयोग, सुप्रीम कोर्ट 54% obc ला 27% आरक्षण देते.. sc आणि st ला लोकसंख्येच्या 100% जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आरक्षण देते परंतु obc ला लोकसंख्ये च्या 50% आरक्षण दिले जाते..
      महाराष्ट्रात;
      ओबीसी आरक्षण 19% नाहिये
      ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे
      हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय..
      हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात..
      मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे.. कारण
      महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12%
      या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते
      म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या..
      संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ??
      कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले..
      देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय..
      त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%..
      आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय??
      मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे..
      गेली 40 वर्षे मराठा समाज आणि शेतकरी यांचा सर्वात मोठा शत्रु हा बाबरमती चा शरूदिन मुल्ला आहे..
      या शरूदिन मुल्ला ने गेली 40 वर्षे फक्त मराठा आणि शेतकरी लुटला आहे
      त्याच्या पलीकडे हा दहशतवादी पाकिस्तानी समाजाचा कट्टर समर्थक आहे, आता तर हा हमास च समर्थन करायला लागलाय..
      सत्ता मिळाली की महाराष्ट्र लुटायचा आणि सत्ता गेली की महाराष्ट्र पेटवायचा हे या बाबरमती च्या शरूदिन मुल्ला चे आयुष्य आहे

    • @bhausahebmore8896
      @bhausahebmore8896 9 หลายเดือนก่อน

      भागयेवान आहे.हरिभाऊ जरांगे साहेबासमोर बसायला व चर्चा करायला भेटली

    • @bhaskarkhemnar6687
      @bhaskarkhemnar6687 3 หลายเดือนก่อน

      हऱ्या नाऱ्या

  • @maheshbhosle7083
    @maheshbhosle7083 9 หลายเดือนก่อน +5

    मोक्कार हारी.....yz,

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 9 หลายเดือนก่อน +2

    मुद्द्यावर न सोडता कसे बोलावे ,हे श्रीमान जरांगे कडून शिकावे ,लाॅच्या विद्दयाने जरुर ऐकावे .

  • @jaym3470
    @jaym3470 9 หลายเดือนก่อน +25

    दुरण टेकायच्या आधीच दुरणात हात घालतायेत😅😂

    • @Chandulal-f5v
      @Chandulal-f5v 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂 जय जरांगे पाटील साहेब

    • @ChandrakantKale-uf7se
      @ChandrakantKale-uf7se 9 หลายเดือนก่อน

      ❤​@@Chandulal-f5v

    • @NayumShaikh-i1f
      @NayumShaikh-i1f 9 หลายเดือนก่อน

      ​@@Chandulal-f5vbbbbub

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 9 หลายเดือนก่อน +13

    हरी भाऊ किती माना ला हापापले आहेत हे दिसून आले , आपण मोठे नेते आयते बनू अशी स्वप्न घेऊन ते जरांगे पाटील यांच्या कडे गेले , पण घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे हे घोडे परवडणार नाही म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला , 😂😂😂😂😂😂

  • @lucas5436
    @lucas5436 9 หลายเดือนก่อน +30

    हरी राठोड डोक्यावर पडलात का? काही बरळतोय…

  • @nileshaher1428
    @nileshaher1428 9 หลายเดือนก่อน +3

    जरांगे पाटील तब्येतीची काळजी घ्या लोकांपासून सावध रहा

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 9 หลายเดือนก่อน +26

    जरांगे साहेबाची अवस्था अशी झाली आहे की, धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय 😂😂

    • @MAU9820.
      @MAU9820. 9 หลายเดือนก่อน

      Ha kasla saheb 😅😊

    • @manojkumarsonawane1966
      @manojkumarsonawane1966 9 หลายเดือนก่อน +2

      Jarange obc ko lutana chahata haih iiìiijaibhim jaiparshuram iiiiiii

    • @VishalMaharashtra
      @VishalMaharashtra 9 หลายเดือนก่อน

      संविधान, मंडल आयोग, सुप्रीम कोर्ट 54% obc ला 27% आरक्षण देते.. sc आणि st ला लोकसंख्येच्या 100% जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आरक्षण देते परंतु obc ला लोकसंख्ये च्या 50% आरक्षण दिले जाते..
      महाराष्ट्रात;
      ओबीसी आरक्षण 19% नाहिये
      ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे
      हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय..
      हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात..
      मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे.. कारण
      महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12%
      या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते
      म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या..
      संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ??
      कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले..
      देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय..
      त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%..
      आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय??
      मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे..
      गेली 40 वर्षे मराठा समाज आणि शेतकरी यांचा सर्वात मोठा शत्रु हा बाबरमती चा शरूदिन मुल्ला आहे..
      या शरूदिन मुल्ला ने गेली 40 वर्षे फक्त मराठा आणि शेतकरी लुटला आहे
      त्याच्या पलीकडे हा दहशतवादी पाकिस्तानी समाजाचा कट्टर समर्थक आहे, आता तर हा हमास च समर्थन करायला लागलाय..
      सत्ता मिळाली की महाराष्ट्र लुटायचा आणि सत्ता गेली की महाराष्ट्र पेटवायचा हे या बाबरमती च्या शरूदिन मुल्ला चे आयुष्य आहे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 9 หลายเดือนก่อน +2

    हे म्हणतो मि कायद्याचा पुर्ण अभ्यास केला. मराठ्यांची काहीच बाजु मांडत नाही ऊठुन जा महनाव ह्याला.

    • @NamdevShinde-qi8lu
      @NamdevShinde-qi8lu 9 หลายเดือนก่อน

      सगळ्या बंजारा समाजाला ऊस तोडणीला लावत जा एकटाच मोठा हो.

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 9 หลายเดือนก่อน +10

    एक मराठा लाख मराठा एक पाटील लाख पाटील मराठा शेर आहे बाप आहे लक्षात ठेवा धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 9 หลายเดือนก่อน +5

    गरजवंताचा लढा कशासाठी आहे हे समजून न घेता ईतर रेसीपी कशाला सांगतात
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @chaitanyakashid36
    @chaitanyakashid36 9 หลายเดือนก่อน +12

    आमचा नेता,दैवत भुजबळ साहेब...! हरिभाऊ राठोड नव्हे

    • @kaminisawant3923
      @kaminisawant3923 9 หลายเดือนก่อน +3

      Bhujabal gela ata parat jel made

  • @AJ-buudy
    @AJ-buudy 9 หลายเดือนก่อน +18

    OBC SAGLE EKTR RAHA AAPLE ARAKSHAN VACHVAYCHE 💯

    • @Gujuit34
      @Gujuit34 9 หลายเดือนก่อน

      Dusrana pan dya thode far.

    • @AJ-buudy
      @AJ-buudy 9 หลายเดือนก่อน +3

      @@Gujuit34 pan OBC madhun nai swatantra ghya OBC pathimba deil

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 9 หลายเดือนก่อน

      मराठ्यांच्या वाट्याचं सोळा टक्के आरक्षण ओबीसी ने घेतले त्याच काय?

    • @Onlypat
      @Onlypat 9 หลายเดือนก่อน

      Haribhoo nebhadaroon ghetali

  • @ARSTENLESSTEELWORKS
    @ARSTENLESSTEELWORKS 9 หลายเดือนก่อน +17

    या हाऱ्याचं हे असच होणार आहे घर का ना घाटका

  • @hanumantphadtare440
    @hanumantphadtare440 8 หลายเดือนก่อน +1

    हरिभाऊ महत्वाचे बोला एक मराठा कोटी मराठा

  • @nageshtupe1721
    @nageshtupe1721 9 หลายเดือนก่อน +10

    हरी जा घरी

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 3 หลายเดือนก่อน +1

    राठोड साहेब जे सांगत्यातलं काही कहा गंगू तेली का राजा भाच कळत नाही

  • @dsmohite3432
    @dsmohite3432 9 หลายเดือนก่อน +1

    पहिले आरक्षण नंतर जे काय असेल ते पण पहिले आरक्षण

  • @vinaypatil7835
    @vinaypatil7835 9 หลายเดือนก่อน +1

    अरे देवा. ... सविधान खूप अवघड आहे राव.....वकील लोकान सलाम आहे राव...engineering सोप आहे ..

  • @kalyanjadhav-pn7fu
    @kalyanjadhav-pn7fu 9 หลายเดือนก่อน +2

    jai bhim jai savidhan jai o b c jai bujabal jai lakhisha jai vishav jai mandal aayog

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 9 หลายเดือนก่อน +3

    चौरे तुम्हाला कोणी सांगितले आहे की जरांगे पाटील पाचवी नापास आहे.
    कमेंट करतांना थोडा विचार केला पाहिजे.
    सध्या महाराष्ट्रात जरांगे पाटील यांच्या एवढा एकही नेता समाजा साठी एक निष्ठावान नाही.

  • @BhaskarEthape-tf8mq
    @BhaskarEthape-tf8mq 9 หลายเดือนก่อน +2

    मुद्दे चांगले आहे पण प्रेझेंटेशन नाही करता आले हरिभाऊ.नी

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar 3 หลายเดือนก่อน

    राठोड साहेब तुम्ही त्याना तर काही फरक पडणार नाही तो शेरद पवार यांनी सांगितले आहे हे लक्षात ठेवा

  • @namdevjagrut7782
    @namdevjagrut7782 9 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्र्यांनी भेटायचं काय गरबड

  • @sharadam3348
    @sharadam3348 9 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र मूर्ती लहान पण कीर्ती महान जय महाराष्ट्र

  • @sadashivdongarkar8280
    @sadashivdongarkar8280 9 หลายเดือนก่อน +1

    Jarange Saheb Tumhi Darirdra Resekhali Modat Asal Tarach Aarakshan Maga.🙏🙏🙏

  • @mohannikaju854
    @mohannikaju854 3 หลายเดือนก่อน

    Obc hushar. Wha

  • @vijaykolhe1334
    @vijaykolhe1334 9 หลายเดือนก่อน +16

    Haribhau cha popat zala 😂😂😂

  • @DilipMore-wy4oi
    @DilipMore-wy4oi 9 หลายเดือนก่อน +4

    जरांगे भाऊ तुम्हाला योग्य तर राठोड हो जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र

  • @mantagavande4614
    @mantagavande4614 9 หลายเดือนก่อน +3

    जय ओबीसी मराठा

  • @Starmcgm
    @Starmcgm 9 หลายเดือนก่อน +3

    हॉस्पिटलमध्ये राहून याच घर कास चालत असेल

  • @BhanudasSingare-v6x
    @BhanudasSingare-v6x 7 หลายเดือนก่อน

    Wa

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 9 หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षण तेही 50%च्या आतच.जरांगे पाटलांचा विजय असो.आता मराठ्यांच्या आड कोणीही यायचं नाही.आमची सहनशक्ती संपली...कमेंटसुद्धा जपून करा.

  • @MaheshNetake-rh5si
    @MaheshNetake-rh5si 8 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @prpatil4028
    @prpatil4028 9 หลายเดือนก่อน +1

    ३७. टक्के ओबीसी लोकसंख्या ही विदर्भातील कुणबी मराठा धरुन आहे त्यामुळे कुणबी मराठा समाज वगळता ओबीसी लोकसंख्या २८ टक्के ओबीसी लोकसंख्या होईल त्यामुळे ओबीसी समाजाला १४ टक्के आरक्षण बसणार आहे याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 9 หลายเดือนก่อน +6

    Sudhar re hari bhau

  • @bhimraosuryawanshi3848
    @bhimraosuryawanshi3848 9 หลายเดือนก่อน +4

    त्याला मीडियासमोर माफी मागा लावा बोलला म्हणून

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 9 หลายเดือนก่อน +2

    ओय राठोड साहेब जरांगे पाटलांनी या आधी शतदा सांगीतलय की आरक्षणाची विभागणी करताना मराठ्यांवर अन्याय का केला...याच उत्तर राठोड तुम्ही सुद्धा द्या की...

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 9 หลายเดือนก่อน +12

    हरिभाऊ जरांगे हा अतिशहाणा व्यक्ति आहे कशाला त्याला समजवण्याचा प्रयत्न करताय
    त्याची कटींग छगन भुजबल नावाचा म्हाताराच करणार आहे

    • @SandipBorse-el4rp
      @SandipBorse-el4rp 9 หลายเดือนก่อน

      छगण्याच्या गां*त एकदाच पाय घालणार आहे पुन्हा त्याने उठू पण..... नाही....

    • @GajuNarwadePatil
      @GajuNarwadePatil 9 หลายเดือนก่อน

      भुजबळ वगैरे सगळे अगोदरच भदर्ले कश्याला बडया मारतो भुजबळ याची तों त्याच्या मग ..5 हजार लोक नाहीत सभेला...दहा हजार पेसे देऊन पण आले नाही 😂😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 9 หลายเดือนก่อน +3

    Jarangela माज आलाय ऐकून घे ना

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 9 หลายเดือนก่อน +3

    काही पन जरागे काही झापल नाही media लावडा करायच bjp पेसे देते obc आनि मराठा सोबत आहे❤❤❤

  • @kailasshelke1511
    @kailasshelke1511 9 หลายเดือนก่อน +6

    मन्या वडारी पार माजला मेला.

  • @HomsingPawarMrHoms
    @HomsingPawarMrHoms 7 หลายเดือนก่อน +1

    हरिभाऊ राठोड एक अभ्यासू व्यक्तिमत्व.....!!आपण दिलेला सल्ला अनमोल होता... हे त्यांना नंतर कळेल.....!!

  • @sachinbhore9150
    @sachinbhore9150 9 หลายเดือนก่อน +7

    75 Years cha marata samajache back log bhara

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 7 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमच्या पैक्षा मोठा मानुस आहे आभासु यानुसार आहे ओ बी सी समाजाला बोलत नाही आरक्षण ओ बी सी तुन मागतो तुम्हाला उठ म्हणतो

  • @dhoranashutoshpatil5396
    @dhoranashutoshpatil5396 9 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्हाला एवढा अभ्यास कसा नतमस्तक तुमच्या समोर एखादा असता तर इथे फसला असता जय शिवराय

    • @latakatore9114
      @latakatore9114 9 หลายเดือนก่อน

      3 री शिकले म्हणून अभ्यास आहे

    • @dhoranashutoshpatil5396
      @dhoranashutoshpatil5396 9 หลายเดือนก่อน +1

      @@latakatore9114 आई मी तुमचा आदर करतो जरांगे साहेब हे 3 री जरी शिकलेले असले तरी आज सर्व मंत्रयांना त्यांना भेटाव लागतय कारण हा माणूस स्वतः साठी न लढता समाजासाठी लढतोय आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालतोय OBC ला धक्का न लागता मराठा आरक्षण घेणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे जरागे पाटिल

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc 9 หลายเดือนก่อน +6

    आरक्षण कसा पाहिजे हे निवेदन घेऊन jarange ka जात नाही..कारण तेवढी अक्कल नाही त्यांना...जो माणूस प्रत्येक velela स्टेटमेंट बदलतात त्याला आरक्षण बद्दल zero percent pan knowlage नाही

    • @Royal_kingg
      @Royal_kingg 9 หลายเดือนก่อน

      अक्कल नसती तर घरी बसले असते केल्या तुझी औकात आहे का बग आदी जरांगे पाटील यांना बोलायाला निघाला 😂

  • @MaheshzLonkar-vl1rz
    @MaheshzLonkar-vl1rz 9 หลายเดือนก่อน +4

    🚩🚩🚩🙏

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 9 หลายเดือนก่อน +5

    हरीभाऊ बोलताना अडचणीत आले

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 9 หลายเดือนก่อน

      Haribhau nai jarange confused zale ata 🤣🤣

  • @sunilb1
    @sunilb1 9 หลายเดือนก่อน

    मतभेद असू शकतात पण हरिभाऊ हे मराठा समाजासाठी मान्यवर व्यक्तीमत्वच आहेत.

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 9 หลายเดือนก่อน +1

    Rathod sahebanche mhanane
    Barobar ahe
    Promotion madhe obc na labh dyava
    Abhinandan

  • @avinash514
    @avinash514 9 หลายเดือนก่อน +2

    होय बंजारा समाज लाचार नाही हरिभाऊ ला दुसरे काम नाही

  • @sudhirshinde5427
    @sudhirshinde5427 9 หลายเดือนก่อน +2

    Only jarange patil !