सर आपण अतिशय महत्वाची माहीती दिलेली आहे,अशी माहीती देणारं एकमेव चैनल म्हणजे पावरा सर आपलं चैनल आहेत.समाजासाठी अति छान सुंदर विडियो आहे,,,, धन्यवाद सर...
दिनेश सर आपण स्वतः आणि समाजासाठी मोलाचे मार्गदर्शन केलं ही घटना वास्तविकता खरी आहे धन्यवाद सर मला हे म्हणाच आहे ही आदिवासी समाजातील गोर गरीब काबाड कष्ट करून पालन पोषण करतात आणि मुलाच्या भविष्यासाठी अथक प्रयन्त करतात त्या पालकांची मुलं devil, रावण, king अशा फालतू गोष्टीची सवय झाली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
लहान वयातच दारू, गांजा, तंबाखू, गुटखा व्यसन व सोशल मीडियाची सवय लावून घेणे आणि लहान वयात (15-17 वर्ष) वयात पडून जाऊन लग्न करण्याचा प्रकरण वाढत आहे. म्हणून समाजात शिक्षणाची आणि जनजागृतीची गरज आहे. धन्यवाद सर 🙏 तुम्ही समाजाला एक चांगली दिशा दाखवत आहेत.
समजासाठी खूब शान बोल धन्यवाद सर 👍👍👍
सर आपण अतिशय महत्वाची माहीती दिलेली आहे,अशी माहीती देणारं एकमेव चैनल म्हणजे पावरा सर आपलं चैनल आहेत.समाजासाठी अति छान सुंदर विडियो आहे,,,, धन्यवाद सर...
खुप सुंदर सांगितले सर❤❤❤❤❤❤
दिनेश सर आपण स्वतः आणि समाजासाठी मोलाचे मार्गदर्शन केलं ही घटना वास्तविकता खरी आहे धन्यवाद सर मला हे म्हणाच आहे ही आदिवासी समाजातील गोर गरीब काबाड कष्ट करून पालन पोषण करतात आणि मुलाच्या भविष्यासाठी अथक प्रयन्त करतात त्या पालकांची मुलं devil, रावण, king अशा फालतू गोष्टीची सवय झाली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Excellent sirji
ऊत्तम मार्गदर्शक पावरा सर
Khup sunder ritya sattya parisrhiti mandli ahe .....aapn sglech mhnat aahot ki chhan sir great speach.....pn tya evaji aapn te aacharnat aanl pahije ......sirani sangnyache ani samjavunyache kaam kle ahe parantu aapn te swikarle pahije tarch yala arth ahe anyatha vyarth....sirasarkha vichar tarun pidhine kla tr nkkich paristhithi badlel.
Excellent thoughts 🥺👏👏 , Khup chhan sir , Dhyanwad🙏 , adhisarkhech diwas yeude 🙏❤ , ani ashya mulna akkal yeu de , tya aai bappanch vichar Kara re 🥺🙏
Khup Shaan 👌 sir
खूप छा न सर माहीती
खूप चांगला विचार मांडले सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏barsing पावरा 👍👍👍👍
अत्यंत मोलाचे बोललात सर जी...
तुमचा आणि टीमचा अभिमान आहे मला.👍👍⭐
खूप छान मुद्दा आहे सर...👍❤
Khup shan sir❤
👍
खूपच छान आहेत पावरा सर आजचा तरुण पिढी या मार्ग जास्त जाताना दिसतो कुठे तरी थांबायाला पाहिजे 🙏🙏
लहान वयातच दारू, गांजा, तंबाखू, गुटखा व्यसन व सोशल मीडियाची सवय लावून घेणे आणि लहान वयात (15-17 वर्ष) वयात पडून जाऊन लग्न करण्याचा प्रकरण वाढत आहे. म्हणून समाजात शिक्षणाची आणि जनजागृतीची गरज आहे.
धन्यवाद सर 🙏 तुम्ही समाजाला एक चांगली दिशा दाखवत आहेत.
खोरो करून तूम्ही सांगितलं सर मना पासून तुमचं आभार आहेत ❤❤❤
Khupach chan vichar mandale sir Atache yuva pidhi sathi samjayla pahije
अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे सर आपल्या समाजाची छान वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे तरी चांगले विचार मांडले
अगदी बरोबर सर
खूप खूप आभार मानतो सर कारण प्रत्येक शब्दातून जीवन कसे जगावे हे स्पष्ट केले आहे.खूप चांगला जगण्याचा स्वार दिलेला आहे
फारच चांगली माहिती दिलीत सर अभिनंदन
आपण दिलेला संदेश पावरा सर खुप महत्वाचा आहे धन्यवाद
Khar aahet sir ❤
Jay johar sar khup chaan ballo 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😅😅😅😅
Je Satya Aahe te konis janun ghet nahi but your speak I like sir je
pskeap I liked sir
Good job sir 🎉🎉❤❤
Khup chhan mahiti dilit sir.
Uva pidhi jagrut vayla pahijet ashi anmol information dilit sir....dhanyavad sir
समाजाला खुप सुंदर मार्गदर्शन पावरा सर.
सलाम सर
Khup shan explain kelo jivna baddal.tyasathi manapasun thank you. Dinesh sir (my mama)
Thanks Banaj..... कुठ आहेस आता????
राईट सर
समाजासाठी खूप शान संदेश ❤
Dhanyvad dinesh bro
खुप छान मार्गदर्शन दादा
खुप मोलाचं मार्गदर्शन केलं सर.
खूपच छान संदेश दिला आपल्या तरुण पिढीला हा विचार तरुनाणा प्रेरणादायी ठरेल.
Excellent thoughts guru ji ❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान माहिती दीली सर❤❤
Great motivate सर...
"आजचा युवा हा उद्या च भविष्य आहे ❤️🩹
खूप छान मुध्दा मांडला आहे सर 👍👍
Khub shan bole sir 👍
Nice sir
खूपच छान मुद्दा मांडला आहे सर
खूप छान सर 👌👌
वा! सर
Very good information PAWARA sir 💯✅
खुप छान बोलले.. धन्यवाद सर ❤
❤❤❤ अप्रतिम सर जी❤
Dhanyawad sir khupach chhan
आपली विचारसनीला सलाम सर
आपल्या 11 मिनिटांचा व्हिडिओ माध्यमातून अल्पप्रमाणात का होईना समाजात फरक पडेल 🙏🙏
😢😢
खूप चांगले विचार मांडले sir... तुम्ही
खूप छान मुद्दा आहे सर
Ekdam barobar bolelet sir ❤❤
Very important topic life living for human being Pawra sir
Khup chhan Sir ji🙏
खुप छान आहे सर
Proud of you pawara sir ji
Khup Shan Bhashan Kela Sir ❤
खुप छान संदेश सर
Ek number आहे sir
खूप छान दृष्टीकोन आहे सर
काळा नुसार बदलाव लागत सर कारण आता माणुसकी नाहि राहिली धन दवलत जास्त असेल त्याला माणुसकी देणारा समाज आहे 🙏🙏🙏🙏🙏
चांगल्या मुद्द्याला हात घातलात सर 🎉🎉❤
Superb sir
excellent information sir👍
Nice dinesh sir ❤❤❤
Supar sir ji 👏
खुप शान सांगीतलं सर
खुप छान सर
Khup chhan sir
खुप शान दादा 🙏
Good sir
Yery nice sir
Thanks sir
👌👌
❤
Very nice sir
👌
👍👍
👌💪
Sir, what you are saying is true.
👍👌
🙏🙌🔥
दारू व्यसन अंधश्रद्धा,पासून दुर रहा जय आदिवासी
👍
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤❤
❤🙏👍
💯🌍
❤❤❤❤❤❤
Unbelievable advise for negative thinker
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पावरा सर आपले बोलणे समजा 5:06 साठी खूप छान बोलले. तुमचा मो न पाठवा
8208314069
सर आपल्या आदिवासी language made pan banva
Adivasi samajakade boga sir
Khup Shaan 👌 sir
खूप छान सर
👍👍👍
Good sir