आमच्या 10 चक्कर झाल्या मंत्रालयात... निवेदन देणे चांगले आहे पण फक्तं निवेदन देवून शांत बसणे चुकीचे आहे.. प्रत्येक 10 दिवसांनी आमदारांना विचारणा करा.. आणि मंत्रालय स्तरावर PESA भरती विषयी आपल्या नेत्यांना धारेवर धरायला हवे आदिवासी आमदारांनी...
@@chandrakantshelar7230 त्यांनी सर्वात पाहिले cm कडे मागणी केली की याचिका कर्त्यांशी चर्चा करून याचिका मागे घेण्यात यावी. पण त्यांच्या मागणीला cm साहेबांनी जास्त मनावर घेतले नाही. एकदा चर्चेसाठी एकत्र आले होते पण खूप कमी आदिवासी आमदार हजर होते. Cm यांनी पण वेळ दिला नाही. त्यासाठी मुलांना एकत्र करण्यासाठी एका खाजगी क्लासच्या सरांनी पुढाकार घेतला होता.
Great sir ji आपल्या समजातील राजकीय नेते ,संघटना प्रभारी जागे व्हायला पाहिजे दिवसरात्र कठोर संघर्ष करणारा आदिवासी युवक पेसा भरतीने त्रस्त आहे युवांची बाजू घेणे हा समाजातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे 👍🏻
सर पेसा भरती होऊन किती महिने झाले. आहे पण आपले मंत्री झोपले होते. आता कुठ जागे झाले आपले आमदार साहेब मतदान जवळ आले ना लोकांना दाखविण्यात साठी निवेदन देताय. वा रे आमचे आदिवासी आमदार साहेब....
खरंच सर.... जेमतेम गरीब परिस्थितीतुन शिक्षण घ्यायचं आणि अशी परिस्थिती येते... खुप्पच मानसिक त्रास.. होतो... शिक्षण घेवून चूक केली असं.. वाटते.. त्यापेक्षा जी जास्त शिकले नाहीत ते उलट कंपनी मध्ये किंवा इतर काम करून मस्त जीवन जगत आहेत..
अप्रतिम सर स्वतः मागे राहून इतरांना समोर करण्याची आपली वृत्ती प्रशंसनीय आहे👍🏻👍🏻👍🏻 आपल्यासारखे महान गुरु प्रत्येकाला मिळो💐💐 महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आपले मार्गदर्शन अमूल्य ठरेल💐💐👍🏻👍🏻
आज म्हणजेच 15 जून 2024 रोजी मी स्वतः सकाळी आमदार राजेश दादा पाडवी यांची भेट घेतली होती तेव्हा पेसा भरती विषयी सविस्तर विचारणा केली असता साहेबांनीच पेसाभरती विरुद्ध याचिकाकर्त्याला माघार घ्यायला लावून लवकरच जुलै महिन्यात निकाल लावून आदेश काढून नियुक्त्या देणार असल्याचे साहेबानी सांगितलं आहे. मित्रानो सकारात्मक राहा आता थोडेच दिवस बाकी आहे. हे कठीण दिवसपण निघून जातील.
@@suvidhamadavi5412 ताई पेसा भरती निकाल लागणार आहे. सरकार सकारात्मक आहे. जुलै महिन्यात सर्व निकाल होईल तोपर्यंत आपण ही थोडं सकारात्मक राहूया. बी पॉसिटीव्ह. हे कठीण दिवस पण निघून जातील.
👍Good job Vidhyashram Academy 👏 💯Right Sir👍 PESA Result Sathi Khup mule vat bagat ahet ..📚✍️ 😊 Thank you so much sir 🙏 khup prayant krt ahet tumhi aple aadivasi muli, mulansathi 👏👍📚✍️
100% brobr bollat sir PESA students cha ky dosh study tr yani pn kela govt.ne ya kde laksh dil pahije An bakichyana joining dili ahe he purnpane chukich ahe category nusar bhedbhav zalay students la category nusar kdhich bghu naye sglyana ektra joining dyayla pahije hoti
हो सर pesa chi exam लवकर hoyela पाहिजे किती दिवस असे चालत रहाणार असे का करतात हे लोक अर्ध्या लोकांच्या exam घेतल्या ani निम्म्या pending आहेत आसा का अन्याय करत आहेत स्टुडंट varti 4 वर्ष होत आली आहेत तरी तेच आहे.
Sir Pesa bharti lavkar honya sathi aata ekatr alya shivay option nahi. Khup anyay hot ahe .study karun pass houn ajun kiti atyachar sahan karnar sir.gadchiroli madhe raste adolan kele tase nandurbar madhe hi zale pahije. Ektar ya sarav😂
आमच्या 10 चक्कर झाल्या मंत्रालयात... निवेदन देणे चांगले आहे पण फक्तं निवेदन देवून शांत बसणे चुकीचे आहे.. प्रत्येक 10 दिवसांनी आमदारांना विचारणा करा.. आणि मंत्रालय स्तरावर PESA भरती विषयी आपल्या नेत्यांना धारेवर धरायला हवे आदिवासी आमदारांनी...
काही होऊ शकत नाही 😢
Pesa भरती संदर्भात सर्वात आधी नरहरी झिरवाळ यांनी बाजू मांडली.
Kay baju mandali
@@chandrakantshelar7230 त्यांनी सर्वात पाहिले cm कडे मागणी केली की याचिका कर्त्यांशी चर्चा करून याचिका मागे घेण्यात यावी. पण त्यांच्या मागणीला cm साहेबांनी जास्त मनावर घेतले नाही. एकदा चर्चेसाठी एकत्र आले होते पण खूप कमी आदिवासी आमदार हजर होते. Cm यांनी पण वेळ दिला नाही. त्यासाठी मुलांना एकत्र करण्यासाठी एका खाजगी क्लासच्या सरांनी पुढाकार घेतला होता.
आतापर्यंत सर्वात जास्त योगदान आहे त्यांचे @@chandrakantshelar7230
काय झालं मग 😂
सर सरकारचे धोरणच आदिवासी ना मागे पडून गुलाम बनवा यचे आहे हे सरकार आदिवासी चे विरोधात आहे
Great sir ji आपल्या समजातील राजकीय नेते ,संघटना प्रभारी जागे व्हायला पाहिजे दिवसरात्र कठोर संघर्ष करणारा आदिवासी युवक पेसा भरतीने त्रस्त आहे युवांची बाजू घेणे हा समाजातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे 👍🏻
सर पेसा भरती होऊन किती महिने झाले. आहे पण आपले मंत्री झोपले होते. आता कुठ जागे झाले आपले आमदार साहेब मतदान जवळ आले ना लोकांना दाखविण्यात साठी निवेदन देताय. वा रे आमचे आदिवासी आमदार साहेब....
सध्याची परिस्थिती बघता असं वाटते की, आदिवासीची पोरांनी फक्त आणि फक्त UPSC किंवा MPSC च करावी असं वाटत आहे....😥😥
खरंच सर.... जेमतेम गरीब परिस्थितीतुन शिक्षण घ्यायचं आणि अशी परिस्थिती येते... खुप्पच मानसिक त्रास.. होतो... शिक्षण घेवून चूक केली असं.. वाटते.. त्यापेक्षा जी जास्त शिकले नाहीत ते उलट कंपनी मध्ये किंवा इतर काम करून मस्त जीवन जगत आहेत..
आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही सर आता खूप झालं सर मानसिक त्रास होत आहे...
खूप छान sir वास्तविक गोष्टी मांडली
Case maghe ghya Bhai garibanchi mule khup tention madhe ahe
अप्रतिम सर स्वतः मागे राहून इतरांना समोर करण्याची आपली वृत्ती प्रशंसनीय आहे👍🏻👍🏻👍🏻
आपल्यासारखे महान गुरु प्रत्येकाला मिळो💐💐
महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आपले मार्गदर्शन अमूल्य ठरेल💐💐👍🏻👍🏻
नंदुरबारच्या खासदारांना पत्र द्यायला सांगा सर.....
आदिवासी मध्ये जरांगे होईल का कोणी ???
जागे व्हा सर्व आदिवासी एकत्र वाह
आज म्हणजेच 15 जून 2024 रोजी
मी स्वतः सकाळी आमदार राजेश दादा पाडवी यांची भेट घेतली होती तेव्हा पेसा भरती विषयी सविस्तर विचारणा केली असता साहेबांनीच पेसाभरती विरुद्ध याचिकाकर्त्याला माघार घ्यायला लावून लवकरच जुलै महिन्यात निकाल लावून आदेश काढून नियुक्त्या देणार असल्याचे साहेबानी सांगितलं आहे.
मित्रानो सकारात्मक राहा आता थोडेच दिवस बाकी
आहे. हे कठीण दिवसपण निघून जातील.
Sir kharch lagel ka nikal
@@suvidhamadavi5412
ताई पेसा भरती निकाल लागणार आहे. सरकार सकारात्मक आहे. जुलै महिन्यात सर्व निकाल होईल तोपर्यंत आपण ही थोडं सकारात्मक राहूया.
बी पॉसिटीव्ह.
हे कठीण दिवस पण निघून जातील.
@@FitLife360-dr6kp 🙏 nkkich...
Khup positive vatl tumch aeikun...kharch sarv nikal clear vayla hve
@@FitLife360-dr6kp tumhi pesa candidate ahe ka swata
Khar ahe ka he
आदिवासी जागा हो ,संघर्षाचा धागा हो.
आदिवासी विकास विभागाची शिक्षक पेसा भरती झाली पाहिजे
2019 ला झाली फार froud झाला आहे
फार वाईट परिस्थिती आहे निवड होऊन ही joining nahi😢
Great sir ji ❤️🙏
Sir kharkharach tumhi khup chan bolas sir agadi right sir.
👍Good job Vidhyashram Academy 👏 💯Right Sir👍 PESA Result Sathi Khup mule vat bagat ahet ..📚✍️ 😊 Thank you so much sir 🙏 khup prayant krt ahet tumhi aple aadivasi muli, mulansathi 👏👍📚✍️
सर आता राहिलेल्या पेसा जिल्ह्यांचा परीक्षा आहेत 22/23 पासून पण बिगर PESA होणार का फक्त 😢पेसा क्षेत्रातल्या मुलांचा परीक्षा नाही होणार का सर?
Nice
Fail zalo asto tari br zal ast ekadach trass zala asta pn results chi wait karun karun mansikta kharab zaliy ky karav samjt nhiy
Konta pepar dilay medam
@@hiteshzariwala1184 forest guard
Result lagla ahe na
@@rajendravalvi8481 nhi
Hope theva demotivate hou naka madam
Nice thought on PESA
# pesa bharti झालीच पाहिजे
100% brobr bollat sir PESA students cha ky dosh study tr yani pn kela govt.ne ya kde laksh dil pahije
An bakichyana joining dili ahe he purnpane chukich ahe category nusar bhedbhav zalay students la category nusar kdhich bghu naye sglyana ektra joining dyayla pahije hoti
मानसिक संतुलन बिगड़ झाली आहे या निकाल कधी लागणार???
Nice सर
जी निवेदने दिली त्यांचा पाठपुरावा करी सर
Agadi Barobar ahe sir tumch mann ✊✊
Nice,,,,,,, Bharat valvi
खूप छान
Maza जातीचा दाखला नाशिक cha aahai Ani बाकीचे कागद ठाण्याचे आहे काय करू
Sir exam deun fail zale tr pudhe preparation chaluch raht pn pass houn niyuktya det nsel tr 0.1% vishwash bst nahi next exam mdhe ghol honar nahi mhnun
Chall ky ahe aplya maharashtra mdhe 😢
Pesa case maghe ghya 🎉
❤great 👍
Sir ST madhun dhangar samajala aarkshan bhetl kay
हो सर pesa chi exam लवकर hoyela पाहिजे किती दिवस असे चालत रहाणार असे का करतात हे लोक अर्ध्या लोकांच्या exam घेतल्या ani निम्म्या pending आहेत आसा का अन्याय करत आहेत स्टुडंट varti 4 वर्ष होत आली आहेत तरी तेच आहे.
9 जून 2014 पासून PESA आहे
रस्त्यावर उतरल्याशिवाय ......,...
Nice sir
ekala joining det a pessavalyanna pending la thevt a sarod sarod anyay a sir aamchyavr
Brobbr ahe sir ky tri kra mi pn pending la ahe sir
Sir ..mnat nirasha shivay dusr kahich yet nhi ahe ..pudhchya exam cha abhyas pn karava vatat nhi ..as vatte kay fayda tyat pn atkun rahlo tr ..ky hpil
Khup ushira zala ahe sir ata exam ghya mhanav khup tras hoto sir
Pavan Bhai ❤
Right sir 🙏
Right Sir❤
Nice
Sir Pesa bharti lavkar honya sathi aata ekatr alya shivay option nahi. Khup anyay hot ahe .study karun pass houn ajun kiti atyachar sahan karnar sir.gadchiroli madhe raste adolan kele tase nandurbar madhe hi zale pahije. Ektar ya sarav😂
👍👍👍🙏🙏🙏
Right
Sir jaga kami hou shaktat ka
Sir tumhi tarikh tharva amhi rastyavar utrayla tayar ahe. Aadivasi mulan var khup anyay hot ahe. Ani aadivashi mantri ek shabad bole nahi ajun.
❤❤
😊🥰
Right sir👍
लवकर भरती व्हावी
💯💯
Sir from kadhi aale hote
Pesa ca cut of kiti ahe sir ladis sati
Result pahije exam zalya ahe tyanchi
❤
Thanx sir
👍👍👍💐💐💐
Right sir❤
Sar ctet che class getat ka tumi
❤️👑
👍👍
Pesa exam ghya 👍👍👍👍👍💐💐💐💐💐
👍
Bjp maharastara tun ghari basava
👍
Nice Sir