- 24
- 58 028
VIDYASHRAM ACADEMY LONKHEDA
เข้าร่วมเมื่อ 28 ก.ค. 2023
"एक पाऊल ज्ञानाकडे."
วีดีโอ
कमी वयात स्वतःहून मरू नका रे बाबांनो... जीवन अनमोल आहे... आई- वडिलांचा आधार बना...ओझ नाही.
มุมมอง 15K21 วันที่ผ่านมา
कमी वयात स्वतःहून मरू नका रे बाबांनो... जीवन अनमोल आहे... आई- वडिलांचा आधार बना...ओझ नाही.
येणाऱ्या पोलीस भरतीत पुन्हा एकदा प्रयत्न करुयात.🙏🙏🙏
มุมมอง 3K2 หลายเดือนก่อน
Vidyashram Academy घेऊन येत आहे लवकरच पोलीस भरतीचे फ्री लेक्चर... आता you tube वर.... पैसा अभावी गरीब विद्यार्थी आता आपल्या स्वप्नापासून थांबणार नाही....
14 विद्यार्थ्यांचे वनरक्षक भरतीत यश....
มุมมอง 2K3 หลายเดือนก่อน
संपर्क: प्रा. दिनेश पावरा सर (8208314069)
मंत्रालयातील पेसा भरती आंदोलन.
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
मंत्रालयातील आंदोलन....पेसा विद्यार्थ्यांचा संघर्ष व सरकारचा निष्काळजीपणा.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी राजकारण खेळू नका..
มุมมอง 1.7K4 หลายเดือนก่อน
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी राजकारण खेळू नका..
PSI/STI/ ASO-2024 क्लास चालू... संपर्क: प्रा. दिनेश पावरा सर. 8208314069.
มุมมอง 2.3K4 หลายเดือนก่อน
PSI/STI/ ASO-2024 क्लास चालू... संपर्क: प्रा. दिनेश पावरा सर. 8208314069.
गरीब व मेहनती विद्यार्थ्यांचे स्पर्धापरीक्षा स्वप्नपूर्ती करण्याचे कार्य शक्यतोपरी माझ्याकडून...!
มุมมอง 2.2K7 หลายเดือนก่อน
गरीब व मेहनती विद्यार्थ्यांचे स्पर्धापरीक्षा स्वप्नपूर्ती करण्याचे कार्य शक्यतोपरी माझ्याकडून...!
आदिवासी बांधवांनो...!पेसा कायदा वाचवा...! नाहीतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही...!
มุมมอง 5K7 หลายเดือนก่อน
आदिवासी बांधवांनो...!पेसा कायदा वाचवा...! नाहीतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही...!
,,पेसा भरतीने त्रस्त विद्यार्थी,, यावर प्रा. दिनेश पावरा सरांचे मनोगत........#pesa #PESA #bharti
มุมมอง 8K7 หลายเดือนก่อน
,,पेसा भरतीने त्रस्त विद्यार्थी,, यावर प्रा. दिनेश पावरा सरांचे मनोगत........#pesa #PESA #bharti
April 28, 2024
มุมมอง 5919 หลายเดือนก่อน
मिशन महाराष्ट्र पोलीस.... विद्यार्थ्यांना घडवणारी एकमेव संस्था विद्याश्रम अकॅडमी लोणखेडा, शहादा.
Vidyashram Physical Academy lonkheda #physicaleducation
มุมมอง 941ปีที่แล้ว
Vidyashram Physical Academy lonkheda #physicaleducation
एक पाऊल ध्येयाकडे.... वर्दी मेरी जान... विद्याश्रम अकॅडमी...
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
एक पाऊल ध्येयाकडे.... वर्दी मेरी जान... विद्याश्रम अकॅडमी...
सर ऑनलाईन क्लास केव्हा पासून सुरू होणार
Very.good.pawara.sir🎉
Excellent sirji
जय आदिवासी 👍🏻फक्त एका जातींचे उमेदवार निवडणार हा भारत देश डोक्यावर केस नाही एवढा जातींनी बनला आहे आणि फक्त एका जातींचे उमेदवार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर सांगितले सर❤❤❤❤❤❤
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Nice sir
Khar aahet sir ❤
Khup Shaan 👌 sir
Khup Shaan 👌 sir
आपलं हे योगदान युवा पिढी ला घडविण्यासाठी खुप खुप शुभेच्छा सर.
कुठे आहे सर अकॅडमी lonkheda मध्ये किवा तुमचा mo नंबर टाका
Nice sir
❤❤👍👍👍
शिक्षकी पेशातला हा दृश्य समाजाबद्दल एक आदर निर्माण करणे तसेच अनेक विध्यार्थ्यामध्ये जात -पात, धर्म, वंश न बघता सर्वांना समान नजरेने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी हतबल असणे हेच तुमचे आणि आमचे कर्तव्य आहेत . 🇪🇺जय भिम 🎓जय संविधान 🇪🇺 🏹 जय जोहार 🇮🇩 जय आदिवासी 🏹
अगदी बरोबर सर खूप छान 👍🔥🔥🔥🔥🔥
अप्रतिम.... नशीब युवा पिढीचा, नशीब आपल्या समाजाचं तुमच्यासाखे गुरू या समाजाला लाभले जे स्वतःचं हित न पाहता समाजाला घडवून राहिले नेहमी ऋणी राहील आपला समाज आपल्या या समाजकार्याने, असा गुरू मिळणं अवघड, पण तोही तुमच्या रूपानं भेटला नशीबवान आहेत युवापिढी ज्यांना तूम्ही लाभले गुरू...... तुम्ही समाजाला हिरे शोधून देत आहात तुमच्या प्रयत्नाने युवा पिढी एक पाऊल पुढे टाकत आहे काहींना कल्पनाही नसेल की नोकरी भेटेल म्हणून पण... त्यांच अंतर्मन तुम्ही बदलले तुम्ही त्यांना समजावलं, त्यांचे विचार बदलले... हे फक्त तुम्हीच करू शकता..... आम्हाला माहित आहे ही सुरुवात आहे ........... Picture Abhi baki hai Excellent sirji.... Good job 👍 I am proud of your work ❤
खूप छा न सर माहीती
Good sir ji.
Nice motivation sir
खूप छान मार्गदर्शन सर
👍
खुप छान मार्गदर्शन सर 👌🏻
Jay johar sar khup chaan ballo 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😅😅😅😅
❤❤❤❤❤
Good sir
सर आपण अतिशय महत्वाची माहीती दिलेली आहे,अशी माहीती देणारं एकमेव चैनल म्हणजे पावरा सर आपलं चैनल आहेत.समाजासाठी अति छान सुंदर विडियो आहे,,,, धन्यवाद सर...
राईट सर
फारच चांगली माहिती दिलीत सर अभिनंदन
👍 एक नंबर सर
😮😮😮😮
Khup sunder ritya sattya parisrhiti mandli ahe .....aapn sglech mhnat aahot ki chhan sir great speach.....pn tya evaji aapn te aacharnat aanl pahije ......sirani sangnyache ani samjavunyache kaam kle ahe parantu aapn te swikarle pahije tarch yala arth ahe anyatha vyarth....sirasarkha vichar tarun pidhine kla tr nkkich paristhithi badlel.
Khup shan explain kelo jivna baddal.tyasathi manapasun thank you. Dinesh sir (my mama)
Thanks Banaj..... कुठ आहेस आता????
खुप छान मार्गदर्शन दादा
Excellent thoughts 🥺👏👏 , Khup chhan sir , Dhyanwad🙏 , adhisarkhech diwas yeude 🙏❤ , ani ashya mulna akkal yeu de , tya aai bappanch vichar Kara re 🥺🙏
अगदी बरोबर सर
Great motivate सर...
Adivasi samajakade boga sir
🇮🇳🇮🇳👍
Khub shan bole sir 👍
Good job sir 🎉🎉❤❤
Dhanyvad dinesh bro
सलाम सर
खुप मोलाचं मार्गदर्शन केलं सर.
दिनेश सर आपण स्वतः आणि समाजासाठी मोलाचे मार्गदर्शन केलं ही घटना वास्तविकता खरी आहे धन्यवाद सर मला हे म्हणाच आहे ही आदिवासी समाजातील गोर गरीब काबाड कष्ट करून पालन पोषण करतात आणि मुलाच्या भविष्यासाठी अथक प्रयन्त करतात त्या पालकांची मुलं devil, रावण, king अशा फालतू गोष्टीची सवय झाली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दीली सर❤❤
अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे सर आपल्या समाजाची छान वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे तरी चांगले विचार मांडले
खुप छान आहे सर
Proud of you pawara sir ji
समाजाला खुप सुंदर मार्गदर्शन पावरा सर.