बासरी गाते तेव्हा ..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 54

  • @sbkulkarni2751
    @sbkulkarni2751 6 หลายเดือนก่อน

    वाह छान,भेटायला आवडेल मला.मलाहि आवडतं बासरीवादन,शिकलो नाही पण आवड आहे.

  • @sanketlimbekar
    @sanketlimbekar 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि माहितीपूर्ण मुलाखत.
    And, Great to see you Niranjan !🎉

  • @kanhaflutes7128
    @kanhaflutes7128 6 หลายเดือนก่อน

    वा खूप सुंदर❤

  • @medhakulkarni3595
    @medhakulkarni3595 6 หลายเดือนก่อน

    Really excellent interview

  • @ddkolpek6167
    @ddkolpek6167 4 หลายเดือนก่อน +1

    Mind and soul soothing notes of Bansuri ❤ All the best wishes to Shri Mahesh Guruji for his attempts to keep the rich Hindustani classical music culture alive and train the next generation in his music Gurukul " Venunaad " ❤❤ Lord Shri Krishna and Maa Saraswati Devi blessings always be with him ❤

    • @niranjankulkarni3605
      @niranjankulkarni3605  4 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much for your wishes.. please do share this video further in your contacts

  • @niranjankulkarni3605
    @niranjankulkarni3605  6 หลายเดือนก่อน +1

    Dear all - Thank you for your Feedback and comments. Please do share in your contacts.

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande 6 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत.उभ्या बासरीपेक्षा आडवी बासरी वाजवायला अवघड आहे. ती जास्त गोड वाजते. कदाचित आडव्या बासरी मध्ये फुंकलेली हवा आडव्या प्रवासात रोल होत जातं असावी हे कारण असावे. बहुतांश शास्त्रीय महफिल मध्ये आडवी बासरी दिसते. मी आडवी आणि उभी बासरी वाजवतो. पण आता आडवी बासरी वाजवताना जास्त आनंद मिळतो. थोडा शास्त्रीय बेस आहे पण मला जुनी नवी गाणी वाजवायला आवडतात. मी बरीच गाणी फेसबुकवर आणि यू ट्युबर अपलोड केली आहेत. मुलाखत आवडली.धन्यवाद.

  • @vilasjadhav9783
    @vilasjadhav9783 5 หลายเดือนก่อน +1

    फार छान वाटले, व्हिडिओ चे नाव पण सुंदर,'बासरी गाते तेव्हा' ❤

    • @niranjankulkarni3605
      @niranjankulkarni3605  5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद - विलास जाधव

  • @maheshdcpk4671
    @maheshdcpk4671 5 หลายเดือนก่อน

    मला खुप खुप अभीमान आहे माझ्या गुरूजींचा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 गुरूजी तुमचा कृपाभीलाषी आहे जी 🙏🏼🙏🏼

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 6 หลายเดือนก่อน +1

    सुंदर.. अप्रतिम मुलाखत..कुठलीही कला अवघडच पण मेहनत, रियाज, गुरूशिष्य परंपरा राखत चित्रकार, बासरीवादक उलगडून दाखवले..पंडितजींचे चित्र तितकेच मनमोहक...खूपच छान..पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा...

  • @narendrapatil2780
    @narendrapatil2780 6 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर, १२वी पर्यंतचे शिक्षण खेडयांत झाल्यामुळे शात्रोक्त बासरी शिकता आली नाही . संगीताची आवड
    असल्याने इ‌ .५वीत बासरी हातांत घेतली आता बऱ्यापैकी जुनी आणि नविन गाणी वाजवितो आपल्याला भेटायला आवडेल सर❤

  • @amrutakulkarni3058
    @amrutakulkarni3058 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत झाली बासरी विषयी महत्वपूर्ण माहिती समजली.आणि गुरुशिष्य परंपरेचे महत्वही सांगितले..पुढील वाटचालीसाठी निरंजन आणि महेश दोघांनाही शुभेच्छा 😊👍👍🌹🌹🍁

  • @dhananjaybhalerao5895
    @dhananjaybhalerao5895 6 หลายเดือนก่อน

    निरंजन खुप सुंदर मुलाखत.... महेश जी आपण खुप छान माहिती दिली आणि बासरी वादन 👏👏... पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा 👍

  • @chandrahasdate1378
    @chandrahasdate1378 6 หลายเดือนก่อน

    महेश जेसते ,चिंचवड?
    वडील जनता बँक?
    मी मिलिंद दाते

  • @bhaktiprasaddeshmane9431
    @bhaktiprasaddeshmane9431 6 หลายเดือนก่อน

    निरंजन मित्रा 🙌🫶🤟👍अरे काय सुरेख झालाय हा एपिसोड 👌👌👌 अप्रतिम... झपूर्झा चा देखणा आणि निसर्गरम्य परिसर तुमच्या संवादा ला अगदी perfect साथ सांगत देईल असं ते अशक्य भारी झाड 👌 आणि अगदी साध्या सोप्या आणि genuine पणे साधलेला संवाद...फारच कमाल 🙌 hats off to your zest and determination to keep on doing something creative 🤟किती मनापासून आणि जिद्दीने करतोस तू हे सगळं 👍फारच छान
    महेश मित्रा 🫶 अरे काय बोलायचं यार... Speechless.. माधुर्य बासरी तर आहेच पण बोलण्यात सुद्धा आहे. बासरी चे प्रकार त्यातले बारकावे रागाची माहिती किती छान सांगितलीस दोन्ही अजरामर tunes वाजवून आमचा लाडका nostalgia जागा केलास फारच मस्त 👌आणि तुझी चित्रकला.... 🙌अंगावर अक्षरशः काटा आला portrait बघितल्यावर...त्यांना काय झालं असेल आणि ते तसं बघता आहेत हे बघून तुला किती धन्य धन्य झालं असेल.... You are a blessed artist dear... These moments are the divine gifts to you 🙏 हे दैवी च आहे 🙏

    • @niranjankulkarni3605
      @niranjankulkarni3605  6 หลายเดือนก่อน

      Thanks a lot Bhakti.. तुझे हे शब्द खूप सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत.

  • @satishkulkarni5538
    @satishkulkarni5538 6 หลายเดือนก่อน

    निसर्ग रम्य वातावरणात बासरीचे स्वर कानावर पडले आणि मंत्र मुग्ध झालो. मुलाखत छान घेतली. लोकेशन फारच सुंदर निवडले.

  • @shailaathalye1732
    @shailaathalye1732 6 หลายเดือนก่อน

    आहा...मालगुडी डेज,फारच सुंदर.छान झाली निशाताई तुमच्या जावयांची मुलाखत.

  • @vaidehibhalerao9516
    @vaidehibhalerao9516 6 หลายเดือนก่อน

    Pharach sunder Mahesh, kharach khup shant vatle aikun, tula pudhil pravasasathi anek shubhechya, Bhalerao parivar

  • @Omkarad8631
    @Omkarad8631 6 หลายเดือนก่อน

    अतीशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती महेशजी यांनी दिलेली आहे.

    • @niranjankulkarni3605
      @niranjankulkarni3605  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवा

  • @raghunathkasbekar1899
    @raghunathkasbekar1899 6 หลายเดือนก่อน

    Ajun prayatn havet.

  • @NilimaMahajan-c4v
    @NilimaMahajan-c4v 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत

  • @varshakulkarni8995
    @varshakulkarni8995 6 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत!👌

  • @abolikulkarni5195
    @abolikulkarni5195 6 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर..!

  • @mrinmayeemahajan5209
    @mrinmayeemahajan5209 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌👌👌

  • @deveshnavsalkar5239
    @deveshnavsalkar5239 6 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत निरंजन आणी महेश सर..

  • @surendramuzumdar1563
    @surendramuzumdar1563 6 หลายเดือนก่อน

    सुंदर 👌💐

  • @supriyajeste7979
    @supriyajeste7979 6 หลายเดือนก่อน

    Khup ch chan

  • @H_to_O-k8e
    @H_to_O-k8e 6 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @pratibhadeshpande1187
    @pratibhadeshpande1187 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मुलाखत , अप्रतिम 🎉🎉

  • @ravindrapappu4459
    @ravindrapappu4459 6 หลายเดือนก่อน

    Too good Niranjan and Mahesh 🙏🙏

  • @shaileshkulkarni824
    @shaileshkulkarni824 6 หลายเดือนก่อน

    Excellent interview. 👍👍

  • @malatikulkarni7309
    @malatikulkarni7309 5 หลายเดือนก่อน

    मुलाखत खूप सुंदर ❤

  • @sumansawant82
    @sumansawant82 5 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर मुलाखत❤

  • @NilimaMahajan-c4v
    @NilimaMahajan-c4v 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, धन्यवाद 🇮🇳👏👏👏👏👏