Sunita tai Andhale statement on Ayodhya paval | अयोध्या पवळ यांचे किर्तनकारांना सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 115

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 2 ปีที่แล้ว +32

    आयोध्य पोळ ताई तुम्ही सुषमा अंधारे ताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र ताई

  • @YASHRAJMORE123
    @YASHRAJMORE123 9 หลายเดือนก่อน +10

    बीड जिल्हा फेमस आहे खाडे बुवा सारख्या बाबासाठी,हेच फक्त चमत्कार करतात महाराष्ट्रात.....फक्त समाज पांघरून घालतो...अन बुवा मोठे होतात ...

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +14

    आंधळे ताई मोठ्या कीर्तनकार आहेत पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन दररोज होतात दररोज होतात आंधळे ताईंना माझा कोटी कोटी प्रणाम

  • @SantoshGhadge-m3j
    @SantoshGhadge-m3j ปีที่แล้ว +4

    सुषमा ताई अंधारे यांच्याशी बरोबरी करायला सुनिता आंधळे ला. दहा जन्म घ्यावे लागतील

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 2 ปีที่แล้ว +16

    सुनीता ताई आंधळे या राष्ट्रीय किर्तनकार नाहीच कारण अभंगा पेक्षा शिव्या च जास्त पाठ आहे त्या महाराज म्हणण्याचा .......नाही
    त्या छत्रपती महाराज यांचा ,महामानवा चा अपमान bjp वाल्या नि केला तेव्हा
    कानात कापूस घालून बसल्या होत्या का

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 ปีที่แล้ว +22

    हे ढोंगी कीर्तनकार स्वताला संत‌ समजतात खरं तरं आंधळे ताई खरोखर आंधळी आहे म्हणून तीला बाकीच्यांनी केलेली वक्तव्य दीसत नाही अयोध्या ताई खूप छान समजावलं जय महाराष्ट्र

  • @santaramagale6557
    @santaramagale6557 ปีที่แล้ว +5

    खरं बोलत आहेत पोळ ताई जय शिवराय जय भवानी

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 ปีที่แล้ว +5

    पोळ ताई आंधारे ताई तुम्ही खुप ज्ञानी आहे पण ठराविक लोकांचे पाठ राखन करता, दाखवायचे दात वेगळे आणि खायाचे वेगळे आपले गुण दोष आधी शोधा

  • @sambhajijamkar3915
    @sambhajijamkar3915 2 ปีที่แล้ว +7

    वेरी नाईस

  • @ashokanandjimaharajshastri7712
    @ashokanandjimaharajshastri7712 25 วันที่ผ่านมา

    आयोध्या ताई पवई तुम्ही खूप सुंदर बोललात यालाच आमच्या कीर्तनी भाषेमध्ये म्हणतात आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून आणि अशी सत्यता समाजासमोर तुम्ही वारंवार आणत जावा हीच आमची नम्रतेची विनंती कारण सध्या संप्रदायामध्ये परमार्थ करणारी लोकं कमी आहेत आणि परमार्थाचा बाजार करणारे लोक जास्त आहेत हे पैसे ठरवल्या शिवाय कीर्तनाला जात नाहीत आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणावरही टीका करायला पाठीमागे राहत नाहीत आणि अशी लोक नरकाचे अधिकारी आहेत हे समजावे

  • @dhanrajsuryawanshi9463
    @dhanrajsuryawanshi9463 ปีที่แล้ว +8

    अहो पुढारी जाउ दे. पन सुशमा अंधारेना. संतान वर देवी देवतांवर बोलणे चा अधिकार कोनी दीला.

    • @amolkarle8813
      @amolkarle8813 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 👍

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 4 หลายเดือนก่อน +2

    वारकरी व महाराज मंडळींनी राजकारणात पासून अलीप्त राहावे.कारण आता राजकारण फार खालच्या स्तराला गेले आहे.

  • @bhimrajborhade4779
    @bhimrajborhade4779 ปีที่แล้ว +8

    सुषमा अंधारे यांनी हिंदू देवदेवतांच्या अपमान केला तरी आम्ही सहन करायचा पोळ ताई बंद करा हे राजकारण

  • @moreshwarkakade4068
    @moreshwarkakade4068 2 ปีที่แล้ว +15

    काही गोष्ठी वर नाईलाजाने बोलावे लागते प्रत्युत्तर दिले नाही तर आणखी डोक्यावर बसतात अपक्ष म्हणून वक्तव्य करावे

  • @harikale2751
    @harikale2751 2 ปีที่แล้ว +9

    हे महाराज लोकच आहेत ना दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती- सत्यपाल

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 ปีที่แล้ว +2

    आयोध्य ताई हिंदू धर्मा विषयी अपशब्द बोलणाऱ्या वाचाळाचां आपणच निषेध केला पाहिजे सर्व पक्षानां सत्ता पाहिजे त्यांना हिंदू धर्माशी काही देणे घेणे नाही

  • @dattashelke3290
    @dattashelke3290 2 ปีที่แล้ว +6

    अहो एक तुमच्या एका फाटक्या परकरचे 400 मुके घेतो तो इतर वस्तूंचे किती मुके घेत असेल बाई
    विनाकारण दुसऱ्यावर बोलू नये

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 2 ปีที่แล้ว +9

    अयोध्या ताई बरोबर बोलत आहेत जय महाराष्ट्र

  • @gorakhtakankhar7926
    @gorakhtakankhar7926 2 ปีที่แล้ว +11

    अयोध्या ताई तुमचं प्रथम अभिनंदन

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +6

    वारकरी संप्रदायातील मंडळींनी योग्य पद्धतीने समाज प्रबोधन करावे नालायक राजकारण्यांशी स्पर्धा करू नये .त्यांनी अंगाच सोडून डोक्याला गुंडाळलय

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 ปีที่แล้ว +2

    चारशे मुके फाटक्या परकरचे म्हणजे परकर किती गोड बुवाना 😊😊😊

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 2 ปีที่แล้ว +11

    तुम्ही कायद्याबद्दल बोलता तर मग कायद्यात दुसऱ्यांच्या साधूसंताबद्दल बोलायला सांगितले का? अंधारे बाईसारखे काही महाराज पण असतात म्हणून काही सर्वच नाही! मला वाटते तुम्ही पक्के राजकारणी आहात

    • @deepakghorpade7220
      @deepakghorpade7220 2 ปีที่แล้ว

      aslya ardhawat swstala Kirtankar samajnarya Pakita sathi Kirtanacha tamasha karnatya wavhal baya mhanje warkari sampradayala laglela kalank aahe. Yana kirtanachya pawitra gadiwar ubhe karu naka.

  • @sanapsir
    @sanapsir 2 ปีที่แล้ว +5

    केंव्हाही बोलू द्या ,त्या बोलल्या हे महत्त्वाचे हे योग्य नाही की संत तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर महाराज असो ह्यांच्या विषयी बोलणे योग्य नाही ,

  • @sukhadeomate2902
    @sukhadeomate2902 ปีที่แล้ว +3

    ज्यांना किर्तनरूपी सेवा करायची असेल त्यांनी एकद्या पक्षाची बाजूने बोलन चुकीचे आहे .ऊगीचच वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये.

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 2 ปีที่แล้ว +6

    अयोध्या ताई आपण खुप छान प्रकारे मुद्दे मांडले आहेत
    अभिनंदन ताई

  • @ashwinikamble9219
    @ashwinikamble9219 2 ปีที่แล้ว +14

    ताई आंधळे ही सडलेली बाई आहे तिच्या नादी लागण्यात काही मजा नाही तिच्या नादी लागू नका

  • @vijaykhaire3222
    @vijaykhaire3222 2 ปีที่แล้ว +4

    Nice sir 👍

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 4 หลายเดือนก่อน

    अध्यात्मिक क्षेत्रात किर्तन रूपी सेवेत अशा विषयाला किर्तनकारांनी स्थान देऊच नये
    सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचे निरूपण योग्य समजेल अशा भाषेत मांडून समाजास मार्गदर्शन
    करावे.म्हणजे हि वेळ येणारच नाही.

  • @vishnutanpure9460
    @vishnutanpure9460 ปีที่แล้ว +3

    राजकारणी खुर्ची मिळवण्यासाठी धर्मा सर्व देवांची वाट लावत आहेत हिंदू धर्माला इतर धर्मीय लोकांपेक्षा राजकारण्यांपासून फार धोका आहे

  • @blasahebgutte6311
    @blasahebgutte6311 2 ปีที่แล้ว +7

    पौळताई अभिनंदन या नकली राम भक्त यांना उघडे पाडा

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही जे काही विचार व चिंतन आज समाज्याच्या पुढे मांडल्या त्याची खरोखर च गरज आहे ती म्हणजे सदया महिला किर्तन कारखाना कारणं त्यांनी आज किर्तन प्रवचन परंपरा चा अक्षरशः तमाशा माडला आहे धन्यवाद

  • @tlpawar1372
    @tlpawar1372 2 ปีที่แล้ว +8

    Ayodhya Tai u are a really great

  • @ushakharwate7364
    @ushakharwate7364 2 ปีที่แล้ว +1

    वारकरीसंप्रदाय घेवुन बाण सोडला सुषमाताई वर पण त्यामागे फडनवीस आहे

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b 4 หลายเดือนก่อน +1

    आयोध्या पौळ यांनी मुक्के घेताना हजर होत्या का

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 2 ปีที่แล้ว +8

    धनु मुंडेंचा एक व्हिडिओ बनवा साहेब. .. करूणा शर्माचा 😂😂😂

  • @prabhauchavan448
    @prabhauchavan448 2 ปีที่แล้ว +5

    छान विश्लेषण

  • @alkakadam5924
    @alkakadam5924 8 หลายเดือนก่อน

    Khupch chan vichar aahet tumche tai.

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 4 หลายเดือนก่อน

    धनवे सर फार धाडसी पत्रकारीता करता धन्येवाद

  • @moreshwarkakade4068
    @moreshwarkakade4068 2 ปีที่แล้ว +4

    भाजप शिंदे गटाचे वर टीका करण्यापेक्षा अपक्ष म्हणून बोलावे ठाकरे गटात काँग्रेस राष्ट्रवादी वर सुध्दा बोलावे आमदार खासदार मंत्री यांना एवढे भरमसाठ वेतन घेतात तरीसुद्धा भ्रष्टाचार करतात यावर बोलावे

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 ปีที่แล้ว

      सगळ्या भ्रष्टाचार्याना सोबत घेवून भाजपने सरकार बनवले हे न समजण्या एवढी जनता मुर्ख नाही मग भाजपाला भृष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे का ?

  • @dhanrajsuryawanshi9463
    @dhanrajsuryawanshi9463 ปีที่แล้ว +3

    जो खरा हिंदु असेल तर तो
    संत महात्मा. व देवी देवतांबदल. अईकुन घेणार नाही🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 ปีที่แล้ว

    सत्ता आणि पैसा,पद या साठी हिंदू धर्म, हिंदू देवी देवतांची टिंगलटवाळी तुम्ही केली ती सत्तेसाठी च ना.मंग हे ढोंग पक्ष बदलल्या,बदलल्या तुम्हाला हिंदू देवी देवतांची स्तुती करताना पाहून किव येते.
    पण ठाकरे ही हिंदू देवी देवतांपासुन लांब गेल्यामुळे आता टिका केली तरी ते पावन करुन घेत आहे.
    उद्धवा अजब तुझे सरकार.
    😅😅

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @bapuahire3431
    @bapuahire3431 ปีที่แล้ว +1

    पांचट आहे तर तुम्ही सर्व लोक तुम्हीं धर्म वर राजकर न आणता

  • @वसंतमोरे-व8भ
    @वसंतमोरे-व8भ ปีที่แล้ว +1

    सूनिता आधले चूकून नाही तर जानून बूजन वारकरी साप्रदाय यान्ची प्रतिमा मलीन करत आहेत त्यानी वारकरी सामप्रयात राहू नये त्यान्चे क्सेत्र वेगल आहे तेत्यानी निवडल पाहिजे

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 4 หลายเดือนก่อน

    Good 👍

  • @vijayanandsurywanshi8485
    @vijayanandsurywanshi8485 2 ปีที่แล้ว

    Thanks 🙏🙏🙏🙏 you mam mahiti dilya baddal i mostly like this video asha varkaryach tond band Kel pahije

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 ปีที่แล้ว +1

    अयोध्या ताई 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b 4 หลายเดือนก่อน

    अतिशहानी ही आयोध्या पौळ

  • @anilhowale3332
    @anilhowale3332 2 ปีที่แล้ว +1

    We support sushma Tai 👍👍👍

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว +1

    बरेच कीर्तनकर नासले 🍉🍉😢

  • @reshmaraut9819
    @reshmaraut9819 8 หลายเดือนก่อน

    🎉

  • @VijayGule-d4o
    @VijayGule-d4o 4 หลายเดือนก่อน

    सर बीडमधील बबन शिंदे पतसंस्थेत घोटाळा बाहेर काढा

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 4 หลายเดือนก่อน

    वारकरी संप्रदायाला बदनाम करु नका.हिंदू देवी,देवता बद्दल अप शब्द वापरू नयेत.

  • @VasantMali-tb9hm
    @VasantMali-tb9hm ปีที่แล้ว +1

    अंधारे बाई खरच आंधळी आहे.

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว

    अयोध्या ताई ✅👍🏻🙏🏻🌹🌹

  • @jairamwaghmare4844
    @jairamwaghmare4844 2 ปีที่แล้ว

    Tumch. Abhi nandan. Tai. Agdi. Barobar. Boltay

  • @NavnathBendke-j1j
    @NavnathBendke-j1j 4 หลายเดือนก่อน

    Good

  • @udaydhuri4760
    @udaydhuri4760 ปีที่แล้ว

    😮

  • @anandapatil3485
    @anandapatil3485 2 ปีที่แล้ว +1

    लय शहाना आहेस

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 2 ปีที่แล้ว +1

    एक बाकी ठेवायचा तुझ्या साठी

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 ปีที่แล้ว +1

    आरे तु जाऊ दे आता

  • @pujasathe7791
    @pujasathe7791 2 ปีที่แล้ว +1

    अयोध्या tai 👍👍👍🙏🙏

    • @pujasathe7791
      @pujasathe7791 2 ปีที่แล้ว

      त्यांनी कायदा वाचाला नाही त्यांना time मिळाला नाही अस दिसत आहे अयोध्या tai

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 7 หลายเดือนก่อน

    हिला काय काम नाही वाटत लग्न कर चार पाच लेकरं काढ

  • @SarthakM.7716
    @SarthakM.7716 ปีที่แล้ว

    जोमात भलतंच काही बोलु नको

  • @samadhanthorat2215
    @samadhanthorat2215 2 ปีที่แล้ว +2

    तू काय सुषमा अंधारे चां वकील आहे का

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 ปีที่แล้ว +9

    अचुक विश्लेषण केले आहे

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 ปีที่แล้ว

    Ha कोण पत्रकार आहे त्यांनी काही नेते लोकांची पण प्रकरणे बाहेर काढावी.. फक्त गरीब लोकांच्या जास्त हात धुवून लागू नका. नेते लोकांची प्रकरण काढा हिंमत असेल तर..

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl ปีที่แล้ว

    Samajala prabhodhan chi garaj ahe

  • @balasahebmavale1937
    @balasahebmavale1937 2 ปีที่แล้ว +1

    Sushamatai is great andhale andhali ahe

  • @dilipbhokse7194
    @dilipbhokse7194 2 ปีที่แล้ว +1

    Tumsa channel bhi kharch uthai

  • @satishraut9196
    @satishraut9196 ปีที่แล้ว

    Sunita taei far aahe t ....,.....,.

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 ปีที่แล้ว

    Paoltaee ha naresh agrawal samaajwaadi party madhe hota te statement aahe, aabhyas kara kahi khot bolu naka

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 2 ปีที่แล้ว +1

    Pol bai kshala polya shektiy shillk senet ..ti andhare amchya devana ghan bolte amhi tyapeksha ghan bolu tila tuz ky potat dukty aliy partychi sipari gheun ..

  • @swami_smartha
    @swami_smartha 2 ปีที่แล้ว

    2009 cha vedio itki versha aathvan nahi zali Bjp kadun paisa milala tevha aathvan zali

  • @anandshembekar2840
    @anandshembekar2840 10 หลายเดือนก่อน

    पोळ नव्हे घोळ

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 11 หลายเดือนก่อน +1

    Chorachya ulat bomba

  • @BlackDog2412
    @BlackDog2412 ปีที่แล้ว

    Manje lahan porg ch chadal 😅😅😅😅😅tya Bai vr 😂😂😂hat bc ky banavun teval ahe he tumhi saglya ni 😅😅

  • @AdarshLokhande-g8l
    @AdarshLokhande-g8l 22 วันที่ผ่านมา

    Aho to email chukicha aahe

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 ปีที่แล้ว

    तुला काही काम नाही वाटत लग्न झाल का तुझ

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 9 วันที่ผ่านมา

    Mat 😂😂😂whache sare dhande

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 2 ปีที่แล้ว

    Ya tamasgirnila kirtanachya pawitra gadiwar ubhe krun gadicha apman karu naka.

  • @mahendradengale8449
    @mahendradengale8449 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @ankushdiwate2703
    @ankushdiwate2703 2 ปีที่แล้ว +1

    तुच गप्प कशाला सांगतो

  • @fulchanddhanasker7291
    @fulchanddhanasker7291 2 ปีที่แล้ว

    Kon be to andha bhakt samaj kantak laj vatu de tula

  • @normalgamer960
    @normalgamer960 2 ปีที่แล้ว

    He,BJPce,shinde,gatace BAdmas ahet....

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 2 ปีที่แล้ว

    ताइ तो भोसले व जोगेंद्र दुमडे यांची पण जरा यांची पण कारस्थान पहा ना ?कमेंट करतात पण कमेंट बॉक्स ठेवत नाहीत

  • @drpatil6088
    @drpatil6088 2 ปีที่แล้ว

    एकदम बराॆबर. आहॆ

  • @SantoshTarage-r9z
    @SantoshTarage-r9z หลายเดือนก่อน

    सगळे सडेल मेंदूचे कार्यक्रम काही पण व्हिडिओ करता काही येईल का ते लाज आहे का तुम्हाला लाज

  • @DilipPatil-e9p
    @DilipPatil-e9p 4 หลายเดือนก่อน

    तुझी निकराचा मुका घ्यायला लाव महाराज ला