Dhanve साहेब आशा बावळट, बिनबापाचे,बिन विचारी, लाचारी लोकांच मनावर घेऊ नका, आपल्या कामाचे आपल्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, अश्या पत्रकारांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे तरच समजामध्ये जागरूकता येईल
महाराज समर्थक त्यांचे नातेवाईक असावेत. वाईट ते वाईटच ना.पत्रकार महोदय छान काम करत आहात .अहो हे लोक तुम्हाला जे बोलतात ना ते अंधभक्त दिसतात. वा रे बाबा.
बुवा खाडे बुवा वाईट वागतात त्यांच्या साठी कशाला पाठिंबा का घेता सांप्रदायिक कसले असते बाकीच्या लोकांना कसली लाज वाटते बुवा ची बाजू कशाला देता.वाईट वागतो कशाला.
पत्रकार संग्राम आपण खरोखर समाजात चांगले काम करत आहेत आपणास धन्यवाद
सर नमस्कार तुमच्यासारखे पत्रकार फार कमी आहेत पण तुमच्या कार्याला सलाम सर अशीच सत्य परिस्थिती मांडुन योग्य न्याय देत रहा हीच एक विनंती
संग्राम सर. .तुमच्या सर्व कार्याला यश मिळो ही साई चरणी प्रार्थना
कोणालाही कोणाच्याही धमकीला घाबरू नये सत्य ते बाहेर काढावे
तुम्ही जे करताय ते योग्यच आहे. हा फोन करणाऱ्यांनी नाव सांगावे .नंतर चर्चा करावी.
संग्राम धनवे पत्रकाराचा काहीही चुकलेलं नाही पत्रकाराचे कामाचे सत्य हे जगासमोर आणि यालाच तर पत्रकार म्हणतात
तुम्ही त्या माहाजासी.निशेद.कराना
👌👌धन्वे साहेब एकच नंबर
छान अतिसुंदर माहिती दिली धनवे सर
संग्राम सर तुमचं काम एकदम खरं आहे सत्य हे बाहेर आलच पाहिजे.
Sangram sir great job 👍
पत्रकार आहे पत्रकाराचे काम करणार ना तो बातम्या कशातरी मिळवायचा प्रयत्न करणार सत्य लोकांसमोर आलाच पाहिजे पत्रकाराचे कामाचं असतं ते
खाडे बुवांचे समर्थन करतोस महाराष्ट्र मधील जनता तुझे दात घशात ठेवणार नाही वारकरी संप्रदाय बोलता अशे धंदे करता
असे महाराज आतंकवादयांपेक्षा जास्त समाजाला घातक असतात ।।
छान कलगी तलगी चालु दिसत सत्य मेव जयते .जय हो .लोकशाहीचा स्तंभ
खरोखरच प्रत्रकार अप्रतिम कव्हरेज दादा
Ek number Sangram sar
वाह.. धनवे साहेब. असे बुवा आनी त्यांचे समर्थक ह्यांना असेच उत्तर पाहिजे... चुकीला माफी नाहीच.
Dhanve साहेब आशा बावळट, बिनबापाचे,बिन विचारी, लाचारी लोकांच मनावर घेऊ नका, आपल्या कामाचे आपल्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे,
अश्या पत्रकारांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे तरच समजामध्ये जागरूकता येईल
या महाराजांना त्या क्षेत्रातून बाहेर काढून तेथे बालब्रह्म महाराजांना बसवावे. संस्थान मोठे होईल नाहीतर जास्त बदनाम होईल.
पत्रकार साहेब तुम्ही चांगले काम केले
अभिनंदन
नाव सांगत नाही भाभटा आहे.धन्वे साहेब तुमचे काम चालू राहू द्या
जयभीम नमोबुध्दाय जय संविधान दादा
❤ Great Sir.❤
संग्राम sir तुमची निर्भिड पत्रकारिता आहे
खाडे महाराजांचा दोस्त दिसतोय हा
महाराज समर्थक त्यांचे नातेवाईक असावेत. वाईट ते वाईटच ना.पत्रकार महोदय छान काम करत आहात .अहो हे लोक तुम्हाला जे बोलतात ना ते अंधभक्त दिसतात. वा रे बाबा.
पत्रकार एक नंबर साहेब 👏👏👏👏
बुआ खडे समर्थकांनी स्वतःची बायको बुआ खडे क्या सेवे साठी ठेवली वाटतंय
सत्यं जगासमोर न घाबरता आणावे 👍👍
Sangtram sir aapan patrakar Satya krutishil patrakar aahat aapalya satya batami baddal dhanya vad Jay maharashtra om ram krushna Hari
साहेब तुमचे व्हिडिओ तर वारकरी माणसाच्या विरोधी दिसत आहेत
धमकी चा गुन्हा दाखल करा निनावी फोन करणे हे चुकीचे काम नाही का 😂😂😂😂😂😂
Sangraam sir very good work Congratulations
Great dhanveji🎉
जयभीम दादा
Good job bhava
धनवे साहेब समोरची व्यक्ती बिनबापाची आहे timepass करू नका
बुवा ने बाईसोबत हा बाबा पण घेतला वाटतय.
😂😂😂😂😂❤❤❤❤❤
Sir call aala tya number chi inquiry kara kon aahe समजेल
बापाशी.बोलतांना.बाईला.संडासच्या.जागेच्या.पुढे.माळावर.जावे.लागतेका.हात्याबाबाच्याचलायकिचादिसतो
महाराष्ट्रात कितीतरी लोकांना वारकरी संप्रदाय कळलेला नाही सोमवार गुरुवार शनिवार लोक मटन मटन खातात मटन त्यांचं काय त्यांचं काय त्यांचं
कोण समर्थक तुझं नाव तर सांग मला फक्त
हा बुवा छिनाल आहे
कोण चमचा आहे, काय दाखवा काय दाखवु नका पत्रकारांना सांगणार तु कोण?
भाऊ वारकरी संप्रदाय च कळला नाही त्याला
सर तुमचे काम चालू दया
खाडे महाराजांचा अंध भक्त आहे तो
धनवे साहेब एक नंबर
👍👍👍
सर्व संप्रदायातील लोकांनी खाडे महाराजांचा सत्कार करा
👌
Wa Dada wa 🙏 fakta bua nahi asle Bhakta pan ughade zale pahijet.......
बुवा खाडे बुवा वाईट वागतात त्यांच्या साठी कशाला पाठिंबा का घेता सांप्रदायिक कसले असते बाकीच्या लोकांना कसली लाज वाटते बुवा ची बाजू कशाला देता.वाईट वागतो कशाला.
महाराजांना घरात कोंडून आणलं पाहिजे महाराज लबाड आहे ते पत्रकार साहेब तुमचं बरोबर आहे
ये मकड्या लई गवगवा नको करू संप्र दायचा वारकरी असे असतात का
पत्रकार बरोबर बोललात
Sangraam saheb satya boltana aase namune bhettat.
Wa dhanve sir
वारकरी पंथ मध्ये दाग आहे त्यांना जेल मध्ये टाकायला पाहिजे नाहीतर तो अजून लोकांचे संसार उधवस्त करील
हा बाबा बुवाची साईट घेतोय
संग्राम सर तुम्हाला कसल्या कसल्या लोकांना तोडं दयाव लागतय तो बेवडा दिसतोय
खाड़े महाराज, बाळासाहेब सानाप यांचे खास मित्र आहेत,
हा पण हेच करीत असणं म्हणून राग आला याला
😂😂 बरोबर आहे
हा समर्थक नाव गाव सांगत नाही.घबराट झाली त्याची.😂 पत्रकार भावा बिनधास्त सत्याची बाजू धरा
असे निर्भीड पत्रकार आहेत म्हणून तर थोडीफार लोकशाही टिकून आहे
हासुध्दा.महाराजचा.जवळचा
मित्र.ददिसत.आहे
पत्रकार यांचे बरोबर आहे खरे ते सांगितातले
खाडे समर्थक खरंच बोलत आहे
अरे जे recording madhi आहे tech thambnel मधी आहे
निर्भीड धनवे सर
✌️👌💯🙏🙏
❤
धनवे बरोबर आहेत
सगाम,सर,हा,टर्म,पास करत,आहे
आर हे महाराजाना म्हण ना
Chemchachi wat lava bhanve sar
आरे भाऊ तु कशाला टेंशन घेतो, तुम्हाला आसे धंदे करयचे, देवा नाव घेऊ नका
Hello Sangli kam ke liye sampadak Sahib
त्याची बायको असेल बहुतेक ती त्या मुळे तो वाईट बदनामी असा म्हणतोय
निर्भिड पत्रकार संग्राम धनवे
Teach lesson to him who is he
थमनिल च्या पुढे, गाडी जात नाही
याला फक्त थमनिलच कळत वाटत.
Aamchya gawat pan aashe warkari sampradaya chi lok aahet sir purn ghan kelay gaw ,(patrakar saheb)tumhi barobar karatahet ,😅
लपडी खौर महाराज ज्याआईचा दाना हानला
Sangram is hero No1
बीड चा पत्रकार महाराज शिवाय दुसरया बातम्या नाही काय चांगले बातम्या देत जा
Tuzi ly fatli
याला पण गुंतवा हा पण तसलाच आहे
Maharajala akkal aheka dusryachi baiko aplyajawal thewayla. Samarthkano bua maharajala akkal dyana thodi
Ya samarthakala pan dok kami aahe watatay. Mhais bimar aahe pakhalila injection detoy
Half mad man calling
खाडेला,अटक करायला पाहीजे
Sangram saheb ha bin navacha manus kon ahe te tyalach mahit nahi
Mala vatatay shen kharachi aulad ahe😮😮
बाबा, भक्त नासले. 🍉
याअशाभक्तानापणचपलानीझोडपलंपाहीजे
Sangram dhnwe the greet
हे सांभाळलेली कूतरी असतेत
दुसऱ्या बातम्या भेटत नाहीत का तुला
राम कृष्ण हरी त्या माणसाची कॉल रेकॉर्डिंग ऐकली सर तर महाराजांना सहकार्य करणारा हा माणूस दिसतो आहे
Toady is blind trust for maharaj.
Our Hindu culture not Define from Like maharaj
Hya buwachi badva changli
खोटी बातमीवाले का तुमी
Dhanave saheb asha lokanche call no viral karat ja