|Birla Ganpati |Tallest Ganpati Idol | Prati Shirdi Sai Baba Temple | Beautiful temple near Pune |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • १००० टन वजनी मूर्ती बनवण्यासाठी २ वर्ष लागले व मूर्तिकार मातुराम वर्मा आणि नरेश वर्मा यांनी ही मूर्ती घडवली आहे. मूर्तीची स्थापना १७ जानेवारी २००९ रोजी जयश्री चॅरिटी ट्रस्ट तर्फे सरला बिर्ला यांनी केले आहे. पुणे व जवळच्या ठिकाणांहून शेकडो भाविक येथे रोज बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.
    शिर्डीच्या साईबाबांच्या देवळाची आठवण व्हावी अशी बाबांची प्रति शिर्डी पुण्याजवळच्या शिरगावात आहे. साईबाबांचे प्रशस्त मंदिर, पंचतारांकित हॉटेलसदृश श्री साई अन्न छत्र आणि मंदिराच्या गाभाऱ्यात साईंची संगमरवरी मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची रीघ लागते.
    मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा या टोल नाक्यावरून डाव्या बाजूला पाच किलोमीटर अंतरावर हे साई स्थान आहे. शिर्डीच्या देवस्थानची पदोपदी आठवण येईल अशा खुणा या मंदिरातही आहेत. भव्य मंदिर, प्रशस्थ परिसर, नयनरम्य बाग, साईंचा दरबार, सोनेरी आणि पिवळसर रोषणाई असलेली प्रकाशयोजना, गाभाऱ्यात आरसे आणि सिंहासनावर विराजमान झालेली साईंची संगमरवरी मूर्ती चित्त वेधून घेते.
    Temple near Pune :
    • 🚩Narayanpur Datta Mand...
    • 🚩Ramdara Temple Pune |...
    #biralaganpatitemple #pratishirdi #pune #maharashtra #travelvlog #saibaba #travel #familyvlog #viral #punedarshan

ความคิดเห็น • 4