डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यातील निवास स्थान | Talegaon Dabhade | Maval | Pune Tourism | RJ Dipak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2022
- जय भीम, नमोबुध्दाय, नमस्कार, आज बघा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यातील निवास स्थानं जे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या गावी आहे, इथे बाबासाहेबांनी सुंदरसा बंगला विकत घेतला होता, अनेक दा ते इथे येऊन राहिले आहे, काय आहे इतिहास माहिती आणि कसं आहे हे निवास स्थान हे सर्वं या व्हिडीओ मध्ये नक्की पहा आणि हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले पुण्यातील पहिले बुद्ध विहार धम्मभूमी देहूरोड पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Dhamma Bhumi | धम्मभुम...
#drbabasahebambedkarhousepune #babasahebambedkar #talegaondabhade #babasahebambedkarhousetalegaondabhade #talegaondabhadepune
जय भीम सर छान वाटलं बाबासाहेबांचे घर बघून
Jai bhim jai Sawidhan🎉🎉🎉
Jaibhim dada... Mla talegao la jaychach hot... Pn he thikan mla mahit nhwat ata mi ethe pn visit krel
नमो बुध्दाय 🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏
Jay bhim 🙏
👌👌👌
नमोबुध्दाय जयभीम
Namo buddhay jaybhim thanks babasahebana khup ghar dakhvyabaddal 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💎💎🙏🙏🙏🙏🙏👌👌💕💕💖💐💐💐💓❤💝💎💞💌🌹👍🌹💗❤🌺
Khup chan
Great
Jaibhim namo buddhay
Nice video ..from Malkapur
अनमोल ठेवा. नक्की भेट देऊ
खूप छान दीपक सर
असाच व्हिडिओ भिडे वाडा आणि महात्मा फुले वाडा यावर देखील बनवा.
42वेळा डाँ बाबासाहेब आलेले .भेटा बर्स्पति गायकवाड शासकीय राशनगोदामा जवळराहतात.काशिबाईभृर्तारदतोबा गायवाड त्यांना दाखवा
पत्ता लिहून पाठवा जय भिम सर
Vishvratn Dr. Babasaheb Ambedkar Niwas Sthaan, Herneshwar Hospital chya mage, Talegaon dabhade, pune
maps.app.goo.gl/P5JJ4SoBC9MXu2Q99
धन्यवाद सर जय भिम नमो बुध्दाय
Thank you🙏🙏
Jay bhim sr 🙏🙏 tumi khup chan information deta sr ....ani... nagpur cha pan .. video banva sr please🙏🙏
होय.. मी नागपूर चे बरेच व्हिडीओ बनवले आहेत इथे पाहु शकता..
दीक्षाभूमी नागपूर
👇👇🙏👇👇
th-cam.com/video/ZM1Z1Ig-c5/w-d-xo.htmlग
ड्रॅगन पॅलेस कामठी
👇👇🙏👇👇
th-cam.com/video/HMkBM7AZHCI/w-d-xo.html
याशिवाय झेरो माईल स्टोन, टेकडी गणेश यांचे सुद्धा व्हिडीओ आहेत..