||ऐतिहासिक वसईतील ||३०० वर्षांचा वारसा जपणारा हटकरांचा गणपतीचा कारखाना||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
  • ||ऐतिहासिक वसईतील ||३०० वर्षांचा वारसा जपणारा हटकरांचा गणपतीचा कारखाना||‎@KoliyacheBol
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    आज जागोजागी गणेश मूर्तींचे कारखाने दिसत असले.. तरी एकेकाळी आपल्या पारंपारिक मूर्तिकाराकडूनच गणपतीच्या मूर्ती आणल्या जायच्या... पावसाच्या पहिल्या सरी बरोबर गणपतीचे पाट घरातला कर्ता पुरुष आपल्या पारंपारिक कारखान्यात जायचा... त्या दिवसापासून आम्हा बाळगोपाळांचे गणपती बाप्पांच्या आगमनाविषयी काउंट डाऊन सुरू व्हायचं...
    प्रत्येकाचे कारखाने ठरलेले असायचे.. प्रत्येक घरातील मूर्तीचा साचा आमच्या मनात ठसलेला असायचा...
    अशाच मूर्तींचा साचा... आणि आपल्या विलोभनीय मुर्त्यांसाठी प्रसिद्ध असलेले वसई गावातील हटकरांच्या न्यू कलानिकेतन या गणपतीच्या कारखान्याला तीनशे वर्षांचा इतिहास आहे...
    म्हणजे इतिहास प्रसिद्ध वसईच्या मोहिमेपेक्षा या हटकरांच्या
    कलेला जुनं म्हणावं लागेल... येथील मुर्त्या अमेरिका - लंडन अगदी साता समुद्रापार गेलेल्या आहेत.. विशेष म्हणजे इथे पारंपारिक पद्धतीने शाडूच्याच मुर्त्या बनवल्या जातात...
    या नयनरम्य... मनाला मोहन घेणाऱ्या आकर्षक मुर्त्या... तसेच इथल्या कारागिरांचे अनुभव त्यांच्याच शब्दात ऐका..
    हा आपल्या वसईचा खऱ्या अर्थाने वारसाच म्हणावा लागेल.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    .
    . तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.
    .
    .
    चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
    .
    .
    .
    .
    .
    सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा.
    .
    .
    .
    Instagram link 🖇️
    / koliyachebol
    फेसबुक link 🖇️
    / koliyachebol
    .
    ..
    .

ความคิดเห็น • 66

  • @KoliyacheBol
    @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน +4

    ||ऐतिहासिक वसईतील ||३०० वर्षांचा वारसा जपणारा हटकरांचा गणपतीचा कारखाना||‎@KoliyacheBol
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    आज जागोजागी गणेश मूर्तींचे कारखाने दिसत असले.. तरी एकेकाळी आपल्या पारंपारिक मूर्तिकाराकडूनच गणपतीच्या मूर्ती आणल्या जायच्या... पावसाच्या पहिल्या सरी बरोबर गणपतीचे पाट घरातला कर्ता पुरुष आपल्या पारंपारिक कारखान्यात जायचा... त्या दिवसापासून आम्हा बाळगोपाळांचे गणपती बाप्पांच्या आगमनाविषयी काउंट डाऊन सुरू व्हायचं...
    प्रत्येकाचे कारखाने ठरलेले असायचे.. प्रत्येक घरातील मूर्तीचा साचा आमच्या मनात ठसलेला असायचा...
    अशाच मूर्तींचा साचा... आणि आपल्या विलोभनीय मुर्त्यांसाठी प्रसिद्ध असलेले वसई गावातील हटकरांच्या न्यू कलानिकेतन या गणपतीच्या कारखान्याला तीनशे वर्षांचा इतिहास आहे...
    म्हणजे इतिहास प्रसिद्ध वसईच्या मोहिमेपेक्षा या हटकरांच्या
    कलेला जुनं म्हणावं लागेल... येथील मुर्त्या अमेरिका - लंडन अगदी साता समुद्रापार गेलेल्या आहेत.. विशेष म्हणजे इथे पारंपारिक पद्धतीने शाडूच्याच मुर्त्या बनवल्या जातात...
    या नयनरम्य... मनाला मोहन घेणाऱ्या आकर्षक मुर्त्या... तसेच इथल्या कारागिरांचे अनुभव त्यांच्याच शब्दात ऐका..
    हा आपल्या वसईचा खऱ्या अर्थाने वारसाच म्हणावा लागेल.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    .
    . तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.
    .
    .
    चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
    .
    .
    .
    .
    .
    सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा.
    .
    .
    .
    Instagram link 🖇️
    instagram.com/koliyachebol
    फेसबुक link 🖇️
    facebook.com/Koliyachebol
    .
    ..
    .

  • @vinaybavkar907
    @vinaybavkar907 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर पद्धतीने प्रस्तुत केलत..... पाहताना आणि ऐकताना मन भरून आलं.

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @sunildmello
    @sunildmello 3 หลายเดือนก่อน +7

    ऐतिहासिक कारखाना...खूपच प्रसिद्ध आहे हटकरांचा कारखाना. खूप खूप धन्यवाद

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@sunildmello दादा आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

  • @harshrajthakur8874
    @harshrajthakur8874 3 หลายเดือนก่อน +6

    हटकर काका आणि त्यांच्या टीमला चांगले आरोग्य लाभो ही गणपती बाप्पा कडे प्रार्थना

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@harshrajthakur8874 या कला केंद्रावर खरोखर बाप्पांचा आशीर्वाद आहे..

  • @PrafullataBhat
    @PrafullataBhat 3 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिमच विडीओ...हटकरासारखी मूर्ती खरच कोणीही बनवू शकणार नाही ...पहातच रहावे तरी मन भरत नाही..सुंदर...गणपती बाप्पा मोरया ❤❤

  • @malinigotad1429
    @malinigotad1429 3 หลายเดือนก่อน +4

    बाप्पाचे एअरिंग्स ही मूर्तिकार हटकर चीं स्पेसिऍलिटी आहे 👌❤️

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@malinigotad1429 हटकर काका खासच आहेत... आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @kapilthakare9530
    @kapilthakare9530 3 หลายเดือนก่อน +4

    हटकर राचे जुने चलचित्र संग्रह एक नबर आहेत

  • @sansan8738
    @sansan8738 3 หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@sansan8738 गणपती बाप्पा मोरया

  • @digambarparab3101
    @digambarparab3101 3 หลายเดือนก่อน +4

    छान विश्लेषण केले. अभिनंदन

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@digambarparab3101 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sandhyasamant5656
    @sandhyasamant5656 3 หลายเดือนก่อน +4

    माझे माहेर वसईचे. सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
    अप्रतिम मुरत्या....❤❤❤❤❤
    हटकरांचे गणपती ची तोडच नाही.
    ह्या निमित्ताने पुन्हा बालपणात रमले मी. ❤❤❤❤ ताई,कामिनी ,सुजाता....आई आणि स्वतः हटकर काका सर्वांची आठवण आली.❤❤❤❤

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@sandhyasamant5656 आपली प्रतिक्रिया आम्हासाठी लाख मोलाची...

  • @shashankparab-u7e
    @shashankparab-u7e 3 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगली माहिती होती

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@shashankparab-u7e आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sunilbhoir4987
    @sunilbhoir4987 3 หลายเดือนก่อน +5

    हटकर सारखी कला ना भविष्य नाही अतीथ आसा मुर्ती कार परत नाही होणार हटकर हीस ग्रँट 💯❤️🙏

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@sunilbhoir4987 अशी मोजकी कला केंद्र आता उरली आहेत.. हटकर काकांच्या कला केंद्राला तोडच नाही

  • @abhishekshettyar3770
    @abhishekshettyar3770 3 หลายเดือนก่อน +1

    मन प्रसन्न करणारा व्हिडिओ.
    अप्रतिम 👌👌🙏🙏

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@abhishekshettyar3770 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 3 หลายเดือนก่อน +1

    Jai ho... share kelya badal khoop khoop dhanyavad.....

  • @namratamalankar3599
    @namratamalankar3599 3 หลายเดือนก่อน +3

    आमच्याकडे देखील त्यांच्याकडीलच मूर्ती येत असे

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 3 หลายเดือนก่อน +3

    Sunder video mala pn khup avdatat Murty

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@vijaymokal1549 आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @Synaika
    @Synaika 3 หลายเดือนก่อน +3

    खरंय. मूर्तिचे डॊळे. बोलके आम्ही ही त्यान्च्या कडून खूप वर्ष घेत होतो.

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@Synaika आमच्या मनात वसली ती कायमची ..

  • @swapnajathar2205
    @swapnajathar2205 3 หลายเดือนก่อน +2

    👌🏽👌🏽👌🏽👌🏽thanks for sharing.
    Kiti वर्षांनी दुष्यंत काका(फोटो), नितीन दादा, सुजाता ताई दिसले . त्यांचा गणपतीचा कारखाना बघितला. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. 🙏🏼

  • @fusionkalaacademy6953
    @fusionkalaacademy6953 3 หลายเดือนก่อน +1

    Thnks Bhava for making this video.....bappa bless u

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@fusionkalaacademy6953 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल

  • @khushalpatil2173
    @khushalpatil2173 3 หลายเดือนก่อน +4

    आमचा पण गणपती हटकरांनकडला आहे आमचे सासरे सुद्धा होते त्या कारखान्यात

  • @namratamalankar3599
    @namratamalankar3599 3 หลายเดือนก่อน +4

    ज्यांनी दुष्यंत काकांकडील मूर्तीचे दर्शन घेतले की ती आपल्या हृदयात वास करते ❤❤❤

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@namratamalankar3599 साक्षात बाप्पा समोर असल्याची जाणीव होते .

  • @mandarmeher5443
    @mandarmeher5443 3 หลายเดือนก่อน +2

    Superb

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 3 หลายเดือนก่อน +4

    आमच्या घरी गणपती बाप्पा दुष्यंत हटकर यांच्या गणपती च्या कारखाना आहे तेथूनच आणत त्यांच्या कडील गणपती बाप्पा च्या डोळ्यांची आखणी रेखीव आणि तेजस्वी असते जणूकाही बाप्पा आपल्याला बघतोच आणि बोलत आहे खरंच
    ,,🌺🌿👋 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@mangalaparadkar7887 तुम्ही घेतलेली अनुभूती... अशीच ..अगदी आम्हालाही येते

  • @vikrantgharat0369
    @vikrantgharat0369 3 หลายเดือนก่อน +3

    superb 👌👌👌

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@vikrantgharat0369 धन्यवाद

  • @bhagwandandekar4341
    @bhagwandandekar4341 3 หลายเดือนก่อน +2

    Khup sunder

  • @reshmamurudkar4298
    @reshmamurudkar4298 2 หลายเดือนก่อน +1

    Majhi pan murt hatkar tiffin Khadka varchi avadta Ganpati

  • @omkarpatil7093
    @omkarpatil7093 3 หลายเดือนก่อน +7

    मी सुद्धा अलिबागचा आहे. आमच्याकडे सुद्धा 1983 पर्यंत हटकरांच्या कारखान्यातला गणपती येत असे

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน +2

      @@omkarpatil7093 अलिबागचे असून आमच्या वसईतून हटकर काकांची मूर्ती तुम्ही नेता... ही आम्हा वसईकरांसाठी अभिमानाची बाब आहे

    • @sahilb11058
      @sahilb11058 2 หลายเดือนก่อน

      Alibag madhe kuthe re? me nagaon madhe rahto

    • @omkarpatil7093
      @omkarpatil7093 2 หลายเดือนก่อน

      @@sahilb11058 Nagaon madhyech

  • @jitendrapatil7322
    @jitendrapatil7322 3 หลายเดือนก่อน +3

    मी पण 1992 सलापासून हटकरांच्या कारखान्यात पेंटिंग डिझाईननिग ची कामे ककेली आहेत

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@jitendrapatil7322 क्या बात है...

  • @ChitraPatankar-r8q
    @ChitraPatankar-r8q 3 หลายเดือนก่อน +3

    खूप वर्षांनी हटकर काकांचा फोटो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या,
    गणपतीची बोटे आणि डोळ्यांची आखणी बघताच हटकर काकांनी तयार केलाय हे लगेच समजत
    हटकर काकांना कधीही विसरू शकत नाही❤

  • @nandkishorkini2618
    @nandkishorkini2618 3 หลายเดือนก่อน +4

    आमच्या घरी पण हटकरांची मूर्ती येते आज ८३ वर्ष झाली आमची मूर्ती पहिल्या पासून तिथूनच आणली जाते आणि मूर्ती पण तुम्ही जी दाखवली देता घेता ची त्याची ठेवण डोळे असे वाटतात की खरोखर बाप्पा आपल्या वर पाहून आशीर्वाद देतात.मी एवढे गणपती बघतो पण ह्यांच्या सारखी विलोभनीय मूर्ती मला कुठेही दिसत नाही.

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@nandkishorkini2618 आपल्या सोबत साक्षात बाप्पा बोलत असल्याची आपणास प्रचिती येते

  • @sachinbhoir1340
    @sachinbhoir1340 3 หลายเดือนก่อน +1

    Maghi ganpati sathi suddha kaka ganpati banavtat ka

  • @rupeshkhavnekar7165
    @rupeshkhavnekar7165 3 หลายเดือนก่อน +1

    पत्ता मिळेल

  • @ranjuvarghese
    @ranjuvarghese 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

  • @vanshmhalsekar7247
    @vanshmhalsekar7247 2 หลายเดือนก่อน +1

    Yah karkhanyat Naveen order ghetat ki fakt jaynche adhi pasun kart ahet tynchecha ghetat ?

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  2 หลายเดือนก่อน

      नवीन बहुतेक घेत असतील...पण ऑर्डर खूप आधी द्यावी लागते..
      तसा तुम्हाला नंबर शेअर करतो

  • @nishantpatil3507
    @nishantpatil3507 3 หลายเดือนก่อน +1

    Hatkar kaka Darvarshi ek Durga Mata banvtat fakta aamcha sathi gelay 30 varsha pasun .Aapan ti murti suddha bagayla yaave aashi vinanti 🙏🏻

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@nishantpatil3507 तुमचा पत्ता आणि नंबर शेअर करा नक्की भेट देऊ....
      आवडतील ह्या आठवणी जपायला

    • @BhaskarKshirsagar-w5v
      @BhaskarKshirsagar-w5v 2 หลายเดือนก่อน

      तुमचा पत्ता देवुन ठेवा आम्ही नक्की येवुन पहायला

  • @sachinbhoir1340
    @sachinbhoir1340 3 หลายเดือนก่อน +1

    Konakade karkhanya cha number ane address asel tar please patva na.

  • @hareshjadhav4005
    @hareshjadhav4005 2 หลายเดือนก่อน +1

    ऍड्रेस असेल तर पाठवा ना

  • @kalpeshmeher9853
    @kalpeshmeher9853 3 หลายเดือนก่อน +1

    बोटांची आकारणी जमली आहे डोळ्यांची सुद्धा अर्नाळा किल्ला जनार्दन मेहेर हटकर हे legend आहेत पण जनार्दन मेहेर हे एक खेडेगावातील आहेत पण कलाकृती आहे त्यांची

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@kalpeshmeher9853 पुढच्या वेळी नक्की भेट देतो...

  • @ganeshtheurkar1768
    @ganeshtheurkar1768 3 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पुणे शहरातून येतो हटकर काकांडे गेली 35 ते 40 वर्ष झाली आम्ही गणपती हटकर काकांडे घेतो

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol  3 หลายเดือนก่อน

      @@ganeshtheurkar1768 ही आम्हा वसईकरांसाठी अभिमानाची बाब आहे