काळी न होणारी द्राक्ष झाली काळी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • मु.पो.चाटोरी, नाशिक येथील प्रगतशील शेतकरी श्री.संजय हांडगे यांच्या बागेत 8 बाय 5 च्या लागवड असलेल्या मामा जंबो जातीच्या झाडावर 55 घड संख्या ठेऊन सुद्धा द्राक्ष 1 नंबर दर्जाची तयार झाली. ही किमया झाली आर्यन व नाईस च्या दोन सप्रे मुळे.
    अधिक माहिती त्यांच्या कडून घेऊ या...!

ความคิดเห็น • 11

  • @rahulmore1827
    @rahulmore1827 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर रिझल्ट

  • @ravilabade7689
    @ravilabade7689 9 หลายเดือนก่อน

    किंमत आणि पर लिटर प्रमाण

  • @MH-jj9ip
    @MH-jj9ip 9 หลายเดือนก่อน

    Sanglli madhe milte ka

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728  9 หลายเดือนก่อน

      तुमचा नंबर पाठवा साहेब किंवा 9922381436 वर कॉल करा

  • @Kawale123h
    @Kawale123h 9 หลายเดือนก่อน

    व्हरायटी कोणती आहे साहेब

  • @Vikasmahale444
    @Vikasmahale444 9 หลายเดือนก่อน

    सर माझा बाग ९५ दिवसाचा झाल तर ईथेरेल फवारयच आहे तर हे तुम्ही सांगत आहे ईथरेल मधे घ्ययच आहे का नाईस

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728  9 หลายเดือนก่อน

      इथ्रेल फवारणी नंतर दुसऱ्या दिवशी नाईस व आर्यन प्रत्येकी 500 मिली फवारणी करावी. लवकरात लवकर प्लॉट तयार होईल.
      9922381436 वर कॉल करा अधिक माहिती देणे शक्य होईल

    • @lalituphade7082
      @lalituphade7082 9 หลายเดือนก่อน

      व्हरायटी कोणती आहे