Deep Jyoti Fabcon, Nashik
Deep Jyoti Fabcon, Nashik
  • 39
  • 146 593

วีดีโอ

टोमॅटो पिकास टाकलेल्या प्लास्टिक पेपरचे होल मातीने बंद करू नका.
มุมมอง 19019 ชั่วโมงที่ผ่านมา
टोमॅटो पिकास टाकलेल्या प्लास्टिक पेपरचे होल मातीने बंद करू नका. तसेच 2 ते 3 फवारण्या सोटॉन कंट्रोलरच्या घ्याव्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 9922381436
8 वर्षांपासून दिपज्योती जीवामृत फिल्टर वापरत असलेले प्रगतशील शेतकरी, DEEP JYOTI FABCON MO 9922381436
มุมมอง 46528 วันที่ผ่านมา
8 वर्षों से दीपज्योति जीवामृत फिल्टर का उपयोग कर रहे हैं। प्रगतिशील किसांनभाई श्री. विभीषण जाधव, सोलापूर के अनुभवों को अवश्य सुनें..!
द्राक्ष होतील 100 टक्के काळे, पाने राहतील हिरवीगार. एकदा नक्की वापरून बघा..!
มุมมอง 174 หลายเดือนก่อน
द्राक्ष काळे होण्यास अडचण येत असल्यास हा व्हिडिओ जरूर बघा. तुमची समस्या नक्की सुटेल..! नाईस व आर्यन प्रत्येकी 2 फवारण्या घेणे आवश्यक आहे. प्रमाण- प्रति एकरी 1 लीटर प्रत्येकी.
काळी न होणारी द्राक्ष झाली काळी
มุมมอง 2.1K7 หลายเดือนก่อน
मु.पो.चाटोरी, नाशिक येथील प्रगतशील शेतकरी श्री.संजय हांडगे यांच्या बागेत 8 बाय 5 च्या लागवड असलेल्या मामा जंबो जातीच्या झाडावर 55 घड संख्या ठेऊन सुद्धा द्राक्ष 1 नंबर दर्जाची तयार झाली. ही किमया झाली आर्यन व नाईस च्या दोन सप्रे मुळे. अधिक माहिती त्यांच्या कडून घेऊ या...!
ऍग्रोलॅक्स कंपनीचे "न्यू नाईस" उत्पादन वापरून केली मोठ्याप्रमाणात निर्यात
มุมมอง 1038 หลายเดือนก่อน
मु.पो.कलेढोन, सातारा येथील शेतकरी श्री.उत्तम शिंदे यांच्या प्लॉटला साईज, शुगर व गोल्डन रंग येण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. परंतु ऍग्रोलॅक्स कंपनीचे "न्यू नाईस" उत्पादन वारून या समस्यावर मात करत केली मोठ्याप्रमाणात निर्यात
8 वर्षांपासून दिपज्योती जीवामृत फिल्टर वापरणारे प्रगतशील शेतकरी श्री.उत्तम शिंदे, सातारा
มุมมอง 1898 หลายเดือนก่อน
8 वर्षांपासून दिपज्योती जीवामृत फिल्टर वापरणारे प्रगतशील शेतकरी श्री.उत्तम शिंदे, सातारा
प्रगतशील शेतकरी श्री.बोडके साहेबांच्या शेतावरील दिपज्योती जीवामृत फिल्टर कसा चालतो समजून घेऊ..
มุมมอง 7438 หลายเดือนก่อน
अकलूज, सोलापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री.बोडके साहेबांच्या शेतावरील दिपज्योती जीवामृत फिल्टर कसा चालतो, हे त्यांच्याकडून समजून घेऊ या..!
11 वर्षा पुर्वी विकेलेल्या जीवामृत फिल्टरला भेट देण्याचा योग आला.
มุมมอง 788 หลายเดือนก่อน
11 वर्षा पुर्वी विकेलेल्या जीवामृत फिल्टरला भेट देण्याचा योग आला. 11 वर्ष पूर्ण होऊन देखील पाण्या सारखे स्वच्छ जीवामृत फिल्टर होऊन येत आहे. टाकी व फिल्टर अगदी व्यवस्थित आहेत.
हे गांडूळखत (व्हर्मीकंपोस्ट) गाळणी यंत्र आहे.
มุมมอง 128ปีที่แล้ว
हे गांडूळखत गाळणी यंत्र आहे. या यंत्राचा उपयोग केल्यास मजुरांची व वेळेची बचत होते. तसेच गांडूळ खतातील गांडूळ आरामात वेगळे होतात.
रेती छानने का यंत्र
มุมมอง 76ปีที่แล้ว
इस यंत्र के उपयोगसे कम मजदूरमे कम वक्तमे रेती छान सकते है।
Deep Jyoti Jivamrut Filter, दीपज्योती जिवामृत फिल्टर
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
Deep Jyoti Jivamrut Filter, दीपज्योती जिवामृत फिल्टर
Deep jyoti Jivamrut Filter, दीपज्योती जिवामृत फिल्टर
มุมมอง 2.7K2 ปีที่แล้ว
Deep jyoti Jivamrut Filter, दीपज्योती जिवामृत फिल्टर
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी आधुनिक यंत्र.
มุมมอง 1682 ปีที่แล้ว
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी आधुनिक यंत्र.
September 4, 2020(2)
มุมมอง 2343 ปีที่แล้ว
September 4, 2020(2)
Modern jivamrut filter plant / ठिबकद्वारे जीवामृत देण्याचा आधुनिक फिल्टर
มุมมอง 32K4 ปีที่แล้ว
Modern jivamrut filter plant / ठिबकद्वारे जीवामृत देण्याचा आधुनिक फिल्टर
Modern spraying blore
มุมมอง 4054 ปีที่แล้ว
Modern spraying blore
अॅग्री ऑरगॅनीक रिसर्च फाउंडेशन संस्थेचा सण 2010/20 चा राज्यस्तरीय "कार्व्हर कृषि गौरव पुरस्कार" वितर
มุมมอง 765 ปีที่แล้ว
अॅग्री ऑरगॅनीक रिसर्च फाउंडेशन संस्थेचा सण 2010/20 चा राज्यस्तरीय "कार्व्हर कृषि गौरव पुरस्कार" वितर
Jivamrut filter plant iss ke upyog se direct drip ko jivamrut de sakte hai
มุมมอง 6K5 ปีที่แล้ว
Jivamrut filter plant iss ke upyog se direct drip ko jivamrut de sakte hai
Visit to our deep Jyoti farm by Dr. Surya Gunjal (director of Yashwantrao Chavan Open University, N
มุมมอง 4745 ปีที่แล้ว
Visit to our deep Jyoti farm by Dr. Surya Gunjal (director of Yashwantrao Chavan Open University, N
2019 अर्थसंकल्प केवळ शेतीसाठी भूल भूल्या......Z24 वर माझी प्रतिक्रिया
มุมมอง 635 ปีที่แล้ว
2019 अर्थसंकल्प केवळ शेतीसाठी भूल भूल्या......Z24 वर माझी प्रतिक्रिया
रासायनिक खतावरिल बंदी या विषयावर आज माझी Z24 वरील प्रतिक्रिया.
มุมมอง 655 ปีที่แล้ว
रासायनिक खतावरिल बंदी या विषयावर आज माझी Z24 वरील प्रतिक्रिया.
DEEPJYOTI PRKASHAN
มุมมอง 1725 ปีที่แล้ว
DEEPJYOTI PRKASHAN
Deep jyoti organics farm, दीपज्योती फार्म(2)
มุมมอง 3045 ปีที่แล้ว
Deep jyoti organics farm, दीपज्योती फार्म(2)
Spraying machines, फवारणी यंत्र
มุมมอง 4475 ปีที่แล้ว
Spraying machines, फवारणी यंत्र
Jivamrut filter, जिवामृत फिल्टर प्लांट http://t.ly/n7oz
มุมมอง 11K5 ปีที่แล้ว
Jivamrut filter, जिवामृत फिल्टर प्लांट t.ly/n7oz
Latest Jivamrut Filter System, Plz Call Nashik 9922381436
มุมมอง 6K6 ปีที่แล้ว
Latest Jivamrut Filter System, Plz Call Nashik 9922381436
Carver Puraskar Sohala.mp4
มุมมอง 1268 ปีที่แล้ว
Carver Puraskar Sohala.mp4
जिवामॄत बनाने का तरिका
มุมมอง 4.3K8 ปีที่แล้ว
जिवामॄत बनाने का तरिका

ความคิดเห็น

  • @dnyaneshwargayke9475
    @dnyaneshwargayke9475 6 วันที่ผ่านมา

    बिना पेपर मध्ये वायरस येत.नाहि का

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 3 วันที่ผ่านมา

      येतो पण कमी नसर्गिक वातावरण निर्माण होऊन हवा खेळती राहते

  • @user-wt7lv5oq7b
    @user-wt7lv5oq7b 15 วันที่ผ่านมา

    फोन नंबर

  • @SatyawanDhekale
    @SatyawanDhekale หลายเดือนก่อน

    ,1000

  • @SatyawanDhekale
    @SatyawanDhekale หลายเดือนก่อน

    कींमत कीती आहे सर

  • @bibhishanjadhav5736
    @bibhishanjadhav5736 หลายเดือนก่อน

    Saheb great job 👍

  • @sambhajibachute6379
    @sambhajibachute6379 3 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर पाठवा सर

  • @Kawale123h
    @Kawale123h 6 หลายเดือนก่อน

    व्हरायटी कोणती आहे साहेब

  • @MH-jj9ip
    @MH-jj9ip 6 หลายเดือนก่อน

    Sanglli madhe milte ka

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 6 หลายเดือนก่อน

      तुमचा नंबर पाठवा साहेब किंवा 9922381436 वर कॉल करा

  • @komalpatil2116
    @komalpatil2116 6 หลายเดือนก่อน

    किंमत किती रुपये?

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 6 หลายเดือนก่อน

      600 लीटर 30,000 1000 लीटर 40,000 1200 लीटर 45,000 1600 लीटर 55,000

  • @mayurgawade2477
    @mayurgawade2477 6 หลายเดือนก่อน

    किम्मत किती आहे याची साहेब

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 6 หลายเดือนก่อน

      600 लीटर 30,000 1000 लीटर 40,000 1200 लीटर 45,

  • @ravilabade7689
    @ravilabade7689 6 หลายเดือนก่อน

    किंमत आणि पर लिटर प्रमाण

  • @Vikasmahale444
    @Vikasmahale444 7 หลายเดือนก่อน

    सर माझा बाग ९५ दिवसाचा झाल तर ईथेरेल फवारयच आहे तर हे तुम्ही सांगत आहे ईथरेल मधे घ्ययच आहे का नाईस

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 6 หลายเดือนก่อน

      इथ्रेल फवारणी नंतर दुसऱ्या दिवशी नाईस व आर्यन प्रत्येकी 500 मिली फवारणी करावी. लवकरात लवकर प्लॉट तयार होईल. 9922381436 वर कॉल करा अधिक माहिती देणे शक्य होईल

    • @lalituphade7082
      @lalituphade7082 6 หลายเดือนก่อน

      व्हरायटी कोणती आहे

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 7 หลายเดือนก่อน

    आम्हाला विकत घ्यायचा आहे, संभाजीनर जिल्ह्यात तर प्रत्यक्ष नाशिकला यावे लागेल की आपण पाठ उ शकता, आणि हा फिल्टर आम्हाला नेहमी हलविण्याची गरज नाही, एका जागेवर राहिला तरी चालतो म्हणून ट्रॉली घेण्याची गरज नाही, फक्त फिल्टर व त्याचे इतर साहित्य ची किंमत सांगावी, ट्रान्सपोर्टचा खर्चासह. आवडला आहे

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 7 หลายเดือนก่อน

      साहेब नमस्कार 9922382436 या नंबरवर कॉल करा सविस्तर माहीती देता येईल.

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 7 หลายเดือนก่อน

      येण्याची गरज नाही पेमेंट ट्रान्स्फर केल्यास ट्रान्सपोर्ट वरून पाठवला जाईल

  • @rahulmore1827
    @rahulmore1827 8 หลายเดือนก่อน

    सुंदर रिझल्ट

  • @sudarshanbhore1672
    @sudarshanbhore1672 8 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याचा नंबर द्या

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 8 หลายเดือนก่อน

      जाधव साहेब, अकलूज +91 92845 75754

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 9 หลายเดือนก่อน

    Very nice sir Good

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 9 หลายเดือนก่อน

    शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहे मनापासून धन्यवाद करतो भाऊ खुपचं जबरदस्त आहे तुमचे टॅक थोडा फार किंमत वर पण काही तरी विचार करायला पाहिजे आणि टॅक्टर ला जोडण्या साठी पण काहीतरी विचार करा जेणेकरून या शेतामधुन दुसऱ्या शेतात नायची असली तर अडचण होणार नाही 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब, आपल्या सूचनेचा नक्कीच विचार करू.

  • @sushilborar3289
    @sushilborar3289 10 หลายเดือนก่อน

    कृपा हिन्दी में बात करे

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 10 หลายเดือนก่อน

      आपकी भाषा मे जाणकारी प्राप्त करणें के लिए वेबसाईटपर संपर्क करे। www.deepjyoti.in.net

  • @ajinathtakle9074
    @ajinathtakle9074 10 หลายเดือนก่อน

    Kimat kiti 600 litarci

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 10 หลายเดือนก่อน

    Are murkha siddha pipri mhan

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 10 หลายเดือนก่อน

      Bhau thodi yogy bhashecha pryog kelyas apli prtima ajun sobhun disel nahitar ya bhaset apli lyaki kay ahe he disun yete Plz send mob no

  • @deepakjadhv516
    @deepakjadhv516 10 หลายเดือนก่อน

    Prase sar

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 10 หลายเดือนก่อน

      200 ltr 12,000 600 ltr 30,000 1200 ltr 44,000 1600 ltr 55,000

  • @manoj7alkar
    @manoj7alkar ปีที่แล้ว

    ह्याचा उपयोग काय सविस्तर माहिती देत चला

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 ปีที่แล้ว

      वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे

  • @Dhandhar.
    @Dhandhar. ปีที่แล้ว

    price kya he or kha milega.

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 7 หลายเดือนก่อน

      1200 से लेकरं 55 हजार तक रेट हे www.deepjyoti.in.net वेबसाईटपर संपर्क करे. धन्यवाद

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl ปีที่แล้ว

    किंमत सांगा

  • @saicomputer888
    @saicomputer888 ปีที่แล้ว

    Prize

  • @patelakash7507
    @patelakash7507 ปีที่แล้ว

    Price kya he

    • @deepjyotifabconnashik4728
      @deepjyotifabconnashik4728 ปีที่แล้ว

      600 Ltr Rs 30,000 1200 ltr Rs 44,000 1600 ltr Rs 55,000 Plz call 9922381436

    • @vishalkalukhe9473
      @vishalkalukhe9473 หลายเดือนก่อน

      200लिटर चा आहे का 1एकरसाठी पाहिजे किंमत किती आहे

  • @sanjaychavan4275
    @sanjaychavan4275 ปีที่แล้ว

    Phone number milel ka

  • @sanjaychavan4275
    @sanjaychavan4275 ปีที่แล้ว

    Hi

  • @filmiduniya397
    @filmiduniya397 ปีที่แล้ว

    Sir 2000 lit tank price bataye plz

  • @sudarshanbhore1672
    @sudarshanbhore1672 ปีที่แล้ว

    Nabr da

  • @hemantugale5836
    @hemantugale5836 ปีที่แล้ว

    सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी खूप चांगला फिल्टर सिस्टीम बनवला आहे 😇👍👍

  • @kadamsharad9392
    @kadamsharad9392 ปีที่แล้ว

    नमस्कार सर हयात कंपोस्ट जिवाणू सोडले तर शेन बाहेर काढण्याची गरज आहे?

  • @milindgirdhari6643
    @milindgirdhari6643 ปีที่แล้ว

    खूप छान, उपयुक्त प्रयोग, हार्दिक अभिनंदन !🌹🌹👏👏

  • @vishalpatil476
    @vishalpatil476 ปีที่แล้ว

    किंमत काय आहे 600लीटरची

  • @gangeshah4942
    @gangeshah4942 ปีที่แล้ว

    What is prices for this unit

  • @kalpanadhikale1428
    @kalpanadhikale1428 2 ปีที่แล้ว

    सेंद्रिय खत आज काळाची गरज आहे . खूप छान उपक्रम हाती घेतला आहे.याचा सर्वांनी आदर्श घ्यावा.

  • @rahulmore1827
    @rahulmore1827 2 ปีที่แล้ว

    प्रेरणा देणारे अनुभव खूप खूप धन्यवाद साहेब

  • @tukaramdhikale9569
    @tukaramdhikale9569 2 ปีที่แล้ว

    अभिनंदनीय !

  • @nandishb1806
    @nandishb1806 2 ปีที่แล้ว

    Jeevamruth tank price

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 2 ปีที่แล้ว

    Tumcha adresh fone no video madhe dya ani jya shetkaryanni kadhi pashun vaprtat tyancha anubhav dya pl

  • @indianfarming4002
    @indianfarming4002 2 ปีที่แล้ว

    Price?

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 2 ปีที่แล้ว

    ६०० लीटर ची किंमत कीती आहे. कृपया कळवावे.

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 2 ปีที่แล้ว

    सध्या हि मशीन उपलब्ध आहे का?

  • @sachinnawale2178
    @sachinnawale2178 2 ปีที่แล้ว

    सर आंबा बागेला उपयोग होईल का

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 2 ปีที่แล้ว

    Tank madhle pani drip la denyasathi pump ahe ka ...

  • @abduljabir7873
    @abduljabir7873 2 ปีที่แล้ว

    600 lit ret kiy hai sir

  • @sachinnawle8031
    @sachinnawle8031 2 ปีที่แล้ว

    फोन नंबर दया

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 2 ปีที่แล้ว

    Price kay aahe sheth

  • @veerabhadrappamalladad2540
    @veerabhadrappamalladad2540 3 ปีที่แล้ว

    Sir Karnataka use custmer name

  • @vijaysaste3953
    @vijaysaste3953 3 ปีที่แล้ว

    1000 ली टॅन्कची किंमत किती आहे आणि सातारा फलटणला मिळू शकेल का सर please rply