भटकंती सह्याद्री समूह च्या वतीने बुलडाणा येथून अलंग मदन कुलग हा ट्रेक आयोजित केला होता. योगायोगाने आम्ही देखील याच दिवशी ट्रेक केला...67 वर्षाचे आजोबा खरच प्रेरणादायी आहेत...आम्ही गप्पा मारल्या .छान वाटल अचानक तुम्ही TH-cam च्या माध्यमातून सर्व जन दिसले....❤

खुपच छान 👌👌 तुमच्या माध्यमातून अप्रतिम असा धुक्याचा धबधबा तसेच संपूर्ण AMK trek पाहता आला🙏
जय श्री कृष्ण सर श्री असा बादल वातावरण बगुन डोणयात पाणी निगुन गेले, हाला महतात कुदरत जयेश मुंबई
खूपच छान शूट केले,निवेदन एक नंबर, आपल्या माध्यमातून निसर्गाच्या विलोभनीय दर्शनाने मन तृप्त झाले, खूप खूप धन्यवाद 💯😍🙏
Thank you sir !
आदर्श ट्रेकिंग ग्रुप कोल्हापूर
अप्रतिम ट्रेक
Very Nice 👌🏻
Insane trek, thanks for sharing.
Superb 👌👌👌🔥
खुप खुप धन्यवाद
खरंच डोळ्याचे पारणे फिटले आहे श
Thank’s
Fantastic👌👍
Great...👌👌
Very nice 👍👍👌👌
धन्यवाद शिखर फाउंडेशन, मी पूर्ण करू शकलो
😊
Trek chya dates kay hotya ? Video khup mast alay khas karun dhukyacha.❤
@@riteishpatil18 19th and 20th October 24.
Thank you so much!
परत हा ट्रेक कधी आहे ? मला येण्याची इच्छा आहे. वर्तक राजेंद्र
Ya varshi tari nahi.
Dada exact date kadhi gelta tumhi ?
19th and 20th oct.
Wow अप्रतिम 👌👌👍