हे मशीन मी गेली सात वर्षे वापरत आहे मला मजुर व बैल शेतीत लावायची गरज या मशीन मुळे पडली नाही या मशीन ला आईल बदली सोडून कोणताही खर्च मला करावा लागला नाही याचे काम आवडल्यामुळे माझ्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी चार मशीन व्यवसायासाठी खरेदी केल्या आहेत व ते या मशीन वरती समाधानी आहेत तरी इतर शेतकऱ्यांनी हे मशीन घ्यायला काही हरकत नाही
पूर्ण अवजरा सहीत पूर्ण किंमत सांगा पत्ता पाठवा
Dukan che timing pan kalwa...?
संपूर्ण अवजारा सहित किंमत सांगा
Tell adress n what is the price
Machine chi cost...?
Rate....?
9:36
सर्व पकारचे अटयजमेट सह किंमत सांगा तसेच याला सबसिडी मिळेल का
ऍड्रेस काय आहे , 4 स्ट्रोक मशीन असते काय ?
सर्व अवजारासह मशीनची किंमत किती आहे ? ते सांगणे.
PTO ahe ka ya machine la ?
सांगितल्यानंतरच घ्यायचे की नाही ते ठरवता येईल
किंमत सांगा 9hp
kimat
Prize
किंमत किती आहे व जिंतूर परभणी येथे उपलब्ध होईल का?
किंमत किती आहे....?
Aapan kimmat ka sagat nahi mhanje labadi aahe hi shanka aahe
कंपणीकडुन किंमती कमी जास्त होत राहतात. औजारानुसार...
Iashaman pataker ha tumchach manus aahe he watte
त्यांचे कड़े होन्डाचे मशिन आहे
तो शेतकरी आहे
व्हिडिओमध्ये किंमत का सांगत नाही
किम्मत सांगायला पाहिजे.
कमैंन्ट मध्ये सांगितली आहे
या मशिनने धान्याची पोती वाहून नेताना चढावर मशिन चढेल का?
खुप लोड भरू नका चडेल
हे मशीन मी गेली सात वर्षे वापरत आहे मला मजुर व बैल शेतीत लावायची गरज या मशीन मुळे पडली नाही या मशीन ला आईल बदली सोडून कोणताही खर्च मला करावा लागला नाही याचे काम आवडल्यामुळे माझ्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी चार मशीन व्यवसायासाठी खरेदी केल्या आहेत व ते या मशीन वरती समाधानी आहेत तरी इतर शेतकऱ्यांनी हे मशीन घ्यायला काही हरकत नाही
Company Cha Manus distoy😂
यांचे कड़े होंन्डाची मशिन आहे सात वर्षेपुर्वी घेतलीय ऊस,लिंबु,पालेभाज्या,शेवगा यामध्ये वापरतात
पेरणी, करते,का
Price kiti ahe ?
Sir tumcha no dya
किंमत सांगा 9 hp