सभागृहात मंत्री उपस्थित नाही, जोरदार राडा..विरोधी नेत्यांनी दादाला घेरलं; Bhaskar Jadhav Ajit Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • #bhaskarjadhav
    #jayantpatil
    #ajitpawar
    #vijaywadettiwar
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►TH-cam : / viralmarathii

ความคิดเห็น • 329

  • @sudampanchal6284
    @sudampanchal6284 13 วันที่ผ่านมา +110

    जाधव साहेबांचे खूप खूप अभिनंदन

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 13 วันที่ผ่านมา +101

    गुजरातचा एजंट महाजनला गुजरातला पाठवा

    • @Actual152Account
      @Actual152Account 13 วันที่ผ่านมา +5

      Ajit pawarla pn pathva gujratla

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 13 วันที่ผ่านมา +148

    जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यायला येत नाही म्हणून भाजपचे मंत्री पळून गेले 😂😂

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 13 วันที่ผ่านมา +31

    जाधव साहेब एक नंबर 👌🏼👌🏼👍🏼

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 13 วันที่ผ่านมา +70

    लडकी लेक आणा नाहीतर लडका लेक आणा विधानसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार हे पैसे जनतेच्या किशातले आहेत तुम्ही काही मेहरबानी करत नाही जनतेला सर्व कळतंय

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 13 วันที่ผ่านมา +72

    मंत्रीमंडळाचा विस्तार करता येत नसेल तर राजीनामा द्या.दोन वर्षात मंत्रीमंडळ विस्तार का नाही.

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 13 วันที่ผ่านมา +53

    अजितने दादागिरी चालू केली.विनाचर्चा मंजूर करा म्हणजे दादागिरीच ना.

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 13 วันที่ผ่านมา +40

    जनता सभागृहातील कामकाज पाहत आहे याचे भान सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी विचारात घ्यावे. जनतेच्या मतांचा आदर ठेवावा.

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 13 วันที่ผ่านมา +71

    जनता तुमची क्रिया प्रतिक्रिया जनता पहात आहे, नोव्हेंबर २०२४ ला जनतेने दाखवा ह्यांना हिसका, म्हणून जो पर्यंत भाजपा आहे तो पर्यंत दादागिरी चालणार

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 13 วันที่ผ่านมา +2

      Ky baba he mahilanla divali deun baslet.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 13 วันที่ผ่านมา +20

    अजित दादांची दादागिरी लोकसभेच्या वेळीं जिरावली आहे. उरली सुरली दादागिरी विधानसभा निवडणुकीत जिरवून टाकू.

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 13 วันที่ผ่านมา +56

    यांना विधानसभेची तयारी करायची आहे.त्यासाठी यांचे सभागृहाकडे लक्ष नाही.विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न कुठे मांडायचे.

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 13 วันที่ผ่านมา +35

    जनतेचा पैसा गैरहजर राहून खर्च करू नका

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 13 วันที่ผ่านมา +11

    मंत्री मंडळ काय गवत उपटायला गेले का ?

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 13 วันที่ผ่านมา +18

    नियमबाह्य सरकार नियमाबाहेरच वागणार जनतेला सर्व दिसते आहे

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 13 วันที่ผ่านมา +27

    🎉🎉🎉 जनतेच्या पैशाचा अनावश्यक खर्च केला जात आहे 🎉
    यांना 2024 च्या विधानसभा निवडणूकित घरचा रस्ता दाखिला पाहिजे 🎉

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 13 วันที่ผ่านมา +22

    सभागृहात कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकते. हे लक्षात घैता, सर्व खात्यांचे मंत्री / सचिव/ उपसचिव सभागृहात हजर हवेतच.

  • @NavnathChaudhari-eo1up
    @NavnathChaudhari-eo1up 13 วันที่ผ่านมา +9

    मंत्री नाही मग अधिवेशन बंद करा काय चाललय हे

  • @SubhashKhairnar-uw9zx
    @SubhashKhairnar-uw9zx 13 วันที่ผ่านมา +24

    विरोधी पक्षाला जुमानत नाही हे योग्य नाही

  • @sachinpathak6590
    @sachinpathak6590 13 วันที่ผ่านมา +17

    जाधव साहेब स्पष्ट बोलतात,

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 13 วันที่ผ่านมา +23

    सताधारी पक्षाची हुकूम शाही सदनामधे चालू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव जनता 100/टकेकरणार

  • @ravsahebpatil8531
    @ravsahebpatil8531 13 วันที่ผ่านมา +12

    आमदार जयंतरावांची सभ्य भाषा यांना समजत नाही यांना ठाकरेंची जोडे पाहिजेत

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 13 วันที่ผ่านมา +7

    या सरकारचे दिवस भरले जनता यांना घरी बसवणार

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 13 วันที่ผ่านมา +21

    अहो साहेब हे सरकारचं अ नियमबाह्य आहे.

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 13 วันที่ผ่านมา +33

    महाराष्ट्राचा खेळ लावलाय यांनी,, खुर्च्या खाली करा व घरी बसा.

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 13 วันที่ผ่านมา +16

    कालही अनील परब साहेबांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला तेव्हा सभापती मॅडम यांनी उलट परब साहेबांना प्रश्न उपस्थित करून त्यांच्या बडबड केली होती

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 13 วันที่ผ่านมา +11

    हे अजित पवार धरणात मुतणारा, चर्चा न करता, विधेयक मंजुर म्हणतोय, किती दादागीरी करतो बापू, थोड थांब...२०२४ डिसेंबर पर्यंत....

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 13 วันที่ผ่านมา +18

    जनतेच्या प्रश्नाला सत्ताधार्याकडे उत्तरे नाहीत ते विरोधी पक्षाला धाबरलेत

  • @user-in5uu2vk7n
    @user-in5uu2vk7n 13 วันที่ผ่านมา +7

    महाजन अधिकारी जनतेच्या वर लादलेल्या करातून पगार घेतात मग सभागृहात थांबले तर त्यांना जनतेचे प़श्न कळतील

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 13 วันที่ผ่านมา +12

    विजय वडेट्टीवार यांना चांगली संधी मिळालीय आणि ते बर्‍यापैकी सिध्द झालेत

  • @sharadsawant3057
    @sharadsawant3057 13 วันที่ผ่านมา +7

    नालायकपनाचा कळस केला ह्या सरकारने
    अधिवेशन सुरू असतानाही मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाही.

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 13 วันที่ผ่านมา +9

    30 वर्ष हेच केले दादा

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 13 วันที่ผ่านมา +5

    हे भाजपचे सगळे आमदार माजलेत यांना जनतेने धडा शिकवलाच पाहिजे

  • @MM-so7py
    @MM-so7py 13 วันที่ผ่านมา +4

    अस्सल ठाकरी आवाज दुमत आहे... वेल डन.. जाधव साहेब 🚩🚩🚩

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 13 วันที่ผ่านมา +22

    करोडो.रुपये. खर्च. होतो.तया. पेक्स.कायम.राष्ट्रपती.शासन. लवा..
    रुपये.वाचतील.

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 13 วันที่ผ่านมา +3

    त्याला फसण वीस
    ना ला यक माणूस लाभला
    महाराष्ट्राला.

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 13 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद सर, हे शेवटचा अधिवेशन आहे. विरोधी पक्ष नेता आपण समजून घ्या.

  • @DhanajiPhulare
    @DhanajiPhulare 13 วันที่ผ่านมา +4

    बरोबर जाधव साहेब

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 13 วันที่ผ่านมา +6

    दादा एकटा ऐकून काय करणार.

  • @dattatraybhise3451
    @dattatraybhise3451 13 วันที่ผ่านมา +3

    या सरकारला जनतेचा काही देणं-घेणं नाही

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 13 วันที่ผ่านมา +9

    विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील म्हणून bjp चे मंत्री पळून गेले आहेत 2०२४ ल यांना हिका दाखवा.

  • @sachinpathak6590
    @sachinpathak6590 13 วันที่ผ่านมา +6

    1 no जाधव साहेब

  • @preranahadawale5140
    @preranahadawale5140 13 วันที่ผ่านมา +8

    ऑनलाईन पद्धतीने सभागृह चालवा.जनता कर भरेल आपण मंत्र्याला लाखोंनी पगार द्या जनतेच्या पैशावर यांना मस्ती करू द्या .जनतेचे प्रश्न सोडवणे यापेक्षा सोडून देणे हे त्यांना महत्वाचे वाटते. सुस्तवलेल्याना मत देवू नये.त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नसतील तर मत का द्यायचे.या महाराष्ट्राच्या जनतेचे काय होणार आहे.वाईट वाटते,आपण यांना का निवडून देतो.

  • @KhushalThakare-mv1ef
    @KhushalThakare-mv1ef 13 วันที่ผ่านมา +4

    हे सरकार घरी पाठवा मंत्र्यांना जनतेच्या समस्यांची जाणीव नाही

  • @mh_gamerx5701
    @mh_gamerx5701 13 วันที่ผ่านมา +6

    सत्तेचा माज आलाय ह्या लोकांना? आत्ता वेळ आली आहे याना घरी बसवण्याची.

  • @sudampanchal6284
    @sudampanchal6284 13 วันที่ผ่านมา +16

    सरकारला चांगले धारेवर धरा

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 13 วันที่ผ่านมา +2

    लोकांची चूक आहे..... आपण योग्य उमेदवार आणि योग्य पक्ष हे पहाणे गरजेचे आहे..... गद्दार लोकं निवडून आले नाही पाहिजेत याची काळजी लोकांनी घेणेची आहे..

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 13 วันที่ผ่านมา +21

    अजित दादा न्ह्या रेटून सवयीप्रमाणे

  • @rameshm.dhawane7028
    @rameshm.dhawane7028 13 วันที่ผ่านมา +2

    मंत्री हजर नसेल तर अधिवेशनला अर्थ काय प्रश्न कसे सुटतील

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 13 วันที่ผ่านมา +3

    सत्ताधारी मनमानी पद्धतीने सभागृह चालवीत आहेत. महाराष्ट्राची जनता खुळी नाही. विधासभा निवडणूक जवळ आली आहे. तुमचा कितीही पैसा असुध्या, जनता बरोबर तुम्हाला झोपवणार हे ध्यानात घ्या.

  • @yashwantpatil4119
    @yashwantpatil4119 13 วันที่ผ่านมา +2

    You are right Bhaskarao I support you

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 13 วันที่ผ่านมา +3

    दादांची दादागीरी फारच वाढत चालली आहे. चर्चेविना मागण्या मंजूर करा म्हणत आहेत ही यांची लोकशाही

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 13 วันที่ผ่านมา +3

    V महायुतीचे मंत्री पळकुट्यामुळेचे जनतेला जर उत्तर देत नसतील तर यांना निवडून द्यायचं कशाला त सर्व आमदारांना पाडून टाका जनतेचे प्रश्न यांना जरा कळत असतील तर ह्या भाजप सर्व आमदारांना पाडून टाका

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 13 วันที่ผ่านมา +2

    माज चढला आहे . तो आता उतरवयाची गरज आहे . पोट भरून शेन खाल्ल आहे . त्याचा माज

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 13 วันที่ผ่านมา +4

    या नकली सरकारचे दिवस भरले आहेत.

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 13 วันที่ผ่านมา +2

    उभा महाराष्ट्र बघतोय सत्ताधारी मंत्री कसे बेफिक्रिने काम करत आहेत,शरमेची बाब आहे,त्या खात्याचे मंत्री उपस्थित नाही.है काय चाललंय.फार माज आल्याच दिसतंय.

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 13 วันที่ผ่านมา +3

    Farach Chhan Aahe

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 13 วันที่ผ่านมา +2

    या सरकार ला श्रद्धांजलीच पाहिजे.

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 13 วันที่ผ่านมา +4

    आरे बाबानो आमदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय चाललंय तूमच
    हा मंत्री नाही उपमंत्री नाही ऊप नाही मुख्य नाही च
    आरे बाबानो ठेवा,,,,,,,जरा
    महाराष्ट्र राज्य पहातोय तुम्हाला..

  • @user-bp3ul4nm4r
    @user-bp3ul4nm4r 13 วันที่ผ่านมา +3

    थांबा तिन महिन्यात जाणारच आहेत

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 13 วันที่ผ่านมา +2

    ज्या काही योजना जाहीर करतयाती निव्वळ महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेची दिशाभूल केली जात आहे

  • @amoljavalekhed247
    @amoljavalekhed247 13 วันที่ผ่านมา +4

    उपमुख्यमंत्री अजित दादा २४ नोव्हेंबर २००१ पुर्वीचे महाराष्ट्रातील एकूण 78 महाविद्यालयांना आपण अनुदान कधी देणार

  • @sudhirsurve9300
    @sudhirsurve9300 13 วันที่ผ่านมา +5

    Barobar ahe jadhav saheb

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 13 วันที่ผ่านมา +4

    गिरीश महाजन तेवढा एकटाच विद्वान आणि बरोबर आहे.बाकीचे सगळे चुकीचे.

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 13 วันที่ผ่านมา +2

    आधिवेसेनच्या टाईमला सभागृहात जे जे खात्याचे मंत्री असतील त्यांनी उपस्थिती राहणे गरचेच आहे, आणि जो मंत्री ह्या गोष्टी पाळणं करत नसेल तर असल्या मंत्रणा हाकल पाटी करा, महाराष्ट्र सरकारच खेळ करुंन ठेवला आहे आतच्या मंत्रांनी, जय भीम. जय शिवराय जय
    महाराष्ट्र 🙏

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 13 วันที่ผ่านมา +4

    2014 पासून भाजप ची सत्ता असल्यामुळेच प्रथा बंद करणे ही यांची दादागिरी आहे.म्हणून यांचा उमेदवार हळूहळू पडत आहेत.

  • @amoljavalekhed247
    @amoljavalekhed247 13 วันที่ผ่านมา +3

    24नोव्हेंबर 2001पूर्वीचे महाराष्ट्रातील एकूण 78महाविद्यालयांना सरकार अनुदान कधी देणार. कारण 6 फेब्रुवारी 2023 पासून आझाद मैदानावर आजतगायत आंदोलन सुरू आहे. हे सरकार अजुन किती दिवस मैदानावर प्राध्यापक मंडळीनां बसवून ठेवणार आहे.

  • @user-eq2uc8fz3b
    @user-eq2uc8fz3b 13 วันที่ผ่านมา +2

    महाजन जे आता चालू आहे ते बोला काही झाले की ठाकरे पवार , राज्य मध्ये काय चालू आहे ते पण पहा जरा

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 13 วันที่ผ่านมา +2

    जाधव साहेब आदी बरोबर आहे

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 13 วันที่ผ่านมา +3

    सर्व मंत्री ऊसाट आहेत.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 13 วันที่ผ่านมา +1

    प्रश्न विचारण्यात अपयश येत आहे त्यामुळे हा यांचा गोंधळ चालू आहे

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 13 วันที่ผ่านมา +2

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हुकूमशहा सरकारला जनता 100% धडा शिकवणार. !!

  • @sunilshinde4085
    @sunilshinde4085 13 วันที่ผ่านมา +1

    अतिशय गंभीर बाब आहे

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 13 วันที่ผ่านมา +2

    आरे उद्धवाजी तुमच्या बापालाही दिसणार नाहीत.आणी त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवसाचं पूर्ण होत नाही.

  • @amolbane2530
    @amolbane2530 13 วันที่ผ่านมา +2

    जनतेची दिशाभुल

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 13 วันที่ผ่านมา +1

    हाच सत्ताधारी पक्षाचा माज गुर्मी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार... एवढा निगरगट्टपणा ही जनतेच्या प्रश्नांवर अनास्था... काय चालले आहे?? बहूमताचा एवढा माज??? हा उतरवायलाच हवा
    ..

  • @user-wi8fu7kf1m
    @user-wi8fu7kf1m 13 วันที่ผ่านมา +1

    जाधव साहेब तुमच बरोबर आहे

  • @ratangore2255
    @ratangore2255 13 วันที่ผ่านมา +1

    महिला बालकल्याण मंत्रिमंडळातून वगळले कि काय अंगणवाडीतील मानधनावर बोला नाहीतर खुर्ची पाहायलाच नाहि मिळायची

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 วันที่ผ่านมา +1

    हे कसले दादा? हे ED ला घाबरतात.

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 13 วันที่ผ่านมา +2

    Ajit pwar tua koni vicharat nahi 😂😂😂😂😂😂

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 13 วันที่ผ่านมา +1

    हा सभाग्रहाचा अध्यक्ष कोण आहे.त्याना काही नियम माहीत आहेत की नाही. हा महाजन अती शहाणा आहे.यानी संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे.

  • @samirmirjulkar8386
    @samirmirjulkar8386 12 วันที่ผ่านมา

    हे महाराष्ट्रात खूप वाईट चाललं आहे मंत्री जर हजर राहिले नाहीत सभागृहात तर उत्तर कशी मिळतील महाराष्टातील जनतेला

  • @umeshkamthe8114
    @umeshkamthe8114 13 วันที่ผ่านมา +1

    बीजेपी चा चमचा महाजन साहेब तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस साहेब, दरेकर शेलार हे सभागृहात अराजकता मनमानी चालवत आहेत. हे सर्व सामान्य जनतेला कळतय , याचे परिणाम भोगावे लागतील. सभागृहाचे श्रेष्ठत्व आणि आदर ठेवावा.

  • @anandpawar915
    @anandpawar915 12 วันที่ผ่านมา

    जनतेला जाधवसारखाच आमदार हवा आहे. जय महाराष्ट्र

  • @prakasharjunbodwade
    @prakasharjunbodwade 13 วันที่ผ่านมา +1

    मनमानी दादा गिरी, विधानसभा मतदान येते, लक्षात ठेवा

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 13 วันที่ผ่านมา +1

    जाधव साहेब उद्धव ठाकरे चा ढा न्या वाघ आहे नाद नाही करायचा जनतेच्या पैशातून निवडणुकी साठी खैरात वाटत आहे स्वार्थ साठी किती नीच कामे करणार 😄

  • @DeepakYadav-cv3kx
    @DeepakYadav-cv3kx 13 วันที่ผ่านมา +1

    काही दिवसांनी बातमी येणार आहे, महाराष्ट्र विकायला काढला आहे,

  • @diapk-bodake
    @diapk-bodake 13 วันที่ผ่านมา +5

    दिवसभर भांडायचे आणि रात्री एकत्र यायचे त्यामुळे हे असंच चालायचं 😊😊😊

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 13 วันที่ผ่านมา +1

    मंत्री बसले बार मध्ये पावसाची मजा घेत

  • @user-mv6oj2bc2j
    @user-mv6oj2bc2j 13 วันที่ผ่านมา +6

    ही निव्वड दादा गिरी आहे, जर त्या खात्याचे मंत्री हजर नाहित तर चर्चा कोणाशी करायची , जनता आता जागृत झाली आहे घर फिरले की वासे पन फिरतात जरा थोड़ थाबा mag कलेल

  • @anandpawar915
    @anandpawar915 12 วันที่ผ่านมา

    सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री व सचिव असणे अनिवार्य असून सुद्धा हाजर नसतील तर त्यांना अध्यक्ष कार्यवाही का करू नये

  • @vinayakvishe3574
    @vinayakvishe3574 13 วันที่ผ่านมา +1

    गिरीश महाजन सारख्या माणूस आमदार नको असायला हवा

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 12 วันที่ผ่านมา

    मंत्री अधिवेशनात उपस्थित राहात नाहीत म्हणजे सरकारची अपरिपक्वता असून अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही 😢😮😅

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 13 วันที่ผ่านมา +2

    जाधव तुम्ही 2014 ते 2019 च्या सरकारमध्ये होता त्यावेळी तुम्ही का सुधारणा केली नाही ? कशाला त्रास करून घेता ?

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 13 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार मांजर झाली.गद्यारी चांगलीच भोवली.असंविधानीक सरकार आहे .त्याना कसलीच पडलेली नाही.

  • @vitthalthorat1088
    @vitthalthorat1088 13 วันที่ผ่านมา

    निवडणूक जवळ आली यांनी उत्तर नाही दिले तर चालेल आम्ही सगळे पाहात आहे.काय करायचे ठरवले आहे.

  • @vinodapugade4646
    @vinodapugade4646 13 วันที่ผ่านมา

    सरकार ने सगळ चुकीचा कारभार आणि कार्यभार चालु केला आहे

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 13 วันที่ผ่านมา

    जनता घरात बसून निर्णय घेईल.

  • @ajayshrirampatilajayajay7460
    @ajayshrirampatilajayajay7460 13 วันที่ผ่านมา

    महाजन ह्या नां घरी बसल्या शिवाय हे ठिकाण वर येणार नाही.

  • @rupraowagh6308
    @rupraowagh6308 12 วันที่ผ่านมา

    ज्या विषयावर चर्चा सभागृहात चालू असेल आणि त्या
    खात्याचा मंत्री जर हजर नसेल तर अशा वांझोट्या चर्चा करण्यात काय अर्थ आहे❓
    जनतेचे प्रश्न घरी बसून हे सोडवणार आहेत काय❓
    अरे! आता जनतेला उल्लू बनवणं
    कमी करा.

  • @user-pl1vw8ex7k
    @user-pl1vw8ex7k 13 วันที่ผ่านมา

    जो मंत्री विधिमंडळात हजर नसेल तर त्याला निलंबित करावे ज्या खात्याचा मंत्री असेल त्यानेच ते उत्तर द्यायला पाहिजे खरंच भास्कर जाधव बोलतात ते अगदी बरोबर आहे अध्यक्ष महाशय याच्यावर तोडगा काढायलाच पाहिजे ही तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे

    • @user-pl1vw8ex7k
      @user-pl1vw8ex7k 13 วันที่ผ่านมา

      आमदार कमी असतील तर आता तरी आमदार वाढवा