6,500 मशीन घरातून 1,20,000 ची कमाई! small business ideas in marathi! business ideas in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी या एकाच Video मध्ये मी तुम्हाला दोन व्यवसाय ची माहिती देणार आहे जे अगदी तुम्ही घरी बसुन करू शकता व दिवसाला 4,000 अगदी आरामात कमाऊ शकता अगदी कमी पैशात घरातून सुरू होणारा हा व्यवसाय आहे Video आवडल्यास नक्की Like व share करा
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    #व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
    #businessideas
    #smallbusinessideasinmarathi
    #ghargutibusiness #उद्योग
    #udyogmahiti #laghuudhyog
    #पैसेकसेकमवावे
    #नवीनव्यवसाय
    #व्यवसायकसाकरावा
    #businessideasinmarathilanguage
    #businessideasinmaharashtra

ความคิดเห็น • 319

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 2 ปีที่แล้ว +42

    तुमचा हा व्यवसाय कोठे आहे तुमचे या व्यवसायाचे ठीकाण कोठे आहे तसेच तुम्ही याचे material कोठून घेता व पर paice ला किती खर्च येतो व parpice किती प्रॉफिट मिळते बेस्ट product ♥

  • @pravinbelkhede888
    @pravinbelkhede888 2 ปีที่แล้ว +10

    व्यवसाय खूप चांगला आहे सोपा आहे पण सावधगिरी बाळगा व्यवसाय सुरू करण्याची माझी सुध्दा इच्छा आहे.

  • @alamgirmulla99
    @alamgirmulla99 2 ปีที่แล้ว +15

    कमी भांडवल आणि जादा नफा माहिती छान सांगितली .मनपूर्वक अभिनंदन💐💐💐👌👌👍

    • @dipakdhakne7388
      @dipakdhakne7388 2 ปีที่แล้ว

      Display वरील नंबर लागत नाहीत आणि जरी लागले तर फोन घेत नाहीत

    • @lsjadhav1322
      @lsjadhav1322 หลายเดือนก่อน

      अडका यात 😢

  • @rahulwaghmare6906
    @rahulwaghmare6906 2 ปีที่แล้ว +21

    हे फक्त मशीन विकण्यक्रता एवढं सांगतात, raw material avaliable करुन देत नाही शिवाय मार्केटिंग देखिल अपणालाच करवे लागते यांचा फायदा एकदा की मशीन कस्टमर च्या गळ्यात बांधले की झाले हे मोकळे.....

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही माहिती सांगता हे बरोबर आहे पण हि मशिन कुठे आहे
    तुमचा पत्ता सांगा
    मटेरियल कुठे मिळणार हे सांगा

  • @ghodke12
    @ghodke12 2 ปีที่แล้ว +19

    मशीन व मटेरियल आम्हाला पाहिजे त्या कुठे मिळतो पत्ता पाठवावे

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 11 หลายเดือนก่อน +2

    एकदम छान माहिती दिलीत. पण निर्मिती किंमत किती आणि विक्री किंमत किती. सर्व साधारण फायदा किती ह्या बद्दल कळवू शकाल का?

  • @mahadeodakhore1845
    @mahadeodakhore1845 9 หลายเดือนก่อน +1

    कच्चा माल द्या आणि बनवलेला माल पण एकाच ठिकाणी घेतील असं काही तरी बघा विडिओ खूप छान आहे

  • @sandiptorasevlogs8752
    @sandiptorasevlogs8752 4 หลายเดือนก่อน +2

    Sir ji video mast aahe... Pan sadhe simple ase ki.
    Kontahi video banvtana tumhi perfect location kothe aahe te pan sangat jawa...
    Pratek video madhe ADDRESS sangat jawa...
    Tarach purn video baghay bhari watel..

  • @halflove36
    @halflove36 2 ปีที่แล้ว +76

    मशीन मिलेल पण कच्चा माल स्वस्त कुठे भेटते त्याची माहिती काढा, उगाच मशीन घेऊन बसु नका 🙏

  • @pravinbelkhede888
    @pravinbelkhede888 2 ปีที่แล้ว +41

    पैसे ऑनलाईन पाठवल्यावर त्या मशिन्स तुम्हाला नक्की घरपोच येतात की नाही याची खात्री करा नाहीतर उगाच ऑनलाईन चे शिकार होऊ नका

    • @pravinkuytepravinpooja212
      @pravinkuytepravinpooja212 2 ปีที่แล้ว +1

      Koo Mo p

    • @DattaprasadkashinathraoBha-w5x
      @DattaprasadkashinathraoBha-w5x 11 หลายเดือนก่อน +4

      Madam 6500 रुपयांची मशिन खरेदी करण्यासाठी मी पैसे तर नाही पण लगातार 6 दिवस 4500 रुपये मिळतील एवढी मेहनत करून 27000 रुपयांत मशिन खरेदी करेल.पण तयार झालेला माल नंतर तुम्ही खरेदी करणार का.लगबग 4 पट तुमचा मशिन खरेदी मध्ये फायदा.आणि तुम्हाला विक्री केलेल्या मालात 10%कमी दराने विक्री करू. अन्यथा 1080 रुपये प्रति दिवस या प्रमाणे कामाचा मोबदला द्यावा लागेल.मला कामाची खुप गरज आहे.😂😂😂

  • @ambikatalwar1286
    @ambikatalwar1286 2 ปีที่แล้ว +7

    मॅडम तुम्ही जी माहिती दिली ती पूर्ण आहे पण तुमच्याशी कसा संपर्क होईल मला ha ववयसाय कर्नाटकांत चालू करायचा आहे तर कृपा करून तुमच्याशी संपर्क करायचा मार्ग सांगा धन्यवाद 🙏

  • @Sandipgedam-i8s
    @Sandipgedam-i8s 3 หลายเดือนก่อน +2

    किती लोक विचारते आहे ही मशीन कूट मिडेल पण काहि यांचा जवाब नाही मिडाला.. video kashala banavaych jari ka mahiti puran pane daychi nahi ahe tar....

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x หลายเดือนก่อน

    अभिनंदन ताई आम्हाला पन गरज आहे 🎉

  • @MahbupSk
    @MahbupSk 10 หลายเดือนก่อน +1

    7:28एक पिस तैयार करायला खर्च किती होलसेल मधे किती रूयआत विकयच ही माहिती दयाल का

  • @MayurSawant-yj1bs
    @MayurSawant-yj1bs 2 หลายเดือนก่อน +2

    घरी घरी आणून मशीन देऊन साहित्य देऊन जाणे आपण कुठून बोलता

  • @prashantbhosale7359
    @prashantbhosale7359 2 ปีที่แล้ว +4

    Me vicharpus keli ahe material Gujarat madhe ahe , me Sample magital material ch pn te manhale Gujrat la yave lagel aani apan pahile paise dyayche thevha te material pathavnar.jar samja material quality changli nasel tar,kiva tyani material pathavale ch nahi tar ky karayche?

  • @annasahebkumbhar1748
    @annasahebkumbhar1748 หลายเดือนก่อน

    मशीन कोठे मिळणार... प्रत्यक्ष कृती पहावयाची असल्यास कुठे पहावयास मिळणार? सगळे रॉ मटेरियल तुम्ही देणार का.. कदाचित सुरुवातीला द्याल.... नंतर कुठे..मिळणार

  • @VijayaKedare-u6h
    @VijayaKedare-u6h ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही माहिती दिली आहे व्यवसाय चांगला आहे पण मशीन कुठे मिळेल उपकरणे कुठे मिळतील लागणारी सामग्री कुठे मिळेल हे सविस्तर माहिती सांगा म्हणजे आम्हाला उद्योग सुरू करता येईल मोबाईल नंबर द्या अपूर्ण माहिती देऊ नका

  • @maheshpoojari5
    @maheshpoojari5 10 หลายเดือนก่อน +1

    I liked this business very much

  • @princessandmykingforfun1696
    @princessandmykingforfun1696 2 ปีที่แล้ว +2

    Machine gheu pn mg order kashi milel ani sell kashi karaychi plz sanga tyachi mahit pn dya Kiva ekhadi company ji kaccha mal deil ani order pramane gheun jaun paisepn deil

  • @ramchandraarulkar6702
    @ramchandraarulkar6702 11 หลายเดือนก่อน

    पहीली गोष्ट पहिल्यांदा काय वस्तू बनवायची ते सांगत नाहीत. अर्धवट माहीती सांगतात. सविस्तर माहीती सांगत नाहीत.

  • @vikasautkar370
    @vikasautkar370 2 ปีที่แล้ว +7

    तुम्ही घेणार आहेत का सांगा, मी तयार आहे...

  • @Fruitlavy9092
    @Fruitlavy9092 ปีที่แล้ว

    मैडम प्रोडक्त बनवल्या नंतर साइकल वर स्वत फिरूं गांवो गावी विकायचा का पोचा ले लो वाइफर लेलो. ताई घेता का पोचा 😢😢😢😢😢😢

  • @vickypawar6629
    @vickypawar6629 2 ปีที่แล้ว +19

    कच्चा माल देऊन आम्ही तुम्हाला पक्का माल देतो आपण घेणार असेल तर विचार करा मी तयार आहे हे करायला. मार्केट मध्ये विकणे खुप आवघड जाऊ शकते. यासाठी आपण घेऊन वितरण करा.

  • @gajananingole6118
    @gajananingole6118 2 ปีที่แล้ว

    कच्चा माल कोठून आणला आहे प्रॉफिट किती आणी खर्च किती 👌👌👌

  • @nkitadeshmukh8767
    @nkitadeshmukh8767 หลายเดือนก่อน

    मॅडम मशिन जरी आम्ही घेतलं, तर कच्चा माल आणि सेल तुम्ही करू शकता का.

  • @mukunddeshpande4547
    @mukunddeshpande4547 2 ปีที่แล้ว

    मशीन कुठे मिळेल. कच्चा माल कुठे मिळेल. मला व्यवसाय करावयाचा आहे. आपण गाईड कराल काय? गुंतवणूक किती करावी लागेल.

  • @maharashtralive9453
    @maharashtralive9453 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मला करायचं आहे डिटेल्स माहिती द्या..

  • @gajanangite598
    @gajanangite598 2 ปีที่แล้ว +2

    कचा माल तुम्ही देणार का
    व ट्रेनिंग घेता येईल का
    किती रुपाय ला तयार होतो व किती रुपायला होलसेल मध्ये विकायचा व नफा किती राहतो

    • @basakarjadhav3851
      @basakarjadhav3851 2 ปีที่แล้ว

      हेप्रोडक्यस घेन्या आधि पुर्ण मालाची माहीती घ्या

  • @annettethross2976
    @annettethross2976 หลายเดือนก่อน

    is it really giving the work and the machine or just saying just impress the public i don't believe

  • @minakshigunjkar4315
    @minakshigunjkar4315 2 ปีที่แล้ว

    रॉ मटेरियल कस कुठून किती रुपये प्रमाणे मिळेल आणि प्रॉडक्ट्स तुम्ही घेणार का? मार्केटिंग आम्ही करणार?

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 2 ปีที่แล้ว +1

    🙏ताई छान आहे

  • @vishaal6828
    @vishaal6828 2 ปีที่แล้ว +2

    लहान मुलांना बोलवायचं का शेजाऱ्यांच्या 😁😁

  • @hariashutkar4912
    @hariashutkar4912 2 หลายเดือนก่อน

    कमी भांडवल व नफा भरपूर हे समान कुठून मिळते.ते सांगा धन्य वाद

  • @shobhabhimraothakre6036
    @shobhabhimraothakre6036 ปีที่แล้ว

    आपण कोणत्या शहराततुन विडीओ दाखवत आहे. आम्हाला विडियो आवडला

  • @Niftywithvishal
    @Niftywithvishal 2 ปีที่แล้ว

    काही पण होलसेल मधे ३० रू मिळतो ५० रू कोणता दुकानदार घेईल यू ट्यूब वाले लोकांना वेड्यात करतात इतकाच प्रोफिट होतो तर हेच का माल तयार करून विकत नही

  • @GopichandHonkamble
    @GopichandHonkamble 7 หลายเดือนก่อน +1

    Product redy jalyavar ghenar tar mi karayala tayar ahe

  • @sachinkarkar8948
    @sachinkarkar8948 หลายเดือนก่อน

    हे मशीन कुठे मिळेल
    आणि त्याला लागणारा कच्चामाल कुठून खरेदी करतात

  • @baburaopujari7074
    @baburaopujari7074 2 ปีที่แล้ว +5

    सर आपण हे नाही सांगितले यांचे mob आणी वायपर चे होलसेल रेट कितीला विकायचे आणी आपल्याला त्यात सर्व खर्च वजा जाऊन एक नगा पाठी मागे किती रु मिळतात तुम्ही फक्त विक्री ची प्रॉफिट सांगत आहात रॉ मटेरियल वजा करून किती मिळतात हे का सांगत नाही माझ्या माहिती प्रमाणे होलसेल रेट मध्ये आपण विक्री करायला गेलो तर दुकानदार आपल्या कडून 50 ते 60 रु च्या वर एक नग घेत नाहीत मग प्रॉफिट राहणार किती दुसरे म्हणजे सर्व हॅन्ड मेड आहे म्हणजे नग ही कमी तयार होणार

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +1

      नक्किच 20 ला तयार होतो एक नग बाकी तुम्ही profit ठेऊन विकु शकता

  • @yogeshshelar5851
    @yogeshshelar5851 2 ปีที่แล้ว +2

    daily मार्केटिंग कुठे करणार

  • @gajanangite598
    @gajanangite598 2 ปีที่แล้ว +12

    प्रोडक्शन झाल्यावर तुम्ही घेणार का

  • @PriyankaSoundade
    @PriyankaSoundade 4 หลายเดือนก่อน +2

    कोणत्या गावात आहे

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 2 ปีที่แล้ว +14

    त्याचा खर्च किती?तयार माल कोण घेणार? आपण जी वस्तू दाखविली आहे ती रोजच रोज कोणी विकत घेत नाही. लॉसच जास्त.

    • @dattashinde3815
      @dattashinde3815 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว

      मार्केटिंग महत्त्वाचे आहे ती जबाबदारी आहे खरी माल उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे नाही
      विक्री व्यवस्था मार्गदर्शन आणि विक्री मदत केली पाहिजे
      शेतकरी

  • @arunakhot9466
    @arunakhot9466 4 หลายเดือนก่อน

    माल तयार करुन दिल्यास आपण घेणार का सांगा कारण इथे मार्केटिंग करणे अवघड आहे

  • @kiranyelwe9268
    @kiranyelwe9268 2 ปีที่แล้ว +1

    पण हा कच्चा माल मुबंईत कुठे मिळेल ते सांगा

  • @rajeshpatwardhan83
    @rajeshpatwardhan83 2 ปีที่แล้ว

    व्यवसाय खुप चांगला आहे कच्चा माल कुठे मिळेल का तुम्ही देता तुमची एजन्सी कुठे आहे मला फोन नं मिळेल का आणि माल घेऊन जाता का

  • @KAILASDALVI-z3n
    @KAILASDALVI-z3n หลายเดือนก่อน

    Hyach marketing kas karayach?

  • @1viragpatil
    @1viragpatil 5 หลายเดือนก่อน

    इंपोर्टेड quality वर किती बोलतेय ही🤦😅😅

  • @nikitasawant6598
    @nikitasawant6598 2 ปีที่แล้ว +1

    Di Ratnagiri ta chiplun madhe mal milu shakel ka

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x หลายเดือนก่อน +1

    कुठे भेटेल पन हे मशीन

  • @kamlakarmhatre279
    @kamlakarmhatre279 2 หลายเดือนก่อน

    God bless you

  • @PriyankaSoundade
    @PriyankaSoundade 4 หลายเดือนก่อน

    कच्चा माल देऊन आम्ही तुम्हाला पक्का माल देतो आपण घेणार असाल तर विचार करा मी तयार आहे हे करायला.विका पगार द्या

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 2 ปีที่แล้ว

    समजा आम्ही तुमच्या कडुन कच्चा माल घेतला आणि माल बनवला तर तो तुम्ही घेऊ शकता का?

  • @KrishnaART1812
    @KrishnaART1812 2 หลายเดือนก่อน

    Mi ready aahe pan maal kon tumi ghenar ka

  • @SwapnilBhosale2030
    @SwapnilBhosale2030 2 ปีที่แล้ว

    कच्चा माल तयार झाल्यावर कोण घेणार तुम्ही घेणार कि आम्ही त्याच मार्केटिंग करायच आहे

  • @yogitasuravkar7991
    @yogitasuravkar7991 2 ปีที่แล้ว +8

    कच्चा माल कुठे मिळेल. तयार झालेला माल तुम्ही घेणार का ? मी गावा ठिकाणी राहते

    • @kishortijare826
      @kishortijare826 2 ปีที่แล้ว

      Machine kuthe milel. Aani Raw material kuthe milel.

  • @AppuBandiwaddara
    @AppuBandiwaddara ปีที่แล้ว

    सर हा मशिन कोठे मिलतो addres पाठवा

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 2 ปีที่แล้ว +6

    मार्केट मध्ये खूप जन करत आहेत हा व्यवसाय

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +2

      yes profit आहे यामधे

    • @amitkadlag6491
      @amitkadlag6491 2 ปีที่แล้ว

      @@businessmajha lol much

  • @KailasLavate-i3w
    @KailasLavate-i3w 3 หลายเดือนก่อน

    मी घेणार आहे.

  • @namdevpatil504
    @namdevpatil504 2 ปีที่แล้ว

    अर्धवट माहिती raw material baddal mahiti , per piece kiti खर्च येतो raw material कुठे उपलबधताबाभात माहिती दिली नाही

  • @pratapsworld...8819
    @pratapsworld...8819 2 ปีที่แล้ว

    ह्यातील स्टिक कशी बनवावी तेवढं फक्त सांगा .

  • @sachinrupwate114
    @sachinrupwate114 2 ปีที่แล้ว

    Kaccha maal tumhi denar ka? Ani banavala maal tumhi ghenar ka?

  • @kavitabagwe6981
    @kavitabagwe6981 2 ปีที่แล้ว

    Pahil bolale ghari maal aanun denar last la sangtat ki swta aanun dya

  • @pravinbelkhede888
    @pravinbelkhede888 2 ปีที่แล้ว

    कुणी कुणी मशीन घेतली आणि व्यवसाय सुरू केला हे कळवा नक्की.

  • @rameshlondheveryresultorie7823
    @rameshlondheveryresultorie7823 2 ปีที่แล้ว

    Regarding finished product selling how many sales as shopkeeper will not give suitable rate so how benefit is for?

  • @sanjaykamble5971
    @sanjaykamble5971 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्यवसाय आहे

  • @umaambhore1309
    @umaambhore1309 7 หลายเดือนก่อน

    हा मग कुठे मिळेल त्याचा पत्ता पाठवा

  • @anandkesarkar8114
    @anandkesarkar8114 2 ปีที่แล้ว

    आम्ही कच्चा माल घेवून तुम्हाला पक्का माल बनवून देतो आम्ही 40 रू विकण्या पेक्षा तुम्हालाच 30 रू देतो घेणार का

  • @indianlonghairqueenranpunz8407
    @indianlonghairqueenranpunz8407 2 ปีที่แล้ว +1

    अरे जर तुम्ही असं लोकांना सहाणे केलं तर लोकांना व्यवसाय बद्दल सगळच कळून जाईल

    • @rautvilas5658
      @rautvilas5658 2 ปีที่แล้ว

      सर्व च तुमच्यासारखे नसतात सर्व च स्वतःला

    • @indianlonghairqueenranpunz8407
      @indianlonghairqueenranpunz8407 2 ปีที่แล้ว

      @@rautvilas5658 काय पूर्ण बोला की

  • @shivajibhandalkar392
    @shivajibhandalkar392 2 ปีที่แล้ว

    Mashince kuth uplabdh aahe rwa material uplabdhi kuthun karichi

    • @navnathmhais2054
      @navnathmhais2054 2 ปีที่แล้ว

      Mam Namaste me Ex - Army retired ahi mal tumchia mobile namber day. Me yai buissines sath tyir ahi

  • @KAMALPATIL-q5v
    @KAMALPATIL-q5v 8 หลายเดือนก่อน

    आम्ही तयार केलेला परत घेऊ शकता काय

  • @RamLate-l8g
    @RamLate-l8g หลายเดือนก่อน

    आम्हाला मशिन व कच्च्या माल देवुन पक्का माल घेऊन जातान का

  • @fishhunting1992
    @fishhunting1992 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप फायदेशीर आहे

  • @ankitamahajan254
    @ankitamahajan254 2 ปีที่แล้ว +1

    Tumchey thikan kuthey she ahey

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 2 ปีที่แล้ว +2

    Ha business long term aahe ka? Ani te wipers sell kuthe karayche?

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +1

      पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे call करा

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 2 ปีที่แล้ว +1

      @@businessmajha sell kuthe karayche wipers?

    • @archanakolhe7460
      @archanakolhe7460 2 ปีที่แล้ว

      हा बिझनेस कुठे आहे?

  • @indifferentdailyvolgs498
    @indifferentdailyvolgs498 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @kitchensakhi1
    @kitchensakhi1 2 ปีที่แล้ว +3

    माल विकला कसा जाणार ते सांगा

  • @ganeshadawale6037
    @ganeshadawale6037 2 ปีที่แล้ว

    सर्व material मिळाले तरी बरे होईल

  • @radhikajoshi3579
    @radhikajoshi3579 2 ปีที่แล้ว

    बनवलेला माल तुम्हीच घेणार का,की ज्याचा त्याने विकायचा

  • @rupeshpusalkar1687
    @rupeshpusalkar1687 2 ปีที่แล้ว +7

    Sir buy back product's chye new video's update kara pls👍

  • @ajayshirsath8091
    @ajayshirsath8091 2 ปีที่แล้ว +1

    mshen kshe malal

  • @pritofficial8841
    @pritofficial8841 2 ปีที่แล้ว +1

    लहान मुलांच काम नाही. बोटं कापून ठेवल कटर मध्ये

  • @KailasLavate-i3w
    @KailasLavate-i3w 3 หลายเดือนก่อน

    मी घेणार आहे

  • @SachinJadhav-vt2hf
    @SachinJadhav-vt2hf 2 ปีที่แล้ว

    माल संपल्यावर कच्चामाल कुठे मिळेल

  • @shakibjagirdar1237
    @shakibjagirdar1237 หลายเดือนก่อน

    I interested

  • @archanamisal2742
    @archanamisal2742 2 ปีที่แล้ว

    पण नंतर लागणार माल कोण देईल तुमची प्रॉडक्ट घेतला का तुमचा विषय संपला

  • @arjunparab6071
    @arjunparab6071 ปีที่แล้ว

    Dhanyawad chaan

  • @mainuddinparkar5242
    @mainuddinparkar5242 2 ปีที่แล้ว +1

    Very good news

  • @ramdasmande5642
    @ramdasmande5642 2 ปีที่แล้ว +1

    तू उमचे गाव कोणते आहे

  • @rekhakhandagale9974
    @rekhakhandagale9974 2 ปีที่แล้ว

    Maal amhich vikaycha..? Material tumchya kadun ghetoy banvto amhi , investment pn karaychi. Mg maal tumhich ghya.. N vika na

  • @suhasmurudkar951
    @suhasmurudkar951 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @faridamulani5461
    @faridamulani5461 2 ปีที่แล้ว

    आपन पता तर ,सागीतला नही मशीन आणी कच्या माल कोटे मीळेल आणी तयार माल तुम्ही घेनार का

  • @ranjanapatil1895
    @ranjanapatil1895 10 วันที่ผ่านมา

    आरे सांगता फक्त करत तर काहीच नाही

  • @sohamshintre6253
    @sohamshintre6253 8 หลายเดือนก่อน

    Machine Aamhala phije Address kuthe ahe

  • @gajananrokade2347
    @gajananrokade2347 2 หลายเดือนก่อน

    मशिन कुठे मिळेल

  • @tejaspawar2663
    @tejaspawar2663 2 ปีที่แล้ว

    मला सुद्धा हा बिझनेस चालू करायचा आहे माहिती मिळेल का

  • @travim786
    @travim786 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi company kuthe ahe mam row material tumhi deta ka mg tayar zalela mal tumhi ghenar ka

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 5 หลายเดือนก่อน

    फक्त मशीन विका भाऊ

  • @jayantkarade5961
    @jayantkarade5961 2 ปีที่แล้ว +1

    कुठे मिळेल माल आम्हाला पण करायचा आहे नंबर पाठवा