संपूर्ण ते वीस मिनिटाचा व्हिडिओ पाहिला अतिशय दिशादर्शक माहिती दिली आपण दोघांनी पण आपल्या दोघांचा पण मी सुरुवातीपासून चाहता आहे आपल्याकडे बघून शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी नेहमी ऊर्जा मिळत असते खूप खूप धन्यवाद आपल्या दोघांचे पण🙏🙏
आमच्यासारख्या नवीन शेतकऱ्यासाठी आपण दोघे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी सारखे आहात कारण त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी जे केले ते आज आपण शेतकऱ्यासाठी करत आहात त्यासाठी आपल्या दोघांचे खूप खूप आभार आपला मित्र नारायण मिठे पाटील जि जालना...
Sir Soil charger technology vapar केमिकल चा मोह आता टाळा सप्त पदीचे नित्य नियम पाळा !! अवघड शेती, सोपी झाली आता ! समृध्द होईल भू-माता !! धनवान होईल अन्नदाता !!!
संपूर्ण ते वीस मिनिटाचा व्हिडिओ पाहिला अतिशय दिशादर्शक माहिती दिली आपण दोघांनी पण आपल्या दोघांचा पण मी सुरुवातीपासून चाहता आहे आपल्याकडे बघून शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी नेहमी ऊर्जा मिळत असते खूप खूप धन्यवाद आपल्या दोघांचे पण🙏🙏
आमच्यासारख्या नवीन शेतकऱ्यासाठी आपण दोघे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी सारखे आहात कारण त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी जे केले ते आज आपण शेतकऱ्यासाठी करत आहात त्यासाठी आपल्या दोघांचे खूप खूप आभार आपला मित्र नारायण मिठे पाटील जि जालना...
दादा हे प्रेम आम्हाला उर्जा देते
साहेब काही व्यक्तिमत्त्व अशी असतात ज्यांची तुलना होऊच शकत नसते....कोणालाही राजांची पदवी देत सुटू नका ...
खुप छान मार्गदर्शन केले रोहित सर व बालाजी भाऊ तुम्ही तुम्ही कायमस्वरूपी कृषीवलस्या हिताय असनार 🙏🙏❣️❣️
दोघेही खूपच प्रेरणादायी आशावादी. हुशार. प्रयोगशील आहे
खूप छान माहिती दिली बालाजी दादांनी .
चांगले विचार आहेत .
या vidio मधून खूप सारी प्रेरणा मिळाली
❤❤
दादा खुप छान मार्गदर्शन करतात तुम्ही मी तुमचे पुर्ण विडिओ बघतो मी वैजापूर तालुक्यातील शेतकरी आहे
शेती क्षेत्रातील २ वाघ 👌👌
दादा खुप मनापासुन माहिती मिळाली.
Balaji bhau, namaskar ,,
Kharach khup chaan margadarshan ,, dhanyawad 🙏👍
न मस्कार खुप छान माहिती दिली दादा
खूपच चांगला वाटला video... मी तुम्हा दोघांना नेहमीच follow करतो 😀😀
खूप छान माहिती दिली दादा 👌👌👏👏🙏🙏
चांगली माहिती दिली दादा
खुपच छान वीडियो👍👍👍🌳🌳 शेतीला सोनेरी दिवस
एकदम मस्त आहे लेख
रोहित सर व बालाजी भाऊ तुमच्या मुळे शेति करायचि ऊर्जा येते फेसबुक वर बालाजी भाऊ नेहमि मार्गदर्शन करतात 👏👏
खुप छान बोलताय तुम्ही दोघे पन
रोहित दादा तूमचे हिडियो नेहमी पहातो खूप छान माहिती देता डांगर भोपळा वर एक हिडियो बनवा आणि पंचवीस फेब्रुवारी पर्यंत लावले तर चालेल का
सर टरबूज लागवड खत व किटकनाशके व्यवस्थापन शेडूल पाठवा
एकच नंबर
Khupach Chan Rohit dada
खूपच छान ❤️🌱🌱👳👳
सर कलिंगड मध्ये मागच्या वर्ष 120000,गेले?लाॅक डाऊन मूळे?
खुप छान.👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Tumchy Mitra chi wangi 3 acr thych Vedio dhy please
Dangar bhoplya vishayi vidio banva dada
Wangi cha video dya
लय भारी
Vedios khup let hot aahe bhawa
छान
नमस्कार भाऊ
👍
सर माझा टोमॅटो प्लॉटमध्ये तुटा अळी आहे खूप स्प्रे केले आहे
दादा ट्युटा अळीचे ट्रॅप लावा .आणि प्रोक्लेम ,काईट,फेम,कोराजन ट्युटा अळी वर हेच ग्रुप चांगले रिझल्ट देतात
मी कलश सीड ची करिश्मा भेंडी लागवड केली आहे त्यावर व्हिडिओ बनवा
Sir tarbuj vyapari che phone number vishayi video banva
👌
Nice video Dada
Hi
Dada khup let video kadtat dada tumi
सर तुम्ही सोलापूर भागात कलिंगड घेणाऱ्या व्यापाऱ्यांचे फोन नंबर द्या कारण माल विकताना फार त्रास होतो योग्य दर देत नाहीत व्यापारी
🙏...
मागच्या june ला 4 महिन्यात दीड एकरात 13 लाख रुपये
काही तरी चुकलय का....?
Magchya june la tomato rate 15 rs chya khali hote mag 13 lakh kase zale??
2020 junla zale
@@somnathsurwase4815 2020 la zale asel mag
Mi pn cunfuj zalo rav
👍💐😘
👍👍👍👍👍
🌹🌹🌹🌹🌹
Doghachya vicharani Mi khup barawalo
Balaji lohakure yancha whatsaap nambar milel ka
Rohit bhau tumhi reply det nhiii
शकय माही सर्वाना
बालाजी दादांचा मोबाईल नंबर द्यावा
रोहित दादा तुमचा नंबर द्या
Golden seeds contact no dya
वार्षिक उत्पन सोडा पण विचार खूप पटले
Sir
Soil charger technology vapar
केमिकल चा मोह आता टाळा
सप्त पदीचे नित्य नियम पाळा !!
अवघड शेती, सोपी झाली आता !
समृध्द होईल भू-माता !!
धनवान होईल अन्नदाता !!!
का