राहुल भाई पाटील मुलाखत 1001 | Rahul patil Mulakhat| Mathur bail 1001

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • महाराष्ट्रातील मथुर बैल हा बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध बैल आहे. त्याने बिनजोड मध्ये पब्लिक किंग या नावाने प्रसिद्धि मिळवली आहे राहुल पाटील यांनी त्याला 21 लाख 51 हजार एवढी किंमत देऊन त्याला विकत घेतला आहे .आतापर्यंत अनेक बक्षीस जिंकली आहेत ,आता पाठीमागे आठ लाखाची बिन जोड मथूर बैलाने जिंकली आहे.मथुर ला महाराष्ट्राचा पब्लिक किंग या नावाने ओळखले जाते मथुरचे मालक राहुल भाई पाटील हे आदवली गावातील एक समाजकारणी तसेच राजकारणी घराण्यातील व्यक्ती आहेत. बैलगाड्या शर्यती चा नाद त्यांनाच कसा लागला तसेच मथूर बैलाचा संभाळ कसा केला जातो? त्याचा आहार कसा आहे? त्याचे पळतानाचे जोडीदार कोणते ?तसेच मथुर कडून काय अपेक्षा आहे आणि मथुरचे आणि राहुल पाटील चे नाते काय आहे? राहुल पाटील यांच्या मुलाखतीतून काही महत्त्वाच्या गोष्टी अवगत करूया.
    Mathur Bull in Maharashtra is a famous bull in the bullock cart area. He is known as the Public King in Binjod. Rahul Patil has bought him for Rs 21.51 lakh.
    So far, he has won many prizes. Now, Mathur Bull has won a pair of bins worth Rs 8 lakh. Mathur is known as the Public King of Maharashtra.
    Rahul Bhai Patil, the owner of Mathur, is a social worker and politician from Adavali,kalyan,mumbai village.
    How did he get interested in bullock cart racing and how is Mathur bull taken care of? How is his diet? What is his running partner? Also what is expected from Mathur and what is the relationship between Mathur and Rahul Patil? Let us know some important things from Rahul Patil's interview.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Instagram - ...
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #राहुल भाई पाटील
    #राहुल भाई
    #राहुल भाई छकडेवाला
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #राहुल भाई मारवाड़ी
    #राहुल भाई के गाने
    #राहुल भाई आडवली
    #राहुल भाई की रिंगटोन
    #राहुल भाई का गाना
    ##राहुल भाई की वीडियो
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई रिंगटोन
    राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई की कॉमेडी
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई बैल
    #राहुल भाई पाटील बैल
    #राहुल भाई चा बैल
    #राहुल भाई ची बैल जोडी
    #राहुल भाई पाटील बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई मुलाखत
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #rahul bhai song
    #rahul bhai kar to dava
    #rahul bhai patil 1001
    #rahul bhai patil
    #rahul bhai
    #rahul bhai chak de wala
    #rahul bhai chi bail jodi
    #rahul bhai chakravala
    #rahul bhai vs pandhari phadke
    #rahul bhai patil song
    #rahul bhai mathur
    #राहुल भैया
    #rahul bhai adivali
    #rahul bhai bailgada sharyat
    #rahul bhai mulakhat
    #rahul bhai mulakat
    #rahul bhai music
    #rahul bhai muthur
    #rahul bhai mumbai
    #rahul bhai mulshi pattern
    #rahul bhai sahab muthur
    #rahul bhai patil answer muthoor
    #rahul gamer vs munna bhai
    #राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई का वीडियो
    #राहुल भाई का डांस
    #राहुल भाई का सॉन्ग
    #rahul patil bailgada sharyat live
    #rahul patil bailgada sharyat mulakhat
    #rahul patil bailgada sharyat 2022
    #rahul patil bailgada sharyat dj song
    #rahul patil bailgada sharyat status
    #rahul patil bailgada sharyat mulakat
    #rahul bhaiya patil bailgada sharyat
    #rahul dada patil bailgada sharyat
    #rahul patil vs pandhari #phadke bailgada sharyat
    #pandhari sheth phadke #rahul patil bailgada sharyat
    #rahul patil versus pandhari sheth phadke bailgada sharyat
    #mathur 1001 song
    #mathur 1001 mulakhat
    #mathur 1001 vs badal 1010
    #mathur 1001 status
    #mathur 1001 vs badal
    #mathur 1001 binjod
    #mathur 1001 today news
    #mathur 1001 and 1010
    #mathur 1001 whatsapp status
    #mathur 1001 live
    #mathura 1001
    #1001 mathur bail
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर बैल गाणी
    #मथुर बैल स्टेटस
    #मथुर बैल गाडा शर्यत
    #मथुर बैल राहुल
    #मथुर बैल जोडी
    #mathur bail
    #मथुर बैलगाडा शर्यत
    #मथुर बैल
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर आणि मेहबूब
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर 1001
    #मथुर vs बादल
    #मथुर आणि महाकाल
    #मथुर बाई
    #मथुर बैलाला तोडच नाय
    #मथुर vs सुंदर

ความคิดเห็น • 652

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  2 ปีที่แล้ว +98

    असा कोणत्या बैलाचा व्हिडिओ पहायला आवडेल !
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @sai8693
      @sai8693 2 ปีที่แล้ว +6

      Sunil more chi मुलखात घ्या

    • @mayurmetkar8023
      @mayurmetkar8023 2 ปีที่แล้ว +14

      मोठा लक्ष्याची घ्या परत मुलाखत

    • @nikhilpawar9258
      @nikhilpawar9258 2 ปีที่แล้ว

      हिंदकेसरी शिरसवस्ती खटाव करांचा बलमा

    • @dattaambavale5245
      @dattaambavale5245 2 ปีที่แล้ว +2

      Avarvadicha sardar

    • @sachinkukale3578
      @sachinkukale3578 2 ปีที่แล้ว +8

      मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या सर परत....plz

  • @ShubhamPawar-cg6ed
    @ShubhamPawar-cg6ed 2 ปีที่แล้ว +101

    आज यशाच्या उंच शिखरावर असताना देखील कसलाही अहंकार नाही, यामध्ये सर्व कही कमावले या व्यक्ती ने......... मस्त राहूल भाई पाटील ❤️
    पब्लिक किंग मथुर १००१..👑💫

  • @canndyycrushhakkuu8014
    @canndyycrushhakkuu8014 2 ปีที่แล้ว +267

    हुशार व्यक्तिमत्व म्हणजे राहुल भाई 👌❤त्यांचा बोलण्यावरून च त्याचं बैलणावरच प्रेम कळत आणि ते प्रामाणिक असल्यामुळे त्याचा लाडका मथुर आज महाराष्ट्रात गाजतोय 🙏😘

    • @rrp1727
      @rrp1727 2 ปีที่แล้ว +5

      King mathur 1001💥👑

    • @dikshagaikwad3542
      @dikshagaikwad3542 6 หลายเดือนก่อน

      Mathur 1001❤

  • @PremGharal
    @PremGharal 7 หลายเดือนก่อน +7

    दोस्ती च्या दुनियेतला राजा माणूस आणि मन मोकळं करून बोलतो तो म्हणजे आमचा राहुल दादा पाटील ❤

  • @dnyaneshdherange142
    @dnyaneshdherange142 10 หลายเดือนก่อน +3

    एक हुशार व्यक्तिमत्व sandy भाऊ. तुम्ही खूप छान मुलाखत घेता. आणि दिलदार व्यक्तिमत्व दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस राहुल दादा पाटील तुम्ही सुधा खूप छान मुलाखत देता. आणि तुमचं काम पण खूप छान आहे दादा Best of luck दादा.👑

  • @rameshgharat9473
    @rameshgharat9473 ปีที่แล้ว +35

    राहुल दादा तुमची एक नंबर मुलाखत 🙏तुम्ही देव माणूस आहात 🙏

  • @vishalkale4641
    @vishalkale4641 2 ปีที่แล้ว +62

    तुम्ही जेवढं प्रेम मथूर वर करता तेवढच प्रेम बैलगाडा प्रेमी तुमच्या मथूर वर करतात.
    खूप छान राहुल भाई तुम्हाला खुप खूप शुभेच्छा 💐♥️

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 2 ปีที่แล้ว +78

    लक्ष्या,सोन्या,चंद्या,म्हाद्या,शुगर,निशाण,सुंदर, बादल,राजा,मथूर,असे अनेक नामांकित बैल पळाले आणि आजही पाळतात त्यांच्या कार्याला सलाम.कोणी कोणाच्या बैलाला कमी समजू नका.बैल मालकांचे जवुद्या पण कोणाच्या बैलांना नावे ठेवू नका. बैल मालकांना विनंती आहे आज तुमचा बैल पळतो उद्या दुसऱ्या कोणाचा तरी पलेळ त्या मुळे बैलाच्या जीवावर गर्व करू नका..राहुल भाई मस्त बोलले.
    👍 मुलाखत छान झाली 🙏जय जवान जय किसान 🙏

  • @biggboss259
    @biggboss259 ปีที่แล้ว +42

    दिलदार माणुस आहे राव..... मन खूप मोठ आहे 🙏

  • @abhaykumarnawadkar2650
    @abhaykumarnawadkar2650 2 ปีที่แล้ว +38

    बैलगाडी क्षेत्रात सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व शेठ लोक बैल स्वतः कधी बैल झुंपत नाही, नाही कि बैलाचं कासरे हातात, धरत नाहीत पण राहुल भाई हे स्वतः बैलाचे सर्व करतात...

  • @mohitkarde9833
    @mohitkarde9833 ปีที่แล้ว +6

    Rahul bhai patil 👑 1 no.
    Only 👑1001💯🥰 MATHUR is always king
    Tyach pn kiti bagy ki tyala rahul bhaiya sarkha malak milala
    Rahul bhaiya kharch great vyakti Ahe
    LOVE YOU MATHUR❣️

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 ปีที่แล้ว +8

    👌👌राहुल भाई एक नंबर मुलाकात मथुर किंग हिंदकेसरी बैल राहुल भाई चा नादच खुळा👑👑

  • @radhaeeorganic8966
    @radhaeeorganic8966 2 ปีที่แล้ว +22

    खुप दिवसा पासून मथुर चा विडिओ ची वाट बघत होतो
    अजून असेच बनवा विडिओ

  • @viju21787
    @viju21787 2 ปีที่แล้ว +17

    भले बोलणं तेवढ शुद्ध नसेल पण मनापासून बोललात राहुल भाई एक नंबर मुलाखत खूप छान मुद्दे मांडलेत 👍👌

    • @roshanposate2898
      @roshanposate2898 2 ปีที่แล้ว +1

      aagri king rahul bhai

    • @shubhampawar2406
      @shubhampawar2406 2 ปีที่แล้ว +1

      ही आमचि भाषा आहै ओ

    • @mayurmore9171
      @mayurmore9171 2 ปีที่แล้ว +2

      आगरी भाषा मला मनापासून आवडे खूप छान आहे

    • @vikrantpawar9226
      @vikrantpawar9226 ปีที่แล้ว

      Bhau ti ti agri bhasha aahe....

  • @pawarkishor9466
    @pawarkishor9466 2 ปีที่แล้ว +14

    तुम्ही बैल गरीब बैल मालका दिला हे खुप छान आहे मी मथुर माझा आवडतात बैल आहे पण आज तुमची मुलाखत बघून खुपच आनंद झाला आणि मी मथुरचा समर्थक असलेल्या चा अभिमान आहे

  • @akshayjadhav3953
    @akshayjadhav3953 2 ปีที่แล้ว +35

    लहानपणापासून जेवढे मला कळतंय तेवढे आज राहुल भाई तुम्ही गरिबांच्या बैलांच्यावर बोलला खरच भाऊ तुम्ही बोलला येवढे खूप झाले आम्ही सर्व सामान्य बैलगाडी मालक तुमच्या साठी कधीपण तयार आहे

    • @mayurmore514
      @mayurmore514 2 ปีที่แล้ว +1

      सत्य परिस्थिती

  • @akashbabar154
    @akashbabar154 2 ปีที่แล้ว +26

    खूप चांगली भावना आहे तुमची त्यामुळे आयुष्यात काहीच कमी पडू नाय शकणार नाही खरच ग्रेट स्वभाव .🥰

  • @dnyaneshdherange142
    @dnyaneshdherange142 10 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर मुलाखत झाली

  • @nileshpatil6660
    @nileshpatil6660 ปีที่แล้ว +11

    ❤️मथुर् ,बकासूर, मोठा सोन्या,भारत,महिब्या,लक्ष्मनराव, रोमन,शंभू, सर्जा,छोटा सोन्या,रायबाण,राक्षस,निशान, बावऱ्या,बागड,सुंदर (कात्रज निसर्ग गार्डन) , आदत सुंदर, डोंगरिया,बब्या, राजा ठाकूर , नखऱ्या, राजा, बाजी,बलमा,तेजा ,गोट्या,बादल्,सुंदर ( शिवराज ट्रॅव्हल्स),मेहबूब, काशी,मिलखा शेठ,ओम्या, सरदार,मॅग्गी,वजीर,भिंगी ,पक्षा, बिर्ज्या, वादळ,पिस्टन,रायफल ❤️

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 ปีที่แล้ว +5

    छान मुलाखत. एवढा मोठा माणूस असुनही एकदम साधा मानुस राहुल भाई ना गर्व ना मोठेपणा दाखवत नाही

  • @sadhurasal5288
    @sadhurasal5288 ปีที่แล้ว +7

    राहुल भाई जय महाराष्ट्र भावी आमदार हार्दिक शुभेच्छा

  • @dhangariovik.t.3914
    @dhangariovik.t.3914 2 ปีที่แล้ว +37

    जेवढा चांगला मथुर तेवढाच चांगला मालक राहुल भाई...!👍👌👍

  • @dipaknavaghane7553
    @dipaknavaghane7553 2 ปีที่แล้ว +4

    राहुलभाई मी तुमचा खूप मोठा फँन आहे..मथूरचा त्याहून आधिक फँन आहे..आणि तुमच्या विचारांचा तर प्रचंडच फँन आहे

  • @sanjaytiwarekar9348
    @sanjaytiwarekar9348 ปีที่แล้ว +6

    हा माणुस खरच खुप छान आहे ,मथुरमुळे मला पण आवड निर्माण झाली आहे ,

  • @suyograne3289
    @suyograne3289 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान मुलाखत..किंग मथुर..👍

  • @rameshkarade563
    @rameshkarade563 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान मुलाखत दिली राहूल भाई बैलांच्या वरती खुप प्रेम आहे तुमच धन्यवाद

  • @बबलुभाऊराऊत
    @बबलुभाऊराऊत 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद आपण मथुर ला दाखवील मी तर बादशाह ला जवळून पाहिलेलं नाही पण मी खुप मोठा फ्यान आहे मथूर चा

  • @rahulkhalane2532
    @rahulkhalane2532 2 ปีที่แล้ว +10

    जे काही राहुल भाई बोलले शेतकऱ्यांविषयी आणि त्यांच्या बैलांविषयी याच्यावरून त्यांचे व्यक्ती महत्त्व ही कळते मी एक सर्वसाधारण शेतकरी व एक गाडा मालक खरंच मनापासून राहुल भाऊ यांना सलाम करतो आणि एक दिवस आम्ही सर्व बैल शौकीन राहुल भाई यांना शुभेच्छा द्यायलाही जाऊ

  • @sidheshwarnalawade3839
    @sidheshwarnalawade3839 ปีที่แล้ว +10

    खूपच छान,👌👌
    आपली संस्कृती, शेती, खीलार जोपासत राहुल भाई तरुणांपुढे आदर्श आहेत🙌🙌

  • @baludamse3202
    @baludamse3202 10 หลายเดือนก่อน +2

    राहुल भाई तुम्ही एकदम मनमोकळे आहात

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 ปีที่แล้ว +9

    👑👑मथूर बैल नाद खुळा राहूल भाई हिरो मुंबई हिंदकेसरी बैलगाडा मालक बैलगाडा 👑👑

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 ปีที่แล้ว +27

    Love you ❤mathur.. All satara always support💪 Matthur amd great rahul bhai

  • @mahindratractorsmh45
    @mahindratractorsmh45 2 ปีที่แล้ว +17

    1 no झाली राहुल भाई यांची मुलाखत

  • @rohanmahamulkar9598
    @rohanmahamulkar9598 2 ปีที่แล้ว +15

    यशाच्या उंच शिखरावर असून पण भाईची बोलायची पद्धत खूप शिकण्यासारे आहे थोडा पण गर्व नाही सलाम राहुल भाई

  • @laxmanbhegade5788
    @laxmanbhegade5788 2 ปีที่แล้ว +24

    खूप छान मुलाखत सांडी भाई , राहुल भाई ने जे एकजुटीने राहण्याचे व वायदी बदलचे मतमाडले याचा सर्व बैलगाडा मालकानी आदर्श घ्यावा कारण यामुळे सर्वचांगल्या पळणाऱ्या बेलाना न्याय मिळेल ... धान्यवाद...

  • @sunilshinde1806
    @sunilshinde1806 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर मुलाखत दिली आणी बैल शौकीन यांना चांगला संदेश दिला द ग्रेट बैल किंग राहुल भाई

  • @aagrisopyaasp9230
    @aagrisopyaasp9230 2 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र चा राजा म्हणजेच राहुल दादा चा मथुर किंग 🔥👑१००१🔥👑✌️

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +5

    राहुल भाई हॅट्स ऑफ खरच तुम्ही एक छान शर्यत शौकीन तर आहेतच पण एक माणूस म्हणून जे काही शर्यत शौकीन नाना जे उपदेश देताय ते फार मोलाचे आहेत
    परमेश्वर तुम्हाला शताऊशी बनवो आणि शर्यत शेत्रा मधे आपले नाव सर्वोच्च पदावर जावो हीच आई जगंबेच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @harshadyewale6564
    @harshadyewale6564 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान राहुल दादा
    सलाम तुमच्या विचारांना 💯

  • @sayyadinayat2933
    @sayyadinayat2933 2 ปีที่แล้ว +7

    राहुल भाईआपनास बैलाचया शोखाबधदल खुप खुप शुभेच्छा,,,,मला एक कलत नाही गाडीला दोनो बैल आसतात पण आपन एकाच बैलाची तारीफ करता हे,कसकाय।

  • @shahabuddinpathan1352
    @shahabuddinpathan1352 2 ปีที่แล้ว +3

    नाद एकच फक्त बैलगाडा मथुर बैलप्रेमघ

  • @tejaspathare5383
    @tejaspathare5383 2 ปีที่แล้ว +13

    गाय आणि माय घरात पाहिजे… खूप छान राहुल दादा

  • @bhoirsagar685
    @bhoirsagar685 ปีที่แล้ว +11

    Jenekarun 😂 Amchi aagri bhasha nighnarch todatun kuthapan ja rahul bhai ek no 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @nikhilnalawade25
    @nikhilnalawade25 2 ปีที่แล้ว +8

    1 no bhai मुलाखत झाली भाऊ ❤️👑✌️ 1001

  • @aniketsuryavanshi8351
    @aniketsuryavanshi8351 2 ปีที่แล้ว +5

    राहुल दादा मी तुमच्या व मथुर चा खुप मोठा फॅन आहे

  • @RahulPawar-hc6lr
    @RahulPawar-hc6lr 2 ปีที่แล้ว +5

    राहुल भाई तुम्ही जाकी विषय लय भारी वाक्य बोला बरोबर आहे तुमंच जाकी प्रामानिक पाहिजे

  • @akashbabar154
    @akashbabar154 2 ปีที่แล้ว +6

    खरच खूप छान मुलाखत दिली राहुल भाईनी आवडला स्वभाव खूप आपल्याला 🥰🥰♥️♥️

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 2 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त बैल-मालक व मुलाखत🔥🔥🔥🐅🐅💯💯🙏🙏

  • @dattatrayjadhav7976
    @dattatrayjadhav7976 2 ปีที่แล้ว +5

    राहुल भाऊ खूपच छान विचार आहेत तुमचे
    खरच मन भरून आले.

  • @ajaymane2115
    @ajaymane2115 2 ปีที่แล้ว +10

    दिलदार माणूस राहुल भाई नंबर 1 विचार आहेत तुमचे

  • @Mi_tuza_bap
    @Mi_tuza_bap ปีที่แล้ว +5

    दादा तुमच्यासारखं मन खरंच कुणाचं च नाही.. 😢💞✌🏻

  • @kishoragam7242
    @kishoragam7242 2 ปีที่แล้ว +8

    नाद नाय करायचा राहुल भाई चा किती मोठा माणूस आहे पण काय बोलण आहे राव मानलं राव 🙏🏻

  • @kirangite8182
    @kirangite8182 ปีที่แล้ว +2

    1 no Rahul Bhai love 💕 you I iam Ulhasnagar 3 WWF dance bar month peki amhi 1 da jato serv song only mayur Bhai

    • @Insta_bikinis
      @Insta_bikinis ปีที่แล้ว +1

      Baby come to ulsngr ashok nagar 😗

  • @rohitkor491
    @rohitkor491 2 ปีที่แล้ว +5

    भाई तु 1 नंबर eterveiw दिली तुला तोडच नाही 1001किंग आहेस तू खरंच तू बोलतेय ते सगळं ऐकून बर वाटत 👑🔥🔥👑👑👑

  • @sachinshingan7909
    @sachinshingan7909 2 ปีที่แล้ว +3

    नाद खुळा मंजुर आणि राहुल भाई

  • @dhirajpatil5599
    @dhirajpatil5599 2 ปีที่แล้ว +26

    खूप दिवसा पासुन इच्छा होती या बैलाची गाड़ी घाटा वर बघायची आज पूर्ण झाली.
    मथुर King आहे बैल गाड़ा शर्यती चा हे दाखवून दिल आज त्याने ❤️🔥

    • @rrp1727
      @rrp1727 2 ปีที่แล้ว

      💯

    • @jayantpatil3352
      @jayantpatil3352 ปีที่แล้ว

      विषय का भावा
      Mathur 1001❤

    • @Mi_tuza_bap
      @Mi_tuza_bap ปีที่แล้ว +1

      मथुर 🦁💕

  • @pranavpavaskar8744
    @pranavpavaskar8744 2 ปีที่แล้ว +5

    मुलाखत घेतली म्हणून tnx

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 2 ปีที่แล้ว +4

    खरच एक नंबर व्यक्ती महत्व आहे राहुल भाईचा

  • @ShrikantDeshmukh-tl5kv
    @ShrikantDeshmukh-tl5kv ปีที่แล้ว +1

    1 ❤ bhau sahebeb

  • @mangeshshendge8784
    @mangeshshendge8784 2 ปีที่แล้ว +2

    1 No Mulakhat zali king of Mathur ani ta pekaha king tache malak Rahul Bhai

  • @omkarrabse9366
    @omkarrabse9366 2 ปีที่แล้ว +18

    Rahul bhai is realy best and sensetive. Very most respectfully for bulls and mathur is Hero. One n only mathur❣️❣️❣️❣️❣️

  • @kalpeshubale6177
    @kalpeshubale6177 ปีที่แล้ว +2

    Bhau 1 ch no.

  • @somnathphalle2262
    @somnathphalle2262 2 ปีที่แล้ว +6

    बरोबर बोला राहुल भाई जॅकी चांगला पाहिजे 💯

  • @ajaygotarne7048
    @ajaygotarne7048 2 ปีที่แล้ว +12

    आगरी म्हणजे नाद खुळा माणूस,,,,,,,1001
    राहुल पाटील,,,

  • @GaneshShinde-oe1bc
    @GaneshShinde-oe1bc 2 ปีที่แล้ว +3

    त्याच पळण हिच त्याची जात आहे.एक नबर

  • @sagarkanse5264
    @sagarkanse5264 2 ปีที่แล้ว +4

    AK no mulakhat dili rahul bhai ...

  • @rohidasmadane2084
    @rohidasmadane2084 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान ।मुलाखत झाली।सर

  • @dhananjaypawar7853
    @dhananjaypawar7853 2 ปีที่แล้ว +2

    मथुर व राहुल भाई दोनी ही नंबर 1 आहेत

  • @yogeshmengade.4852
    @yogeshmengade.4852 2 ปีที่แล้ว +5

    Mi SATARKAR 🚩🙏 thank you Sandip sir aani Rahul Bhai 🚩🙏

  • @pratikthakare4345
    @pratikthakare4345 ปีที่แล้ว +3

    एक नंबर राहुल भाई

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan.Rahul bhai,mathur ani sandy bhau

  • @saiparthe4067
    @saiparthe4067 2 ปีที่แล้ว +7

    1 नंबर मुलाखत घेतली 🙏

  • @omkarkokate2952
    @omkarkokate2952 2 ปีที่แล้ว +4

    1 no भाऊ याला बोलतात बैला वरच प्रेम

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 2 ปีที่แล้ว +3

    Ek no राहुल भाई मुलाखत

  • @YogeshYadav-kw8zk
    @YogeshYadav-kw8zk 2 ปีที่แล้ว +3

    नाद एकच बैलगाडा शर्यत 👑👑👑👑🔥🔥🔥🔥🔥😎😎😎😎💥💥💥💥💥💥🔝🔝🔝🦅🦅

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 2 ปีที่แล้ว +19

    गरीबांच्या बोल साठी खुप छान बोलो राहुल दादा तुम्ही सगळ्याची हाऊस झाली पाहिजे

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 ปีที่แล้ว +9

    बैलाविषयी बोलता बोलता राहूलभाईंच्या डोळ्यात पाणी यायचे राहिले.. खरंच बैलावर त्यांचं नितांत प्रेम आहे... त्यानेच त्यांचं नाव करुन दिलं आणि या नावाला ते जपत आहेत...
    खुप खुप धन्यवाद विडिआे बनवल्या बद्दल..
    जय हिंद
    जय महाराष्ट्र

  • @dhangariovik.t.3914
    @dhangariovik.t.3914 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान राहुल भाई एकदम मनं मोकळा करून बोलात....

  • @sachinbotre3420
    @sachinbotre3420 ปีที่แล้ว +6

    चांगल्या रस्त्यावर गतिरोधक
    आन चांगल्या कामाला वीरोधक आसतात
    वोन्ली राहुल भाई

  • @शंभूप्रेमीनेर्ले
    @शंभूप्रेमीनेर्ले 2 ปีที่แล้ว +28

    राजा सारख मन मना सारखा शेतकरी राजा राहूल भाई पाटील👑

  • @sachinghuge7842
    @sachinghuge7842 2 ปีที่แล้ว +5

    राहुल दादा तुम्ही खुप समजदार आहात

  • @dattasokande4181
    @dattasokande4181 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा

  • @ranjitdeshmukh8466
    @ranjitdeshmukh8466 2 ปีที่แล้ว +4

    राहुल भाई खूप छान आहेस तू.लव यू भाई

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 ปีที่แล้ว +2

    राहुल भाई एकच नबंर👍👍👍👍👍👍

  • @vishalmadne6974
    @vishalmadne6974 2 ปีที่แล้ว +9

    हार पचवायला शिका हे आवडलं आपल्याला राहुल भाई च वाक्य

  • @sandippondekar1936
    @sandippondekar1936 2 ปีที่แล้ว +8

    मुंबई मधे पब्लिक साइड नी पलायच कोणाचा पन काम नय। एक नंबर आहे मथुर।

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 ปีที่แล้ว +8

    आपला मथुर आणि आमचा बैल इथे भाऊ च दिल तुम्ही ओळखा
    धन्यवाद भाऊ ❤️

    • @takajarare8936
      @takajarare8936 2 ปีที่แล้ว

      Rahul Bhai cha nabr dybhau

    • @takajarare8936
      @takajarare8936 2 ปีที่แล้ว

      ऐक नं मानुस राहुल भाई

  • @k.k7881
    @k.k7881 ปีที่แล้ว +3

    उत्तम स्वभाव राहुल पाटील
    मस्त

  • @harischandrapawar5378
    @harischandrapawar5378 ปีที่แล้ว +1

    Rahul bhai 1 no

  • @sampatkatkar1940
    @sampatkatkar1940 ปีที่แล้ว +3

    राहुल भाऊ नंबर एक तूम्ही
    आणी मतूर 🙏🚩

  • @kavitamagar4216
    @kavitamagar4216 ปีที่แล้ว +2

    Dada ly changla bolto ly samajdar aahe aapka rahul bhai 1001 👑👑

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 2 ปีที่แล้ว +3

    Rahul bhai patil lay bhari manus..aavdala mulakhat aaplyala. Mathun king of Mumbai bail gadi sharyat

  • @prashantbhagat6453
    @prashantbhagat6453 2 ปีที่แล้ว +2

    राहूल भाई एकच नंबर

  • @sanketpawar3928
    @sanketpawar3928 2 ปีที่แล้ว +19

    अहंकार नाही राहुल भाईना अजिबात त्यांच्या बोलण्यावरून समजत

  • @Sataraexpress
    @Sataraexpress 2 ปีที่แล้ว +3

    आर नाद नाही करायचा राहुल भाई पाटील यांचा किंग ऑफ बादल ग्रुप महाराष्ट्र राज्य

  • @maheshjadhav3797
    @maheshjadhav3797 2 ปีที่แล้ว +7

    👑राहुल दादा पाटील १००१👑 महाराष्ट्रचा किंग
    मथुर १००१🐅

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान मुलाखत राहूल भाई ❤😘

  • @ashishbhawar2089
    @ashishbhawar2089 2 ปีที่แล้ว +4

    छान ऐकदम राहूल भाई 👑✨🔥🚩❤️

  • @rahulsingmaher9716
    @rahulsingmaher9716 2 ปีที่แล้ว +4

    आपली संस्कृती ,आपला छंद ,आपला महारष्ट्र आपल्यालाच जगवायचा आहे....म्हणून आपल्या बैलगाडा शर्यत......मनापासून जतन करायला.... राहुलभाई सारख्या मोठ्या बैल प्रेमींनी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जावं....आणि आपला खेळ वाढवावा

  • @thenikhiltreder6304
    @thenikhiltreder6304 2 ปีที่แล้ว +3

    एकदा माथुर आणि भारत पलवा
    नाद होईल नाद