Pratibha Aani Pratima | Na. Dho. Mahanor | प्रतिभा आणि प्रतिमा | ना.धो. महानोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • सहभाग - ना.धो. महानोर
    हिरवी बोली
    प्रतिभा आणि प्रतिमा...
    निर्माती - सुहासिनी मुळगांवकर...
    निर्मिती सहाय्य - शरण बिराजदार
    काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : प्रतिभा आणि प्रतिमा
    Artist : ना. धो. महानोर
    Parti : जब्बार पटेल
    विजया राजाध्यक्ष
    चंद्रकात पाटील
    रामदास भटकळ
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer : सुहासिनी मुळगांवकर
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 49

  • @prashant25574
    @prashant25574 หลายเดือนก่อน +2

    असे कवी होणे नाही.खुपच सुंदर.मरणापुरवी प्रतेक मराठी माणसाने ऐकावी.

  • @bddeshmukh
    @bddeshmukh ปีที่แล้ว +14

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏. आजच्या लव-जिहाद च्या तथाकथित भयपूर्ण वातावरणात, महानोरांनी रोबर्ट- पारूची , निसर्गाच्या जोडीने मांडलेली अमर प्रेमकथा बावन्नकशी सोन्याची वाटते.

  • @dr.rajendrad.shinde5419
    @dr.rajendrad.shinde5419 ปีที่แล้ว +11

    रान कवीला भावपूर्ण श्रद्धांजली......

  • @parbhanikar534
    @parbhanikar534 ปีที่แล้ว +4

    🙏😢 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dilipkhude9911
    @dilipkhude9911 ปีที่แล้ว

    जीवन आणि शेती यांचे सत्य शब्दात मांडणाऱ्या दादांना भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 ปีที่แล้ว +1

    प्रतिभासंपन्न , थोर साहित्यिक, निसर्ग कवी व शब्दांचं लेणं आणि चालतं बोलतं विद्यापीठ असलेल्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🌹

  • @jayshriswamisamarth
    @jayshriswamisamarth ปีที่แล้ว +4

    कवितेला मातीचा गंध लाभलेला कवी
    त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @satdivenitin5598
    @satdivenitin5598 ปีที่แล้ว +2

    रानकवी ना धो महानोर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🌹🌺🌸🌷

  • @tukarammore3521
    @tukarammore3521 ปีที่แล้ว +2

    शाळेत असतानाच मराठीच्या पुस्तकात कवीता आम्हाला होत.

  • @jotiprakashzagade-ms5qu
    @jotiprakashzagade-ms5qu ปีที่แล้ว

    रानकवी ना.धो.महानोर यांना भावपूर्ण आदरांजली 🙏💐

  • @DipakTopale-b2s
    @DipakTopale-b2s ปีที่แล้ว

    महानोर दादानाभावपूर्णश्रद्धांजलीअसा कविपुन्हा होणे नाही🌹🌹🌹💐💐💐

  • @दादारावराकडे-ज5ग
    @दादारावराकडे-ज5ग ปีที่แล้ว

    खूप खूप छान......
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sanjaysawant6042
    @sanjaysawant6042 ปีที่แล้ว

    विनम्र भावपूर्ण निरोप.❤❤❤❤❤ भाऊसाहेब आपणांस दंडवत.दंडवत.

  • @kishorasre9577
    @kishorasre9577 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏵️🙏

  • @jaysingdate824
    @jaysingdate824 ปีที่แล้ว +1

    शेत शिवारातिल कवी ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @namdevdudhate8854
    @namdevdudhate8854 ปีที่แล้ว +1

    Bhavpurn shradhanjali

  • @natupatil4456
    @natupatil4456 ปีที่แล้ว +2

    रानाचं दर्शन घडविणाऱ्या रानकविंना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @ramchandrakanade9958
    @ramchandrakanade9958 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली महानोर दादा 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagvatnikam
    @bhagvatnikam ปีที่แล้ว +1

    भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐

  • @sumatishirke270
    @sumatishirke270 ปีที่แล้ว +1

    💐💐 भावपूर्ण श्रध्दांजली .

  • @shankarzulpe8415
    @shankarzulpe8415 2 หลายเดือนก่อน

    रान ओले चिंब ओले, घन 😢 बरसून गेले थेंब अमृताचे ...भावपूर्ण श्रद्धांजलि.

  • @ashwinitorane3868
    @ashwinitorane3868 ปีที่แล้ว

    विनम्र अभिवादन

  • @chaturzamar5095
    @chaturzamar5095 ปีที่แล้ว

    महान रानकवीस भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dilippande5087
    @dilippande5087 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @PKstory365
    @PKstory365 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulvanjari8009
    @rahulvanjari8009 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली रान कवीला

  • @GodgiftedLife-gk5tm
    @GodgiftedLife-gk5tm ปีที่แล้ว +1

    💐

  • @pravinkokare2903
    @pravinkokare2903 ปีที่แล้ว +1

    Apratim....r i p rankavi

  • @narayanmuley8827
    @narayanmuley8827 ปีที่แล้ว

    very nice

  • @amoladsule2258
    @amoladsule2258 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @प्रफुल्लकुंदा
    @प्रफुल्लकुंदा ปีที่แล้ว

    धो धो महानोर ❤

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 ปีที่แล้ว

    रान कवी नी दिलेल्या निसर्ग कवीता अजरामर आहेत...

  • @jitendralad5956
    @jitendralad5956 ปีที่แล้ว

    ❤ऐवज❤

  • @yogitapawar1336
    @yogitapawar1336 ปีที่แล้ว +1

    निसर्ग प्रेमी मेघराजाला अखेरचा दंडवत,🌸🌺🌺💐💐🌹🌹🌼🌼🌺🌺🌸

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 หลายเดือนก่อน

    पळसखेड चा तालुका आणि जिल्हा कोणता आहे??

    • @rameshwarjadhav-pg6vr
      @rameshwarjadhav-pg6vr หลายเดือนก่อน

      तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर

  • @nitinahire759
    @nitinahire759 ปีที่แล้ว

    💐💐👃👃👃

  • @dadasahebjadhav5110
    @dadasahebjadhav5110 ปีที่แล้ว

    Bahu Purana shraddha Anjali 43:08

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 2 หลายเดือนก่อน

    24:20

  • @manojjadhav751
    @manojjadhav751 ปีที่แล้ว

    😔😔🙏शेती चा कवी हरपला...

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांचे दुःख दिसले नाही या रान कवीला,दिसले फक्त खोटे बनावट सुख आणि हे शहरी माणसाला आवडेल असे काव्य...
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @SriShridhar
      @SriShridhar 7 หลายเดือนก่อน

      दुःख कोणाला नाही शिंदे साहेब, शहरात दुःख नाही ? तेवढंच आहे फक्त त्याचं स्वरूप विषय वेगळे आणि नाधोनीं त्यांचं दुःख पाहिलं तरी किती जणांचं दुःख ते दूर करणार? एकीकडे निसर्गाने भरभरून देण्यातील सौन्दर्य व तरीही चोहीकडे व्यापून असलेलं दुःख हा विरोधाभास ह्यातून उस्फुर्तपणे निघालेली कविता आहे त्यांची.
      मध्यमवर्गीय सुखवस्तू शहरी माणूस त्यांच्या कवितेचा वाचक असेलही पण लिहिली मात्र आहे त्यांनी त्या निसर्गासाठीच,त्या शेतकऱ्यासाठीच.

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 4 หลายเดือนก่อน

      गैरसमज आहे तुमचा

    • @marutikhot7904
      @marutikhot7904 4 หลายเดือนก่อน

      ना धो महानोर यांच्याबद्दल अधिकची माहिती घेण्याची गरज आहे आपणास