अशी आंबा लागवड केल्यावर कोणते फायदे असतात 6 महिन्यात 4 फूट झाड होईल ना खत ना पाणी तर लागा तयारीला🌳💪

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 89

  • @AnajaliJadav
    @AnajaliJadav 2 หลายเดือนก่อน

    अण्णाभाऊ खुप चांगली महिती दीली तुमच्यामुळे शेतकऱ्यांना खुप छान मार्गदर्शन छान करतात भाऊ

  • @viratdhawse4424
    @viratdhawse4424 2 ปีที่แล้ว +5

    अण्णा साहेब आंबट कोईची लागवड करायला जमेल पण जेंव्हा कलम करायची वेळ येईल तेंव्हा आमच्या इकडे हापूस आंबा ना दशहरी आंबा कोणताच आंबा नाही मग कलम कशी करायची या बद्दल थोडी माहिती द्या 🙏🙏

  • @ashoknarkar6059
    @ashoknarkar6059 13 วันที่ผ่านมา

    Changali mahiti

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 ปีที่แล้ว +1

    फारच चांगली माहिती.. धन्यवाद.

  • @maheshdhore2366
    @maheshdhore2366 2 ปีที่แล้ว +1

    Aannasaheb khup chaan mahiti dili. Aamba lagvadicha video banava savistar practical mahiti cha video banava aamhi pahu ani share karu etarana pan sangu. Nakki banava vaat pahin. Thank you 😊

  • @maheshjagdale3989
    @maheshjagdale3989 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत आण्णासाहेब,
    आंबा लागवडीवर पूर्ण माहिती चा व्हिडिओ पाठवा.

  • @balkrishnakale8202
    @balkrishnakale8202 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिलीत ,अंबा लागवडीसाठी एखादा व्हिडिओ पाठवला तर बरे होइल.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 หลายเดือนก่อน

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @matinshaikh9723
    @matinshaikh9723 2 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sachinbakle4490
    @sachinbakle4490 3 หลายเดือนก่อน

    काका व्हिडिओ खूप छान झालेला आहे
    याबद्दल सविस्तर माहिती हवी
    खत व्यवस्थापन बद्दल
    झाडांची कलम कधी करायची
    पहिला तोडा कोंत्यावर्शी घ्ययचंय
    झाडापासून आंतरपीक किती लांब घ्यायचे

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @sharadpatthe1173
    @sharadpatthe1173 2 ปีที่แล้ว

    प्रथम: आपले खूप खूप आभार....अण्णासाहेब चांगली माहिती दिल्या बद्दल.....
    दुसरा विषय असा आहे की,आंबा लागवड करायची असल्यास कोयी द्वारे लागवड करावी की रोपे द्वारे करावी...जने करून उत्त्पन लवकर मिळेल...आण्णासाहेब आपली भेट घ्यायची आहे.

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 2 ปีที่แล้ว +2

    उन्हाळी भुईमूग उत्पादन वाढीवर व्हिडीओ बनवा आण्णासाहेब

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 3 หลายเดือนก่อน

    अण्णासाहेब चांगली व्हरायटी दाखवा जी गावरान असेल

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar หลายเดือนก่อน

    अण्णा साहेब उन्हळ्यात पाणी नाही आपल्याकडे आंबा एक एककर लावले तर चालेल का

  • @user-xz1he2ey6j
    @user-xz1he2ey6j 2 หลายเดือนก่อน

    🧡🙏🧡👍

  • @BhairvanthaGhodake
    @BhairvanthaGhodake 5 หลายเดือนก่อน

    छान 🥰🥰🥰🌹🌹🌹

  • @vijaymandhare3813
    @vijaymandhare3813 ปีที่แล้ว

    Very nice

  • @pradipthakare5971
    @pradipthakare5971 3 หลายเดือนก่อน

    केशर कलम करण्यासाठी केशेरचीच कोय लावून केशर कलम केला तर चालेल का?

  • @vijaykamble2070
    @vijaykamble2070 3 หลายเดือนก่อน

    Khup chan dada

  • @pappumahadik6841
    @pappumahadik6841 3 หลายเดือนก่อน

    कोइ कधी लावाव्या व त्याच्यावर कलम किती दिवसांनी बांधावी

  • @NiranjanmoreK.vlogss
    @NiranjanmoreK.vlogss 2 ปีที่แล้ว +1

    Aamba lagvad chi mahiti dya🙏🙏

  • @Shivshaktipoultry5563
    @Shivshaktipoultry5563 หลายเดือนก่อน

    अंबा बागेत आपन शेवगा लागण केली तर चालेल काय व कशी लागन करावी

  • @amolkare1460
    @amolkare1460 2 ปีที่แล้ว +2

    आंब्याला मोहर आला आहे पण मोहर काळा पडतोय व मोहर जळतोय का आसे होत आहे हे सांगा विडीओ द्या

    • @sdkkc9219
      @sdkkc9219 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/MjUDqk9bNPk/w-d-xo.html ha video bgh

  • @मयुरेशदुधाळ
    @मयुरेशदुधाळ 2 ปีที่แล้ว

    सर्व माहिती सांगा दुसरा विडीओ नक्की बनवा लवकर

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 2 ปีที่แล้ว

    Sir,
    Amba lagwadicha paripurn video banwa,tyat ekach thikani tin gawati koinwar ekach kalam kadicha kalam kasa bandhava yachi mahiti dyawi.Thanks.

  • @beingkokani712
    @beingkokani712 2 ปีที่แล้ว

    सविस्तर माहिती मिळावी ही विनंती

  • @vitthalchavan9452
    @vitthalchavan9452 2 ปีที่แล้ว

    आण्णासाहेब तुम्ही ह्या गावरान झाडाला कधी( किती महीन्याने ) कलम करणार आहे

  • @arjunbaber620
    @arjunbaber620 2 ปีที่แล้ว

    कलम कधी करायचे तीन पैकी किती झाडाला करनार ते सांगा विडियो बनावा

  • @vivekgahlot170
    @vivekgahlot170 2 ปีที่แล้ว

    अन्ना साहेब तुम्हीं लैब कसा बनावली कृपया करुण वीडियो बनावा धन्यवाद 🙏🙏

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 2 ปีที่แล้ว

    आंबा मोहोर संरक्षण करण्यासाठी व्हिडिओ पाठवा

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 2 ปีที่แล้ว

    नमस्कार जगताप आपण मला माहिती दिली तर अधिक उत्तमच होईल

  • @annasahebpatil8323
    @annasahebpatil8323 2 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब सविस्तर माहिती देण्यात यावी

  • @sanjaylohar289
    @sanjaylohar289 2 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब नमस्कार मी बाजऱ्याला रेनगन ने पाणी देतो 2 महिने झाले तरी बाजरा 2फूट उंच वाढला आहे फिश ऑइल पण मारलं काय करावे कळवा

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 2 ปีที่แล้ว +1

    आण्णा साहेब आमच्या झाडाला 5 वर्षातून 1 दाच फळ लागतय काय करावे

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 2 ปีที่แล้ว

      साधा आंबा आहे का कलमी

    • @pranavrokade2331
      @pranavrokade2331 2 ปีที่แล้ว

      Cultar cha वापर kara

  • @santoshkhedkar8791
    @santoshkhedkar8791 2 ปีที่แล้ว

    संपूर्ण माहिती चा विडिओ बनवा

  • @mangeshsawai2692
    @mangeshsawai2692 2 ปีที่แล้ว +1

    आंब्याला खोड कीड लागलय उपाय सांगा

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👌👌👌👌

  • @ranjankambli8230
    @ranjankambli8230 2 ปีที่แล้ว

    संपूर्ण माहिती ..pls vedio motha zhala tari chalel

  • @mahendrapatil261
    @mahendrapatil261 ปีที่แล้ว

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sarikachavhanSings
    @sarikachavhanSings ปีที่แล้ว

    Jamin kashi asavi pani lagnarya jaminit lagwad chalte ka

  • @jotirampatil6612
    @jotirampatil6612 2 ปีที่แล้ว

    आंब्याला कलम करतानाचा पण विडिओ टाका

  • @BhairvanthaGhodake
    @BhairvanthaGhodake 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

  • @chandrakantghogal2370
    @chandrakantghogal2370 4 หลายเดือนก่อน

    गावरान आंब्याच्या कोया कुठे भेटेल

  • @24navnath
    @24navnath 2 ปีที่แล้ว

    Savistar mahiti sanga sir.

  • @mohsinsayyed7429
    @mohsinsayyed7429 2 ปีที่แล้ว

    Sir. Sampurn mahiti cha video banva

  • @dypatilpatil118
    @dypatilpatil118 ปีที่แล้ว

    बाजारातून हापूस किंवा केशर आंबा आणून झाल्यावर जी कोय असते ती वाळवून मग लावायची का ओली पण चालते, तसेच लागणीची पूर्ण माहीती पण द्या

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 ปีที่แล้ว

    कलमांच्या काड्या कुठे भेटतील?

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 ปีที่แล้ว

    👍🙏

  • @dnyonabchokhat8729
    @dnyonabchokhat8729 ปีที่แล้ว

    नमस्कार अण्णासाहेब मी पण कोई और आंबा लावलाय पण मला ही माहिती हवी की फुलवारा किती वर्षांनी लागतो त्याबद्दल मला माहिती हवी

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  ปีที่แล้ว

      2 ते 3 वर्षात लागतो सर पण 5 वर्षे झाली की आंबा फळ येउद्या तोपर्यंत नका,धन्यवाद🙏

  • @Re-workproject3715
    @Re-workproject3715 2 ปีที่แล้ว +1

    सर आमंच्या आंब्याला मोहर येउन लहान आंबे निवडंतात पन ते राहत नाय वाटान्याच्या दान्याएवढे होउन ते खाळी पडतात आतापासून दोन वर्षे झाली एक सुध्दा राहत नाय तर काय करू सर ते जरा सांगा मला ( plz Ripley mi 🙏 दिशा सेंद्रिय शेती)

    • @sdkkc9219
      @sdkkc9219 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/MjUDqk9bNPk/w-d-xo.html
      Ha video bgh

    • @sdkkc9219
      @sdkkc9219 2 ปีที่แล้ว +1

      NAA plant harmone ani jivamrut spray ghyaycha

    • @Re-workproject3715
      @Re-workproject3715 2 ปีที่แล้ว

      @@sdkkc9219 ok bhava

  • @vikasshinde5510
    @vikasshinde5510 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही कलम करुण देता का

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 2 ปีที่แล้ว

    Savistar mahiti sanga.

  • @uttammahale198
    @uttammahale198 ปีที่แล้ว

    कोय लावायला खडा किती घायचा

  • @user-bh7nt9wj7h
    @user-bh7nt9wj7h 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @siddheshwarmusale8559
    @siddheshwarmusale8559 2 ปีที่แล้ว

    Sir mala bandavarti rope

  • @sopanmaske3694
    @sopanmaske3694 2 ปีที่แล้ว

    Kedar chya lady's miltil ka

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 ปีที่แล้ว

    राम राम

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 ปีที่แล้ว +1

    लागवड कशी करावी? खड्डा किती खोदायला पाहिजे?याबाबची माहिती पाठवा

  • @badshah5966
    @badshah5966 2 ปีที่แล้ว

    नमस्कार 🙏 सर तुम्ही कलम करता का शेतात कोयी लावलेली आहेत कलम तुम्ही शेतात येऊन कलम करता

  • @rameshnandanwar8372
    @rameshnandanwar8372 2 ปีที่แล้ว +1

    Amba kalam kashi bandhayachi mahiti daya.

  • @kakatanawade1136
    @kakatanawade1136 2 ปีที่แล้ว

    कलम कधी करावे लागेल

  • @Shivshaktipoultry5563
    @Shivshaktipoultry5563 หลายเดือนก่อน

    अंबा बागेचे अंतर 10 बाय 15 आहे

  • @balasahebtathe9424
    @balasahebtathe9424 2 ปีที่แล้ว

    कलम केली आहे‌‌ का

  • @gorakshnathchorghe6876
    @gorakshnathchorghe6876 2 ปีที่แล้ว

    नमस्कार आण्णासाहेब कृपया तुमचा मोबाईल नंबर पाठवा.आणि तुमची आंबा नर्सरी कुठे आहे त्याचा पत्ता पाठवा.मला आंबा बागायत करायची आहे.

  • @sanjaykadale3863
    @sanjaykadale3863 2 ปีที่แล้ว

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी एक शेतकरी असून माझ्याकडे एक देशी गावरान गाय आणि तिचे पिल्लू आहे. कोणी सेंद्रिय शेतीसाठी घेण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करावा.

  • @krishnakokate3798
    @krishnakokate3798 ปีที่แล้ว

    😢

  • @ajinathgangarde6038
    @ajinathgangarde6038 2 ปีที่แล้ว

    संपुर्ण हिडीओ बनवा व फोन नंबर द्या

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 2 ปีที่แล้ว +1

    कोय किती खोलवर टाकावी

  • @satishmaske7558
    @satishmaske7558 ปีที่แล้ว

    कलम करता येते का

  • @vikasshinde5510
    @vikasshinde5510 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही कलम करुन देता का मोबाइल नं दया

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 2 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब आपला फोन नंबर व पत्ता हवा आहे कृपया पत्ता पाठवा

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 2 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल no द्या सर

  • @omdahiwade9695
    @omdahiwade9695 3 หลายเดือนก่อน +1

    Anna phone number saga

  • @badshah5966
    @badshah5966 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @aniruddhasonawane5853
    @aniruddhasonawane5853 2 ปีที่แล้ว

    Anna mobile number dya