प्रिया ताई, भरलेलं वांग रेसिपी खूपचं सुंदर बनवून दाखवली. मला वांग खूप आवडतं. पण तुमच्या सारखं बनवता येत नाही पण आता बनवणार. बघूनच खावंसं वाटतं होतं. कलर पण मस्त आलाय...👌🏻👌🏻😍❤️
सुरुवातीला शेंगदाणे भाजून ते बाजूला काढून घ्यावेत त्यानंतर कांदा एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला अर्धा चमचा तेलावर परतून घ्यायचा साधारण तांबूस रंग आला की ती सुकं खोबरं घालावं व पुढची प्रक्रिया आहे तशीच करावी मसाले घालतो त्यावेळेस पुन्हा शेंगदाणे त्यामध्ये घालावे म्हणजे एकत्रित वाटण तयार करता येईल
Chhan aani zatpat recipe mast vatli. Dhanyawad.
Wahwah aapratim chamchamit
प्रिया ताई, भरलेलं वांग रेसिपी खूपचं सुंदर बनवून दाखवली. मला वांग खूप आवडतं. पण तुमच्या सारखं बनवता येत नाही पण आता बनवणार. बघूनच खावंसं वाटतं होतं. कलर पण मस्त आलाय...👌🏻👌🏻😍❤️
Nice recipe
Tempting n interesting....will try for sure...n so easy as well...
Chhan chhan chhan aajach tayar karnar 😊 thanx for sharing recipe
Thank you 🙏💐🙂
Tumachya sarvach recipe kupach must asatat. Bharaleli vag my favorite. 😋😋
👍
Kharach khupch testy,sunder. 👌👍
Thank you 🙏
Khupach Chan 😊 Kami velet chamchamit bhaji .tumachi sangayachi paddhatahi surekh aahe.👌👌👌😊🙏
Thank you tai🙏
Mast chaan zatpat recipe 👌
Thank you 🙏💐🙂
चमचमीत भरले वांग ❤
I am watching your vedio from africa very good i definitely try
Delicious
Khoop chan 👌👌👌
Thank you 🙏💐🙂
Khupchan sunder
Thank you 🙏💐🙂
Pharach chan
धन्यवाद ताई🙏💐❤️
Khupch Sunder aahe recipe.... cooker madhe farach mast dakhavli tumhi... 👍
Thank you 🙏💐🙂
Mastch
Thank you 🙏💐🙂
कांदा लसूण विरहित भाजी रेसिपी दाखवा श्रावण special
Mast
Thank you 🙏💐🙂
❤
Thank you 🙏💐🙂
ह्यात तुम्ही कांदा वापरला नाही...जर वापरायचा असेल तर कधी घालायचा?
सुरुवातीला शेंगदाणे भाजून ते बाजूला काढून घ्यावेत त्यानंतर कांदा एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला अर्धा चमचा तेलावर परतून घ्यायचा साधारण तांबूस रंग आला की ती सुकं खोबरं घालावं व पुढची प्रक्रिया आहे तशीच करावी मसाले घालतो त्यावेळेस पुन्हा शेंगदाणे त्यामध्ये घालावे म्हणजे एकत्रित वाटण तयार करता येईल
Mast
खूप छान.तुमच्या रेसिपी खूप मस्त असतात.
डाठ्ठ्
10 mint ka 5mint
बटाटा घालण्याचे कारण काही विशेष
काही विशेष कारण नाही मुलांना आवडतो म्हणून आम्ही नेहमी भरल्या वांग्यामध्ये बटाटा घालतो
बटाटा आम्ही ही घालतो खूप खूप छान
खूप छान
Personal fav bharl vang
Mst
Thank you 🙏💐🙂