किती ओघवती भाषा आहे,एक सुंदर नटी,पणं त्याहीपेक्षा एक विदुषी म्हणून भावलेली निशिगंधा ताई.कितीअभ्यास पूर्ण भाषण असावं ह्याचे आदर्श उदाहरण.vangmayain भाषा शैली बोलण्यासाठी प्रचंड वाचन असावं लागत. सुसंस्कार जपून ही आपल अस्तित्व साकारता येत त्याच हे उदाहरण वाटत मला
अप्रतिम सुंदर ,रसाळ वाणी, उत्तम भाषा शैली, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अनुभव कौशल्य ,प्रचंड आत्मविश्वास, nyansampann निशिगंधा ताई तुम्हाला ऐकण्याचा योग TH-cam मुळे घडला तुमचे, श्रीरामपूर आयोजकांचा, you tube che मनापासून आभार
प्रिय निशीगंधा, सहज browse करताना तुम्हाला ऐकलं....कित्ती छान.खूप खूप स्वच्छ सरळ विचार आणि ते व्यक्त करण्याची शैली.एकदम मस्तंच.No wonder an army officer's daughter that you are...your thoughts are absolutely clear and there is humanly touch...one very important aspect (being a fauzi child) मराठी भाषा.. मराठी संस्कृती पूर्णपणे जपलीत तुम्ही... proud of you.
स्री-पुरुष समानतेचं बाळकडू किती छानपणे पाजलत सर्व सख्यांना! उदाहरणं ही किती समर्पक आणि सहज समजणारी.बोलणं किती सहज आणि सोपं ऐकत रहावं असं. अनुभवसंपन्न अशी भाषा. किती अन काय लिहावं. अश्याच बोलत रहा.आम्ही ऐकत राहु. धन्यवाद.
Very inspirational speech on women Nishigandhaji .. Very grateful for your guidance... It bring more energy in me and made me very positive and strong.. You and your mother Vijaya Wad are always one of my favorite. Thank you so much. Overwhelmed by your talk. 🙏
निशिगंधा वाड यांचे महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथील कार्यक्रमात केलेले भाषण खूप स्फूर्तिदायक आहे. निशिगंधा यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न आहे.त्यांच्या ओघवत्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हृदयस्थ झाला. प्रत्येक स्त्री ने दुसऱ्या स्त्रीशी स्पर्धा न करता,मत्सर न करता ,स्वतःची स्वतःशी स्पर्धा करून आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचा खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे.👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
Your a/c xx5661 has been debited by Rs. 5,00,000.00 on 25-MAR-2022 by 70-Advice not received. A/c Bal is Rs. 18,25,776.20 CR and AVL Bal is Rs. 18,25,776.20-MAHABANKLoop
🙏काय भाषा शैलीआहे? डॉक्टर क्षेञ सांभाळुन काव्य रचना सुंदर गोड वाणीने ऐकविली रूप एक पण गुणवत्तेने प्रकारची ही दैवी शक्ती आहे एक अभिनेञी म्हणून अगोदर पासून मला प्रिय आहात आज आपले बहू मोल अनुभव ऐकून थक्क झाले हम भी किसीसे कम नही व स्ञी शक्तीचा सन्मान वटविलात 👌👌धन्यवाद!👏👏👍👍🌹🌹❤️👆मनःपूर्वक अभिनंदन !🙏
This is truly beauty with brains. Oghavati Vaani and swachh sundar vichar. Nishigandha tai tumhi jasha sundar aahat tasech apale vichar pan sundar ahet. Nati/actress mhantli ki ti uthal asel asa gairsamaj asato, pan aplae vichar aikale ani khup chhan vatala. So happy to know you are pursuing your third doctorate. Tumchya durdamya ichhashaktila salam.
Ma'am ... You look charming... Ever green beauty and cherry on the top is your graceful, polite speech. You kept your strong views so decently... Love you ma'am😘
किती ओघवती भाषा आहे,एक सुंदर नटी,पणं त्याहीपेक्षा एक विदुषी म्हणून भावलेली निशिगंधा ताई.कितीअभ्यास पूर्ण भाषण असावं ह्याचे आदर्श उदाहरण.vangmayain भाषा शैली बोलण्यासाठी प्रचंड वाचन असावं लागत. सुसंस्कार जपून ही आपल अस्तित्व साकारता येत त्याच हे उदाहरण वाटत मला
Wow khup Khup chhan margdarshan Nishigandha vadtaine dile. Shabdanchi god udhalan sarv shriyansathi aplese vatave ashi udaharne. Khupch chhan vatle. Aple pan vatle. Padadyavarchi nishigandha & leki sunech nate haluvar pane god shabdat gumphnari disanari god tashich sundar vichyaranchi Nishi aaj aikayla milali. Bhet kadhi hoil mahit nahi pan aajache sundar vichyar khup Khup tuzya sarkhech sundar vatale. Khup Khup Subhechhya..🙏Deepika Bhosale social worker 🙏
खरी हिंदू,सुशिक्षित, विनम्र, सुसंस्कृत स्त्री ,"निशिगंधा वाड-देऊळकर 👌🏻🙏
खूपच छान वेगवेगळे उधारणे देऊन.. अतिशय सुंदर विचार मांडले.. अतिशय आवडले..Thank you.. Dr निशिगंधा मॅडम 🙏👌
अप्रतिम सुंदर ,रसाळ वाणी, उत्तम भाषा शैली, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अनुभव कौशल्य ,प्रचंड आत्मविश्वास, nyansampann निशिगंधा ताई तुम्हाला ऐकण्याचा योग TH-cam मुळे घडला
तुमचे, श्रीरामपूर आयोजकांचा, you tube che मनापासून आभार
Bio hip
*खूप छान निशिगंधा... खूप सुंदर आणि असरदार... खूप मस्त मराठी भाषा बोलता निशिगंधा... माझी लाडकी अभिनेत्री....शब्द हृदयात उतरले आज हे व्याख्यान ऐकून*
सलाम तुमच्या विचारांना आणि तुमच्या अनुभवांना आणि इतक्या सुंदर मधुर शब्दात आमच्या समोर मांडले त्याला.😊
प्रिय निशीगंधा,
सहज browse करताना तुम्हाला ऐकलं....कित्ती छान.खूप खूप स्वच्छ सरळ विचार आणि ते व्यक्त करण्याची शैली.एकदम मस्तंच.No wonder an army officer's daughter that you are...your thoughts are absolutely clear and there is humanly touch...one very important aspect (being a fauzi child) मराठी भाषा.. मराठी संस्कृती पूर्णपणे जपलीत तुम्ही... proud of you.
❤ डॉ निशिगंधा ताई वाड खूपच सुंदर विचार/अनुभव तुम्ही भाषणात सांगितले. अप्रतिम शब्दात व्यक्त केले. धन्यवाद 🙏🙏❤🌹
स्री-पुरुष समानतेचं बाळकडू किती छानपणे पाजलत सर्व सख्यांना! उदाहरणं ही किती समर्पक आणि सहज समजणारी.बोलणं किती सहज आणि सोपं ऐकत रहावं असं. अनुभवसंपन्न अशी भाषा. किती अन काय लिहावं. अश्याच बोलत रहा.आम्ही ऐकत राहु. धन्यवाद.
?छान
सुंदर
अप्रतिम मार्गदर्शन,रसाळ वाणी खूप छान वाटले
प्रथमच ऐकते आहे,एक अभिनेत्री इतकं उत्कृष्ट व्याख्यान देऊन शकते, विश्वास बसत नाही!खूपच अभ्यासपूर्ण,ओघवत्या भाषेतील मनाला खिळवून ठेवणारे वक्तृत्व! 🙏🙏
Kup chan aahe
सुदंरतेच्या पलीकडे ग माझी सखी
म महान
हि हितकारी
ला ला जरी
Her mom has made her what she is today
निशिगंधा ताई अप्रतिम व्याख्यान देऊन आम्हाला खुप प्रेरणा मिळाली नमस्कार ताई धन्यवाद.
Kup kup chhan sabhashan 👌👌👌👌👌👌👌👌. Aprtim.
खुपच सुंदर.अभिनंदन. खूप सुंदर सादरीकरण आहे.
खूप सुंदर निशिगंधा ताई , ओघवती शैली सुंदर गोष्टी तून स्री चा स्वाभिमान कसा जपायचा हे सांगितलं
निशब्द करून टाकणारे अप्रतिम भाषण.
महिलांना प्रेरणा देणारे आणि धाडस वाढवणारे भाषण खूप छान 👍👍
Very inspirational speech on women Nishigandhaji .. Very grateful for your guidance... It bring more energy in me and made me very positive and strong.. You and your mother Vijaya Wad are always one of my favorite. Thank you so much. Overwhelmed by your talk. 🙏
अप्रतीम.
😮🎉
वाह ! खुपच सुरेख भाषण ..... अप्रतिम...
निशीगंधा ताई अप्रतिम खूप सुंदर भाष्य.👌👌🙏🙏🌹
खूप छान प्रेरणा देणारे सोबत आपल्या संस्कृतीला सोबत ठेवून..
Khup khup 👌👌👌👍👍👍🌹
🙏🏼 खुपचं छान, पहिल्या प्रथम तुमचं व्याख्यान ऐकलं .आणि माझ्या आवडत्या कलाकार आहात. खूप छान वाटलं. 🙏🏼धन्यवाद 🌷🌹🌷🌷👍
Far Chan bolalat tai........tumcha speech madun far inspiration bhetali.... thanks
खूप सुंदर... शब्दांची सहजता, ओघवती वाणी, वाक्यांचा सप्तरंगी गोफ, अभ्यासपूर्ण व्याख्यान, विचारांची बैठक, ओसंडून वाहणारा ज्ञानाचा व्यासंग या सर्वांचा मेळ म्हणजे आपले भाषण.... महिलांसाठी प्रेरणादायी...
Veena Lade I
Kv
निवेदननखुप खुप सुंदर आहे निशिगंधा ताईतुहम
अतिशय हृदयस्पर्शी शब्द सेतू खूपच छान तोडच नाही या शब्दांना गालावरची हास्याची कळी शब्दांची शब्द फेक अविस्मरणीय व्याख्यान
निशिगंधा वाड यांचे महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथील कार्यक्रमात केलेले भाषण खूप स्फूर्तिदायक आहे.
निशिगंधा यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न आहे.त्यांच्या ओघवत्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हृदयस्थ झाला.
प्रत्येक स्त्री ने दुसऱ्या स्त्रीशी स्पर्धा न करता,मत्सर न करता ,स्वतःची स्वतःशी स्पर्धा करून आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचा खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे.👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
Rujuta Deshmukh
@@piyushingle1015 o
वा ताई काय जबरदस्त भाषण!अभिनंदन.
निशिगंधाताई
अप्रतिम विचार
खूपच छान
अप्रतिम वर्णन केले आहे.....लेकी आणि सूनांचे. खूपच छान आहे.
Wow kiti chan बोललात. हा Nishigandhcha सुगंध माझ्या आयुष्यात मी विसरणार नाही.
निशीगंधा अप्रतिम निवेदन,रसाळ वाणी,ओघवती भाषा ,उत्कृष्ट उदाहरणे ,अनुभव,चित्रमय,सादरीकरण.....आज तुझ्या कार्यक्रमाची मला तर रंगपंचमीच साजरी केल्यासारखे वाटले ....सुंदर ,सुगंधी ,देखणा अनुभवच म्हणावा लागेल.....मनापासून धन्यवाद .....
Your a/c xx5661 has been debited by Rs. 5,00,000.00 on 25-MAR-2022 by 70-Advice not received. A/c Bal is Rs. 18,25,776.20 CR and AVL Bal is Rs. 18,25,776.20-MAHABANKLoop
🙏काय भाषा शैलीआहे? डॉक्टर क्षेञ सांभाळुन काव्य रचना सुंदर गोड वाणीने ऐकविली रूप एक पण गुणवत्तेने प्रकारची ही दैवी शक्ती आहे एक अभिनेञी म्हणून अगोदर पासून मला प्रिय आहात आज आपले बहू मोल अनुभव ऐकून थक्क झाले हम भी किसीसे कम नही व स्ञी शक्तीचा सन्मान वटविलात 👌👌धन्यवाद!👏👏👍👍🌹🌹❤️👆मनःपूर्वक अभिनंदन !🙏
Khup sunder
निशीगंधाताई फारच छान विडीओ आहे
खूप छान निशिगंधा ताई, आमच्या तुम्ही आयडियल होता त्यावेळेस... अप्रतिम मराठी बोलता तुम्ही..
khupch chan.. ase vatte jagtil saglya prashnachi uttere tumchya kade astil... aani ya sathi tumhala bhetavese vatate....
Omg kiti ti vinmrta bolnyat...n kiti te prem khup khup khup khup Chan....mam ideal person ....so beautiful specch & inspired....
This is truly beauty with brains. Oghavati Vaani and swachh sundar vichar. Nishigandha tai tumhi jasha sundar aahat tasech apale vichar pan sundar ahet. Nati/actress mhantli ki ti uthal asel asa gairsamaj asato, pan aplae vichar aikale ani khup chhan vatala. So happy to know you are pursuing your third doctorate. Tumchya durdamya ichhashaktila salam.
Aww qssqqq qqqqqqqswssqqssq ka qsss no sqsqqqqwqss
खुपच सुंदर भाषाशैली
Very inspirationl speech 😊🥰🙏
खूप सुंदर विवेचन, निशिगंधा ताई
खुपच छान माहिती दिली
खुप छान निशिगंधा ताई, ताई माझ्या आवडत्या अभिनेत्री आहात तुम्ही खुप हुशार आहात
अनुभवाचे बोल खूप खूप काही सांगून जातात,, खूप खूप छान ताई
धन्यवाद, निशिगंधा ताई.
Nishigandha khoob Sundar Bhasha shaili khup Chan
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर...तुम्हाला खूप ऐकवस आणि बघावस वाटलं....अस वाटल की जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या कडे आहेत....खूप शुभेच्छा..
फारच छान विडीओ आहे
खूपच छान , जितक्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत तितक्याच छान आणि समंजस पणे लोकांपर्यंत योग्य ज्ञान पोचवतात , खरच विजया वाड यांच्या मुलगी शोभतात,
सुंदर वाणी👍 सुंदर विचार
फारच छान..अत्यंत ओघवती भाषा आणि खूप छान उदाहरणे...खूपच आवडले..निशिगंधा ताई ग्रेट..
Love you Nishigandha tai, awesome
खूप छान आहे .आत्म विश्वास वाढ विनारे स्पीच आहे .thank you very much .आणि माझी आवडी ची अभिनेत्री .
Khup vela aikun sudhha mann bharat nahi... Sundar speech...
Aayushya ch Dan Aa
Nandane Dyawe Ghyawe Molacha Alla Labhla Tai Jay Bhim Tai
निशीगंधा वाड यांना माझा सलाम खुप छान मार्गदर्शन
No words mam🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
kharach khup Chan.....
अप्रतिम 👌👌👏👏
खूपच छान ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुरेख भाषण झाले
Hats of you Nisjigandha Tai ...🙏🙏🙏
सुंदरते इतकेच विचार आणि बोलणे सुद्धा छान आणि सुंदर आहे निशिगंधा वाड मॅम चे👌👌😘😘
Koopch sunder speech nisigndha Tai tumach vaat phate punavechi song mala koop Aavdat 🌕🌙⭐🌹🌺🌻
Very inspirational speech, Nishigandha tai.
She is just simply awesome... my favourite 😘😘
U r such a great soul. Love you mam!
Great speech madam
👍
Khup chan prerana denare bhashan
Thanks very nice video
खुपचं सुंदर 👌👌👌👌👍
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अप्रतिम ताई
फार सुंदर 👌👌
Ma'am tumi khup manala patal asach bolat.. ❤..
Ma'am ... You look charming... Ever green beauty and cherry on the top is your graceful, polite speech. You kept your strong views so decently... Love you ma'am😘
Kharch... Khup sundar bollat... Jitkyaa sundar tumhi distaa titkyach sundar prakare tumhi bollat ... Khupch chhan.....!
व्वा व्वा अप्रतिम नीशा ताई आणि खूप काही शूभेच्छा!!
Aprtim vayktimatva aahe....vicharanche tej chehryavar zalkat aahe....shbadch nahi mazyakde 🙏🙏thank you so much...
Khup chan tai baba ch kvita rani cha ulekh thanks
Nisigdha tai khup chhan
खूप च छान
Khup chan madam
एक सुंदर विचार
अप्रतिम व्यक्तिमत्व 🙏
Apratim nivedan tai
Vanimadhe saraswati devi aahe kharach...vijaya tai vadanchi mulgi shobhte😘
Very inspiring speech...😊
Khup chan nishigandha tai vad khup chan tumche speech khup mla aavdle
Very nice💐💐
Khup chan bol lya tai
Very nice speech mam
खूप खूप छान भाषण केले
Very nice 💯👏👏🤗😃🌹🌹
श्रीराम ताई खरच तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत
Apratim vyakhyan
छान व्याख्यान सांगितलं खूप आवडलं
Mazhi khup khup aavadti aahe nishigandha...so sweet decent loving lady
निशिगंधा फार सुंदर भाषण . मला तुझ्या आईची आठवणआली.