- 2
- 716 918
advertz advertising
เข้าร่วมเมื่อ 4 ส.ค. 2016
महिला दिन विशेष कार्यक्रम श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर..
महिला दिन विशेष कार्यक्रम श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर..
มุมมอง: 2 420
วีดีโอ
माझ्या आयुष्यात भेटलेल्या लेकी व सुना - निशिगंधा ताई वाड महिला दिन विशेष कार्यक्रम श्रीरामपूर.
มุมมอง 715K6 ปีที่แล้ว
माझ्या आयुष्यात भेटलेल्या लेकी व सुना - निशिगंधा ताई वाड महिला दिन विशेष कार्यक्रम श्रीरामपूर.
सुंदर सांगता
Khup chan madam
यातून महिलांनी काय घ्यायचे 😮
खूप छान
खूप च छान
किती ओघवती भाषा आहे,एक सुंदर नटी,पणं त्याहीपेक्षा एक विदुषी म्हणून भावलेली निशिगंधा ताई.कितीअभ्यास पूर्ण भाषण असावं ह्याचे आदर्श उदाहरण.vangmayain भाषा शैली बोलण्यासाठी प्रचंड वाचन असावं लागत. सुसंस्कार जपून ही आपल अस्तित्व साकारता येत त्याच हे उदाहरण वाटत मला
Very inspiring speech...😊
kharach khup Chan.....
Very inspirational speech, Nishigandha tai.
Nishigandha khoob Sundar Bhasha shaili khup Chan
फारच छान विडीओ आहे
खूप छान प्रेरणा देणारे सोबत आपल्या संस्कृतीला सोबत ठेवून..
Ma'am tumi khup manala patal asach bolat.. ❤..
😊😊😊*a,,,,,
❤ डॉ निशिगंधा ताई वाड खूपच सुंदर विचार/अनुभव तुम्ही भाषणात सांगितले. अप्रतिम शब्दात व्यक्त केले. धन्यवाद 🙏🙏❤🌹
सलाम तुमच्या विचारांना आणि तुमच्या अनुभवांना आणि इतक्या सुंदर मधुर शब्दात आमच्या समोर मांडले त्याला.😊
निशीगंधा ताई अप्रतिम खूप सुंदर भाष्य.👌👌🙏🙏🌹
खरय
नमस्कार
🙏
खूप सुंदर विवेचन, निशिगंधा ताई
महिलांना प्रेरणा देणारे आणि धाडस वाढवणारे भाषण खूप छान 👍👍
🙏🏼 खुपचं छान, पहिल्या प्रथम तुमचं व्याख्यान ऐकलं .आणि माझ्या आवडत्या कलाकार आहात. खूप छान वाटलं. 🙏🏼धन्यवाद 🌷🌹🌷🌷👍
प्रथमच ऐकते आहे,एक अभिनेत्री इतकं उत्कृष्ट व्याख्यान देऊन शकते, विश्वास बसत नाही!खूपच अभ्यासपूर्ण,ओघवत्या भाषेतील मनाला खिळवून ठेवणारे वक्तृत्व! 🙏🙏
Kup chan aahe
सुदंरतेच्या पलीकडे ग माझी सखी म महान हि हितकारी ला ला जरी
Her mom has made her what she is today
फारच सुंदर
खुपच सुंदर भाषाशैली
Wow khup Khup chhan margdarshan Nishigandha vadtaine dile. Shabdanchi god udhalan sarv shriyansathi aplese vatave ashi udaharne. Khupch chhan vatle. Aple pan vatle. Padadyavarchi nishigandha & leki sunech nate haluvar pane god shabdat gumphnari disanari god tashich sundar vichyaranchi Nishi aaj aikayla milali. Bhet kadhi hoil mahit nahi pan aajache sundar vichyar khup Khup tuzya sarkhech sundar vatale. Khup Khup Subhechhya..🙏Deepika Bhosale social worker 🙏
Khupch sundar
Very nice speech mam
🙏काय भाषा शैलीआहे? डॉक्टर क्षेञ सांभाळुन काव्य रचना सुंदर गोड वाणीने ऐकविली रूप एक पण गुणवत्तेने प्रकारची ही दैवी शक्ती आहे एक अभिनेञी म्हणून अगोदर पासून मला प्रिय आहात आज आपले बहू मोल अनुभव ऐकून थक्क झाले हम भी किसीसे कम नही व स्ञी शक्तीचा सन्मान वटविलात 👌👌धन्यवाद!👏👏👍👍🌹🌹❤️👆मनःपूर्वक अभिनंदन !🙏
Khup sunder
छान व्याख्यान सांगितलं खूप आवडलं
खूपच छान वेगवेगळे उधारणे देऊन.. अतिशय सुंदर विचार मांडले.. अतिशय आवडले..Thank you.. Dr निशिगंधा मॅडम 🙏👌
खूप सुंदर निशिगंधा ताई , ओघवती शैली सुंदर गोष्टी तून स्री चा स्वाभिमान कसा जपायचा हे सांगितलं
वाह ! खुपच सुरेख भाषण ..... अप्रतिम...
निशब्द करून टाकणारे अप्रतिम भाषण.
अप्रतिम ताई
Very inspirationl speech 😊🥰🙏
Thanks very nice video
खरी हिंदू,सुशिक्षित, विनम्र, सुसंस्कृत स्त्री ,"निशिगंधा वाड-देऊळकर 👌🏻🙏
Apratim vyakhyan
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम सुंदर ,रसाळ वाणी, उत्तम भाषा शैली, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अनुभव कौशल्य ,प्रचंड आत्मविश्वास, nyansampann निशिगंधा ताई तुम्हाला ऐकण्याचा योग TH-cam मुळे घडला तुमचे, श्रीरामपूर आयोजकांचा, you tube che मनापासून आभार
Bio hip
Love you Nishigandha tai, awesome
Aayushya ch Dan Aa Nandane Dyawe Ghyawe Molacha Alla Labhla Tai Jay Bhim Tai
अप्रतिम 👌👌👏👏
Very nice💐💐
No words mam🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
Very nice 💯👏👏🤗😃🌹🌹
निवेदननखुप खुप सुंदर आहे निशिगंधा ताईतुहम
Apratim guidence