Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय काय ?, पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय काय ?, पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून | tv9 Marathi
#ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
Mpsc combine जाहिरात लवकरात लवकर जास्तीत जास्त पदासाठी यायला पाहिजे...एकदा आचारसंहिता लागली की काही होणार नाही....त्यामुळे लवकर जाहिरात येऊन परीक्षा व्हायला पाहिजे तसही पूर्ण वर्ष वाया घालवला आमचं...आता तुमचे 5 वर्ष वाया घालवायची वेळ आली आहे विधानसभेला
शेतकऱ्यासाठी काही करू नका शेतकऱ्याला मारा पण हा शेतकरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचा सुपडासाफ करणारच
सर्व मतासाठी ...आणि शेतकऱ्याच्या डीचउन ह्या योजना जहिन पण ..सरसकट कर्ज माफ नाही...... जाणून बुजून कर्ज माफी करात नाहीत हे स्पथ झालं
शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा
कर्जमाफी करा नाही तर सत्ता गेली समजा
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांसाठी हरीयाणा पॅटर्न लागु करणार असे सुतोवाच मा. उर्जामंत्री यांनी केला होता त्याचे काय झाले......?
त्यांना आपली निवडणुकीत हार दिसत आहे म्हणून निर्णय घेतले ते पण शेवटी 😂😂
सरकारला थोडी लाज वाटते का शेतकऱ्याचं कर्ज नील केलं नाही आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीच मोठी घोषणा केलेली नाही
सरसकट कर्जमाफी केली तरच सरकार येनार
जाहीर निषेध.. 🏴🏴🏴
धनगर जमातीच उपोषण सुरु असून आज 15 वा दिवस आहे... सरकार चा जाहीर निषेध... सरकार ला येत्या विधानसभेत घरी पाठवू... जय मल्हार
🏴🏴🏴🏴🏴
कंत्राटी कर्मचारी यांच्या समायोजनाचा निर्णय घेतला तर चांगल होईल..नाही तर हा निर्णय लवकरच महाआघाडी सरकार घेईल..
शेतकऱ्यासाठी घंटा आहे का?
दुधाचे ४ महिन्याचे अनुदान द्या
आचार संहिता लागण्यापूर्वी पोलीस भरती ची फ्राॅम भरुन घ्यावे
सरपंच निवडणूक साठी 12 वी पास ची अट लागू करा कारण आंगणवाडी मदतनीस 12 वी पास ची अट लागू केली सरकारने
धनगर समाज आरक्षण काय निर्णय घेण्यात आला आहे ते सांगा
धनगर साठी काय केल. सरकारनी.
सरकार कडे पैसे नाहीत सरकार ने आचारसंहिता लागायाच्या आधी सरकार ने पैसे दिले पाहिजे
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी प्रलंबित आहेत
मराठा आरक्षण द्या. बाकी सर्व जुमला
अपूर्ण बातम्या आहेत
शेतकरी साठी काय
शेतकऱ्यांसाठी काय आहे यात😔
आझाद मैदान मुंबई येथे 48 दिवसापासून शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचं आंदोनल चालू आहे त्यावर काही निर्णय घेतला नाही यांनी आणि मार्च म्हध्ये शिक्षकेत्तर भर्तीवरील बंदी न्याल्याने उठवली 7 महिने होत आलेत तरीही GR काढत नाही हे सरकार तर भरती कधी होईल पुढे आचारसंहिता आहे यांनी कितीही GR काढले यांचं सरकार बसत नाही हे तेवढंच खर होणार आहे
Shetkryakarita lavkrat lavkar sarsakat karjmukticha nirnay ghya.
2001 बीएड महाविद्यालयाचा निर्णय अजून घेण्यात आला नाही
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन श्रेणीचे प्रश्न सोडवली नाही तर येणारी निवडणूक मतदान माननीय मंत्री गिरीश महाजन यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
2001 पूर्वीच्याबीएड महाविद्यालयांना अनुदान देण्यास संदर्भात अजूनही निर्णय घेण्यात आला नाही शिक्षण मंत्री आहेत का नाही शिक्षण विभागाचा एकही निर्णय सहा महिन्यात घेण्यात आला नाही
दिव्यांग लोकांचे पेन्शन वाढवा
गाजरांचा पाऊस 🥕🥕🥕🥕
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न, मागण्या आहेत.त्याबद्दल एकही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही.उदा.1नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व 2005नंतर 100, टक्के अनुदान प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ची
जुनी पेन्शन योजना मंजूर करण्याचा निर्णय
होताना दिसत नाही.याची किंमत या सरकारला निश्चित मोजावी लागणार.
पेंडाचे भाव 2200 रुपये झाले त्याचे काय
Tari kahi honar nahi 😂😂😂
Police bharati kadha... Ani way wadh dya , bss
Shaktiri sati Kay niran
सगळे निर्णय हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतले आहेत...पण काहीही करा ..हे परत येत नसतात...सगळी धडपड फक्त सत्तेकरिता आहेत हे जनतेला समजून चुकले आहे😂
Dud anudan dele nahi
सरकारच्या मेरोथान बैठका चालु आहे😂😂😂
मराठा बांधवांना विनंती ह्या मराठा विरोधी सरकार ला कायमचे गा डा.......
काहीच करा पुन्हा सत्ता येणारच नाही 😅
Karj mafi kara shetkarana
😊
Contract karmachari tumhala padnar
Employment students , Anganwadi sevika, sc,st, students scholarship . competitive examination it is a very emported problems but prasent government most problems do not pasing rights only passing the samthing election wach pasing results.
Election dole samor tevun ghetlele nirnay .
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 365 home gard 😢😢😢😢😢😢😢😢 home gard
Gajar del
शिंदे सरकार, कामगिरी दमदार.
शेतकऱ्यांनो यांना अजिबात मतदान करु नका हे सरकार आपल्यासाठी काही करत नाही मालाला भाव नाही दुधाला भाव नाही निसर्गाचा लहरी पना यांची फक्त घोषणा कर्ज वाढत चाललं आहे
Uchaprbhi Brahmin kahin hi milo shakte
वडार समाजाला एस टी कॅटेगिरी मध्ये घ्या
मराठा आरक्षणाच काय झाल
Mpsc combine जाहिरात लवकरात लवकर जास्तीत जास्त पदासाठी यायला पाहिजे...एकदा आचारसंहिता लागली की काही होणार नाही....त्यामुळे लवकर जाहिरात येऊन परीक्षा व्हायला पाहिजे तसही पूर्ण वर्ष वाया घालवला आमचं...आता तुमचे 5 वर्ष वाया घालवायची वेळ आली आहे विधानसभेला