गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ย. 2021
- गणेशोत्सव स्पेशल/ 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, कोणतीही महाग साहित्य न वापरता लुसलुशीत गव्हाचे मोदक, माव्या सारखे मऊसूत मोदक
साहित्य :- (30 मध्यम size मोदक)
खसखस 2 tsp
सुक्या खोबरे कीस 1/2 cup / 35gms
साजूक तूप 1/2 cup / 60gms
गव्हाचे पीठ - 1 cup / 125gms
साखर 3/4 cup / 100gms
दूध 2 cups /400-450ml
वेलची पूड 1 /2 tsp
सारण :-
सुक्या मेवा काप 3-4 tsp
सुक्या खोबरे कीस 2 tsp
पिठी साखर 1 tsp
दूध 1 tsp
#1वाटीगव्हाच्यापिठाचे35मोदक #गणेशोत्सवस्पेशलमोदक1 #गव्हाच्यापिठाचेलुसलुशीतमोदक #मोदक #गणेशचतुर्थीखासमोदक #गणपतीस्पेशलमोदक #मोदकरेसीपीमराठी #गव्हाच्यापिठाचेलाडू #जास्तप्रमाणातमोदकबनवताना #सुंदरसुबकमऊलुसलुशीतगव्हाचेमोदक #125ग्रामगव्हाच्यापिठाचे35मोदक #कोणतेहीमहागसामाननवापरतासुंदरमोदक #wheatflourmodak #quickandeasymodak #गणेशचतुर्थीखासमोदक #bappasathimodak #गणपतिस्पेशलनेवैद्य #शाहीमोदक #कमीखर्चातभरपूरमोदक #उकडीचेमोदक #saritaskitchen #मोदक1
#माव्यासारखेमोदक
नमस्कार 🙏
गौरी गणपती आगमनाची तयारी जोरदार चालू असेलच ना..? त्यासाठी आपण गौरी गणपती स्पेशल पदार्थांची मालिका (series) चालू करतोय.. पहायला आवडेल ना? Like or Comment करा..
Hoo mast
हो आवडेल
Ho nkki
Nkkich avdel
ho
पहिल्यांदाच हा मोदकाचा प्रकार पाहिला.
मस्तंच..... 👌
अप्रतिम! मोदक रेसिपी अगदी कमी साहित्यात नाविन्यपूर्ण मोदक बनविले.🌺 😍😋. धन्यवाद सरिता🌹❤️
Çç
Khup different.....mast 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Khupch Chan masth gewachya pithapasun avhadhi apratim Modak recipe 👌👍🙏 thanku so much sarita🥰😊
खुप छान आणि सुंदर सुबक मोदक बनवले आणि खूपच सोप्या आणि घरगुती साहीत्यांन मध्ये अप्रतिम झाले मोदक .
खुप छान आयडिया दिल्या बदल धन्यवाद मँडम 👍🙏
👌 अतिशय सुंदर आणि नवीन रेसिपी हे मोदक छानच दिसत आहे त नक्की करून बघू👌🙏🏻
मस्त नेहमी प्रमाणे छान आणी वेगळी रेसिपी नक्की करुन पाहणार एक दिवसाच्या नैवेध्यासाठी धन्यवाद सरीता
खुपच छान मोदक आहेच सरीता,तुझ्या सगळ्याच रेसिपी सुंदर असतात.
very nice, incredible, innovative. I followed ur all recipes. Aflatoon presentation, nice way to explaination with tricks. Thank you and god bless you. गणपती बाप्पा मोरया 🙏
खुप छान आणि नवीन प्रकारचे मोदक आहेत.नक्की या गणेशोत्सवात करुन पाहणार.धन्यवाद.👌👌
Waw mstch thank you sarita khup chhan modak dakhvle 👌👌👍
सुंदर नाविन्यपूर्ण रेसिपी, 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
अप्रतिम, खूपच छान, दिसायला ही अत्यंत सुंदर.. अगदी कमी साहित्यापासून इतक्या छान मोदकाची recipe आपण दाखविलीत खरच मी नक्कीच करून पाहणार आहे.. धन्यवाद 🙏🙏
Khup ch suresh modak thank you Sarita 💐
Khupch Chan....mastch....yummmy....😋😋🤤🤤🤤❤❤👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😍😍😊😊
Pl show how to make this with jaggary
Very innovative and super recipe👏👏 will definite gonna try in Ganpati
Thanks for sharing
Khupch chan tai 👍👍
खरोखर अतिशय उत्तम रित्या आणि घरी सहजगत्या उपलब्द अस्लेल्या वस्तुनी तयार केलात 👍
ताई tu great ahes ekdam...अप्रतिम
खुपचं छान दिसत आहे... तुमच्या सर्व रेसिपी खरंच खूप सोप्या न घरगुती साहित्यात अगदी सहज करता येण्याजोगे असतात... 😘😘
Amezing modak😋😋😍😘🤗👌🏻❤💚
Modak 👍👌 khupach mast
Bappa bless you 🙏❤️
Tai khup chaan recipe modak very nice
👌
Khupch chan 👌👌
मी पहिल्यांदाच असे मोदक पाहतेय मला खूप आवडले मी नक्की try करेन thanks tai👍👍👍👍👌👌👌👌😍😍😍
Waw khoop sunder 👌👌
खूपच सुंदर नवीन प्रकारचे मोदक 🙏🌹👍💞
अतिशय सुंदर आणि अप्रतिम रेसिपी अगदीच कमी साहित्यात 👌👌गणपती बाप्पा एकदम खूष
मोदक खूपच छान केले आहेत नवीन प्रकार चे मोदक दाखवल्या बद्दल धन्यवाद👌👌
Mast recipe, sopi padhat
वा!! अगदी छान प्रथमच पाहिला असा मोदक
छान कल्पना
लुसलुशीत मोदक रेसिपी खूप मस्त👌👌
👌👌👌👌👏👏👏
Very nice
खूपच छान धन्यवाद सरिताताई
Nice recipe 👌. Ganpati Bappa morya.. Mangal Murti morya ..🌹🌷
खुप मस्त 👌👌आहेत..मोदक 👍👍बाप्पाला नक्कीच आवडतील.... ताई तुम्ही असेच नविन .. नविन..प्रकारचे मोदक... दाखवाला🙏🙏 . का ... तुमच्या रेसिपीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.... ❣❣
हो मोदक series चालू केलीय.. हा श्री गणेशा केला..
@@saritaskitchen धान्यवाद ताई
अरे वा मी suggest करणारच होते
Thank you ❤️❤️
खुप छान
खूपच सुंदर दिसतात मोदक आणि अगदी मोदकाचा वेगळाच प्रकार बघायला मिळाला .
Thanku so much mam mouth-watering
Karanji chi recipe upload kar na tai
ताई गणपती मध्ये बनवायची थाळी दाखवा ना . अप्रतिम आहे
खूप छान नाविन्यपूर्ण रेसिपी आहे 👌👌
खुपच छान आणि सोपी पद्धत सांगीतली लय भारी थॅन्क्स तूम्हाला नमस्कार 👌🙏🌷🙏
नवीन व खुप पौष्टिक असे मोदक,गणपती बाप्पा नक्की खूष होणार 👍👍
Very nice 👌👌
Khup chan
छान
Khup chan 👌👌
खुपच सुंदर!!!!thank you Saritaji
मी आज बाप्पा साठी हे मोदक बनवले आणि खर सांगते माझ्याकडे शब्द नाही..इतके अप्रतिम झाले म्हणून सांगू खरच खूप सुंदर धन्यवाद सरिता 👌👌😘
🌺🙏🙏🙏🙏🙏🌺 खूप खूप सुंदर असे मोदक तयार करायला मार्गदर्शन केले
Khup sunder modak je gharat upalabdha aslelya sahityatun tayar hotil .khup chan
खूप छान रेसिपी, तुम्ही खूप छान दिसताय आणि चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वास आणि हास्य सुंदर 👌👌
Atishy surekh, sope, luslushit Khup khup sunder kharch n bighadnare Modak dakhvile 👍
उत्तम मोदक, खूप वेगळे आहेत, thanku
अप्रतिम झाले मोदक रेसेपी साठी धन्यवाद😊😊
मस्तच. थँक्स सरिता. सोपी सुंदर रेसिपी.
खूपच छान मोदक दाखवले, अप्रतिम
खूपच सुंदर मोदक बनवले ताई अप्रतिम झाले आहे ते👌👌👌😋😋😋😋
मी आजच केले खूप छान झाले तुमच्या recipes खूपच परफेक्ट असतात तुमच्या पुढच्या वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान आवडले मस्त सोपी पद्धत
खूप छान रेसिपी 👌👍🙏🏿🙏🏿
खुप छान सुंदर पहिल्यांदा असा मोदक बघितले धन्यवाद
1 नंबर मस्त मोदक
धन्यवाद ताई या रेसिपी बद्दल
खूप च छान मस्त आहे रेसिपी खूप आवडली धन्य वाद
Khup khup sundar tai thnks kharach khup sundar.....💖
खूपच छान आवडले नक्की करून बघायला हरकत नाही
तुम्ही सांगितलेली रेसिपी खुप छान आहे.आम्ही आज ती ट्राय केली खूप छान झाले मोदक.🙏
धन्यवाद ताई मोदकांची रेसिपी अप्रतिम दाखवली मी नक्की करून बघेन
छानच केले आहेत सुंदर गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील
Thank you itkya chan recipe sangityala baddal
Khup chan ahe ghavachya pithache modak banavnyachi paddhat.....👌👌
अगदीच अप्रतिम मोदक बनवले आहेत ताई तुम्ही👌👍
खूपच मस्त ताई नक्की करून बघणार
👍😋❤️
Kharach khupach sundar, agadi anokhe modak, nakki try karnar, god bless u always, stay healthy and happy always 💕💕💕💕👌👌👌👌👍👍
खूप छान मोदक बनवलेस सरिता👍👍
खुप छान रेसिपी आहे धन्यवाद ताई तुला नक्की करुन बघणार धन्यवाद 👌👌👍🌹
Mastach mam..new recipe.no.1👌👌👌👌👌👌👍Tq mam
किती छान मोदक. आणि वेगळा
धन्यवाद ताई🙏🙏 खूप छान👌👌
वेगवेगळे प्रकारचे मोदक दाखवले त्याबद्दल खुप खुप खुप धन्यवाद सरिता. तुझे पदार्थ खुप छान आणि करायला सोपे असतात. तुझा आवाज खुप गोड आहे. तु आमच्या गावाकडची आहे म्हणून खुप अभिमान वाटतो. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Khup chan receipe,ya ganpatit karu pahile ,chan zale tq
Khupch chan
Great ahes sarita
Kashi ieadya suchtey
Modak yammy 😋😋
wow,so easy and simple method and i like this modak sweet👌👍😋
खुप छान मी पहिल्यांदा बघितले आहे. मी करणार आहे
अप्रतिम व नाविन्यपूर्ण व कमी साहित्य
👌👌😋😋
सुंदर मोदक बनवले ताई धन्यवाद
खरेच खूपच सुंदर दिसत आहेत मोदक.
खुप छान मोदक झाले आहेत,👌👌👍🌹🥰
हि तर लाजवाब recipie..👌👌
😋😋🤗
Khupach bhari mi nakki try Karen👌👍😘😘
खूप छान , सुंदर असे मोदक झालेत .मी नक्की ट्राय करेन.
खूप छान मोदक काही तरी वेगळे😊👍
अप्रतिम रेसिपी ताई. नक्की करुन बघणार.
Very nice recipe 👌👌👌👌👌
Easy recipe 👌😋 yummy
प्रथमच पाहिली रेसिपी..मस्त आहे
Khup mast ........ ganpati bappa morya......
Well Explained. Great Recipe. Nice Video. Thanks.
अप्रतिम... खूपच छान 👌👌👌👌👌👌👌
खूप छान सुंदर नक्की करून बघेन
अप्रतिम खूप सुंदर बनवले आहे मस्त भारी दिसत आहे आम्ही जरुर करुन पाहणार एक दिवस गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नक्की करणार करायला सोपे आहे धन्यवाद ताई
Khup chhan aahe..... Mi tray kele aj khup chhan ale