गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- 1 किलो प्रमाणात गव्हाच्या पिठाचे दाणेदार लाडू/ विक्रीसाठी पौष्टिक बिना पाकाचे गव्हाच्या पिठाचे लाडू/ फूड बिझनेस - 44
साहित्य :-
वजनी प्रमाण -
पीठ भिजवण्यासाठी :-
गहू पीठ - 350gms
जाड रवा - 150gms
मीठ - 2 चिमटी
साजूक तूप - 80gms
दूध / पाणी - 150-200ml
तळण्यासाठी तेल / तूप
पिठी साखर 250gms
वेलची पूड 2 tsp
साजूक तूप 120gms (इथे तुपाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते)
Cup measurements / वाटी प्रमाण
पीठ भिजवण्यासाठी -
गव्हाचे पीठ 3 cups / वाटी
रवा 1 cup/ वाटी
मीठ 2 चिमटी
साजूक तूप 1/2 cup / वाटी (तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते)
दूध / पाणी 1&1/2 cup / दीड वाटी
तळण्यासाठी तेल / तूप
पिठी साखर 1&1/2 cup / दीड वाटी
वेलची पूड 2 tsp
साजूक तूप 3/4 cup / पाउण वाटी ( तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते)
#1किलोप्रमाणातगव्हाच्यापिठाचेदाणेदारलाडू #बिनापाकाचेगव्हाच्यापिठाचेलाडू #गोकुळअष्टमीस्पेशलगव्हाच्यापिठाचेदानेदारलाडू #गव्हाच्यापिठाचेखुसखुशीतदाणेदारलाडू #विक्रीसाठी1किलोप्रमाणातखुसखुशीतगव्हाचेलाडू
#गव्हाच्यापिठाचेलाडू #wheatflourladdu #रवालाडू #पौष्टिकलाडू #गूळघालूनगव्हाच्यापिठाचेलाडू #रवाबेसनलाडू #लाडूरेसीपी #1kililadurecipe #1किलोच्याप्रमाणातलाडूरेसीपी #गणेशचतुर्थीस्पेशलखुसखुशीतगव्हाच्यापिठाचेलाडू
#saritaskitchen #1/2किलोप्रमाणातरवालाडू #healthyladdurecipe
तुझ्या सगळ्याच रेसिपी मस्तच असतात यार ,धन्यवाद. मी तुझ्या रेसिपी बघून चकली, लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, गुलाबजाम आणि कुरमा केला ,खुपच छान झालेलं
आपला आवाज आपली समजून सांगण्याची पध्दत आणि आपल्या सर्व पाककृती एकदम अप्रतिम आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा
खुपच छान रेसिपी आपल्या रेसिपजच्या नेहमीच छान असतात. नविन शिकायला मिळते.मनापासून सांगते धन्यवाद सरिता.
खुप सुंदर आणि टिप्स त्याहुनही सुंदर
मी असे लाडू दरवर्षी गणपती ला करते
तुमच्या टिप्स ने प्रमाण कळले
ताई तुमच्या सर्वच रेसिपी व टिप्स फायदेशीर असतात
तुम्हाला खुप धन्यवाद व गणपती मध्ये नवीन रेसिपी सुध्दा द्या अशी आशा व्यक्त करते
थँक्स मी नक्की try करेन.... तुमची एक्सप्लेन करण्याची पद्धत मला खूप आवडते.. 😊
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाडुचे साहित्य वापरुन लाडु बनवले.खरच खुप छान झाले ज्यांची ऑडर होती त्यांना पण खुप आवडले.🙏🙏धन्यवाद ताई
तुम ची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे वाटीचे प्रमाण पण सांगता त्यामुळे करायला सोपे वाटते
अतिशय सुंदर आणि आकर्षक लाडू मी अशी देवाला प्रार्थना करीन कि तुम्ही लवकरच गुगलचा सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाल इतक्या फेमस युट्युब वर तुम्ही होणार तुम्ही खूप टॅलेंटेड आहात
दडपण येतं अशा Comments वाचून.
आणि जबाबदारी वाढल्याची जाणीव होते. खरच खुप मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏
तुम्ही खूप मेहनती आणि गुणी गृहिणी आहात
खूपच छान माहिती दिली लडूची .खूप खूप धन्यवाद ताई.
ताई तु सुंदर शिकवतेस व योग्य प्रमाण सांगतेस धन्यवाद ताई...... कारण मला काही गोष्टी येत नव्हत पण तुझ्या प्रमाणाने केल्यानंतर मला रेसिपी यायला लागली ( शंकरपाळी , रवा लाडूची रेसीपी, पराठा वगैरे )
लाडू खूप छान दिसतात वेगळे आहेत नक्की करून पाहील मनू खूप छान दिसते cute Krishna 😘😘
मॅम मी हे लाडू करून पाहिले. परफेक्ट जलेत. खूप छान टेस्ट आहे. Thank you mam
सरिता ताई मी आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे लाडू बनवले खुप च सुंदर आणि तोंडांत टाकताच क्षणी लगेच विरघळले.... धन्यवाद ताई.❤❤❤🎉
ताई मी तुझ्या रेसिपी बघते आणि बनवते ही उत्कृष्ट बनतात. तुझा आवाज, समजून सांगण्याची पध्दत लाजवाब आहे. तुला खुप खुप शुभेच्छा💐
ताई धन्यवाद तुम्ही खूप छान छान रेसिपी दाखवता.
अप्रतिम लाडू मी बनवले २वेळा खुप च सुंदर झाले थँक्यू
तुमच्या रेसेपिस खुपच छान असतात. आणि छान समजवुन सांगतात त्यामुळे आम्हाला खुप छान समजते .धन्यवाद......
खुप छान माहिती दिली धन्यवाद सरिता मी नक्की करेल 👌👌👌👍🙏🙏😘😋
ताई तुझ्या रेसिपी खुपच छान असतात धन्यवाद गुळ आपण वापरू शकतो तुम्ही पीठीसाखर व तुप टाकून चाळुन घेतले तसेच थोड्या तुपात गुळ टाकून थोडे गुळ वितळले की लाडुचे मिश्रण टाकून एकजीव चाळावे व गरम गरम लाडु बनवावे खुपच पौष्टिक लाडु होतात
हे लाडू खुप छान झाले मी आज बनवले अप्रतिम झाले
Hi सरीता ताई. खुपच सुंदर रेसिपी दाखवलीत. आणी खुप छान पध्दतीने समजावले. तुम्ही अंदाजे किती किमती ला विकु शकु ते हि सांगत जा कारण बहुतेक स्त्रीयांना किती स्वताच्या मेहनतीची मारजीन माहित नसते म्हणून मी हि कंमेंट केली आहे तुमची फुड बिजनेस ह्या तील सगळ्या रेसिपी खुपच सुरेख आहेत. माझी फेवरेट रेसिपी पनीर बिर्याणी आणि चिकन बिर्याणी ती मी ट्राय केली फारच छान झाली होती रेसिपी. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई खूप सुंदर लाडू झाले. मी पण करून बघेल.
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chan वाटतात लाडू . गणपतीत नक्की करून बघीन
खूपच छान पद्घत दाखवली व समजवली सुध्धा
तुमच्या पद्धतीने आज हे लाडू केले होते, फार अप्रतिम झालेत. सगळ्यांना आवडले. धन्यवाद
तुमच्या सर्वच रेशिपी छानच असतात
खुपच छान सुंदर रेसीपी.अगदी सोपे सांगीतले.
Tumchya recipe man laun baghavyashya vatatat khup mast recipe
Recipe easy astat tai tumi explain hi chaan krta thanks
इतके छान पदार्थ बनवतात काही तुम्ही तुम्ही जर कधी ऑनलाइन जर सेलिंग सुरू केली युट्युब ला तर पहिली कष्टमर मीच राहील टिकणारे पदार्थ यांची जर सेलिंग केले तर काही खूप सुंदर विचार पण आहे करा काहीतरी खूपच सुंदर बनवतात तुम्ही खूप छान काहीतरी बिजनेस करा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी
खूप छान लाडू झाले आहेत. मी नक्की करून बघेन आणि तुम्हाला कळवेन.
धन्यवाद सरिता. 🙏😊🙏
तुझ्या सर्व रेसिपीज आवडतात. त्याही सर्व टिप्स सहित असतात. 👌👌👍
अप्रतिम लाडू. मी सुद्धा करते पण हे करायला जास्त सोपे आहेत. तरी पण मला डाव्या हाताने मिक्सर पकडला कि माझ्या डाव्या हाताच्या खांद्याला मुंग्या येतात. हात दुखावला आहे. धन्यवाद.
मला खूप आवडलं तोंडात पाणी यायला लागलं मी पण करून बघते धन्यवाद
Sarita Tai tumcha Channel ek number You Tube channel aha khoop Sundar lado zale khoop dhanyvad 🙏🙏👌👌👌👏❤️
खूपच सुंदर दिसतात धन्यवाद ताई 😋
खूप छान लाडू झाले असणार, मी करून बघेन
तुमच्या सारखं इतक्या सोप्या पद्धतीनं कुणीच समजाऊन सांगत नाही 👍
खूपच छान. नक्की करून बघेन 👌👌❤❤
Khupchha recipe dhanyavad
Khup chhan
ताई तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही खूप छान प्रदर्शित समजून सांगता त्यामुळे कोणती पण रेसिपी बनवायला खूप सोपी होते 🙏🙏🙏🙏
मी तुझ्या बर्याच रेसिपी ज ट्राय केल्या आहेत उत्कृष्ट बनतात धन्यवाद ताई... ❤
मला ही यात आनंद आहे
Khup chhan recipe aahe .👌👌🙏👌👌
Khup chan explain karta tumi....mi diwali cha faral tumchya recepi pahun karte
ताई खरंच खूप सुंदर बनवले ग लाडू, माझ्या मते तु लवकरच 1 नंबर मराठी youtuber होशील.
अगदी खरं आहे. कुठेही नाटकीपणा नाही आपल्या शेजारच्या घरातील गृहिणी जसं सांगेल तसेच साधे सोपे समजावणे आहे. 👌
सरिता अगदी असेच निवेदन कर ते जास्त खरे वाटते. 🙏💞
व्वा सरीता खूप छान झालेत लाडु याच पध्दतीने मी तुम्ही दाखवलेले बेसनचे लाडु बनवलेले मस्त झाले होते आति हे ही बनवून पाहनार धन्यवाद.
Sarita Tai khupch Chan recipe aahe dhanywaad ❤❤
Welcome
khupch chaan Recipe...Sarita Tai..thank you...
Khupchan tai karayala kathin vatat hoti tu khup chan samajavates recipe mast healthy
खूप छान पद्धत,सांगण्याची,बोलण्याची
खूप खूप छान आणि करायला पण सोपे आणि दिसतात पण छान
आपली सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे लाडु पण छान छान आहे
धन्यवाद
खुपच छान माहिती ताई नक्कीच करुन बघेल
धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍
Jabardast kiti bhari suchale ani kiti chhan zale👌😘
खुपच छान माहिती दिली 👌🏻👌🏻
खरच ताई, तु खूपच मेहनती आहेस 👏🏻👏🏻तुला भरगोस यश मिळेल याची मला खात्री आहे 🥰♥
Khupch chan
होम डिलेव्हरी मिळु शकतात का?
ताई तुमची रेसीपी खुपचं आवडली
वा किती छान मस्त रेसिपी असतात ताई तुझ्या आवाज तर खूप गोड आहे सांगण्याची पध्दत तर खूप आवडते मस्त.. धन्यवाद ताई आणि पुढील यशप्राप्ती साठी तुला खूप खूप शुभेच्छा..,👌👌👌👍🌹
Khup sunder ladu I will try
ताई लाडु खुप मस्त दिसता आहे तर खायला छान लागत असतील ना अर्थातच लाडु आमच्या ताई ने बनवले तर मग काय ताई मोठी सुगरण आहेस तु मस्त 👌🏻👌🏻❤❤❤👍👍
खुप छान रेसिपी
तुमच्या रेसिपी खुप मस्त आसतात
सरीता खूप हुशार आहेस गं तु ! कारण कीती वजनाचे साहीत्य घ्यायचे आणी प्रमाण पण कीतीघ्यावे हे ही अगदी छान समजून सांगतेस आणी नग कीती होतात .तेही सांगतेस .खूप खूप कौतुक 🙏👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 पण आम्ही साखर न घालता गुळ घालतो पण गुळ कीती घ्यावा. 😀😘❤️
जेवढे साखर वापरली तेवढाच.. किंवा आवडीप्रमाणे..
ताई तुझे सगळेच पदार्थ छान असतात ताई तू खूप खूप गोड आहेस
Tuja Recipe kup chan astat mastch
अप्रतिम! लाडू रेसिपी खूपच छान दाखविली 👌😍😋👍 धन्यवाद सरिता ❤️🌹
Khup chhan sarita thanks dear me pan same asech banavte pan gul ghalun me badoda madhe rahate mhanun mala hi recipe mahit aahe
खुपच छान मिक्सभाज्याचे कटलेट दाखविणे
Tumhi khup chaan receipi dakhavta khupach chaan aahe aajchi receipi mi nakki try karen🙏🙏
Khupach chaan padhattine tumi sangata tai mi tumchya recipes karte chan hotat asach navnavin recipe tumchya kadun aamhala milude hi eshavarcharni echaa 👏👏
Khup easy method ahe try karun sangte.
Traditional method ne time jast jato.
आजची लाडुची रेसिपी मस्तच मी आता गौरी गणपती च्या वेळेस नक्की हे लाडु ट्राय करेन 😋😋
हो ताई खरंच खूप छान आहे रेसिपी,मि पण करणार आहे,पण पाकाची करून बघते.
सरिता किचन मध्ये खूप छान सुंदर पदार्थ बघायला मिळतात तुझी माहिती मिळाली तू पूर्वी कशी होती
Me try kele , khup chan zale
Thanks for the recipe
Love form USA michigen
Hi
Sarita tumhi khup chhan receipe samjavun sangata
mala khup avdtat ani maza mulila hi
mi suddha karun baghate tya barobar hotat maza kadun.
God bless you n your family
खूप छान मी करून बघणार आहे
अतिशय सुरेख
Khup chan tai khup aavadle mala aata mi pn karnar ani bharpur recipe mi banvalya tumchya thanks khup chan sagta tai
खूपच छान मस्तच आयडीया
खूप खूप छान मला तर खूपच आवडली रेसिपी
U r really great maa,m u explain very well 😘😍
वा.... खूपच छान.सविस्तर रेसेपी
सांगितलीत
खुप सुंदर अशा रेसिपीसह सादरीकरण ,👌👌💐💐
सरीता खूपच सुंदर आहेत लाडू
खरचं खुप सुंदर बनवले लाडू
छान आहे लाडू मी करून बघणार
खूप छान पद्धतीने सांगितलीस रेसिपी त्यासाठी थॅन्क्स,ह्या लाडूत थोडे बेसन वापरले तर चालेल?
Khup Chhan 👌👌
खुप छान सरिता ताई.नक्की करणार
Perfection Ka dusra nam Sarita,,👍👍👍tumchya bolnayane ladoo jastch goad zale.👌👌
ताई अतिशय सुंदर रेसिपी
Khup chan ani sopi padhat aahe
Khupch chan...khup sundar prakare sagtat tumhi tai....thank so much ya recipe sathi....mi nakki try karen....tai gul vaprun sudha dakhva ...mi tumchi fan zali
Aahe....❤😍😍❤🤩🤩👍👍👌👌😘😘
सरीता ताई रेसिपी खुप छान असतात समजुन सांगायची पध्दत छान
Nice.khup.sunder.zale
खूपच सुंदर झाले आहेत लाडू
मस्त ताई माझी आई पण करते पण ती मुटकुळे तळून करते आणि गहू जाड बारीक दळते त्याला मुटकुळ्याचे लाडू म्हणतात 🙏🙏👍👍मी नक्की तुम्ही केले तसेच करून पाहीन एक नवीन रिसिपी शिकायला मिळाली 🙏🙏🌹🌹
Khupach chaan पद्धतीने सांगितले गुजराती चे लाद्दू दाखवा.. आणि शेवे चे पण लड्डू दाखवा...
खुप छान. मला करून बघायला आवडेल.
किती मस्त आणि अगदी खरी आहेस तू . तुला खूप खूप शुभेच्छा !
सरिता खूप मस्त रेसिपी आहे...
तुझी ही पद्धत मला खूप सोपी वाटली.
Thank You.. 👍👍❤️
⁰⁰
लाडू खुप छान झाले आहे
मस्त तुझ्या रेसिपी खूप छान असतात सुगरण आहे