एकदा तरी हा नवीन पद्धतीने इडली जरूर ट्राय करा\डाळ तांदूळ न भिजवता इडली आणि चटणी रेसिपी\ Idli chutney
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- एकदा तरी हा नवीन पद्धतीने इडली जरूर ट्राय करा\डाळ तांदूळ न भिजवता इडली आणि चटणी रेसिपी\ Idli chutney
साहित्य
१+१/२ कप तांदळाचे पीठ
१/२ कप रवा
१/२ कप दही
१+१/२ कप पाणी
१ चमचा इनो
चवीप्रमाणे मीठ
चटणीसाठीचे साहित्य
१ मध्यम आकाराचा कांदा
१ मध्यम आकाराचा टोमॅटो
२ चमचे शेंगदाणे
२ चमचे भाजक्या डाळ्या
चिंच, गुळ
१/२ चमचा जिरे
१ चमचा अखेधने
तेल
लसुन
आलं
१ चमचा लाल मिरची पावडर
चवीप्रमाणे मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
Material
1+1/2 cup rice flour
1/2 cup semolina
1/2 cup curd
1+1/2 cup water
1 tsp
Salt to taste
Ingredients for Chutney
1 medium sized onion
1 medium sized tomato
2 tablespoons peanuts
2 tbsp vegetable pulses
Tamarind, Jaggery
1/2 tsp cumin seeds
1 teaspoon of turmeric
Oil
Garlic
came
1 tsp red chilli powder
Salt to taste
Water as needed
#idlibatter#idlibatterrecipe#idlibatterrecipeinhindi#howtomakeidlibatterathome#howtomakeidlibatter#इडलीबॅटर#idlibatterrecipeinmarathi#marathirecipes#idlirecipe#idlirecipeinmarathi#marathirecipevidios#idlibatterkasbanvaych#summerspecialrecipes#homemadeidlirevipe#इडलीबॅटर#howtomakeidlirecipe#idlisambar#idlisambarrecipe#easyidlirecipe#idlirecipevidio#easyidlirecipe#softidlirecipe#riceidli#riceidlirecipe#idlibatterkasbanvaych#idlirecipevideo#idlichutney#idlichutneyrecipe#steamidlirecipe#steamidli#sauthindianrecipes#supersoftidlirecipe#idlikashibanvaychi#idlibanvaychisoppypadhat #ashwiniannpurnakitchan #
खुप छान इडली झाली आहे अप्रतिम रेसिपी
छान वाटली रेसिपी नक्की ट्राय करेल
खूप छान 🙏🏼
Wow super soft idli
खूप छान
Khup chan❤
👌👏
Edli changli aahe pun tumhi aluminium cha Edli cooker aivagi still cha Edli cooker wapra sehat sathi aluminium changle nasfe
चटणीत मीठ नाही घालायचं का? इडलीपात्रमध्ये पीठ घातल्यावर उरलेल्या पीठाची नंतर पुन्हा इडली लावल्यानंतर इडली होईल का?
इडली तोडतानाच दिसते, लक्षात येते चिवट झाली आहे
इडलीच्या पिठात इनो घातल्यानंतर, ते सर्व एका वेळेस स्टॅन्ड मध्ये मावले नाही, म्हणजे इडलीच्या स्टॅन्ड भरून उरले तर त्या पिठाच्या नंतर चांगल्या इडल्या होतात का?